- Видео 320
- Просмотров 3 796 743
Tufan charcha
Индия
Добавлен 7 сен 2023
तूफान चर्चा मध्ये आपलं स्वागत आहे!
आपल्या चॅनलवर मिळतील तुमच्या आवडत्या मराठी टीव्ही सिरियल्सचे latest रिव्ह्यूज आणि रीकॅप्स.
नवीन अपडेट्ससाठी सबसक्राइब करायला विसरू नका !😊😊
आपल्या चॅनलवर मिळतील तुमच्या आवडत्या मराठी टीव्ही सिरियल्सचे latest रिव्ह्यूज आणि रीकॅप्स.
नवीन अपडेट्ससाठी सबसक्राइब करायला विसरू नका !😊😊
इंदुचं बदलेलं रूप पाहून वेंकू महाराज पडले काळजीत|इंद्रायणी |indrayani|27jan full episode.
indrayani | इंद्रायणी
#indrayani #serial #serialupdate#serials
इंद्रायणी आजचा भाग
इंद्रायणी 27जानेवारी भाग
#IndrayaniSerial
#MarathiSerialToday
#MarathiFullEpisodes
Indrayani latest episode
Indrayani serial today episode
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE
#indrayani #serial #serialupdate#serials
इंद्रायणी आजचा भाग
इंद्रायणी 27जानेवारी भाग
#IndrayaniSerial
#MarathiSerialToday
#MarathiFullEpisodes
Indrayani latest episode
Indrayani serial today episode
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE
Просмотров: 4 207
Видео
शकुंतलाने सत्य सर्वांसमोर आणत इंदुला मिळवून दिला न्याय|इंद्रायणी|indrayani|महाएपिसोड|full ep.
Просмотров 9 тыс.2 часа назад
indrayani | इंद्रायणी #indrayani #serial #serialupdate#serials इंद्रायणी आजचा भाग इंद्रायणी 26जानेवारी भाग #IndrayaniSerial #MarathiSerialToday #MarathiFullEpisodes Indrayani latest episode Indrayani serial today episode Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, s...
बदला घेण्यासाठी करिष्माने इंदुला ढकललं विहिरीत|इंद्रायणी|indrayani|25jan full episode.
Просмотров 11 тыс.4 часа назад
indrayani | इंद्रायणी #indrayani #serial #serialupdate#serials इंद्रायणी आजचा भाग इंद्रायणी 25जानेवारी भाग #IndrayaniSerial #MarathiSerialToday #MarathiFullEpisodes Indrayani latest episode Indrayani serial today episode Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, s...
वल्लरीच्या सासूला धडा शिकवण्यासाठी श्वेताला मनोजची साथ|pinga ga pori pinga|23jan full episode review
Просмотров 3,4 тыс.9 часов назад
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE
वेंकू महाराजांसाठी इंदुची विठुरायाकडे तक्रार|इंद्रायणी |indrayani|23jan full episode review.
Просмотров 11 тыс.9 часов назад
indrayani | इंद्रायणी #indrayani #serial #serialupdate#serials इंद्रायणी आजचा भाग इंद्रायणी 23 जानेवारी भाग #IndrayaniSerial #MarathiSerialToday #MarathiFullEpisodes Indrayani latest episode Indrayani serial today episode Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, ...
संयमीचा खोटेपणा येणार अशोक मामांसमोर|ashok ma. ma|अशोक मा. मा|22jan full episode review.
Просмотров 2,1 тыс.12 часов назад
Ashok ma.ma| अशोक मा. मा #serial #serialupdate #serials अशोक मा. मा आजचा भाग अशोक मा. मा 22जानेवारी भाग #MarathiSerialToday #MarathiFullEpisodes Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that...
श्वेताने लावली वल्लरीच्या सासूची वाट|pinga ga pori pinga |22jan full episode.
Просмотров 3,6 тыс.12 часов назад
Pinga ga pori pinga | पिंगा गं पोरी पिंगा #serial #serialupdate #serials पिंगा गं पोरी पिंगा आजचा भाग पिंगा गं पोरी पिंगा 22जानेवारी भाग Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might oth...
आतोबांनी इंदुला वेंकू महाराजांना भेटण्यास दिला नकार|इंद्रायणी|indrayani|22jan|full episode review.
Просмотров 11 тыс.12 часов назад
indrayani | इंद्रायणी #indrayani #serial #serialupdate#serials इंद्रायणी आजचा भाग इंद्रायणी 22 जानेवारी भाग #IndrayaniSerial #MarathiSerialToday #MarathiFullEpisodes Indrayani latest episode Indrayani serial today episode Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, ...
