करंजेपूल मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #_tushardhumal1111
    #_tushardhumal
    #_मैदानरिपोर्टर
    #_maidanreporter
    #_बकासुर
    #_सातारा
    #_पेडगाव
    #_2024
    #_हिंदकेसरी
    #मोरे
    #संघटना
    #खटाव
    #_निकाल
    #_शर्यत
    #_पुणे
    #_विंग
    #_बैल
    #_बैलगाडी
    #_2024
    #_viral
    #_इंडियन
    #_महाराष्ट्र
    #मैदान
    #रिपोर्टर
    #अड्डा
    #बिनजोड

Комментарии • 166

  • @VaibhavSarnobat1001
    @VaibhavSarnobat1001 2 месяца назад +7

    मथुर ने सर्वांना शिकवले.. आदत नंदीना वर आणले हेच खूप आनंदाची गोष्ट आहे...❤✅💯🔥

  • @user-gn3gr7my5b
    @user-gn3gr7my5b 2 месяца назад +122

    हार्दिक अभिनंदन अखंड महाराष्ट्राचा लाडका वाघ देव माझा बकासुर आणि वेगाचा बेताज बादशाह व पब्लिक ओरिजिनल भिताड मथुर 1001 आणि काँकटेल व घरनिकिचा राजा 👑👑👑👑💯💯❤❤❤❤

    • @timya0640
      @timya0640 2 месяца назад +6

      बबलु चाचा पेक्षा अटिल नायतर achyut

    • @akshaymogarkar3552
      @akshaymogarkar3552 2 месяца назад

      @@timya0640achyut any time ❤

    • @rohanmane2370
      @rohanmane2370 2 месяца назад

      ​@@timya0640Gp tumchya mul aramat semila bast hoti gadi tari semi la bail damli babalu ne barobar hant hota tumchya mul semi la bail damli

    • @KaustubhBansode
      @KaustubhBansode 2 месяца назад

      ​@@timya0640gap baba bablu chacha jewda anubhav ahe bakasur tewda konala nahi nana ani prashant driver sodle tar atil dtiver la control hot nahi ani acchut nr fall keli asti gadi

    • @subhasshinde6138
      @subhasshinde6138 2 месяца назад +1

      😊😊😊

  • @asadkhanmujawar2310
    @asadkhanmujawar2310 2 месяца назад +41

    कॉकटेल च्या डोळ्यात पाणी होतं तो कोण कार्यकर्ता होता जो त्याच्या डोळे पुसत होता सलाम त्या कार्यकर्त्याला😍😍🙏🙏

    • @vishalchavan1591
      @vishalchavan1591 2 месяца назад

      किरण ड्रायव्हर विंगकर ❤❤❤

  • @rushighaste7974
    @rushighaste7974 2 месяца назад +64

    राजा जिंकला यात आम्हाला पण आनंद आहे, गरिबांचा राजा जिकला .. पण मी पाहिलेलं सगळ्यात बाद मैदान आणि संयोजक म्हणावे लागेल कारण व्हिडिओत सहज दिसतय की अलीकडची 3-४ गाड्या रेषेच्या किती पुढे येवून उभारली आहेत ते आणि शेवटी तेवढ्याच फरकाणे गाडी विजयी झाली असो विजय हा विजय असतो ..... एक कट्टर मथुर फॅन

