Majha Katta With Chhagan Bhujbal: 75 व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांच्यासोबत खास संवाद, माझाकट्टा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 138

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 9 месяцев назад +2

    महात्मा फुले समता❤ परिषद ज्या भुजबळ साहेबांनी स्थापना केली देशाच्या राज्याच्या लोकांची काम करण्यासाठी तळागाळातून संघर्ष उभा केला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे विचार लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, हे मी कसे विसरू शकतो, आपला विलास ताजणे

  • @ijajpathan
    @ijajpathan 2 года назад +15

    कोणीही काहीही म्हणो पण आपण दोन व्यक्तीच्या मनात घर केले. ते म्हणजे एक बाळासाहेब ठाकरे आणि शरदराव पवार साहेब. आणि आपल्याला एक चांगल्याप्रकारे काम करण्याची संधी दिली ती व्यक्ती म्हणजे स्व विलासराव देशमुख साहेब. मा.भुजबळ साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐

  • @gorakhjavale8392
    @gorakhjavale8392 2 года назад +5

    बहुजन हिताय बहुजन सखाय

  • @jadhav.rohit61
    @jadhav.rohit61 2 года назад +42

    सगळे गडकरी साहेब बद्दल बोलतात त्यांचं काम आहेच पण जरा नाशिक ला येऊन भुजबळ साहेब चे काम पण बघा .. 🙏🙏

    • @indianhoneybeekeepingandco4572
      @indianhoneybeekeepingandco4572 2 года назад +4

      म्हणून दोनदा खासदारकीला चार चार लाख मतांनी पाडले

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 2 года назад +4

      अरे बाबा गडकरीशी तुलना करू नको तेवढि उंची पण नाही भुजबळांची

    • @purvakulkarni1938
      @purvakulkarni1938 2 года назад

      दोघांमधला महत्वाचा फरक हा आहे की हा माणूस भ्रष्टाचार करता यावा म्हणून काम करतो आणि गडकरी समाजसेवेसाठी काम करतात, गरजूंचा हॉस्पिटल चा खर्च करतात, त्यांची नीतिमत्ता आणि यांची नीतिमत्ता जमीन आसमान चा फरक आहे नाहीतर गडकरींच्या तेलाच्या खाणी नसत्या का आत्ता?😀 यांना जातीपाती चा आधार घेण्याशिवाय पर्याय नाही तरच हे टिकतील हे यांना माहिती आहे म्हणून फक्त जात जात करतात, गडकरी कुणाला टार्गेट करून वाईट बोलत नाही कुठल्याच जातीला कारण त्यांचं काम बोलतं, म्हणून सगळे गडकरींना मानतात, त्यांच्या नखाचीही सर नाही या माणसाला

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 2 года назад

      @@sanjaygawade8079 barobar

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 5 месяцев назад +1

    ओबीसीचा एकमेव नेता भुजबळ साहेब जय ज्योती जय क्रांती

  • @bharatjadhav4603
    @bharatjadhav4603 2 года назад +7

    नाशिक जिल्ह्याचे भाग्यविधाते विकास पुरुष आदरणीय भुजबळ साहेब ....आपणास उदंड आयुष्य लाभो.

  • @bharatjadhav4603
    @bharatjadhav4603 2 года назад +5

    माझा कट्ट्यावर आदरणीय पंतप्रधान मोदीं ची पण मुलाकात घ्यावी,आणी त्यांना त्याचे 2014 पुर्वी चे भाषण ऐकऊन प्रश्न विचारावे......

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 2 года назад +8

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, छगनजी भुजबळ साहेब@ ओबीसी चे कणखर नेतृत्व💐नाशिकचा खूप नियोजनबद्ध विकास केला,लोक गडकरींच्या विकासाबाबत बोलतात पण भुजबळ यांनी नाशिकचा विकास जाणूनबुजून विसरतात💐🎂🎂🎂💐💐🎂🎂

  • @prashantshewale3536
    @prashantshewale3536 2 года назад +3

    साहेबांचे विचार the best ✌️👍👌.

