या सिरियलमध्ये किर्तन म्हणजे ते कसे करतात हेच समजले नाही ज्या मुलाला आवड नाही बोलता येत नाही त्यावर सिरियलमध्ये कसाल्या वेळ घालवता काहिही दाखवता या सिरियलमध्ये आता दाखवण्यासारखे राहिले नाही ती आंनदीबाई चे कश्याला वायफळ बोलने बघायला आता बोअर वाटते .😂😂😂😂😂😂😂😂😂

मोठ्या बाईसाहेब यांच्या adokshjat या मुलाचे नाव असे विचित्र का वाटते?याचा अर्थ काय आहे?
ती आनंदी डोक्यावर पडलीय का? Adokshach अडखळत बोलतोय हे तिला कळत नाही का?
हे विठ्ठलाचे नांव आहे
अहो मोठया बाई तुम्ही डिग्रजकर आहे, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव नाही. बाकी कर्म शून्य. नाव मोठं लक्षण खोटं.