एक सांगू बकासुर उजवीचा बैल असून,,,.. मथुर सारख्या टॉप च्या बैलबरोबर डविणे तीन फेरे पळण कुणाचं पण काम नाय... आता सगळ्यांनी सावध राहायचं दोन वाघ एकत्र आलेत आता 🥰
हार जीत होत असते सगळे नंदी आपलेच आहे काड्या करणारे खूप वाढले अभिनंदन मोहिल शेट,राहुल भाई, पिंटू शेठ मोडकं,आणि इतर बैल गाडी मालक चालक बबलु चाचा अभिनंदन सगळ्यांना बकासुर फॅन पुणे छत्रपती शिवाजी महाराज नगर
बकासुर मथूर जोडी पाळली पण मैदानात सर्वांच्या तोंडी एक च वाक्य आहे की बैलगाडी शर्यत क्षेत्राला चांगल वळण लागल 😍 अगदी कालपर्यंत चर्चा होती की हे क्षेत्र वेगळ्या वळणावर जातय वाद विवाद बरेच होते पण या एका जोडीने हे क्षेत्र बदलून टाकले आणि प्रेमाचा वर्षाव केला 😊🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संतांच्या पुण्य भूमी मध्ये जन्मलेले साळुंके परिवार आणि मोडक परिवाराचे आणि त्यांच्या चारही नंदीचे अभिनंदन 🎉🎉
💞.. राजा.. कॉकटेल सुंदर.. 💞.. चे अभिनंदन...💞💞.. मथुर.. बकासुर.. 💞💞.. थोड्या साठी ऐक नंबर हुकला.. पण ज्याच्या नशिबात हाय त्यालाच यश मिळत..आज..राजा..कॉकटेल सुंदर.चे नशीब होत..💞. मथुर. कॉकटेल..💞..Next time कम back.फूडच्या वेळी .ऐक नंबर करू...सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. धन्यवाद.. 💞💞🙏🙏🙏🙏
भाई आनंद आहे पण राजा आणि कॉक्टेल ची गाडी सुट्टी ला खूप पुढ होती...... विरोध कशाचा नाही सगळी बैल सारखी आहेत पण कोणताही बैल पट्टी च्या पुढ नाय आला पाहिजे या साठी काय तरी नियम आले पाहिजे 💯
Jara gharnikichya raja chi mulakhat ghya.. sagle channel wale fakta cocktail n bakasur kade.. End la jyane sur marla n nikal ghetla tyala shreya nahich.. Mothya lokankadech sagle dhavat jata .. content changla thevne he motive pahije.. Sushikshit tarunakadun quality interview expected aahe.. Darja vadhva interview cha ani garibanchi mulakhat ghya n tyanahi tevdhavh importance dya...
Ranjit bansode jra garacha video bga mg bola mathur ha mathurch ahe prt kadhi pn bablu chacha la sanga bail bgun tuja swabhav Ani rajkarn krt ja mhnav tumchya Ani AJ bablu ni je dakhvl yamul tr Rahul bhai tumhala aajparyant bail det nhvte
एक सांगू बकासुर उजवीचा बैल असून,,,.. मथुर सारख्या टॉप च्या बैलबरोबर डविणे तीन फेरे पळण कुणाचं पण काम नाय...
आता सगळ्यांनी सावध राहायचं दोन वाघ एकत्र आलेत आता 🥰
दोघे ही टॉप चे आहेत भाऊ
एक नको 2 सांग 😂
बरोबर भावा आता बक्या डावी खांदी फिट झाला एकदम 💯🔝♥️
बरोबर दादा बोलात❤
Tri bakichya gadya pudun sutlya
हार जीत होत असते सगळे नंदी आपलेच आहे काड्या करणारे खूप वाढले अभिनंदन मोहिल शेट,राहुल भाई, पिंटू शेठ मोडकं,आणि इतर बैल गाडी मालक चालक बबलु चाचा अभिनंदन सगळ्यांना बकासुर फॅन पुणे छत्रपती शिवाजी महाराज नगर
आज खरंच आनंदाश्रू आले जेव्हा दोन्ही वाघ आणि मालक एकत्र आले ❤❤
अभिनंदन खूप छान गाड्या पळाल्या सर्व आणि बकासुर मथूर एकत्र आले ❤
सर्व मालक अशीच एकत्र राहू हिच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
