विजू भाऊ वेळे ! मी रिटायर्ड सुपरिंटेंडेंट असून, बकऱ्या, शेळ्या माझं आवडते आहेत. अतिशय मुद्देसूद, सविस्तर व उपयोगी माहिती सहज सुंदरपणे दिलीत . कधी शक्य झालं तर तुम्हाला भेटून बोलायची इच्छा आहे.
खूप छान माहिती दिलीत राजे. पण मुलाखत घेण्यापुर्वी खूप विचारपूर्वक प्रश्नावली तयार ठेवा म्हणजे जवळपास सर्वच प्रश्नांची ऊत्तरे मिळतील. यात भावनगरी, बोटे वगैरे शेळ्या कशा ओळखायच्या हेही विचारा. मला 2 काठेवाडी शेळ्या फक्त दुधासाठी घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 10 ते 15 पिलेही घ्यायची आहेत.चाकण, पुणे
पिल्ले मेले असते तर एवढ्या काठेवाडी बकऱ्या राहिल्या असत्या का , बाजारात किती पिल्ले असतात , तस् काही रात नहीं पिल्लांना जीव लावावा लागतो 🙏 धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे
नाही मरत... मी विदर्भातला आहे माझ्याकडे 5 काठेवाडी शेळ्या आहे..एक पण नाही मेलं उलट पिलांची वाढ चांगली होते...शेवटी चाऱ्यावर व व्यस्थापन यांवर अवलंबून आहे
विजू भाऊ वेळे ! मी रिटायर्ड सुपरिंटेंडेंट असून, बकऱ्या, शेळ्या माझं आवडते आहेत.
अतिशय मुद्देसूद, सविस्तर व उपयोगी माहिती सहज सुंदरपणे दिलीत . कधी शक्य झालं तर तुम्हाला भेटून बोलायची इच्छा आहे.
तुमच्या शी बोळ्याच आहे मला
धन्यवाद आकाश भाऊ,आपल्या बकरी ने दिले होते 4पिले .राकेश पवार
हो भाऊ, धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे
लयभारी विडियो आकाश भाऊ 🙏🙏🙏🙏
धन्यवाद आकाश भाऊ खुप छान व्हिडिओ टाकला धन्यवाद आपले
नमस्कार आकाश भाऊ लय भारी....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद भाऊ, कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे
Very good information sir , keep it up.
Thanx bro
खूप छान माहिती दिलीत
खूप छान माहिती दिली आकाश भाऊ .
भाऊला तमबाकू दिली की नाही ते पण सांगा
मग दिली होती ना तेव्हा तर बाजूला गेला होता तो😅
कोकणात देऊ शकता का.... काटेवडी शेळी
खुप वेवसतीत विचार पूस केली भाऊ
धन्यवाद भाऊ, कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे
छान माहिती दिली 👍
धन्यवाद भाऊ, कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे
धन्यवाद आकाश भाऊ वाट बघत होतो तुमच्या व्हिडिओ ची भाऊ साकरी चा बाजार चालू आहे का कळवा एक वेळ
धन्यवाद भाऊ, असेच प्रेम असू द्या 🙏 बाजार बंद आहेत अजून
साक्री चा बाजार चालू आहे
खूप छान माहिती दिलीत राजे.
पण मुलाखत घेण्यापुर्वी खूप विचारपूर्वक प्रश्नावली तयार ठेवा म्हणजे जवळपास सर्वच प्रश्नांची ऊत्तरे मिळतील. यात भावनगरी, बोटे वगैरे शेळ्या कशा ओळखायच्या हेही विचारा. मला 2 काठेवाडी शेळ्या फक्त दुधासाठी घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 10 ते 15 पिलेही घ्यायची आहेत.चाकण, पुणे
काठेवाडी गोट फार्म पेशेल संपूर्ण माहिती विडेओ टाका
request sir plz,,,chaan ahet video
Akash bhau mla bacche pahijhe. 20 vikat miltil ka
Amravati district madhe milel ka
Katewadi jatiche nar builder che video kar sir
सिन्नर तालुक्यातला वावी पांगरी बाजार त्यातली माहिती द्या आम्हाला मंगळवारी भरतो बाजार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लातूर जिल्ह्यातील वातावरण सूठ होईल का
काटेवाडी शेळी विदर्भाच्या वातावरणात सूट होईल का
Aakshbhau mala chopdya shelya ghyachya aahet ,keshalya nako aahe mahiti dya ,help karal ka
काटे वाडी शेळी पुणे जिल्ह्य़ात सुट होईल का दादा
व्हिडिओ ची तारीख टाका जा फक्त
Khup chhan
भारी विडीआॊ
पाळण्यासाठी चागल्या शेळ्या मिळतील का. कलर मध्ये.
