आर्तता ही सुखद जगण्याची एक हळवी वाट आहे. तो स्वर श्रिधरजी तुमच्या गळ्यात ला एकूण पहाट कधी झाली कळतं नाही. गीतातले शब्द एक एक निवडून मोती गोळा करावी असे शब्द त्या शब्दात व तुमच्या स्वरात गाड निद्रा घ्यावी...असे मधुर वाणी....आमचे आयुष्य ही तुम्हाला लाभो...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान व सुंदर लहानांपासून थोरांपर्यंत ,,ऐकत च रहावी अशीच अवीट गोडीची सर्वांग सुंदर भावगीते आहेत,, काही बोलायचे आहे ,,दोन रात्रीतील,,,,।तू माझ्या आयुष्याची ,,,,,, यांसारखी ,,भान विसरायला लावणारी ,,गीते आहेत कविराज व गायक यांना खुप खुप शुभेच्छा व मनपुर्वक अभिनंदन 🎉🎉
तु माझ्या आयुष्याची पहाट,,, एक वेस ओलांडली ही गीते रात्रीच्या नीरव शांत वातावरनात ऐकविसी वाटतात ,,श्रीधर फडके जी आपल्या खुप सुंदर आवाजात ऐकविसी वाटतात आपल्याला खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन 🎉🎉❤❤
श्रीधरजी यांनी कोकण साहित्य संमेलनात गायलेले काही बोलायचे आहे हे गीत एक अप्रतिम कंपोजिशन आहे त्या गाण्याने गेली तीस वर्ष माझ्या हृदयात स्थान कायम ठेवले आहे.
आर्तता आर्तता आर्तता.........हेच सौंदर्य. ह्या प्रत्येक शब्दाद किती घ्यावं आणि किती घेऊ नको....सर्व गाणी ....प्रत्येक गाण्यामध्ये....तो.स्वर मिळतो...तो.तुम्हीच देवू शकता.तुम्हाला. माझा. दोन्ही कर जोडून कोटी कोटी प्रणाम....तुमच्या स्वरला माझा. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉किती देवू..............
श्रीधरजी फडके यांनी गायलेली सर्वच गाणी अप्रतिम आहेत पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांच्याशी छान गप्पा झाल्या होत्या हे गाणे तर खूपच आवडते गाणे झाले आहे श्रीधरजीना मनःपूर्वक धन्यवाद
आर्तता ही सुखद जगण्याची एक हळवी वाट आहे.
तो स्वर श्रिधरजी तुमच्या गळ्यात ला एकूण पहाट कधी झाली कळतं नाही.
गीतातले शब्द एक एक निवडून मोती गोळा करावी असे शब्द त्या शब्दात व तुमच्या स्वरात गाड निद्रा घ्यावी...असे मधुर वाणी....आमचे आयुष्य ही तुम्हाला लाभो...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान व सुंदर लहानांपासून थोरांपर्यंत ,,ऐकत च रहावी अशीच अवीट गोडीची सर्वांग सुंदर भावगीते आहेत,, काही बोलायचे आहे ,,दोन रात्रीतील,,,,।तू माझ्या आयुष्याची ,,,,,, यांसारखी ,,भान विसरायला लावणारी ,,गीते आहेत कविराज व गायक यांना खुप खुप शुभेच्छा व मनपुर्वक अभिनंदन 🎉🎉
तु माझ्या आयुष्याची पहाट,,, एक वेस ओलांडली ही गीते रात्रीच्या नीरव शांत वातावरनात ऐकविसी वाटतात ,,श्रीधर फडके जी आपल्या खुप सुंदर आवाजात ऐकविसी वाटतात आपल्याला खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन 🎉🎉❤❤
माझा आवडीचा गीताचा collection... मधील सर्वात आवडते...
किती तरी वेळा एकल.... तरी एकतच रहावं वाटत❤
खुपच सुंदर छानच अप्रतिम , अत्यंत भावपूर्ण गीतरचना ❤❤
श्रीधरजी यांनी कोकण साहित्य संमेलनात गायलेले काही बोलायचे आहे हे गीत एक अप्रतिम कंपोजिशन आहे त्या गाण्याने गेली तीस वर्ष माझ्या हृदयात स्थान कायम ठेवले आहे.
जाहिरातीच्या अडथळ्याविना सलग गीत ऐकण्याचा आनंद वेगळाच 🙏🏻
आर्तता आर्तता आर्तता.........हेच सौंदर्य. ह्या प्रत्येक शब्दाद किती घ्यावं आणि किती घेऊ नको....सर्व गाणी ....प्रत्येक गाण्यामध्ये....तो.स्वर मिळतो...तो.तुम्हीच देवू शकता.तुम्हाला. माझा. दोन्ही कर जोडून कोटी कोटी प्रणाम....तुमच्या स्वरला माझा. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉किती देवू..............
श्रीधरजी,तुमचे हे अप्रतिम गीत ह्रदयात घर करून आहे..
वरचेवर ऐकते. यशवंत देव यांचीही आठवण येते. तुमच्याच आवाजात हे ऐकावेसे वाटते...संगीता जोशी
Nakhla wale Shivay very good song👌👌🌹🌹
सूंदर हों फड़के साहेब
खूप छान गाणे मन भरून आले खूप छान रचना. धन्यवाद तेवढे थोडे.
स्वरबद्ध रचना , सुंदर ... !
धन्यवाद श्रीधरजी सर अप्रतिम गायन....
श्रीधर साहेब हे गाणे तुमचे लाईव्ह बगन्यात काय आनंद आहे. अगदी भावुक केळंत साहेब काय शब्द आहेत. अप्रतिम 👌👌👌🙏
काही सांगायचे आहे पण सांगता येत नाही. शब्द, संगीत गायन ह्रदयाला भिडणारे. अजरामर गीत. खूप खूप धन्यवाद! 👌
तुला पाहिले मी मन आतुरले भिमा
Speechless.....shridhar ji....u r blessed with magical voice...love u
फारच सुंदर व अप्रतिम सुश्राव्य भावगीते आहेत, ऐकुन मन खूपच प्रसन्न झाले !असेच गाणे वारंवार ऐकायला मिळावी
तुला पाहिले मी नदीच्या किनारी 😊❤❤वाह
श्रीधर जी 🙏सर्व गाणी अप्रतिम आहेत e
हा ओडिओ मी किती तरी वेळा ऐकलेला आहे. तरी पण कधीही ऐकावासा वाटतो
सर्व च गाणी अप्रतिम आहेत🙏💕 वाहवाह किती सुंदर कलाकृति, गायक संगितकार श्री श्रीधर जींना अनेक सुभेच्छा
We like his all songs, so soft and soothing
अत्यंत भावपूर्ण गीतरचना , मथुर आवाज व सुबक संगीत यांचे सुमथुर मिश्रन म्हणजेच हे भावगीत म्हणावे लागेल. 🍭🍭💐👌🙏
Nice 👍 phadke saheb
कान तृप्त झाले !
Khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup sundar gaayale aahe Apratim Apratim Apratim Apratim
अप्रतिम, धन्यवाद
नविन अल्बमच्या प्रतिक्षेत
सर्वगाणी अप्रतिम आहेत.
सर्वच गाणी सुंदर आहेत
Sudhirji tumhala pitajincha aashirwad aahe
Such a beautiful song and such a soulful voice 👌🙏
अप्रतिम
आशयघन भावगीत.
Mulayam aawaj! Gani eakatana angawar morapisa firawilyacha feel aala!
मनाच्या गाभाऱ्यात पोहचणांर गीत .सुंदर
अप्रतिम आवाज हदयस्पर्श
ऍड्स ऐन गाण्यांच्या मध्येच आहेत. कृपया गाण्याच्या शेवटी ऍड ठेवा .. गाण्याची मजा घालवताहेत मधेच येणाऱ्या ऍड्स..
ऍड.च्या कृपेणेच गाण ऐकायला मिळतंय !
खूप छान गाणे.
फारच छान. मनाला भावणारे
Enchanting song, enchanting voice, enchanting music, proud of Marathi bhavgeet
A tip : you can watch series at flixzone. Been using them for watching lots of of movies lately.
खुप छान श्रीधर जी......खूप खूप धन्यवाद
श्रीधरजी फडके यांनी गायलेली सर्वच गाणी अप्रतिम आहेत पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांच्याशी छान गप्पा झाल्या होत्या हे गाणे तर खूपच आवडते गाणे झाले आहे श्रीधरजीना मनःपूर्वक धन्यवाद
One of my favourite songs of Shridharji🙏
Hats off daday
Melodies bhavgeet.
Thanks for the upload.
Absolutely soulful music 👌👌..... Simply great 🙏🙏
Waah
All songs are amazing…such a soulful voice 👌👍👏🙏
Hruday tootay Ashe shabhe aahet
1 ch no. Bs
Speech less
Greatest musician.....!
Nice
Sir I want to tray meet u
गीतकार कोण आहेत
र्हृदयस्पर्शी
1 number gaane
Thanks Shridhirji🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Woo
Only one word all aprateem
Khupch chhan
Excellent album
Tethe kar maze julatee
All songs are nice and they are my favorite.
Great sir👌👌👌👌
Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim
Manala bhidnare gaane
Mast
😐😐nice song
Soothing
Chan gaane
सर्व च गाणी अप्रतिम आहेत🙏💕 वाहवाह किती सुंदर कलाकृति, गायक संगितकार श्री श्रीधर जींना अनेक सुभेच्छा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