खुप सुंदर मालिका आहे... लहान मुलांमध्ये भक्तिमार्ग दाखवत आहात... सगळ्या लहान मुलांची कामे खुप सुंदर आहेत.. त्यांच्यातील bonding.. Friendship खुप सुंदर... मला वाटते असेच दाखवत रहा... व्हिलन अनिता दातार la जास्त दाखवू नये नेहमीच्या मालिका प्रमाणे व्हिलन जास्त दाखवून मालिका वाढऊ नका.. लहान मुले आवडीने ही मालिका बघत आहेत... इंद्रायणी खुप गोड आहे.... तिचा अल्लडपणा तसाच ठेवा
इंदु खुप गोड गुणी मुलगी आहे किती सुंदर काम करते अनिता ला सांगा काहीतरी शीक तिच्या कडुन विकु महाराजा चे काम पण खुप छान आहे सर्व मुलानी पण खुप छान काम केले फकत ती अनिता दातार खुप ओवर करते
इंद्रायणी खूप छान मालिका. आम्ही मुलांना देवभक्तीची गोडी लागावी म्हणून दाखवितो. मालिकेचा विषय छान. मात्र मालिकेतील वाईट पात्रे अतिशय तीव्र हावभाव, उच्चार, शब्दफेक, आचरण करतात, कि खरंच इतक्या नेगेटिव्ह कॅरेक्टरर्स ची गरज नाही, असे वाटते. देवाची मालिका पाहणारे लोक हे सात्विकतेच्या ओढीने आलेले असतात. त्यात आनंद समाधान मिळू दे. मुलेही लगेच वाईट दाखवलेले प्रसंग लक्षात ठेवतात. इतक्या हीन पातळी वरचे राजकारण आणि प्रखर वागणुक दाखवू नका. मालिकेचा गाभा भक्ती, लहान मुलांची विठ्ठल बाबतची ओढ भक्ती ह्याकडे राहावा अशी अपेक्षा आहे.
जय श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नमस्कार 🙏🏻 इंद्रायणी आणि व्यंकट महाराज 🚩 जगातील सर्वात सुंदर पावन पवित्र मालिका आहे. राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि ❤❤
खूपच अप्रतिम मालीका कुठे बाहेर गेले तरी 7वाजेचया आत घरी यायची ओढ लागते. इंद्रायणी साठी. खूप गोड काम केलय इंद्रायणीने आणि व्यंकट महाराजांनी पण खूपच काम केले सगळ्या मालीकेत सर्वौउकृषट मालीका
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥ जन्मोनि संसारी झालो त्याचा दास | माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥ अनेक दैवता नेघे माजे चित्त I गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥ भ्रमर सुवासी मधावरी मासी I तैसे या देवासी माझे मन ॥४॥ नामा म्हणे मज पंढरीस न्या रे | हडसोनी दया रे विठोबासी ॥५॥ संतशिरोमणी श्री नामदेव महाराज की जय
इंदु ने स्वतः गायन केले असल्यास उत्तमच. परंतु जर दुसऱ्या कोणाकडून गाऊन घेतले असले तर तो गायक देखील तेवढ्याच प्रशांशेस पात्र आहे. आवाज अगदी मॅच झाला आहे.
अतिशय सुंदर Malika.. मी व माझे yajman aaturtene hi Malika pahato. Indayaniche काम खूप..आवडते..सर्व mulanchi कामे tasech vayanku maharajanche काम hi सुंदर..indu चा चेहरा अत्यंत bolka आहे..jtichaआई बाबा चे खूप आभार..पुढे जाऊन खूप मोठी अभिनेत्री होईल ती..❤
अतिशय सुंदर मालिका ती म्हणजेच इंद्रायणी खरं सांगायचं झालं तर कलर मराठी च्या ज्या ज्या मालिका प्रसारित होतात त्या खात्रीशीर प्रेक्षकांना आपलंसं करून घेतात यात काहीच शंका नाही . सगळं श्रेय कलर मराठीला जातं. कलर मराठी वाहिनीवरील सर्व नवोदित आणि जेष्ठ कलाकारांना अशीच यश आणि प्रसिद्धी मिळत राहो ही बाप्पा चरणी प्रार्थना.