    • @nikhiljagdale8465
      @nikhiljagdale8465 2 месяца назад

      Agdi khar bola gadya khup pudun sutlya

    • @AniketPawar-um4ub
      @AniketPawar-um4ub 2 месяца назад

      सर्व गाडा समान सुकरात,,🍌🍌🍌

    • @sag564
      @sag564 2 месяца назад +4

      गरिबाच्या बैल मस्त पलाला पण कॉकटेल कडून वायदी पण घेतले गरिबानी

    • @Gavthi_kida_9
      @Gavthi_kida_9 2 месяца назад

      😮😮😮​@@sag564

    • @sharadsonwane202
      @sharadsonwane202 2 месяца назад +1

      ​@@sag564राजा च्या मालकाने शब्द दिला आहे वायदी कोणालाच सोडणार नाही असं

  • @paragchaudhari6122
    @paragchaudhari6122 2 месяца назад +90

    बकासुर, मथुर, आणि सुंदर ऊर्फ काँक्कटेल आणि घयणीकीचा राजा हार्दिक अभिनंदन ❤❤❤🎉🎉🎉

  • @shubhamshinde486
    @shubhamshinde486 2 месяца назад +6

    माणूस असावा तर असा पिंटू भाऊ मोडक सारखा ज्याच मन मोठं तो माणूस मोठा

  • @pranilk8576
    @pranilk8576 2 месяца назад +44

    अभिनंदन मथुर आणि बकासुर 👑❤️

  • @AmarRandive-b4b
    @AmarRandive-b4b 2 месяца назад +5

    जिंकल्यावर गाडी मालकाने असे बोलले पाहिजे .. तेव्हा बैल गुलाल मिळवून देतात
    असे बैल गाडा मालक उपकाराचे जानिव असणारे बैलगाडी शेत्रात असने काळाची गरज आहे🎉🎉 अभिनंदन कॉक्टेल - राजा🎉🎉
    # कट्टर बकासुर प्रेमी

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 2 месяца назад +16

    मथुर च्या छोट्या भावांन कॉकटेल न एक नंबर केला त्याचा पन् आम्हांला अभिमान आहे

    • @baburavfhalke2951
      @baburavfhalke2951 2 месяца назад +1

      राजामुळे एक नंबर झाला वडत आणला कॉकटेल

  • @prashantgujare8493
    @prashantgujare8493 2 месяца назад +12

    100% असे सर्वांचे विचार असले तर बैलगाडी शर्यत व्यवस्थित चालेल

  • @user-fx6go4dk5o
    @user-fx6go4dk5o 2 месяца назад +13

    फायनल लां राहिलेले सगळया नंदयाना खूप शुभेच्या. बकू आणि मथुर कोहिनूर हिरा ❤🎉

  • @viju21787
    @viju21787 2 месяца назад +29

    बकासुर नंतर आपला आवडता बैल कॉकटेल 😘😍 नाद नसतोय वाघाचा

    • @vv6029
      @vv6029 2 месяца назад +1

      माझा पण ..पण आज चुकीचं झालं गाडी लवकर सुटली

  • @Vaibhav_Patil47
    @Vaibhav_Patil47 2 месяца назад +1

    बैलगाडा शेत्रात आज हे सगळे मैत्रीपूर्व चालू आहे हे बघण्यात एक वेगळाच आनंद आहे

  • @pranilk8576
    @pranilk8576 2 месяца назад +20

    अभिनंदन राजा आणि कॉकटेल 👑❤️

  • @amirsawant3086
    @amirsawant3086 2 месяца назад +9

    नाद पूर्ण झाला आज बकासुर मथुर राजा सुंदर अभिनंदन❤❤❤

  • @sanjayghude2226
    @sanjayghude2226 2 месяца назад +3

    Rahul bhai speech is very good 👍👍👍👍👍👍

  • @Swapnildesai-ks4lx
    @Swapnildesai-ks4lx 2 месяца назад +2

    सर्व गाडा मालकांनी असच एकत्र येऊन खेळ खेळला पाहिजे,, आणि सर्व फॅन्स यांनी कोणत्याही नंदी ला नावे न ठेवता खेळाचा आनंद घेतला पाहिजे
    बैलगाडा शर्यत प्रेमी

  • @baikarvivek3649
    @baikarvivek3649 2 месяца назад +24

    कितीही कोण प्रतिस्पर्धी असले तरी मैत्री अशीच टिकून राहिली पाहिजे.. खूप छान वाटल अशी मैत्री बघून...❤