  • @dattatrayamhetre9107
    @dattatrayamhetre9107 2 года назад +8

    एकच साहेब भुजबळ साहेब

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 2 года назад +22

    साहेब तुमचा अभिमान वाटतो
    जय महाराष्ट्र

  • @narayanpatil1709
    @narayanpatil1709 2 года назад +5

    साहेब कधीतरी एखाद्या शेतकर्याची पण मुलाखत घ्या .
    म्हणजे आपल्याला कळेल शेतकरी किती संकटात आहे.

  • @krishnapawar448
    @krishnapawar448 2 года назад +14

    HAPPY BIRTHDAY TO BHUJBALJI

  • @SWAYAM_2900
    @SWAYAM_2900 2 года назад +13

    HAPPY BIRTHDAY to you भुजबळ साहेब

  • @ShivparsadGajare
    @ShivparsadGajare 5 месяцев назад +2

    साहेब तुमच्या सारखा नेता ओबीसी समाजात पुन्हा होणे नाही

  • @arunkhairnar7214
    @arunkhairnar7214 2 года назад +31

    भुजबळ साहेब बरोबर बोलत आहेत

    • @ygangurde2820
      @ygangurde2820 2 года назад +1

      Ho

    • @pn4101
      @pn4101 2 года назад

      तू पादल्याचा वास घेतला वाटते खरा आहे का खोटा??😮‍💨 निव्वळ चू.. भेटतात इथे

    • @rohitm99
      @rohitm99 2 года назад +1

      Ho re bhau Neta kadhich Chukich bolat nhi 😅

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 2 года назад +1

      डिग्री विचार त्याला?

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 2 года назад +6

    Khup chan bhujbal saheb.

  • @udaymugade3087
    @udaymugade3087 2 года назад +21

    साहेबांनी आर्थिक भ्ष्टाचाराविरुद्धच्या च्या प्रश्नाला चांगली बगल दिली. राजकारणात गेलेले सर्व श्रीमंत कसे होतात हे सर्वांना पडलेले कोडे आहे

  • @rameshkoshe856
    @rameshkoshe856 2 года назад

    ह्या पत्रकाराची जाहीर चौकशी व्हायलाच पाहिजे,CBI आणि ED कडून,,ह्याची प्रॉपर्टी किती ह्याचा पगार किती,किती वर्षयात किती कोटींची माया कोठून कशी मिळवली

  • @sunilransing6325
    @sunilransing6325 2 года назад +5

    मालामाल भुजबळ

  • @topkirtan8586
    @topkirtan8586 2 года назад +4

    Armstrong Saheb...

  • @pn4101
    @pn4101 2 года назад +8

    इमेज बदलवण्याचे काम सुरू आहे. प्रतिमा बदलू देऊ नका. आताच्या बातम्या ऐकून.. खरे काय आहे जुन्या न्यूज पाहा

  • @निखिलजावळे
    @निखिलजावळे 2 года назад +4

    King of Hert saheb

  • @pratiksarfare2011
    @pratiksarfare2011 2 года назад +26

    The person who should be in jail for lifetime for corruption charges is giving interview here salute to today's journalism 🙄.

    • @amarnathswami2329
      @amarnathswami2329 2 года назад

      What your government is doing from last 8 years ?

    • @pratiksarfare2011
      @pratiksarfare2011 2 года назад +1

      @@amarnathswami2329 I am not from any political party I have neutral perspective.

    • @amarnathswami2329
      @amarnathswami2329 2 года назад

      @@pratiksarfare2011 you didn't answered question 🙂

    • @prashantkatti118
      @prashantkatti118 2 года назад

      Because no one has the guts today to call Spade a spade. Just because one is old doesn't mean he is right.

    • @amarnathswami2329
      @amarnathswami2329 2 года назад

      @@prashantkatti118 what about proof in supreme court?