विठ्ठलाचे पावित्र या मालिकेत जास्त आहे म्हणून असं काही दाखवून प्रेक्षकांना निराश करू नका.कारण प्रेक्षक फार आवडीने ही मालिका पहात आहेत.त्यामुळे आनंदीबाई आणि नवीन जावयाची कट कारस्थाने कृपया दाखवणे टाळा.कारण बऱ्याच मालिकांमध्ये कटकारस्थाने पाहून प्रेक्षक वर्ग खुपच कंटाळला आहे.
ह्या अभंगाचा छोटा गायक सुर नवा मधिल चैतन्य दावडे असावा असे वाटते. त्याचा आवाज व गायकी लक्षात राहुन गेली. मोठा गायक प्रथमेश वाटतो पण नक्की कळत नाही. अभंग अतिशय अप्रतिम गायलाय दोघांनीही. मी रोज 5 ते 10 वेळा ऐकते❤❤😂
We are deeply touched and our eyes fill with tears on watching the excellent performances of these two characters! What a beautiful serial! Do not want to miss even a single episode!
खूप छान वास्तव वादी मालिका आहे . सर्वच अभिनेते , अभिनेत्री , इंदूचं काम करणारी बालिका आणि गोपाळ, अधोक्षज ,त्यांचे मित्र सर्वांचीच कामे प्रशंसनीय आहेत . हे कीर्तन कर्णमधुर श्रवणीय आहे .
दोन्ही गायक आणि संगीतकार कोण आहेत,कळले तर ,उत्सुकता आहे!! अत्यंत सुंदर,भक्ती मय,संगीतमय असं सीरियल आहे,आणि सर्वच उत्कृष्ट अभिनय करीत आहेत!!खूप शुभेच्छा!!💐💐
मालिका खूप छान आहे इंदू व व्यंकट महाराज यांचे कीर्तन खूप छान झाले ऐकत राहावं असे वाटते
खुपचं अप्रतिम मालिका,लहान मुलांना संस्कार देणारी , सगळे विषय सामावणारी मालिका 🙏
खुप सुंदर मालिका आहे... लहान मुलांमध्ये भक्तिमार्ग दाखवत आहात... सगळ्या लहान मुलांची कामे खुप सुंदर आहेत.. त्यांच्यातील bonding.. Friendship खुप सुंदर... मला वाटते असेच दाखवत रहा... व्हिलन अनिता दातार la जास्त दाखवू नये नेहमीच्या मालिका प्रमाणे व्हिलन जास्त दाखवून मालिका वाढऊ नका.. लहान मुले आवडीने ही मालिका बघत आहेत... इंद्रायणी खुप गोड आहे.... तिचा अल्लडपणा तसाच ठेवा
अप्रतिम . सर्वचे काम मनाला भावणारे आहे. सध्याकाळी ७ची वाट पाहतो इंदूला पाहण्यास
आज पर्यंतची अतिशय अप्रतिम मालिका.👌🌹🌹
Best malika
Kharacha i also agree ,everyone doing well done job ❤
व्यंकूमहाराजांनी गायलेला अभंग मी पुन्हा पुन्हा ऐकत असते.इंद्रायणीचे काम खूपच छान .सर्वाचीच कामे छान आहेत.अभंग सतत मनात घुमत रहातो.फार.सुंदर मालिका.
प्रत्येक सिरियल मध्ये अनिता दाते सारखं एक घाणेरडं पात्र दाखवतातच
सुंदर मालिका या मालिकेचे एकही भाग चुकवत नाही इंद्रायणीचे काम खूप छान आहे
हि मालीका बघायला सुरुवात केली आणी बाकी मालीका बघण बंद केल्या. खुप सुंदर मालीका.
खरंच मी पण असच केलंय, वाटतच नाही दुसऱ्या कोणत्या मालिका, तेच तेच फिरून फिरून घाण दाखवतात एकमेकांचे द्वेष
खूप छान मालिका , लहान मुलांची कामे मस्त त्यामुळे बघाविशी वाटते
खूप छान मालिका पण कृपाकरून TRP साठी negativity वाढवू नका तिला लवकरच शिक्षा झालेली दाखवा
इंदु खुप गोड गुणी मुलगी आहे किती सुंदर काम करते अनिता ला सांगा काहीतरी शीक तिच्या कडुन विकु महाराजा चे काम पण खुप छान आहे सर्व मुलानी पण खुप छान काम केले फकत ती अनिता दातार खुप ओवर करते
सर्वात best भक्तीमाय मालिका 🎉🎉🎉
मोठी बाई चा जळफळाट पहा। सुंदर मालिका 🚩🚩🚩🚩🚩🚩🔱🔱🔱🌞🌅व्यंकोजी यांनी ही सुंदर भुमिका निभावली, कु् इंद्रायणी ही अप्रतिम।
अभंगाचे गायक कोण आहे हे कृपया सांगावे.खूपच छान अभंग गायला आहे.
