Santosh Deshmukh Beed Case: देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर मस्साजोगचे नागरिक कुणावर संतापले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии •

  • @pravinkhanvilkar6257
    @pravinkhanvilkar6257 4 часа назад +25

    मुंडे ना वाचवण्यासाठी गौडबंगल चालू आहे... सरकार काही करणार नाही

  • @ganeshjagtap8376
    @ganeshjagtap8376 6 часов назад +31

    पोलीस लोकांना माहिती आहे आरोपी पकडत नाही

  • @ganeshjagtap8376
    @ganeshjagtap8376 6 часов назад +37

    इनकाउन्टर करा असल्या लोकांना up वानी. जय शिवराय 🙏

  • @ganeshjagtap8376
    @ganeshjagtap8376 6 часов назад +26

    वेल्मिक गेम ओव्हर, पैसा कामवा पण इमान दारीने,

  • @Re75640
    @Re75640 5 часов назад +15

    मोठी राजकीय व्यक्ती असती तर लगेचच गुन्हेगार सापडले असतै

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 4 часа назад +12

    सरकारला माहीत आहे. कोणतेही प्रकरण 10-15 दिवस तापतराहत.आणि.नंतर.आपोआप.शांत.होत.तेच.हे.सरकार.वाटपहात.असेल.

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 5 часов назад +15

    राज्य भर लोकांनी जोरदार दणका द्यावा. सरकार फक्त डायलॉग बाजी करत आहे.

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 5 часов назад +15

    मला वाटत नाही कि फडणवीस कडक कारवाई करतील.
    आतापर्यंत वाल्मिक कराड आणि त्याच्या साहेबांना अटक का नाही केली

    • @maheshpatole-f6x
      @maheshpatole-f6x 3 часа назад +1

      यात कुणालाही हे सरकार अटक करणार नाही ,अहो हे असल्या नासक्या लोकांसाठीच सरकार आहे ,वाल्या गेला देश सोडून पाठवला त्याला सुरक्षित ठिकाणी ,आणि त्याचा सर्व भार उचलला देवा भाऊ ने

  • @Devendradafar
    @Devendradafar 4 часа назад +6

    वाल्मीक कराड गेला दुसऱ्या देशात निघून

  • @AayuChalak-h6v
    @AayuChalak-h6v 5 часов назад +5

    धन्यवाद काशीद साहेब

  • @digamberargade3522
    @digamberargade3522 4 часа назад +4

    मस्सा जोग गावकरी नागपूर अधिवेशनात जावे

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 3 часа назад +5

    रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय नाही

  • @prameshwarwayal9532
    @prameshwarwayal9532 2 часа назад +4

    वाल्मिक कराड अणि धनंजय मुंडे he दोघे आहेत आरोपी

  • @RahulSakpal-of7cl
    @RahulSakpal-of7cl Час назад +3

    मराठा समजणी काही तरी ठोस भूमिका घ्या..... सगळे मराठे ह्या दोन तीन दिवसात सगळे जमा व्हा आणि कारवाई करा हीच मागणी करा...नाही तर सगळ्यांचे राजीनामा घ्या

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 часа назад +3

    रस्त्यावर उतरल्या शिवाय न्याय भेटत नसेल तर
    आम्हीं ते पण करु
    न्याय हवा आहे

  • @ArjunTanpure-c8r
    @ArjunTanpure-c8r 5 часов назад +5

    वाल्मीक कराड यांचा सगळ्या संघ फोटो असल्याकारणे अटक होत नाही

  • @A_06j
    @A_06j 4 часа назад +5

    काही होणार नाही हे गावकरी काय पूर्ण राज्याला माहिती आहे.. मुख्य गुन्हेगार कोठे गायब आहे.. ४ चेले पकडले पण ज्याला लाईव्ह दाखवून ज्याचे आदेश घेतले तो कोठे पकडला??

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 часа назад +2

    कुठे गेला वाल्मीक
    कूठे आहेत आरोपी
    सरकारने
    वेळ घालवण्याचा निश्चय करू नये
    सरकार जनतेचा उद्रेक होण्याची वाट पाहत आसेल तर उद्रेक पण होणारं
    सरकारने वेळ कडण्यचा प्रयत्न करु नये
    कसली ही लोकशाही कूठे नेहुन ठेवला आहे माझा महाराष्ट्र
    माझा बीड जिल्हा
    कसली आहे ही लोकशाही

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q Час назад +1

    फडणवीस ने वाल्मिक कराड देश सोडून बाहेर पाठवला आहे

  • @tusharbhosale3647
    @tusharbhosale3647 3 часа назад +5

    Fadanvis khot bolla, kahi enquiry honar nahi

  • @MahadevJadhav-e4e
    @MahadevJadhav-e4e 5 часов назад +9

    योगी आदित्यनाथ सारखा मूख्य मंत्री पाहिजे

    • @maheshpatole-f6x
      @maheshpatole-f6x 3 часа назад +1

      योगी फक्त विरोधी पक्षातले ठोकतो
      आणि इथ तर योगी च्या सहयोगी पक्षातले आरोपी आहेत ,काय करू शकतो का योगी ,काहीही नाही
      शेवटी हे सगळं दाखवण्यासाठी राजकारण असत ,बाकी सब झोल आहे
      सब घोडे बारा टक्के

  • @dmk2324
    @dmk2324 5 часов назад +4

    पत्रकारितेनेच प्रकरण लावून धरावे,

  • @GovindaGhadge
    @GovindaGhadge 4 часа назад +3

    वाल्मिक कराड

  • @bhanudasgaikwad4187
    @bhanudasgaikwad4187 Час назад +1

    इ व्ही एम सरकार चे ईडी सीबीआय काय करतात, थोडे पूर्वी चे दिवस आठवा

  • @ganeshjagtap8376
    @ganeshjagtap8376 6 часов назад +4

    😢😢😢

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 2 часа назад +1

    ऐक मराठा लाख मराठा , आका चा आका शोघा . सरकार जबाबदार आहे . ## दादर वेस्ट .

  • @Kshatriymaratha123
    @Kshatriymaratha123 47 минут назад

    मुख्यमंत्री फक्त कराडवर खंडणीचा गुन्ह्यात शिक्षा करतील पण देशमुख प्रकरणात पुरव्या अभावी क्लीनचीट देणार असं वाटतं आहे, कारण आताच SP ची बदली करून त्यांना वाचवायांचा पर्यन्त केला

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q Час назад

    जरांगे पाटलांची एन्ट्री झाल्यावरच सरकार ला जाग येणार आहे

  • @VASANTRAOJADHAV-k2x
    @VASANTRAOJADHAV-k2x 5 часов назад +1

    Bhau ha manus kahihi karanar nahi

  • @dmk2324
    @dmk2324 5 часов назад +1

    Bogus sarkar

  • @kundansuryawanshi7061
    @kundansuryawanshi7061 2 часа назад

    kahi nahi honar

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 5 часов назад +1

    Aaropina jaast diwas jiwant theu naye lavkarat lavkar faashi pekhsha kathor saja dyavi

  • @RishikeshDeshmukh-hx5br
    @RishikeshDeshmukh-hx5br 2 часа назад +1

    munde la wachwat ahe he sarkar

  • @saylilomte
    @saylilomte 5 часов назад +1

    Sarv aaropina jas santosh deshmukh la marl tyach padhtine marnyat yave jasas tase utter denyachi vel aali ahe gundana

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 5 часов назад

    Sarv aaropina torcher karun marnyaat yave...

  • @subhashRathod-k1i
    @subhashRathod-k1i 5 часов назад

    Midyawale jiv Gela part part gunna dhakll karra