आत्माराम - भाग ८ : निरुपणकार - सौ. मुक्ता वाळवेकर | Aatmaram (By Samarth Ramdas Swami) Part - 8
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- आत्माराम - भाग ८
आचार्या: सौ. मुक्ता वाळवेकर
हैदराबाद अभ्यास वर्ग
संपर्कासाठी ईमेल - vedanta.abhyas@gmail.com or sadhanavichar@gmail.com
Aatmaram - Part 8
Aacharya: Mrs. Mukta Walvekar
Hyderabad Study Group (Advait Vedanta)
Contact - vedanta.abhyas@gmail.com or sadhanavichar@gmail.com
#muktawalvekar #drshrikrishnadeshmukh #आत्माराम #aatmaram #samarthramdas #समर्थरामदासस्वामी
@SadhanaVichar @VedantBhaskar
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
खूपच छान
जय जय रघुवीर समर्थ...
सौ.मुक्ता ताई मी तुमचे आत्माराम निरूपण चे भाग रोज मन लावून ऐकत.खूप छान आणी सोपे करून सांगता . हिन्दी भाषेवर ही तुमचे तेवढेच प्रभुत्व आहे. अभ्यासपूर्ण वक्तृत्व!🙏
खुप छान उदा आई बनाल्यावरच आईची अनुभूती येते तसेच ब्रम्ह रूप झाल्या वरच त्याची अनुभूती येते
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏धन्यवाद ताई🙏🙏
🙏🙏🙏
मुक्ताताई मराठी मधुनच निरुपण सांगा
🦚ॐ गं गणपतेय नमः🦚 जय जय रघुवीर समर्थ 🔹🔷💚सत्य सनातन वैदिक धर्म की जय🧡
Om namo bhagwate wasudevaya
निरुपण मराठी भाषेत व्हावे,ही विनंती.जय सद्गुरू.
🙇♂️🙏
खुप छान चिंतन
नमस्कार खुप छान नर्मदे हर हरि हरि धन्यवाद
अतिसुंदर पण मराठीत पाहिजे 💐🙏
ताई मराठीतच सांगतल तर फार आनंद होईल
आतमराम चे.12.नंतरचे भाग परसारीत.झालेले. नाहित का?
हळूहळू होत आहेत. सर्व भाग वर्ष अखेर पर्यंत अपलोड होतील 🙏🏼
मराठीत करा
Marathit sanga