इंद्रायणी खूप छान मालिका. आम्ही मुलांना देवभक्तीची गोडी लागावी म्हणून दाखवितो. मालिकेचा विषय छान.
मात्र मालिकेतील वाईट पात्रे अतिशय तीव्र हावभाव, उच्चार, शब्दफेक, आचरण करतात, कि खरंच इतक्या नेगेटिव्ह कॅरेक्टरर्स ची गरज नाही, असे वाटते.
देवाची मालिका पाहणारे लोक हे सात्विकतेच्या ओढीने आलेले असतात. त्यात आनंद समाधान मिळू दे. मुलेही लगेच वाईट दाखवलेले प्रसंग लक्षात ठेवतात. इतक्या हीन पातळी वरचे राजकारण आणि प्रखर वागणुक दाखवू नका. मालिकेचा गाभा भक्ती, लहान मुलांची विठ्ठल बाबतची ओढ भक्ती ह्याकडे राहावा अशी अपेक्षा आहे.
मालिकेचा गाभा फक्त TRP असतो. व दुर्दैवाने हेच खरे आहे. 😢
जय श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नमस्कार 🙏🏻 इंद्रायणी आणि व्यंकट महाराज 🚩
जगातील सर्वात सुंदर पावन पवित्र मालिका आहे.
राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि ❤❤
छान अभंग व दोघाचा आवाज ऐकून छान वाटले❤🎉🎉❤
खुपच छान आहे ईद्रायनी सीरीयल
अतिशय उत्कृष्ट मालिका. सर्वांचच काम अतिशय सुंदर. सगळ्या मुलांची कामे छान आहे.
Aaj paryantchi utkrusht malika 💐💐Indrayani love you beta 😘😘😘
इंद्रायणी मालिका मला खूप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खूप छान आहे विठुराया पाठीराखा आहे ❤❤❤❤❤
अशीच मालिका ठेवा आता काही वेगळं दाखवु नका सगळ्यांनचे प्रेम ममता ठेवा खुप आवडती मालिका आहे ❤❤
खूप सुंदर मालिका. खूप आवडते. सर्व पात्र निवड योग्य. इंद्रायणी ग्रेट
खूपच अप्रतिम मालीका कुठे बाहेर गेले तरी 7वाजेचया आत घरी यायची ओढ लागते. इंद्रायणी साठी. खूप गोड काम केलय इंद्रायणीने आणि व्यंकट महाराजांनी पण खूपच काम केले सगळ्या मालीकेत सर्वौउकृषट मालीका
अतिशय सुरेख मालिका . सर्वात जास्त पाहिली जाणारी परंतु एवढ्या छान मालिकेला एकही मराठी प्रायोजक मिळू नये ह्या गोष्टींची खरेच लाज वाटते .
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I
तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥
जन्मोनि संसारी झालो त्याचा दास |
माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥
अनेक दैवता नेघे माजे चित्त I
गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥
भ्रमर सुवासी मधावरी मासी I
तैसे या देवासी माझे मन ॥४॥
नामा म्हणे मज पंढरीस न्या रे |
हडसोनी दया रे विठोबासी ॥५॥
संतशिरोमणी श्री नामदेव महाराज की जय
No .other word other than. THE BEST.
कृपया या गायक गायिकेचे नाव माहीत असल्यास कळवा.
अतिशय सुंदर मालिका लहान मुलांची कामे अप्रतिम ❤❤
Khup aavdat mala he kirtan ❤❤❤🎉😊
अतिशय सुंदर कीर्तन गायन ... परत परत ऐकावे असे वाटते...
खूप छान मालिका आहे भक्ती ची सवय लागली पाहिजे लहान मुलांना
अप्रतिम मलिका 🙏🙏💐
अप्रतिम मालिका आणि अभंग 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
अभंग फारच श्रणणीय..कोणी गायलायं!नांवे कळतील कां?....एक उत्तम मालिका...❤
अप्रतिम मालिका!!इंद्रायणी व सर्व बालगोपालांची कामे.खूप छान!!व्यंकूमहाराजाचे भजन गायनखूप छान!तल्लीनता झाली.