Aaplya ghari aanlyavar pan etkach dudh del ka tya
थोडा फार फरक पडतो
@@khandeshifarmerakash jar aapan eka timela aadich liter dudh denari sheli kharedi keli tar ti aaplyakade kiti dudh del
चालीसगांव मधील कोनत्य गवाचे आहे
👌👌👌👌
Bahu tya viju bhau mule yacha address sang na manje titha jaun shela kharedi karata yetil...
Aakash bhau
Super
खूप खूप धन्यवाद भाऊ, कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे
Kontya jilachi sheli ahet te kase olkhave ya var vedio banva..akash bhau
थोडक्यात सांगितलं आहे ना भाऊ तरी पुढील व्हिडीओ मध्ये कव्हर करेल 🙏 धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्या बद्दल
Good 👍🏻
Dhanyawad bhau
Bhau kolhapur la pahije aahet miltil ka
Mi kolhapur mdhun ahe janar ahe bhetayla ..ani ghun yayla
खुप छान माहिती दिली दादा,नक्की भेट घेऊ मला हव्या आहेत पुण्यात
धन्यवाद भाऊ
कटींग चा लॉट पुर्ण घ्यावा लागतो की, ४-२ पण भेटतात....
जय खानदेश भाऊ 🙏
जय खान्देश भाऊ
Akashbhau काठेवाडी पूर्ण बंदिस्त होऊ शकते का
भाऊ अजून काय कोणी केलेलं नाही हे तुम्ही करून बघा 2 ते 3 घेऊन
आज चा आहे का video
नहीं भाऊ शुक्रवारी शूट केला होता पण दिवाळी मुळे वेळ भेटत नहीं होता पण आज टाकला
Whatpass group link
विजू भाऊ बोलले कि ते लोक तुप पाजतात .तर का म्हणून पाजतात..
Sir hindi me video banya kro please or price be please
Hamari Hindi weak he Bhai
विडीओ मस्त आहे आकाश भाऊ, आणि माकड ला तंबाखू द्या
🙏😄
मालेगाव सटाणा देवळा येथील हवामान या शेळ्या ना सूट होईल का कोनी म्हणत या शेळया चाराच खात नाही
अगोदर एक घेऊन जावा आणि 8 दिवसा नंतर बघा खातात की काय कारण ह्या शेळ्या 5 दिवसापासून प्रवासामध्ये असतात
दादा गाभण बकरी कितीला भेटेल 🙏
त्यांना फोन करून विचारा
तो बोंगा कोण आहे बाजूला 👉कोई मिल गया मधला रोहीत मेहरा
आकाश भाऊ एखाद्या म्हशीशी वाल्याची पण मुलाखत घ्या ना
Ho
किंमत किती आहे खाली
भाऊ आपल्या इकडे सेट होतात का
हो भाऊ खूप चांगल्या प्रकारे
@@khandeshifarmerakash जालना जिल्ह्यात होईल का
😀😀
10 शेळी खरेदी करू
दुध वास येतो म्हणून कोन घेत नाही,मग.
भाऊ तंबाकु
पिल्लांची किंमत काय आहे
1000 पासून 2500 पर्यंत
आकाश भाऊ खूप छान माहिती देत आहात आपण तुमचा मोबाईल नंबर मिळेल का कृपया मला कॉमेंट मध्ये पाठवा
दादा
आजचा आहे
विजय भाऊ वेळे यांच गाव कोनत आहे दादा
40 गाव
Bhaau maghachaa gdi Kay krtoy te paaa
Dudh wali bakri do bacche wali bakri kitne rupaye milegi Hindi mein bataen dhanyvad
14 से 16 अच्छी वाली
बकरी ग्रुप व्हाट्सअप मध्ये जॉईन करा आकाश भाऊ
9766806263 hii पाठवा अन् सांगा की ग्रुप ला जॉईन करा असं
आकाश नबर दया तुमचा
Tabakhu thya tya bhavala😟
Pavan chi keva ahe
पिल्लं मरतात हे खरे आहे का
पिल्ले मेले असते तर एवढ्या काठेवाडी बकऱ्या राहिल्या असत्या का , बाजारात किती पिल्ले असतात , तस् काही रात नहीं पिल्लांना जीव लावावा लागतो 🙏 धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे
@@khandeshifarmerakash मला घ्यायची होती पण काहीजण बोलले पिल्लं मरतात म्हणून तुम्हाला बोललो
नाही मरत... मी विदर्भातला आहे माझ्याकडे 5 काठेवाडी शेळ्या आहे..एक पण नाही मेलं उलट पिलांची वाढ चांगली होते...शेवटी चाऱ्यावर व व्यस्थापन यांवर अवलंबून आहे
aaa@aaaaa@@@@
छान माहिती दिली भाऊ