विठ्ठल नाना बसले असते तर फरकाने एक नंबर केला असता मथुर आणि बकासुरणे
बकासुर,मथुर आणि सुंदर ऊर्फ काँक्कटेल आणि घरनिकीचा राजा य्याणा हार्दिक शुभेच्छा ❤❤❤🎉🎉🎉
फायनल चा गुलाल महत्वाचा असतो
नंबर वर खाली होत असतात
दोन्ही गाड्या चांगल्या पळालया 🎉
सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🎉
बकासुर मथूर जोडी पाळली पण मैदानात सर्वांच्या तोंडी एक च वाक्य आहे की बैलगाडी शर्यत क्षेत्राला चांगल वळण लागल 😍 अगदी कालपर्यंत चर्चा होती की हे क्षेत्र वेगळ्या वळणावर जातय वाद विवाद बरेच होते पण या एका जोडीने हे क्षेत्र बदलून टाकले आणि प्रेमाचा वर्षाव केला 😊🙏
खर सांगायच म्हणजे मथुर उजवी साईड चा बादशाह असुन पण बकासुरनं डावीने तोडीसतोड पलाला खायचं काम नाय ❤❤
नक्कीच भावा पण आज एक समजल बक्या आता डावी खांदी पूर्णपणे फिट आहे 🔝
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संतांच्या पुण्य भूमी मध्ये जन्मलेले साळुंके परिवार आणि मोडक परिवाराचे आणि त्यांच्या चारही नंदीचे अभिनंदन 🎉🎉
आता एक गाडी पळवा व्दारलीचा हरण्या आणि बकासूर ही गाडी पळवा
ही गाडी नाय पळवार भाऊ
@@ShriramPatil-qk5um ka
सगळे एकत्र आलेत, निंबाळकर एकटा पडलाय 😒
त्यांना राहुल दादांनी कसं वागायचं ते सांगितलं हाय आता सर पण एकत्र येतील मथुर बकासुर सर्जा
@@s.gamer4987😂😂😂
❤थोडे दिवस थांबा तेपण सुता सारके सरळ होईल❤
Dada to pn manus royal ahe
😂
💞.. राजा.. कॉकटेल सुंदर.. 💞.. चे अभिनंदन...💞💞.. मथुर.. बकासुर.. 💞💞.. थोड्या साठी ऐक नंबर हुकला.. पण ज्याच्या नशिबात हाय त्यालाच यश मिळत..आज..राजा..कॉकटेल सुंदर.चे नशीब होत..💞. मथुर. कॉकटेल..💞..Next time कम back.फूडच्या वेळी .ऐक नंबर करू...सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. धन्यवाद.. 💞💞🙏🙏🙏🙏
Congratulations King 👑 mathur bakasur ❤❤ Raja cokatel sunder ❤❤
योग्य वेळी गुलाल उधळून चांग भल करू सर्व मिळून 👏👍
आता एक गाडी मथुर महिब्या ही ❤❤❤❤❤❤❤❤
Hee gadi adhich palayla pahije hoti khup speed lagl ast
Pn ata mahiby cha speed kmi zala ahe
असं काय नाही ड्रायव्हर दुसरा पाहिजे, कॉकटेल आणि राजा छान पळाला. बक्या गुलालात राहिला यातच आनंद आहे
भाई आनंद आहे पण राजा आणि कॉक्टेल ची गाडी सुट्टी ला खूप पुढ होती...... विरोध कशाचा नाही सगळी बैल सारखी आहेत पण कोणताही बैल पट्टी च्या पुढ नाय आला पाहिजे या साठी काय तरी नियम आले पाहिजे 💯
Barobar ahe
पुण्याचं रणमशीन स्पिड किंग " कॉकटेल "
हे सगळे बघून एकच वाईट वाटत आहे ते विठ्ठल नाना यांचं आज नाना असते तर अजून चार चाँद लागले असते❤
बकासुर, घरनीकीचा राजा पळवा आता एकदा प्रेक्षकांची इच्छेखातर
आसे विचार राहीले सगळे बैलगाड़ी मालकचे तर बैलगाड़ी क्षेत्र खुप सुंदर चालेल ❤❤❤❤❤❤
भाऊ रंजीत निंबाळकर सरांची मुलाखत घ्या
आज मामांना पहिल्यांदा मैदानात मुलाखत देताना बघितल
घरणी क्या राजा न वडला शेवटी त्याच्या बदल बोला
ते पण आहे
Kokatel holun darl hot
ky vadli khalun gadi pudhe yeun sutli 😂😂😂😂😂
Ha काल्या नारद मुनी आहे...