  • @hanmantshendge7944
    @hanmantshendge7944 2 месяца назад +4

    अभिनंदन राजा आणि कॉकॅटल ❤❤❤

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 2 месяца назад +37

    आज खर तर बकासुर डावी खांडी तोडीसतोड पलाला याच कोनी कौतुक नाही केल राव 😢

  • @user-lj5zx1fp9l
    @user-lj5zx1fp9l 2 месяца назад +34

    मी पण मुंबई मधून कॉकटेल आणि राजा चां चाहता आहे.बकासुर माथूर सुधा आवडते बैल आहेत.तसा सोन्या हार्ण्या आमचे हिरो आहेत

  • @pratiknikam3379
    @pratiknikam3379 2 месяца назад +9

    बकासुर आणि मथूर ची गाडी लेट सुटली नाहीतर आजचा खासदार केसरी मथूर आणि बकासुर आहे

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 месяца назад +1

    हे अशीच सर्व नंदि मालकांनी एकत्र रहावे ❤कारण हि सर्व नंदि एकत्र पैऱ्यात पळालेली बैल आहेत ❤

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 2 месяца назад +7

    ही मुलाखत बगुन इजत करायची कशी ही मी शिकलो ❤❤

  • @AkhilRambade
    @AkhilRambade 2 месяца назад +7

    Bass man jinkl rag donhi malkani❤🎉 congratulations mathur bakasur sundar ni raja🎉❤❤

  • @sambhajibhandalkar6962
    @sambhajibhandalkar6962 2 месяца назад +1

    आज खरंच मस्त वाटलं बैलगाडा शर्यत ही अशीच झाली पाहिजे.. नंबर कितवा पण असो मैत्री टिकवता आली पाहिजे.
    सर्व लाडक्या वाघांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prashantparkar4126
    @prashantparkar4126 2 месяца назад +31

    घरणिकीच्या राजा ची पण मुलाखत घ्या ❤

  • @sachinmhade868
    @sachinmhade868 2 месяца назад +7

    Pintubhai manus mhnun खूप great ahe.....I love you कॉकटेल....

  • @ajitravkhot
    @ajitravkhot 2 месяца назад +11

    Mathur ❤ Bakasur ❤ Raja ❤ Cocktail

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 2 месяца назад +8

    विठ्ठलं नाना नाय तर अच्युत ड्रायव्हर पाहिजे होते मथुर बकासुर च्या गाडीला आजून खूप स्पीड लागलं असते अन निकाल वेगळा दिसला असता....❤️🚩
    पण जे मिळालं त्यात समाधानी आहेत आम्ही

    • @shelar_jay_patil
      @shelar_jay_patil 2 месяца назад

      म्हणजे बबलू चाचा चुत्या आहे का...बकासुर बरोबर किती फायनल केलेत माहित आहे का तुला येडझव्या...ड्राइवर ला नाव नको ठेऊ आधीच सांगतो...

  • @omkarpadya4847
    @omkarpadya4847 2 месяца назад +1

    आजचे मैदान अविस्मरणीय होते मथुर, बकासुर राजा कॉकटेल. एक नंबर जोडी आहे.👑🥇

  • @prashantgujare8493
    @prashantgujare8493 2 месяца назад +5

    असेच सर्वांचे गाटा घेत जावा कोणाच्या मनात दोष येणार नाही

  • @PratibhaWayale
    @PratibhaWayale 2 месяца назад +5

    Congratulations Mathur and Bakasur❤

  • @_Ommi_0030
    @_Ommi_0030 2 месяца назад +6

    घरणिकी च्या राजा मूळ गाडी बसली आहे...✌🏻

  • @GadvepoojaGadve
    @GadvepoojaGadve 2 месяца назад +7

    वेगाचा बादशहा बकासुर आणि मथुर कायम रूबाबात राहणार ❤ घरणीकी च्या राजाचं आणि सुंदरचं हार्दिक अभिनंदन 💐

  • @sanjayghude2226
    @sanjayghude2226 2 месяца назад +1

    First celebrity donihi wag
    Lay bhari vataly❤❤❤
    Dil khush zhala
    Aj khup anad zhla

  • @yashwantpharande4402
    @yashwantpharande4402 2 месяца назад +1

    हे असेच प्रेम सर्व गाडी मालकांचे राहो व बैलगाडा शर्यत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @vv6029
    @vv6029 2 месяца назад +5

    मन जिंकल पिंटू भाऊ नी.