  • @dipakjadhav1025
    @dipakjadhav1025 2 года назад +11

    Tumhi khup changl kaam kel me Nashik cha ahe me baghitlay Nashik badaltanna Ani ajun khup changes karayche ahet saheb Ani te tumhich karal

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 2 года назад

    राजीव खाडेकर बाळासाहेब 'लाखोबा ' का म्हणायचे माहित आहे का? ' लाखोबा ' म्हणजे लाखोबा लोखंडे.' तो मी नव्हेच ' नाटक मधला.

  • @DigambarBhagwat-y2j
    @DigambarBhagwat-y2j 13 дней назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @shreyashborate7663
    @shreyashborate7663 2 года назад +2

    Congratulations 🎉🎉🎉🎂🎊 saheb

  • @ganeshbade1810
    @ganeshbade1810 2 года назад +1

    Bhajiwala chya Indonesia madhe kolsa khani amazing

  • @sagarlonkar712
    @sagarlonkar712 2 года назад +5

    Bahubali==Armstrong==भुजबळ

  • @dipakjadhav1025
    @dipakjadhav1025 2 года назад +7

    Tumhi Nashik ch naav kamvl saheb u r idol for me

  • @निखिलजावळे
    @निखिलजावळे 2 года назад

    साहेब

  • @nathamane7943
    @nathamane7943 2 года назад +2

    🙏🙏 भ्रष्ट लोक भ्रष्टांच्या गुणगान गात आहेत 🙏🙏

  • @balasahebbagekari4803
    @balasahebbagekari4803 2 года назад +3

    Bhujbal saheb mhanje - sundar mumbai marathi mumbai ajun ekda ghoshana kara amhala bare vatel

  • @sharadkamble2261
    @sharadkamble2261 2 года назад +3

    आर आर पाटील पण होते

  • @shyambagal5485
    @shyambagal5485 2 года назад +4

    Armstrong

  • @dinkarlad3882
    @dinkarlad3882 2 года назад +6

    तुम्ही केलेल्या भ्रष्ट्राचार वर बोला एवढी संपत्ती कशी गोळा झाली

    • @dipakjadhav1025
      @dipakjadhav1025 2 года назад +3

      Bro tyanni kasht kele adani la vichar yevdhe paise kase aale

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 2 года назад +1

      रात्र दिवस काम केलं आहे... तुमच्या शिंदे ची कशी झाली याच पण बघा,...

    • @TheVkrant
      @TheVkrant 2 года назад

      Tu tuja prantat jaun guu gha Gujratya

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 2 года назад

      छ... ने भ्रष्टाचार कसा केला,कशी गोळा केली संम्पती मस्त कालच्या सुशील कुलकर्णी च्या यूट्यूब विडिओ त्यानी सांगितले आहे मुद्देसूद.
      फुलवाला.....fake इंजिनीरिंग डिग्री........ 👌🏾👍🏾

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 2 года назад

      @@SS-cz7nj तो कुलकर्णी आहे तो काय चांगल बोलणार......

  • @shankarbakal2218
    @shankarbakal2218 2 года назад

    छगु साहेब haaaaa

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 2 года назад +7

    वैचारिक वैचारिक... भ्रष्टाचार बद्दल कोणीच बोलत नाही

  • @निखिलजावळे
    @निखिलजावळे 2 года назад +1

    असा नेता होने नाही

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 2 года назад +2

    त्यांची ओळख त्यांनी आधीच निर्माण करून ठेवली आहे.

    • @TheVkrant
      @TheVkrant 2 года назад +2

      Modi Feku peksha lakh pat bare ahet.

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 2 года назад

      @@TheVkrant हीच तुझी अक्कल 🙄🤭😂🤣

    • @TheVkrant
      @TheVkrant 2 года назад +2

      @@SS-cz7nj
      Feku ch akkalech vapar karun sandasatna gas banvun Jevan karto tu... Evdhi tar feku chi akkal 😂😂😂😂

    • @pratikshinde4636
      @pratikshinde4636 2 года назад

      Yana feku ani 🍉 ch avadta vatta

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 2 года назад +8

    कोणत्या रस्त्यासाठी छगन किती दगड उचलले..म्हणून कष्टाचे बोलता.थप्प्या रचण्याचे कष्ट मात्र झाले का?