इंदू जाणार वेंकू महाराजांच्या भेटीला|इंद्रायणी|indrayani|21jan| full episode review.
Просмотров 10 тыс.14 часов назад
indrayani | इंद्रायणी #indrayani #serial #serialupdate#serials इंद्रायणी आजचा भाग इंद्रायणी 21 जानेवारी भाग #IndrayaniSerial #MarathiSerialToday #MarathiFullEpisodes Indrayani latest episode Indrayani serial today episode Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, ...
जी स्वतः अन्याय सहन करते ती दुसऱ्यांना काय न्याय देणार म्हणत मनोजने पुस्तके सांगितली जाळण्यास|20 jan
Просмотров 5 тыс.16 часов назад
Pinga ga pori pinga | पिंगा गं पोरी पिंगा #serial #serialupdate #serials पिंगा गं पोरी पिंगा आजचा भाग पिंगा गं पोरी पिंगा 20जानेवारी भाग Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might oth...
एकच बाजी अंताजी म्हणत अंताजीने पलटवला गेम|इंद्रायणी|indrayani|20jan full episode.
Просмотров 12 тыс.16 часов назад
indrayani | इंद्रायणी #indrayani #serial #serialupdate#serials इंद्रायणी आजचा भाग इंद्रायणी 20 जानेवारी भाग #IndrayaniSerial #MarathiSerialToday #MarathiFullEpisodes Indrayani latest episode Indrayani serial today episode Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, ...
गोपाळने लावली मोठ्या बाईंची वाट|इंद्रायणी|indrayani|19jan full episode.
Просмотров 12 тыс.19 часов назад
indrayani | इंद्रायणी #indrayani #serial #serialupdate#serials इंद्रायणी आजचा भाग इंद्रायणी 19 जानेवारी भाग #IndrayaniSerial #MarathiSerialToday #MarathiFullEpisodes Indrayani latest episode Indrayani serial today episode Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, ...
वल्लरीच्या सासूबाईंचं नवीन नाटक|pinga ga pori pinga|19jan full episode review.
Просмотров 5 тыс.19 часов назад
Pinga ga pori pinga | पिंगा गं पोरी पिंगा #serial #serialupdate #serials पिंगा गं पोरी पिंगा आजचा भाग पिंगा गं पोरी पिंगा 19जानेवारी भाग Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might oth...
मनोजच्या डायरीमध्ये नक्की काय आहे|pinga ga pori pinga|18jan|full episode.
Просмотров 4,5 тыс.21 час назад
Pinga ga pori pinga | पिंगा गं पोरी पिंगा #serial #serialupdate #serials पिंगा गं पोरी पिंगा आजचा भाग पिंगा गं पोरी पिंगा 18 जानेवारी भाग Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might ot...
मोठ्याबाईंनी दाखवली स्वतःची लायकी|इंद्रायणी|indrayani|18 jan full episode.
Просмотров 13 тыс.21 час назад
indrayani | इंद्रायणी #indrayani #serial #serialupdate#serials इंद्रायणी आजचा भाग इंद्रायणी 18 जानेवारी भाग #IndrayaniSerial #MarathiSerialToday #MarathiFullEpisodes Indrayani latest episode Indrayani serial today episode Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, ...
सासूबाईंनी वल्लरीकडे केला भलताच हट्ट|pinga ga pori pinga|17jan full episode.
Просмотров 3,8 тыс.День назад
सासूबाईंनी वल्लरीकडे केला भलताच हट्ट|pinga ga pori pinga|17jan full episode.
इंदुने स्वतःचं कीर्तन ठरवताच मोठ्या बाईंना आला राग|इंद्रायणी|indrayani|17 jan|full episode.
Просмотров 13 тыс.День назад
इंदुने स्वतःचं कीर्तन ठरवताच मोठ्या बाईंना आला राग|इंद्रायणी|indrayani|17 jan|full episode.
खरंच विठुरायाची भेट की मोठ्या बाईंचा डाव?इंद्रायणी|indrayani|16jan|full episode review.
Просмотров 9 тыс.День назад
खरंच विठुरायाची भेट की मोठ्या बाईंचा डाव?इंद्रायणी|indrayani|16jan|full episode review.
तुझ्या मुळेच माझ्या बाबांची अशी अवस्था झाली म्हणत गोपाळने केले इंदुवर आरोप|indrayani 15 jan episode.
