Tuzi Mazi Jodi Jamli - Maza Pati Karodpati | Romantic Marathi Songs | Ashok Saraf, Kishore Shahane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 947

  • @s.b.mankar
    @s.b.mankar 2 года назад +126

    दूरदर्शनवर् संध्याकाळी 4.30 वाजता पहायला विसरू नका...........खूपच मज्जा असायची तेंव्हा 90 दशक खूपच चांगले दिवस होते

    • @ShivamWaghere-ud4tbh
      @ShivamWaghere-ud4tbh 8 месяцев назад +6

      होती आणि सुरक्षा अधिकारी यांना ही अडीच तासात ऑफिसला निघण्यासाठी

    • @laxmanshinde7457
      @laxmanshinde7457 7 месяцев назад

      7ukh
      ​@@ShivamWaghere-ud4tbh

    • @rameshighare
      @rameshighare Месяц назад +1

      😊😊😊😊 when is the Hustler location😅 and hi ga ma ga 9😅99999999999o​@@ShivamWaghere-ud4tbh

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 года назад +52

    किशोर कुमार एक महान गायक अप्रतीम आवाज कोणतेही गाण असूद्या अशोक सराफ किशोरी शहाने लय भारी लहान पनी गावी एका घरात टीवी बघायला जायची मज्जा वेगळी होती

  • @hardikkorgaonkar1443
    @hardikkorgaonkar1443 2 года назад +67

    अशोक सराफ साहेबांशी काही तुलनाच नाही.....एकदम Evergreen ani Versatile Actor. कोणतीही भूमिका अगदी सहजपणे आणि एकदम उत्तम करणारे आपले अशोक मामा.

  • @pradeepubale1056
    @pradeepubale1056 4 года назад +83

    आमच्या लहानपणी अशोक सराफ यांचे चित्रपट खुप आवडणी‌ पहायचोत.हसुन हसुन‌ पोट दुखायचे.

    • @Swatisurve34
      @Swatisurve34 11 месяцев назад

      मी आणी माझा छोटा भाऊ जो आता या जगात नाही आम्ही दोघ पण अशोक सराफ आणी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट खूप आवडीने पाहायचो या चित्रपटामुळे त्याची आठवण पण खूप येते

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 4 года назад +65

    ओळीच्या शेवटी असणारे शब्द जसे की पटली, जमली हे फक्त किशोर कुमारच जोर लावून गाऊ शकतात

  • @vedvidhyalayagadi3581
    @vedvidhyalayagadi3581 3 года назад +216

    आत्ताचे चित्रपट पैसे कमावणारे आहेत पण .. मामांच्या या जोडीचे चित्रपट 35 वर्षानंतर ही मनात एक आपुलकी निर्माण करणारे आहेत👌👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @harshujm9334
      @harshujm9334 2 года назад +3

      Brobar aahe

    • @avinashtelgote8977
      @avinashtelgote8977 2 года назад +1

      👌👌👌👌👌

    • @umeshmagar3088
      @umeshmagar3088 2 года назад

      शंभर टक्के खरं आहे

    • @mangeshdige4893
      @mangeshdige4893 Год назад +2

      बरोबर 100%

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 5 месяцев назад +1

      हया जोड़ी च जीवन संध्या बघा सुंदर मूवी

  • @maheshbuchade94
    @maheshbuchade94 5 лет назад +35

    स्वर्गीय गायक कै कुशोर कुमार साहेब
    यांच हे पहिले मराठीप्रेम गीत आहे, पण हे गाण कधीही ऐका ऐकतच राहवेसे वाटते ,किशोर दा तुमच्या आवाजात काय जादू आहे कळत नाही, आज तुमची कमी आम्हाला प्राकशाने जानते,आणि तुमच्या सारखा गायक पुन्हा होणे नाही, love you किशोर दा 🌹🌹🌹❤❤❤🌹🌹🌹

    • @amitbiswasmaharasthra6785
      @amitbiswasmaharasthra6785 3 года назад

      🙏🙏🙏

    • @prasadsanwatsarkar6412
      @prasadsanwatsarkar6412 5 месяцев назад +1

      नमस्कार. माझ्या माहितीप्रमाणे किशोरकुमार यांचं पहिलं मराठी गीत "अश्विनी ये ना" आहे अनुराधा पौडवाल यांच्याबरोबर. दुसरं मराठी गाणं सोलो होतं. स्व अनिल मोहिले यांच्या मी वाचलेल्या मुलाखतीत त्या बद्दल उल्लेख होता.
      कृपया तपासून कन्फर्म करावे जमल्यास.
      धन्यवाद !