एकतरी चांगली मालिका असु द्या निर्मळ राहु द्या विनंती आहे
खूप छान मालिका इंदू व वेंकट महाराज यांचे खूप सूंदर काम
अतिशय सुंदर मालिका, प्रत्येक कलाकार खूप छान आहे, सर्वात गोड गोड इंदु❤😊🎉🎉
❤खुप सुंदर आहे
अद्भुत,अप्रतिम.
जय जय राम कृष्ण हरि.
गोड इंद्रायणी साठी हि मालिका पाहतो ❤ अगदी रिपीट पण बघतो.सुंदर मालिका
इंदु ने स्वतः गायन केले असल्यास उत्तमच. परंतु जर दुसऱ्या कोणाकडून गाऊन घेतले असले तर तो गायक देखील तेवढ्याच प्रशांशेस पात्र आहे. आवाज अगदी मॅच झाला आहे.
अतिशय सुंदर Malika.. मी व माझे yajman aaturtene hi Malika pahato. Indayaniche काम खूप..आवडते..सर्व mulanchi कामे
tasech vayanku maharajanche काम hi सुंदर..indu चा चेहरा अत्यंत bolka आहे..jtichaआई बाबा चे खूप आभार..पुढे जाऊन खूप मोठी अभिनेत्री होईल ती..❤
खरच खूप सुंदर मालिका आहे इंद्रायणी चे काम खुपच छान केले आहे 😊🎉
या अभंगाची चाल मला खुप आवडली. 👌👌👌
वकुं महाजनी व इंदू ने गायलेले कीर्तन मी रोज रोज ऐकते ही मालिका खुबच सुंदर आहे बाकी मालिका पहन सोडलं❤❤🎉🎉
खूप छान आवडली अप्रतीम मालीका❤
खुपच छान👏🙏🙏🙏👌
अतिशय सुंदर मालिका ती म्हणजेच इंद्रायणी खरं सांगायचं झालं तर कलर मराठी च्या ज्या ज्या मालिका प्रसारित होतात त्या खात्रीशीर प्रेक्षकांना आपलंसं करून घेतात यात काहीच शंका नाही .
सगळं श्रेय कलर मराठीला जातं.
कलर मराठी वाहिनीवरील सर्व नवोदित आणि जेष्ठ कलाकारांना अशीच यश आणि प्रसिद्धी मिळत राहो ही बाप्पा चरणी प्रार्थना.
अतिशय उत्तम मालिका धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
अतिशय उत्तम मालिका आहे
पण writer काही दिवसात इतक्या चांगल्या मालिकेची वाट लावणार, अतिशय सुंदर मालिका negative waves कडे नेऊ नका, आनिता दातार खूप घान रोल,
Manthara mule ramayan zale
विठ्ठलाचे पावित्र या मालिकेत जास्त आहे म्हणून असं काही दाखवून प्रेक्षकांना निराश करू नका.कारण प्रेक्षक फार आवडीने ही मालिका पहात आहेत.त्यामुळे आनंदीबाई आणि नवीन जावयाची कट कारस्थाने कृपया दाखवणे टाळा.कारण बऱ्याच मालिकांमध्ये कटकारस्थाने पाहून प्रेक्षक वर्ग खुपच कंटाळला आहे.
Anita should use her talent for positive influence on children's mind, not negative.
So beautiful my favourite song janmo janmi आम्ही बहु पुण्या केले song 🙏🙏🙏❤️❤️❤️🌺🌺🌺
खुप खुप छान खुप सुंदर आवाज आम्ही तल्लीन झालो भजनात
खूप छान मालिका अतिशय आवडली सर्वाची कामे खूप छान झाली सर्वांचे अभिनंदन
अतिशय उत्कृष्ट मालिका. सगळ्या मुलाची कामं छान. त्यात इंद्रायणीचं काम अप्रतिम. सगळ्यांनीच खूप छान काम केले आहे.
आता आनंदीबाई ला तिची जागा दाखविली पाहिजे व तिला तिच्या पापाची शिक्षा झाली पाहिजे असे दाखवा
Mag tar serial sampel!