  • @Publickingmathur1001
    @Publickingmathur1001 2 месяца назад +50

    कॉकटेल जरा जास्तच गरम झालंय मथुर सोबत बिनजोड पळवायला लागतय

  • @vikaschandgude6449
    @vikaschandgude6449 2 месяца назад +4

    सगळे तुमचे आहेत गरीबावर लक्ष द्या

  • @sagardevkar2761
    @sagardevkar2761 2 месяца назад +3

    अभिनंदन बकासुर आणि मथुर

  • @prasadsutar7841
    @prasadsutar7841 2 месяца назад +23

    खाली सुटी ला राजा ची गाडी फुडें होती खरा मानकरी मथुर आणि बकासुर ❤️ aahe

    • @bharatdamase2187
      @bharatdamase2187 2 месяца назад +1

      100%

    • @AagriRTsharyatpremi
      @AagriRTsharyatpremi 2 месяца назад +1

      अगदी बरोबर

    • @Ronald99855
      @Ronald99855 2 месяца назад

      😂😂😂🤭🤭🤭thokl तुम्हाला

    • @ramdasshinde4146
      @ramdasshinde4146 2 месяца назад

      ​@@Ronald99855bhosdicha aala ka thokla bolayla tuzi layki aahe ka bc ...

    • @Ganesh_12346
      @Ganesh_12346 2 месяца назад

      Kahi puthe mage navhati end la bakasurla thap marli asti tr agodrch lagala asta ...mathur var thap mart hota pn bakasurla fakt dharun hota bakasur survatipasun khechun palat hota endings la thodi tap pahije hoti

  • @parthmeshghare8888
    @parthmeshghare8888 2 месяца назад +13

    King of bailgada sharyt mathur Bskasur❤🎉❤🎉

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 2 месяца назад +5

    I love u मथूर ❤ काळीज ❤️🔥🔥❤️

  • @harikate5436
    @harikate5436 2 месяца назад +3

    एकच राजा घरणीकीचा राजा..👑💯

  • @prashantgujare8493
    @prashantgujare8493 2 месяца назад +4

    असं कुठेच बघा भेटलं नाही आज आज एवढे सगळे कळालं असं सर्वांनी एकत्र या

  • @Sahil_sonawane_1213
    @Sahil_sonawane_1213 2 месяца назад +4

    बकासुर आणि कॉकटेल एकदा मुंबईला पाठवा

    • @Sahil_sonawane_1213
      @Sahil_sonawane_1213 2 месяца назад

      दोन्ही नंदी मथुर सोबत पळवा

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 2 месяца назад +2

    कॉकटेल राजा अभिनंदन 💓

  • @YuvrajThombare-uu3oj
    @YuvrajThombare-uu3oj 2 месяца назад +2

    Sarvanche hardik abhinandan bialanche❤❤🎉❤❤

  • @AvinashBhoir-fy8cc
    @AvinashBhoir-fy8cc 2 месяца назад +5

    Rahul Bhai tumhal manacha mujara

  • @user-ru5du3qi3h
    @user-ru5du3qi3h Месяц назад

    Pintu shet ek number because of mathur

  • @vv6029
    @vv6029 2 месяца назад +8

    कॉकटेल ची गाडी लवकर सुटली. हे चूक आहे.