Просмотров 11 тыс.День назад
तुझ्या मुळेच माझ्या बाबांची अशी अवस्था झाली म्हणत गोपाळने केले इंदुवर आरोप|indrayani 15 jan episode.
वल्लरी करू शकेल का तिचं स्वप्न पूर्ण|pinga ga pori pinga|14 jan full episode.
Просмотров 3 тыс.День назад
वल्लरी करू शकेल का तिचं स्वप्न पूर्ण|pinga ga pori pinga|14 jan full episode.
इंदुमुळे वेंकू महाराजांनी करून घेतली स्वतःला शिक्षा|इंद्रायणी|indrayani|14jan|full episode.
Просмотров 9 тыс.День назад
इंदुमुळे वेंकू महाराजांनी करून घेतली स्वतःला शिक्षा|इंद्रायणी|indrayani|14jan|full episode.
अशोक मामांचं वाढलं टेन्शन|अशोक मा. मा|ma. ma|13jan full episode.
Просмотров 3,2 тыс.14 дней назад
अशोक मामांचं वाढलं टेन्शन|अशोक मा. मा|ma. ma|13jan full episode.
वल्लरी आली सासरी|पिंगा गं पोरी पिंगा|pinga ga pori pinga|13 jan|full episode review.
Просмотров 4,7 тыс.14 дней назад
वल्लरी आली सासरी|पिंगा गं पोरी पिंगा|pinga ga pori pinga|13 jan|full episode review.
आनंदीमुळे वेंकू महाराज आणि शकुंतलाच्या नात्यात दुरावा|इंद्रायणी|indrayani|13jan|full episode.
Просмотров 7 тыс.14 дней назад
आनंदीमुळे वेंकू महाराज आणि शकुंतलाच्या नात्यात दुरावा|इंद्रायणी|indrayani|13jan|full episode.
अशोक मामांना टाकलं कामावरून काढून|अशोक मा. मा|ashok ma.ma|11 jan full episode review|
Просмотров 7 тыс.14 дней назад
अशोक मामांना टाकलं कामावरून काढून|अशोक मा. मा|ashok ma.ma|11 jan full episode review|
व्यंकु महाराजांनी जाब विचारताच मोठ्या बाई झाल्या बेशुध्द|इंद्रायणी|indrayani|11 jan full episode.
Просмотров 17 тыс.14 дней назад
व्यंकु महाराजांनी जाब विचारताच मोठ्या बाई झाल्या बेशुध्द|इंद्रायणी|indrayani|11 jan full episode.
संयमीने मागितली अशोक मामांची माफी|अशोक मा. मा|ashok ma. ma|10 jan full episode.
Просмотров 5 тыс.14 дней назад
संयमीने मागितली अशोक मामांची माफी|अशोक मा. मा|ashok ma. ma|10 jan full episode.
मिठूच्या बाबांना समजलं मिठूचं सत्य | पिंगा गं पोरी पिंगा|pinga ga pori pinga|10 jan|full episode.
Просмотров 7 тыс.14 дней назад
मिठूच्या बाबांना समजलं मिठूचं सत्य | पिंगा गं पोरी पिंगा|pinga ga pori pinga|10 jan|full episode.
सरकार मोडणार का सानिका सर्वेशचा साखरपुडा|लय आवडतेस तू मला|lay aavdtes tu mala|10jan full episode.
Просмотров 1,3 тыс.14 дней назад
सरकार मोडणार का सानिका सर्वेशचा साखरपुडा|लय आवडतेस तू मला|lay aavdtes tu mala|10jan full episode.
साळगावकर महाराजांनी काढली दिग्रजकरांची इज्जत|इंद्रायणी|indrayani|10jan|full episode.
Просмотров 14 тыс.14 дней назад
साळगावकर महाराजांनी काढली दिग्रजकरांची इज्जत|इंद्रायणी|indrayani|10jan|full episode.
इंदू विनाकारण घाबरून त्या करिष्मा ला का पाठीशी घालते
इंद्रायणी मालिका मला खुप खुप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खुप छान काम केले आहे विठुराया तिचा पाठीराखा आहे ❤❤❤❤❤
मलाही इंदू ही मालिका आवडते आणि त्यातली जी कलाकार आहे छोटी इंदू ती पण मला खूप आवडते
इंद्रायणी मालिका मला खुप खुप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खुप छान काम करत आहे विठुराया तिचा पाठीराखा आहे ❤❤❤❤❤
इंद्रायणी मधे इंदू का खोटं बोलते?विठूचे भक्त कधी खोटं बोलत नाही.आता हल्ली मालिका बघायची इच्छा होत नाही.इंदूवर दबाव आणून भ्रष्टाचार चालतो.इंदूला कळत नकही का?