Kon bhau
राजा ची मुलाखत गेय
हा माणूस मामा शकूनि आहे कलिंगड पन
गरीबचा बेलाची मुलाखत गेय
Bablu chacha ci mulkhat geyena bhau
खोलून मारलं बकसूर आणि मतूर ला
राजाच कौतुक करा
गाडीचा ड्रायव्हर अच्युत ड्रायव्हर पाहिजे होता
जान बकासुर❤
विठ्ठलं नाना नाय तर अच्युत ड्रायव्हर पाहिजे होते मथुर बकासुर च्या गाडीला आजून खूप स्पीड लागलं असते अन निकाल वेगळा दिसला असता....❤️🚩
Chacha pn dubbel hind kesari driver aahe 😊
Bhava driver cha kahi vishay ny ahe kuth tari gadbad hote samorche bail pan top che hote Raja cocktail tya gadila sudha changla gas lagla hota
Naradmuni aani tyache fans lvkr hazeri lavun bakasur aani mathur fans mdhe bhandan lava
He matra khra bola bhvuiu jevidhii eacha bakasur Ani mathur palvi he eachha hoti tevdhi ch eachha Nana ni gadivr basavi ashii pratek fan chii hoti
Aamhala labad paishachya mage palnara vitthal drivr nkoy # jikde bhel tikde khel
Donhini ujwya khandyachi bail asun sudha dhekhil gadi final rahili hich mothi ghost ahe.
King bakabhau ❤️
बबलू 🎉🎉चाचा
Are khara narad ha ranjit ahe😄😄😄
आरे तू ना .,.........
सर्जा आणि बकासुर केव्हा पळणार विचारा
अरे ड्राइवर दुसरा पायजे रे गाडीवर ❤❤❤❤ मथूर बकासुर
Gapp ki shet आता 😂,
Chotya driver korale
नवम हिंदकेसरी बकासुर
त्याच्या जीवावर केला एक नंबरवर
❤❤❤❤❤❤
डार्विन कोन मारू शकत नाही बोलत होता आज बोलतात डावा खांदा टिपनी हाय
1 paul fark padl tyat ky
aani rajya sundar chi gadi pudje yeun sutli bagha jara
Bhava har jit hot aste
Ani te davi ne public ne aslyavr bolala hota
ते पब्लिक ने बोलले होते आणि तो मुळ उजवीचा आहे पण बकासुर सलग दोन मैदानात तिन्ही फेरे डावी ने पळालाय
Driver
Mama fhakt paishe gheto baki kahi nahi 😂😂
Bhava mathur sarkhya top mhanje amcha bakasur top nahi ka boltana jara vichar karun bolave
Ani gojubavi chya maidanat mahur ne .ani ata bakasur ne sath dili cocktail la.
Ani tyamule aj raja barobar palun 1 number kela
Thokla thokla mhanu naka fan lokani .malkanche sambadh baga kase ahet
एक जण चोरून व्हिडिओ बघतोय.😅😂
Raja coktel abhinandan
शेंट पन नाही पळनार
Mi vaydi ny ghet paise gheto 😂😂😂😅😅
ए पाटा सूर नात तु नाट 😅
आज निंबाळकर कुटे दिसेना 😅😅😅😊😂😂
तु जा पप्पा आहे तो धपा देईल बग कसा
Plzz
Are sirana koni bolu naka ata
As malak pahije har jeet sahan karnare ny. Tr nusti roasting kala
jevidhii eacha bakasur Ani mathur palvi he eachha hoti tevdhi ch eachha Nana ni gadivr basavi ashii pratek fan chii hoti
Juna hindkesari malshiras maidanat bakasur ani mathur jodi plali pahije
Hoo tech 😍
Don🎉❤
Acyut drayvar pahije hota mathur bakasur cya gadivar
❤❤❤
Cocktail ani bkya hi gadi mothya maidant plva nhi aikt konla lihun ghya 💯💯💯🤞🤞🤞🙌🙌
bablu chacha ne final la bakasur la barobar nahi hanla
Jara gharnikichya raja chi mulakhat ghya.. sagle channel wale fakta cocktail n bakasur kade..
End la jyane sur marla n nikal ghetla tyala shreya nahich..
Mothya lokankadech sagle dhavat jata .. content changla thevne he motive pahije..
Sushikshit tarunakadun quality interview expected aahe..
Darja vadhva interview cha ani garibanchi mulakhat ghya n tyanahi tevdhavh importance dya...
घेतलीये मुलाखत उद्या सकाळी अपलोड करेन 💪
Ky garaj nko taku
🙏
bhava changal ahe na
Ranjit bansode jra garacha video bga mg bola mathur ha mathurch ahe prt kadhi pn bablu chacha la sanga bail bgun tuja swabhav Ani rajkarn krt ja mhnav tumchya Ani AJ bablu ni je dakhvl yamul tr Rahul bhai tumhala aajparyant bail det nhvte
Rahul bhai bolle bablu chachala 2ghana pn hakal majha bail jr kami palala na tr mla yeun bhet manun tyane nantr 2ghana pn hakalale 😊
Veshan kadun sodun de 😂😂😂 mhnav hanun bagitle
Fake bakasur fan tu, balish buddhicha, jalkya vrutticha@@Ravikantlokhande123
विन बकया भाई सत्य
Plazz tumcha number pathva
❤