    • @kalisable1996
      @kalisable1996 4 месяца назад

  • @akash_gavale
    @akash_gavale 3 года назад +34

    संगीतकार अरुण पौडवाल यांना खरंच मनापासून धन्यवाद की अश्विनी ये ना आणि तुझी माझी जोडी जमली गं या गाण्यांच्या माध्यमातून किशोर कुमार यांचा आवाज मराठी गाण्यांना लाभला खरंच धन्यवाद

  • @pravin6886
    @pravin6886 4 года назад +98

    किशोरदा आणि अशोक मामांचे combination जबरदस्त आहे अजुन एक हिट गाणे म्हणजे
    ' अश्विनी ये ना' ♥️

  • @bapusahebthombare4798
    @bapusahebthombare4798 6 лет назад +270

    खरच 90 चे दशक....
    अशोक सराफ..लक्षा...महेश...सचिन...
    Legend of marathi film industry...

  • @kabirjagtap3242
    @kabirjagtap3242 5 лет назад +204

    अशोक मामांचा डान्स 😍😍आणि किशोर दांचा आवाज 😍😍, अरुण पॉडवाल यांचे संगीत👌👌😍

    • @sumitmishra893
      @sumitmishra893 3 года назад +7

      अनुराधा पौडवाल ह्यांनी पण आपला चांगला आवाज दिला आहे दादा😘😘...

    • @vishwanathadmane8086
      @vishwanathadmane8086 2 года назад +2

      ग्रेट

    • @narayanrane6742
      @narayanrane6742 2 года назад +3

      आणि शांताराम नांदगावकर यांचे सुरेख गीत लेखन .हॅट्स ऑफ

  • @fast_and_the_curious_
    @fast_and_the_curious_ 6 месяцев назад +4

    Kishore daaa❤❤

  • @Sachin-yc5dz
    @Sachin-yc5dz 4 года назад +52

    किशोर कुमार म्हंटल्यावर नादच खुळा..👑👑

  • @sachinlad1985
    @sachinlad1985 4 года назад +61

    आशी मराठी गाणी ऐकताना खूप मनाला आनंद व्यक्त होतो

  • @SantoshKumar-kj6ze
    @SantoshKumar-kj6ze 7 лет назад +183

    अशी मराठी गाणी ऐकल्यामुळे दु:ख मनातली विसरून जोरात काम करण्यास उतेजन मिळते. सलाम या सांगितला

    • @greenaapplesketki
      @greenaapplesketki 4 года назад +3

      ho na, kuthe lockdown , maid nahi..... Mla tr watty lgn mhnje doghanni hat dhrun nachaych fkt. sglya marathi movies mdhe hech ahe. mi hech krnar :)

    • @vpsinghdaberao2052
      @vpsinghdaberao2052 4 года назад +1

      या गाण्यामुळे माझी जोडी जमली लग्नात

    • @subhashjadhav6384
      @subhashjadhav6384 4 года назад

      @@greenaapplesketkiMarathi DJ gan

    • @nageshshivgan6265
      @nageshshivgan6265 4 года назад +1

      Khar aahe mitra

    • @vishnugawali2969
      @vishnugawali2969 4 года назад +2

      अशी झकास पोरगी पटली आता ती होममिनिस्टर आहे घरची ❤️

  • @tejasjagtap636
    @tejasjagtap636 4 года назад +48

    My all time favourite song.....🤗
    अशोक मामंचा जबरदस्त......dance....🤗
    आणि किशोर दांचा Powerful mind blowing voice.....🤗
    शेवटची line काय energetically
    गायली आहे किशोर दांनी....😍....आणि त्याच line वर काय नाचले आहेत अशोक मामा.🔥 (4:46).😀
    Really.....No anyone can beat Kishore Da's magical voice.🔥
    I'm biggest fan of legend Kishore Da. 😍

  • @satishkamble5156
    @satishkamble5156 3 года назад +31

    ज्यांच्या जादूयी आवाजाने हे गाणं अजरामर झाले त्यांचं नाव तरी टाका we लव्ह you किशोर दा