इंद्रायणी मालिका ऐक तर बंद करा नाहितर फालतु पणा बंद करा
शंभ्यर टक्के या हलकट कथा असलेल्या मालिका इंद्रायनी पिंगा ग पिंगा अश्या सर्वच वाहीन्या वरील मालिका बंद व्हायला पाहिजे.😂😂😂😂😂😂😂
Adhokshaj,Gopal मस्तच ❤
भरकटत चालली आहे. काही दुसरे काही सुचत नसावं. वेळेवर सुधारणा झाली पाहिजे.
Serial khup bear jhali ahe. Band kara
विठुरायाने आनंदीला काही चमत्कार दाखवायला पाहिजे,,, तरच बघायला आवडेल,,,
वाटलं काही चांगलं पहायला ऐकायला मिळेल,,, पण ही मालिका पण कटकारस्थानानी बरबटलेली,,,,,
आता वीट आला या मालिकेचा,, सुरू झाल्या पासून तीच कटकारस्थाने दाखविली जात आहेत,हा हिंदू देवधर्माचा अपमान आहे.लवकरच बंद करा ही मालिका.
लेखक आणि दिग्दर्शकाला वाटते कि कारस्थाने दाखवले कि टीआरपी वाढेल. मालिका तुफान चालेल. दिग्दर्शकाने बीग बॉस मध्ये जसे फालतु गिरी ला प्रोत्साहन दिले तसेच इथेही चालेल असे वाटते त्याला. पैशासाठी किती अधोगती.
इंद्रायणी मालिका मला खुप खुप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खुप छान काम करत आहे विठुराया तिचा पाठीराखा आहे ❤❤❤❤❤
Ya serial madhe,vait pravrutti chya mothya bai ani vinze sarkar yanchya war jastach focus kela ahe.Shakuntala, Narayani ya meshpatra koth paryant dakahvnar? Changulpana mhanje murkhapana asa watayala lagala ahe. Ya kalat Narayani sarkhya salas susanskrut muliche atishay vait manasashi lavalela lagna tiche wadil, kasa modat nahit.Kiti ha bot chepe pana! Indrayani la ektila ,vitthoba chya mandirat ratri zopayla lavana khupach khatakte .
इंद्रायणीचे अभंगगायन किर्तन एकण्यासाठी ही मालिका आम्ही पहात असतो.सारखे मोठ्या बाईची कारस्थानेच पहावी लागतात.ती कारस्थाने कृपया बंद करावीत आणि मनालाआवडणारे किर्तन दाखविले तर बरे होईल.
कधी बंद होणार सिरियल. फालतूपणा चा कळस दाखवत आहेत.
He serial band kara mulana torture kartat.badla va cruelty va vaimanasya shikavtay. Kahitari changle shikva.
का अशी मुलांना वाईट कामासाठी वापरता? क्रूरता अशी?
मोठया बाईला, सुशीला ला सपोर्ट सिस्टिम
करिष्मा कशी आहे ते न काळण्या इतकी इंदू मूर्ख आहेका एरवी हुशारी दाखवत असते
त्या करिष्मा ला का आणलाय परत 😮
हलकट बायका दाखवून लोंकाचा टाईमपास करण्यापेक्षा बंद करा या भंगर मालिका 😂😂😂😂😂😂😂
हा हिंदू धर्मात देवांवर अविश्वास आहे,बंद करा ही मालिका, आवाज उठवा
पोटात ओठात एक घेऊन वागणारी खलनायिका असह्य होत आहे आता.लागल्याचा वाईटावर विजय दाखवत जा.सारखं कपट विजयी नाही आवडत लोकांना
अहो किती दिवस हे मोठ्याबाई प्रकरण लांबणार आहात. आधीच जगात नकारात्मक गोष्टी घडतात. अशा विचारांच्या लोकांना चांगलं खतपाणी करताय. अजून माणसाने वाईट कसे वागावे याची शिकवणी बाहेर लावायची गरजच नाहिये.
इंद्रायणी मालिका मला खुप खुप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खुप छान काम करत आहे विठुराया तिचा पाठीराखा आहे ❤❤❤❤❤
Hya maliketil vinze n mothya anandibainch katkarsthan Induja.fasavinyach thambva nahitar varprayant takar karvi lagel.n hi malika band karavi lagel
थर्ड क्लास सिरीयल आहे.
