आत्माराम - भाग ७ : निरुपणकार - सौ. मुक्ता वाळवेकर | | Aatmaram (By Samarth Ramdas Swami) Part - 7
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- आत्माराम - भाग ७
आचार्या: सौ. मुक्ता वाळवेकर
माया निरूपण समास
हैदराबाद अभ्यास वर्ग
संपर्कासाठी ईमेल - vedanta.abhyas@gmail.com or sadhanavichar@gmail.com
Aatmaram - Part 7
Aacharya: Mrs. Mukta Walvekar
Chapter - Maya Nirupan
Hyderabad Study Group (Advait Vedanta)
Contact - vedanta.abhyas@gmail.com or sadhanavichar@gmail.com
#muktawalvekar #drshrikrishnadeshmukh #आत्माराम #aatmaram #samarthramdas #समर्थरामदासस्वामी
@VedantBhaskar @SadhanaVichar
जय श्रीराम
सविनय नमस्कार
🎉ज्ञानेश्वराची बहीण हो तुम्हाला उपमा🙏🏻या आतमयकडून
फारच छान
अति सुन्दर अहोभाव 🙏🙏
❤ माझे सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत... ❤😊🙏🌹🙏🌷🙏
साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मुक्ताताई एवढीच प्रतिक्रिया
खूपच सुंदर,समजेल अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगत आहात.
खूपच सुंदर
परिस अस्तित्वात होता... संत ज्ञानेश्वर यांच्या काळापर्यंत...
नंतर यवन आक्रमण वाढू लागले तेंव्हा त्याचा दुरूपयोग होणार हे ओळखून परिस नाहीसे केले गेले🙏
सिनेमाचे उदाहरण अगदी चपखल!
जय जय रघुवीर समर्थ 🙏 🙏
🌹👋
Shree Swami Samarth
माझे सदगुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर जय श्रीराम
Narmade har har har
🙏🙏
खुपच छान नर्मदे हर हरि हरि धन्यवाद .
मराठीतच निरुपण करावे
आत्मारामाच निरुपण मराठीतून खूप
चांगले वाटले, कृपया मराठीतच बोलावे,
खूप खूप धन्यवाद
हा पूर्वी रेकॉर्ड केलेला अभ्यासवर्ग असून त्याचे केवळ १-२ भाग हिंदीत आहेत. पुढील सर्व भाग मराठीत असणार आहेत.
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 जय जय रघुवीर समर्थ
मॅडम शक्यतो आम्हाला मराठीत सांगा मराठीत ऐकायला खूप छान वाटतं 🙏
श्रवणासाठी आपल्या ग्रुप मध्ये सामावून घ्यावे ही विनंती.निरूपण आवडते.
कृपया आपला WhatsApp number sadhanavichar@gmail.com वर कळवावा. आपणास समूहात सामावून घेण्यात येईल.
मराठीतच सांगा आनंद होईल '
८ भागापासुन मराठी त निरुपण करा
मुक्ताताई मराठीतूनच ऐकायला आम्हाला आवडेल. हिंदी नको.
हा पूर्वी रेकॉर्ड केलेला अभ्यासवर्ग असून त्याचे केवळ १-२ भाग हिंदीत आहेत. पुढील सर्व भाग मराठीत असणार आहेत.
मराठी तून च होऊ द्या, मॅडम
खूप सुंदर नीरूपण आहे पण मराठीतच सांगितले पाहिजे जय श्रीराम 🙏
हा पूर्वी रेकॉर्ड केलेला अभ्यासवर्ग असून त्याचे केवळ १-२ भाग हिंदीत आहेत. पुढील सर्व भाग मराठीत असणार आहेत.
कृपा करून मराठीत पाहिजे 🙏🙏
प्रश्नोत्तराचा , शंका निरसन भाग पण ऐकायला मिळू शकेल का?
Please contact us at Contact - vedanta.abhyas@gmail.com or sadhanavichar@gmail.com for specific doubts
@@SadhanaVichar dhanywaad maauli
ता ई मराठीत सांगा
@@arunmahajan2206 हा पूर्वी रेकॉर्ड केलेला अभ्यासवर्ग असून त्याचे केवळ १-२ भाग हिंदीत आहेत. पुढील सर्व भाग मराठीत असणार आहेत.
Namaskar! Mala aapale vivechan aavadale.
Krupaya aapala phon no.dilat tar bare hoil.
कृपया sadhanavichar@gmail.com ह्या ईमेल वरती आपला दूरध्वनी क्रमांक कळवावा. आपला संपर्क साधून देण्यात येईल.
ताई मराठी मध्येच सांगा
हा पूर्वी रेकॉर्ड केलेला अभ्यासवर्ग असून त्याचे केवळ १-२ भाग हिंदीत आहेत. पुढील सर्व भाग मराठीत असणार आहेत.
Ok❤❤❤❤
Mukta Tai , we r not interested in "" HINDI "" PLZ. DO NIRUPAN in Our mother tongue/ MARATHI
🙏
Please speak in Marathi
जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ
🎉ज्ञानेश्वराची बहीण हो तुम्हाला उपमा🙏🏻या आतमयकडून
Jai sadguru Mauli 🙏