  • @rahul-w7q3h
    @rahul-w7q3h Год назад +18

    तुम्ही लिहिलं नाही म्हणजे आम्हाला कळणार नाही का.
    की हे गान किशोरदा नि गाईल आहे ते

  • @yogeshraut5070
    @yogeshraut5070 3 года назад +28

    किशोर कुमारांचे नाव क्रेडिट्स मध्ये नाहीये. त्रिवार निषेध या चॅनलचा

  • @sanganpatil6835
    @sanganpatil6835 3 года назад +6

    Kishore da tumcha avaz mala abhalat netay pratekvela. Tumhi gaana gaaylat at the age of almost 55 pan Ashok mama kutech kami nahi padlet. love ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @nishantnaik956
    @nishantnaik956 3 года назад +3

    अशोक सराफ हे एक अष्टपैलू अभिनेता आहेत, त्यांनी नायक, खलनायक, सहकालाकार अशे सगळ्या प्रकारच्या भूमिका आपल्या यशस्वी कारकिर्दीत केल्या व करत आहेत, अश्या आपल्या अष्टपैलू कलाकारला सलाम.

  • @hareshmestry6354
    @hareshmestry6354 3 года назад +27

    मराठी चित्रपटात प्रथमच महागायक किशोर कुमार यांचा चालाखीचा प्रयोग अविश्वसनीय आणि अजरामर होता ,आहे आणि राहणारच

    • @khumeshchaudhari4616
      @khumeshchaudhari4616 Год назад +1

      अश्विनी ये ना पण ऐका दादा

  • @rsandeep8453
    @rsandeep8453 6 лет назад +146

    Kishore kumar voice of Rajesh khanna, Amitabh & now ashok Saraf.. What a perfect play back

  • @manojsawant2391
    @manojsawant2391 7 лет назад +162

    खरच आजही हे पिचर गाणी एकाला तेवढीच मज्जा येते जेवढी मज्जा ही गाणी पिचर पहिल्यादा एकाला बघायला आली होती

  • @rajendrashahane6231
    @rajendrashahane6231 3 года назад +20

    Great kishore da,Anuradha ji che marathi gane mast 🎉🎉🎉👍👍

  • @kirtigavas8942
    @kirtigavas8942 7 лет назад +68

    Ashok saraf and kishore kumar... Best combination😍

  • @रविसरोदे
    @रविसरोदे 11 месяцев назад +4

    अनुराधा पौडवाल जी किशोर कुमार जी ❤❤❤❤❤👌👌

  • @DurgaKatke
    @DurgaKatke 5 месяцев назад +2

    Ashok mamanachy avajala gan sut zal kishorjicha avaj ek no🎉

  • @pratikkelkar8477
    @pratikkelkar8477 4 года назад +14

    किशोरदानी मराठीत फक्त दोनच गाणी गायली आणि ती दोन्ही गाणी अशोक सराफ यांच्यावर चित्रित झाली. काय योगायोग !!!

    • @hindavitravals2845
      @hindavitravals2845 3 года назад

      दोन नाही दादा चार गाणी गायली आहेत

    • @pratikkelkar8477
      @pratikkelkar8477 3 года назад

      @@hindavitravals2845 बाकीची दोन कुठली ??

    • @hindavitravals2845
      @hindavitravals2845 3 года назад +1

      अश्विनी ये ना
      तुझी माझी जोडी जमली ग
      हा गोरा गोरा मुखडा
      आणखीन एक अप्रतिम गाणे गायले आहे

    • @mmdutube6763
      @mmdutube6763 5 месяцев назад

      @@hindavitravals2845 tinach gane gayle ahet. chouthe saanga

    • @HRB_VOLGS
      @HRB_VOLGS 5 месяцев назад

      3 gani ahet

  • @vijayagale6954
    @vijayagale6954 5 лет назад +38

    अशा अनेक सुंदर गीतांनी मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध बनली आहे, पण हल्लीच्या गोंगाटात अशी गाणी कधीतरी ऐकायला मिळतात आणि आपल्या मराठमोळ्या मनाला उल्हासित करतात 🙏🙏

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Год назад +2

    सुपर्ब..👌👌👌👌👌👈हे खरे ओरिजिनल कलाकार आहेत...!!त्यानी जे काही काम केलं ते त्यांच्या मनापासून आमच्या मनाला हसवायला केलं..!!! यांनीच्ं आमच्या मनावर राज्य केलं !! यांना सलाम.🙏🙏

