#गाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 37

  • @MubarakShaikh-v5m
    @MubarakShaikh-v5m 3 месяца назад

    Good information

  • @RudraKavte
    @RudraKavte 3 месяца назад

    छान

  • @RaghavPatil-r9m
    @RaghavPatil-r9m 3 месяца назад

    सुंदर विडीओ आहे सर

  • @HasanShaikh-rj3si
    @HasanShaikh-rj3si 3 месяца назад +1

    Mast vedio ahe

  • @SatyamHande-ew2nv
    @SatyamHande-ew2nv 3 месяца назад +1

    छान माहीत सा़गितली सर

  • @MalapPujari
    @MalapPujari 3 месяца назад

    😊😊

  • @RameshJamdar-c4n
    @RameshJamdar-c4n 3 месяца назад +1

    Good day sir

  • @BiruKoleker
    @BiruKoleker 3 месяца назад +1

    Sir Mazi gay 25 divas zale vileli ahe tila ha kadha calto ka

  • @PanduKhude
    @PanduKhude 3 месяца назад +1

    Good job dr saheb

  • @SuvarnaKapse-t8p
    @SuvarnaKapse-t8p 3 месяца назад +1

    या माहीतीचा चा़गला फायदा होईल

  • @MaheshKale-o8d
    @MaheshKale-o8d 3 месяца назад +1

    सर माझी गाय दहा दिवस झाले विलेली आहे पण खुराक खात नाही काय उपाय करावा

  • @alimpathan884
    @alimpathan884 3 месяца назад +1

    Good morning

  • @ShivrajDombal
    @ShivrajDombal 3 месяца назад +1

    सु़दर माहीती मिळाली आहे

  • @AksayPandre-b1j
    @AksayPandre-b1j 3 месяца назад +1

    फायद्याची माहिती आहे साहेब

  • @sachinlondhe9118
    @sachinlondhe9118 3 месяца назад +1

    सर माझी गाय प्रत्येक हिट ला तिसऱ्या दिवसापासून सहा दिवसापर्यंत कॉफी कलर लगवी करते टोनोफॉस्फन तीन वेळा दिले novizak पण दिले caloboral मायफेकस दिले रक्त वाडीच्या गोळ्या दिल्या तर ती प्रत्येक इलाजला लाल लागविणेच रिस्पॉन्स करते पाच महिने झाले गाभण पण राहत

  • @DadaSimpi
    @DadaSimpi 3 месяца назад +1

    मस्त चा़गली माहीती दिली साहेब

  • @PravinSutar-x3b
    @PravinSutar-x3b 3 месяца назад +1

    शुभ सकाळ साहेब

  • @BabaSable-q6f
    @BabaSable-q6f 3 месяца назад

    सर माझी गाय रवंथ करीत नाही काय उपाय करावा

  • @ajinkyajadhav2379
    @ajinkyajadhav2379 3 месяца назад +1

    शुभ सकाळ सर

  • @amarpatil7660
    @amarpatil7660 3 месяца назад +1

    सर बार्ली मक्का बद्दल माहिती दिलेली नाही..

  • @BabanKhar
    @BabanKhar 3 месяца назад +1

    Good morning sir

  • @AnilKamble-n8n
    @AnilKamble-n8n 3 месяца назад +1

    Good morning saheb

  • @SandeshKharmate
    @SandeshKharmate 3 месяца назад

    Dr साहेब लहान कालवड विक्रीस उपलब्ध आहे का?

  • @BabasahebGhuge-t8z
    @BabasahebGhuge-t8z 3 месяца назад +1

    नमस्कार .सर. गाय माजावर आल्या पासुन सलग तीन दीवस भरुन सुध्दा रीपिट झाली काय करावे लागेल

    • @0506pasupalakmazamitra
      @0506pasupalakmazamitra  3 месяца назад

      युट्रोवेट गोळ्या दररोज दहा सलग वीस दिवस द्या व नंतर माजावर आल्यावर भरवा आणि भरवण्या आधी रिसेप्टाल इंजेक्शन द्या

  • @sampadakasar999
    @sampadakasar999 3 месяца назад

    साहेब गाई ला गोचीड ताप झाला आहे आणि HB कमी आहे तर काय उपाय करायचा सांगा

  • @ParmeswarLonde
    @ParmeswarLonde 3 месяца назад

    सर माझी गाय आहे ती सारखी सारखी बसते तिला काय उपाय करावा

  • @atuldake8974
    @atuldake8974 3 месяца назад

    आपला फार्म कोठे आहे

  • @ajinkyajadhav2379
    @ajinkyajadhav2379 3 месяца назад +2

    डॉक्टर साहेब ते पूर्ण पांढऱ्या कलर च कालवड आहॆ ती कोणत्या सिमेन्स न जन्म ल आहॆ

  • @savitasalunkhe6348
    @savitasalunkhe6348 3 месяца назад +1

    किती लिटर कांडा पाजावे सर

  • @vishugurav9308
    @vishugurav9308 3 месяца назад

    Kuthe farm aahe

  • @EkbalBeg
    @EkbalBeg 3 месяца назад +1

    Good morning

  • @amolnikam6181
    @amolnikam6181 3 месяца назад +1

    Good morning sir