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 2 года назад +4

      Lic काढायला किती खोटं बोलता.... सगळी माहिती नीट देता का.... लागला दुसऱ्याला सांगायला....

    • @mayurgarde1511
      @mayurgarde1511 2 года назад +4

      फेकू पेक्षा कमीच थप्प्या लावल्या...🤣

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 2 года назад

      @@mayurgarde1511 अडाणी

    • @pratikshinde4636
      @pratikshinde4636 2 года назад

      Fekuchand ch avadto vatta yana

    • @pratikshinde4636
      @pratikshinde4636 2 года назад

      Andhbhakt ahet vata udhda dole bagha nit

  • @pandurangsuryawanshi1800
    @pandurangsuryawanshi1800 2 года назад +1

    सुधीर बेस्ट ऑफ लक

  • @मराठमोळाऋषी
    @मराठमोळाऋषी 2 года назад +3

    भुजबळ साहेबांनी काम केल आहे, पण 10 % काम आणि 90 % खिशात. आजही सर्वात श्रीमंत नेते आहेत. कसे झाले.

  • @PrashantRRaut-w6d
    @PrashantRRaut-w6d 2 года назад

    Rajeev Saheb Bujabal Saheb na bolayla deya

  • @aniketdere6409
    @aniketdere6409 2 года назад +3

    साहेबांच्या छातीत कळ यायची थांबली का😀😀

    • @sandipbodhare4248
      @sandipbodhare4248 2 года назад

      तुझ्या आईच्या छातीत पण येत असेल

  • @digamberchavan5047
    @digamberchavan5047 2 года назад +3

    अरे, लाज कशी वाटत नाही तुम्हाला? 😡

  • @yasinghare1172
    @yasinghare1172 2 года назад +2

    Bebaag leader

  • @ramkrishnareddy2028
    @ramkrishnareddy2028 2 года назад +5

    How about corruption money he earned from politics why no one bother about it

    • @dipakjadhav1025
      @dipakjadhav1025 2 года назад +1

      English grammatically incorrect ahe pahile te bagh

  • @kennash4916
    @kennash4916 2 года назад +1

    Corrupt Politician

  • @DigambarBhagwat-y2j
    @DigambarBhagwat-y2j 13 дней назад

    एकच पर्व मराठा सर्व

  • @dineshtare7635
    @dineshtare7635 2 года назад +12

    भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्याला तुरुंगवास भोगावा लागला आहे.

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 2 года назад +4

      मग बाहेर कसे,,, टाका ना आत... टेंडर किती च होत आणि साहेब भ्रष्टाचार किती कोटी चा झाला असा अरोप आहे.... हे पटत काय तुमच्या सदसद विवेक बुद्दीला....

    • @vijayuttekar2108
      @vijayuttekar2108 2 года назад +1

      why waiting arrest him

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 2 года назад

      @@dp5633 मंद बुद्धी कोर्ट ने सोडले नाही procecutor कोर्टात सरकारतर्फे जात नव्हता. सरकार कोणाचे होते मुर्खा MVA चे. म्हणून case withdraw झाली भुजबळ निर्दोष सुटला नाही गाढवं. 🙄😂

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 2 года назад

      @@shivshambho1212 अरे तो आत च होता.तो सारखा व्हील chair वर असायचा. आणि Dr लहाने खोटी सर्टिफिकेट देयचा, छातीत कळ यायची.आता बघ कसा टणाटण उड्या मारतोय लखोबा. 🙄😡आता सदविवेक बुद्धीला दिसतंय का? 😳😳😳😳

  • @shrikantphatak5824
    @shrikantphatak5824 2 года назад +5

    कसली चोरा ची मुलाखत घेता हा तर जामिनावर आहे तसेच हा इंजिनिअर असल्या चे खोटे सांगत आला आहे. तुम्ही लोकच अशा लोकांचे उदात्तीकरण करता.

    • @TheVkrant
      @TheVkrant 2 года назад +1

      Saglyat mothe chor tar mandirat basleli bhatuknath ahet.