हो मॅडम , लवकर व्हिडिओ टाकत जा आम्हाला तुमचे व्हिडिओज पाहण्याची सवय झाली आहे
एवढ्या लेट पाठवल्यानंतर ते पाण्यामध्ये काहीच मजा राहत नाही त्यापेक्षा तुम्ही आहे ना तुमच्या चैनल बंद करून टाका पहिले तुम्ही बरोबर सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत पाठवत होता एवढ्या उशिरा पडल्यानंतर त्यात पाण्यात काहीही अर्थ नाही
@@Acharya_umashankar sorry ते तब्येत थोडी बरी नाहीये म्हणून वेळ लागतो पण मी नक्कीच प्रयत्न करिन व्हिडिओ लवकर अपलोड करण्याचा 🙏
व्यंकू महाराज एवढे कोणत्या मोठ्या कामगिरीवर गेलेत,, आनंदी अन् विंझे नको तेवढे कारस्थाने करताहेत,,, आता तर नकोच वाटतंय बघायला,,,
Hi.. Sireal.. Krupa.. Karun.. Padavar. Aajun. Kitni.. Vadavanar
जावयाला कामधंदा नाही तरी सासरा काहीच बोलत नाही. अस कधी असत का?
Sasarayala पण काही कामधंदा नाही aahe
मोठया बाई बंद करा
आता बस्सकरा आनंदी बाई आणि विंजे यांचे निर्लज्जपणाची हद्द झाली किती दिवस बघायचे यांना आता तरी शिक्षा द्यावे नको ते दाखवू नका
आनंदी आणि मिंझे सरकार डोक्यात जाऊ लागलेत.
Aanandibaiche character farach bogas dakhwile aahe
Guru shishyachya natyala kalima fasu naka
ही सिरियल कृपा करून मुळ पदावर आणा आजुन किती वाढवणार आहात व्यंकु महाराज आणि इंद्रायणी मधल गुरु शिष्याच प्रेमळ व तिला ते चांगले संस्कार देतात ते पुन्हा पाहायला मिळु दे. मोठ्या बाईंचा स्वार्थीपणा नको खुप लांबवली मालिका.👎👎
फालतूगिरी चालली आहे. सगळ्यांनी मालिका बघायचे बंद करा. त्याशिवाय हे लेखक, दिग्दर्शक असल्या फालतू मालिका करायला धजावणार नाहीत.
आम्ही तर इंद्रायणीच्या पाठीशी सतत विठोबा राहिल म्हणून ती सिरियल पहात होतो. सुरूवातीला थोडे दाखवले. पुन्हा विठोबा गायबच झाला आणि ही सिरियल इतर सिरियल सारखी कपट कारस्थानांनी भरलेली झाली. आम्ही पहाणे बंद केले. वेगळी आणि छान म्हणून आम्ही ही सिरियल पहात होतो.
इंदूच बोलणे आता वयाच्या मानाने जास्तच थोराड वाटते.
इंदे तुझे वय काय बोलणे काय? निरागस राहा
इंद्रायणी मालिका अगोदर खुप बघायला वाटायची पण आता पोरखेळ वाटते, म्हणून आता ही मालिका बंद करा खूप झालं. 🙏
इंद्रायणी मालिका मला खुप खुप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खुप छान काम करत आहे विठुराया तिचा पाठीराखा आहे ❤❤❤❤❤
👌👌🙏🙏
जी नायिका सतत रडत असते,ती काय वकील होणार?एकदम फालतू सीरियल आहे. ही सीरियल बंद करा.
फालतू आहे मनोज काय पण character बनवलय
इंद्रायणी मालिका मला खुप खुप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खुप छान काम करत आहे विठुराया तिचा पाठीराखा आहे ❤❤❤❤❤
काल इम्रान ने गाडगे बाबांची माहिती सांगितली होती तेव्हा इंदू गप्प बसली होती आणि आता अचानक ती गाडगे महाराजांबद्दल घडायला बोलायला लागली. आणि किती ओव्हर ऍक्टींग करते. करिश्मा तीला इतकी छळते तरी करिश्मा जसे सांगेल तशी वागते. आणि गोपाळ ला वाटेल तशी बोलत असते. जरा जास्तच शहाणपणा करत असते. सगळी हुशारी हिच्याकडेच. सुरूवातीला बरी वाटली आता जरा जास्तच वाटते. गोपाळ हुशार आहे.