  • @sanketmahajan6790
    @sanketmahajan6790 2 месяца назад +1

    खरी गाडी राजाने ओढली पण त्या बैल मालकाची एकही मुलाखत घ्यायला जात नाही ... मैदान रिपोर्टर असो की दुसरे कोणते यूट्युबर...का तो बैल गरीब मालकाचा आहे म्हणून

  • @maheshdongre4281
    @maheshdongre4281 2 месяца назад

    अभिनंदन मथुर आणि बकासुर 🔥🔥

  • @baburavfhalke2951
    @baburavfhalke2951 2 месяца назад +2

    राजामुळे एक नंबर झाला

  • @PavanRasal-hl3qo
    @PavanRasal-hl3qo 2 месяца назад

    Maharatrache ladke nandi vijai jale ❤

  • @KrushnatSawant-s1n
    @KrushnatSawant-s1n 2 месяца назад +1

    Ek number

  • @drmaheshshinde3040
    @drmaheshshinde3040 2 месяца назад

    Malak asava tar asa. Pintusheth you are a great person with a great heart. ❤❤❤

  • @ds18245
    @ds18245 2 месяца назад

    सगळे नंदी आपलेच आहेत
    सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🎉🎉

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t 2 месяца назад

    एक नंबर झालं नाही पण गुलाल भेटला अजून काय पाहिजे त्यात कॉकटेल राजा नी एक नंबर केला 🎉🎉🎉🎉🎉 आम्हाला आनंद झाला 🎉🎉🎉🎉❤❤❤❤😂

  • @sandeepjadhao3206
    @sandeepjadhao3206 2 месяца назад +1

    सेमी 2 आणि 5 पब्लिक मुले लॉबी झाली बोगस नियोजन

  • @SantoshKokare-mz4ro
    @SantoshKokare-mz4ro 2 месяца назад

    अभिनंदन माथूर बकासुर कॉकटेल राज

  • @rajushinde8347
    @rajushinde8347 2 месяца назад +1

    सर्व फायनल च्या नंदिचे अभिनंदन

  • @user-xz7jm9du4w
    @user-xz7jm9du4w 2 месяца назад +4

    Dildar manacha Raja manus

  • @ranjeetram11693
    @ranjeetram11693 2 месяца назад +5

    ❤❤❤❤

  • @sachinkumbhar3318
    @sachinkumbhar3318 2 месяца назад +2

    सर्वांचे हार्दिक अभिनंदन 🙏🏻🙏🏻

  • @rajeshkoli1219
    @rajeshkoli1219 2 месяца назад

    दोन्ही गाडी मालकांचा अभिनंदन 💐❤️

  • @jeevantaral115
    @jeevantaral115 2 месяца назад +1

    Cocktail bhi mast palala

  • @mayurnakate1014
    @mayurnakate1014 2 месяца назад +3

    Mathur nai baksur 1 no che mankari hai

  • @Parth_Shendge2525
    @Parth_Shendge2525 2 месяца назад +5

  • @Paresh-hx2ir
    @Paresh-hx2ir 2 месяца назад +7

    Malak asawa tar pintu shet sarka

  • @user-fw3gc1xg1z
    @user-fw3gc1xg1z 2 месяца назад +1

    निंबाळकर सरांनी शिकाव पिंटू शेठ कडून

  • @rahulbhosale351
    @rahulbhosale351 2 месяца назад +4

    Fan zalo pintu shetcha kahrch 1 no manus❤

  • @pratapmane3194
    @pratapmane3194 2 месяца назад

    राजा आणि मथुर जोडी छान जमेल

  • @user-bq6yb4yr5g
    @user-bq6yb4yr5g 2 месяца назад +2

    सुट्टी होताना सेट 1 no करणारे किती पुढे आले होते ते अखंड महाराष्ट्र ने पहिले तोच फरक निकालात काडा आणि सांगा कोणी 1no केला