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 2 года назад +4

    काय पत्रकार मफलरवर प्रश्न विचारतात?

    • @mayurgarde1511
      @mayurgarde1511 2 года назад +7

      आंबा कसा खाता कापून की तसाच खाता...🤣

    • @bhikajipatil8877
      @bhikajipatil8877 2 года назад

      मग ते आंब्या च काय म्हणायचं

  • @abhaytalwalkar
    @abhaytalwalkar 2 года назад +4

    these journalists are crazy, a man who was in jail for corruption, who speaks ill about other people is being given undue importance shame on such journalism

    • @amarnathswami2329
      @amarnathswami2329 2 года назад +1

      You failed to prove a single charge against him in supreme court.. shame on ed cbi ib

  • @vinaynavle5470
    @vinaynavle5470 2 года назад +2

    Are ya chorachi mulakhat kasali ghetay...laaj watali phije ABP majha

    • @SWAYAM_2900
      @SWAYAM_2900 2 года назад

      Kay ho khup दुखतय ka potat

  • @Abhinav4721
    @Abhinav4721 2 года назад +1

    निर्लज्ज माणूस

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 2 года назад

    साहेब आता रिटायर व्हा

  • @jayantpathak4592
    @jayantpathak4592 2 года назад +3

    No 1 bogas nete bhrast

  • @mangeshsadafale1801
    @mangeshsadafale1801 2 года назад +7

    कळवाले भ्रष्टवादी भुजबळ साहेबांना पैसे खाण्याच्या लाख लाख सुभेच्छा

  • @indianhoneybeekeepingandco4572
    @indianhoneybeekeepingandco4572 2 года назад +3

    कुठे या चोराचे इंटरव्यू घेता लाज वाटली पाहिजे

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 2 года назад +5

    वैचारिक भ्रष्टाचार सोडा.. खरा भ्रष्टाचार कसा केला जातो यावर बोला.. सरस्वतीचा अवमान का केला हे सांगा छगन?

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 2 года назад +3

      गप्प य बामना... सरस्वती चा काय अपमान.... त्यानी फक्त जयांनी एकटुअल्ली शिक्षण साठी काम केल त्यानंच काम सांगा बोललेत.... काय पण नको बडबड करु....

    • @mayurgarde1511
      @mayurgarde1511 2 года назад +7

      माझी विद्येची देवता सावित्रीबाई फुले..🙏🙏🙏

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 2 года назад

      @@shivshambho1212 अर्धवट ज्ञान. बरोबर भुजबळ आदर्श असल्यावर हे असेच होणार 🤭🙄😂

    • @kartikdarade3775
      @kartikdarade3775 2 года назад

      @@SS-cz7nj tuzyasarkhya mc lokana dekhvat nahi na

    • @pratikshinde4636
      @pratikshinde4636 2 года назад +1

      सावित्री माता 🙏

  • @sangramgodase9716
    @sangramgodase9716 2 года назад +7

    Yachi property ED ne seal Keli khup jananche paise adkle Tyat farm house 100 acre . Chutya ABP Maza aslyanchi mulakhat ghetay

    • @vanitathakur8380
      @vanitathakur8380 2 года назад +1

      Fakt kamlecha interview hava ka

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 2 года назад +1

      ED chya officers che Mumbai madhe kiti plots aahet te check kra aadhi

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 2 года назад

      ये गोडसे बस गप्प... येडं म्हणून बाळासाहेब ठाकरे नी पहिला महापौर / आमदार केल....

    • @TheVkrant
      @TheVkrant 2 года назад

      Godase kiti kela tar.. kamalicha bhrashatchar disat nahi Nathuram la

  • @nitinshimpale483
    @nitinshimpale483 2 года назад

    Darja Kami hot aahe kattacha ashya loka mula

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 2 года назад

    Laaj vatudya ya chgan avda ghotla konich nai kele yachi property bga ncp aso bjp prtk netachi kra chokshi bc 99takke mla mntri bhrstwchri ahe

  • @samirprabhudessai8820
    @samirprabhudessai8820 2 года назад

    Please ask about his jail on corruption. People must know.