Very sweet सोंग फेमस in ऑल महाराष्ट्र 🙏🙏
खूप सूंन्दर आहे ही मालिका
राम कृष्ण हरी
खुपच सुंदर मालिका आहे
ह्या अभंगाचा छोटा गायक सुर नवा मधिल चैतन्य दावडे असावा असे वाटते. त्याचा आवाज व गायकी लक्षात राहुन गेली. मोठा गायक प्रथमेश वाटतो पण नक्की कळत नाही. अभंग अतिशय अप्रतिम गायलाय दोघांनीही. मी रोज 5 ते 10 वेळा ऐकते❤❤😂
भक्ती रसाचा महापूर अप्रतिम
खरेच ही मालिका खुप च छान आहे
Sarve lahan mulanni baghnya sarkhi Malika. Ahe. Khup Chan . My favorite serial Indrayni.❤
आमच्या घरी पण ही मालिका रोज पाहत आहेत. खूप छान हा अभंग रोज माझा मुलगा एकदा तरी एकतो.
खूपच छान किताॅन झाले मि दिवसातून दोन वेळा तरि ऐकतो राम क्रृशन हरि
अतिशय सुंदर मालीका
खरच खूप छान मालिका
खूप छान सुंदर
मी तर 7 कधी vajatat म्हणून वाट बघते, ki इंदू & venku महाराज कधी येणार याची.
Mepan
फार फार छान अभंग आहे हा अगदी ऐकत रहावासा वाटतो
Vyanku maharaj zindabad, Vyanku maharaj zindabad. Vakil sahebana ghari aanun Ananadi, Vinze aani Antaji yaani keleya khotya daanpatracha bhanda fodalya saathi dhanyawad.
सुंदर अभंग सुंदर चाल
मला तर दोघां च अभिनय बघून गहिवरून येते खूप छान
खूप सुंदर अभंगाची चाल छान गात आहेत
न चुकवता पाहावी अशी सध्याची एकमेव मालिका. Vinze प्रकरण लवकर संपवून मालिका पुढे न्यावी. इन्दू मोठी कीर्तनकार झालेली पाहायची आहे.
अप्रतिम
खुप सुंदर
खरोखर सुंदर मालिका. सर्वांनी अप्रतिम acting केली आहे. व्यंकु महाराज आणि इंदू ची acting इतकी चांगली आहे की ते खरोखरचे वडील आणि मुलगी आहेत असे वाटते.
एकच नंबर सर्वात उत्कृष्ठ मालिका इतर मराठी मालिका बाद फक्त जास्त ताणून नये
We are deeply touched and our eyes fill with tears on watching the excellent performances of these two characters!
What a beautiful serial!
Do not want to miss even a single episode!
खूप सुंदर मलिका आहे.
किती छान हा भक्तीचा सोहळा.
खूप छान वास्तव वादी मालिका आहे . सर्वच अभिनेते , अभिनेत्री , इंदूचं काम करणारी बालिका आणि गोपाळ, अधोक्षज ,त्यांचे मित्र सर्वांचीच कामे प्रशंसनीय आहेत . हे कीर्तन कर्णमधुर श्रवणीय आहे .
फार छान मालिका आहे
अश्या मालिका TVवर याव्यात. अप्रतिम अभिनय👌👌
खुप सुंदर मालिका सर्व लहान मुलानी छान कामे केली आहे त
3:46 best flow❤️🧡💛
फारच छान अभंग
सर्व कलाकार अगदी गावाकऱ्यांपासून सर्व छान कलाकार आहेत आणि संतोष जुवेकर थोड्याच वेळा साठी येऊन छाप पाडून जातात
खूप छान मालिका आहे, मी इतर कोणतीही मालिका बघत नाही.पण ही मालिका बघण्यासाठी मात्र मी 7 वाजण्याची वाट बघते
खूप छान गायक गायिका चे कौतुक ❤❤
Malika khup Sunder ahe. Pan ya made villen story naka add karu. Pl 🙏🏻
खूप छान अभंग असं वाटतं ऐकतच रहावे फक्त मला सांगा हा अभंग ज्यांनी कोणी गायले आहे ती व्यक्ती पाहायची आहे
गायक कोण आहे.दोघांनी खूपच छान गायलं आहे.
खूब छन मलिका आहे
दोन्ही गायक आणि संगीतकार कोण आहेत,कळले तर ,उत्सुकता आहे!!
अत्यंत सुंदर,भक्ती मय,संगीतमय असं सीरियल आहे,आणि सर्वच उत्कृष्ट अभिनय करीत आहेत!!खूप शुभेच्छा!!💐💐
रामकृष्ण हरी
Sundar Abhang ,chal , Awaj Ani BUVANCHI gannyachi acting khoop sundar.
व्यंकट महाराज इंदू यांचे काम खूप छान आहे
khup sundar malika
असेच छान अभंग ऐकायला मिळतील का सिरियल मध्ये