  • @DeepakDelekar-ez9vd
    @DeepakDelekar-ez9vd 2 месяца назад +2

    हिंदकेसरी घरणिकि चा राजा ❤❤❤❤❤❤

  • @harikate5436
    @harikate5436 2 месяца назад +3

    एकच राजा घरणिकीचा राजा.....💯👑

  • @devidaskamthe5626
    @devidaskamthe5626 2 месяца назад

    खुप छान 😍🙏🙏

  • @VishvasPatil-yk5jh
    @VishvasPatil-yk5jh 2 месяца назад +1

    Babu shet mane gharniki kranchi pn ghya rao mulakat

  • @Kanifo827
    @Kanifo827 2 месяца назад

    असे गाडी मालक असावेत अभिनंदन

  • @pavankatkar5252
    @pavankatkar5252 2 месяца назад

    Nice mulakhat ❤

  • @sharadsonwane202
    @sharadsonwane202 2 месяца назад

    आमच्या अजय पाटील चा वाघ सुंदर कॉकटेल 💪

  • @83kmaratha
    @83kmaratha 2 месяца назад +2

    Final la sutti fkt nit kra maidan walyani..nikalavr mg 2_3 futancha farak pdto aani changli gadi padte

  • @user-bo9rf2ec2w
    @user-bo9rf2ec2w 2 месяца назад

    👍👍👍👍👌

  • @RupeshPatil-uk8si
    @RupeshPatil-uk8si 2 месяца назад +1

    Bhai sonya cha nav ghya

  • @Parth_Shendge2525
    @Parth_Shendge2525 2 месяца назад +2

    First comment ❤

  • @maheshthombare8310
    @maheshthombare8310 2 месяца назад

    Aj rahul bhai Ani mohil sheth yani adarsh ghalun dila ahe dusryacha bailachi tarif karachi himmat pahije

  • @arvindthombare7494
    @arvindthombare7494 2 месяца назад +1

    राहुल दादा चा स्वभाव खुप वेगला आहे ❤❤

  • @amolrajput3075
    @amolrajput3075 2 месяца назад

    खानदेश केसरी सुंदर कॉकटेल परत करा त्या बिचाऱ्या अजय पाटील ला मग तुमच्या मनाचा मोठेपणा बघू पिंटू शेठ

  • @prakashvarkute1581
    @prakashvarkute1581 2 месяца назад

    😢😢😢Tya veles mahibya bharat palala tevha pn asach jhala hota😢 aaj suddha harnya ani lakhan cha pn tech jhal😢

  • @RupeshPatil-uk8si
    @RupeshPatil-uk8si 2 месяца назад

    King aahe sonya king ranar

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 2 месяца назад

    Khara winar bakasur and mathur. Rajachi gadi khup pudhun sutli . Aayojkanche niyojan cukiche hote.

  • @Spdi0019
    @Spdi0019 2 месяца назад +2

    सुंदरला मथूरने उजदात आणल

  • @shamparase9914
    @shamparase9914 2 месяца назад

    Cocktel la speed bharpur laglay

  • @praneshchavan
    @praneshchavan 2 месяца назад

    राजा 9950 🔥

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 2 месяца назад

    Niyojan cukiche hote. Pablik che niyojan navte. Final che niyojan navte.

  • @samirjagdale7371
    @samirjagdale7371 2 месяца назад

    दादा वडूज च्या महाकाल ची मुलाखत घ्या ना एकदा अमोल वाघमारे यांच्या

  • @tushargavade1322
    @tushargavade1322 2 месяца назад

    ChaCha gadi kami hanto ny tar 2,3 range antar hot❤❤

  • @pitbullworld3831
    @pitbullworld3831 2 месяца назад

    Cocktail gharnikicha Raja aani mathur bakasurla hardik subhechha pn saglyat jast subbhechya tya aadat vasrala ki to yevdhya gadyanmdhun pn final madhe rahila

  • @KambleVinod-ss4yx
    @KambleVinod-ss4yx 2 месяца назад

    बकसूर चा मालकडून हेला पेस भेटतात