50 पेक्षा जास्त शेळींचा झाला विक्रा😍सोनू चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी आली आज 24 जाने 25

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 18

  • @ShaileshDherange
    @ShaileshDherange День назад +5

    आजच्या शेळ्यांची कॉलिटी खरोखर खूप भारी आहे पैसे दिले तरी पण पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात

  • @kiranPawar-bc3hf
    @kiranPawar-bc3hf 2 дня назад +6

    खूप भाव

  • @newvlogs2460
    @newvlogs2460 День назад +3

    goat farm for rent का विडियो बनाओ प्लीज़🎯🎯🎯

  • @VasudevSuryavanshi-zy6zo
    @VasudevSuryavanshi-zy6zo День назад +3

    भावनगर जंगलच्या नहीं आहे

  • @AmolSRK
    @AmolSRK День назад +2

    खरी किंमत दाखवा आकाश भाऊ

  • @Sachin91853
    @Sachin91853 День назад +1

    लय भारी ❤️🎉

  • @newvlogs2460
    @newvlogs2460 День назад +3

    औरंगाबाद मे goat farm rent पर मिलेगा क्या प्लीज़ बताओ🐐🐐🐐

  • @newvlogs2460
    @newvlogs2460 День назад +3

    गोट फार्म है क्या किराय पे

  • @newvlogs2460
    @newvlogs2460 День назад +3

    goat farm rent

  • @LaxmikantDeore-x9c
    @LaxmikantDeore-x9c День назад +3

    आकाश दादा काटेवाडी शेळी किती महिन्यात जनते

  • @AmolSRK
    @AmolSRK День назад +2

    सोनु काठेवाडी बकरी व्यापारी चे किंमत लय सांगता

  • @sanjaypatil4272
    @sanjaypatil4272 День назад +1

    भाऊ सौदा करतांना बकरीचे वजन उंची कीती वय सांगत जा शेळ्या क्वालिटी आहेत

  • @KailasPatil-p4r
    @KailasPatil-p4r 2 дня назад +3

    पेडा नंदन चा आहे का सुंदर्जी शामजी चा

  • @AkashSonawane-m4i
    @AkashSonawane-m4i День назад +3

    Quality ahe pn ajj kharacb

  • @AmolSRK
    @AmolSRK День назад +2

    काठेवाडी बकरी घेऊन गेलेले लोक तर बकरी ची किंमत कमी सांगत आहे
    विडियो मध्ये किंमत जादा दाखवता

  • @sunilbudruk8233
    @sunilbudruk8233 День назад +3

    हे असलं बरोबर नाही सोनू म्हणतो दयच्या बाप म्हणतो नाही दायच्या

    • @Sachin91853
      @Sachin91853 День назад +1

      तो व्यवहार आहे भाऊ वडिलांनी नाही म्हणायचे आणि मुलाने द्यायचे.इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा आजच्या शेळ्या छान आहे ❤🎉

  • @KailasPatil-p4r
    @KailasPatil-p4r 2 дня назад +3

    पेडा नंदन चा आहे का सूंदर्जी शामजी चा