  • @mangaldagare7260
    @mangaldagare7260 Год назад

    Love. U. Kishoredaaaaaaaa💖💞💞💞💕💕💕💕💕💛💚💖💖💖

  • @kalpakArts
    @kalpakArts 5 лет назад +49

    *किशोर कुमार म्हणजे अद्वितीय*
    👌👍☺️

  • @hareshmestry6354
    @hareshmestry6354 3 года назад +12

    सचिन सर ,आमचं भाग्य तुमच्या सारखे हुशार ,प्रभावांत नायक ,गायक निर्माता आणि दिग्गज दिग्दर्शक लाभले .

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke 3 года назад +10

    खूप सुंदर आहे गाणं..मला आज कळलं की किशोर कुमारचं गाणं आहे हे..अनुराधा ताई म्हणजे साक्षात सरस्वती..

  • @maheshbarsode807
    @maheshbarsode807 5 лет назад +2

    अशोक सराफ जी सर तुम्ही ग्रेट आहात शब्दा शब्दाला जॉब जगात तुमचा कोणीही या अभिनयाच्या सृष्टीत हात धरू शकत नाही डबल डॉ फॅक्टर अशोक सराफ जी

  • @pranaybagmare3704
    @pranaybagmare3704 3 года назад +7

    किशोर दा तुम्ही महान आहा 🥺❤️

  • @Shiv_kmr84
    @Shiv_kmr84 Год назад +1

    💃🕺✨✨🌟🌟👯👯🥳🥳🥳👯👯🥰🥰🥰🥰🤪🤪😛😛🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🎧🎧🎧🎧🎧🎧🎧 রোজ রাতে আমি এই গানটা শুনছি বেশ ভালই লাগছে

  • @deepaknaidu3692
    @deepaknaidu3692 6 лет назад +55

    I hear this song daily twice time only for Kishore and Kishori....

  • @tanaji613
    @tanaji613 4 месяца назад +2

    किशोर कुमार चा नादच कोणी करु नये. हर हुन्नर गायक. किशोर कुमार यांनी खुप छान गाणं गायलं आहे.

  • @sanskarpatil8110
    @sanskarpatil8110 5 лет назад +109

    Only Kishore Kumar can sign this type of song salute Kishor Da

    • @vijaykalamkar4587
      @vijaykalamkar4587 2 года назад +3

      He not only signed this song...sang it too.🤣

  • @prasadlele8332
    @prasadlele8332 8 месяцев назад +4

    Kiahor da bengali asun suddha marathi ucchhar kiti spasht ani perfect ahet ekhadya marathi mansa sarkhe. Hey ekhadya mahan kalakarlach jamu shakel

  • @atulugaonkar6538
    @atulugaonkar6538 3 года назад +3

    Dhanyawad kishore da ! Ekdam kadak

  • @Zadichachasonya
    @Zadichachasonya 21 день назад

    ये गाना उस समय का सबसे बड़ा सुपरहिट गाना था 👌👌👌 जितना बालीवुड आगे जा रहा था उतना ही तेजी से मराठी इंडस्ट्री भी सबसे आगे जा रही थी क्योंकी उस समय की मराठी फिल्मो का क्रेज ही कुछ और था....Writing, singing, story, acting, all amazing 👌👌👌👌

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 года назад +22

    पुढच्या पिढीला अशा गाणी 'जिवंत "पाहता ऐकता येणार नाही... आपण नशीबवान आहे..

  • @Democratic_Spirit
    @Democratic_Spirit 6 лет назад +46

    Kishor Kumar..... Evergreen in all Songs...in all Languages 👌👌

    • @DEEPAJAiN-bs2yc
      @DEEPAJAiN-bs2yc 5 лет назад +1

      😄😄😄😄😄😄🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amitchatterjee1954
    @amitchatterjee1954 4 года назад +19

    Everest Marathi I don't know what is problem with you against Legendary Kishore Kumar you have not mentioned his name in singer list. Remember one think that this voice is magical and unforgettable. Nobody can sing like him.

  • @amolgore7604
    @amolgore7604 3 года назад +1

    शाळेतील दिवस आठवले शनिवार, रविवार खूप छान जायचा यांचे सिनेमे बघून

  • @amolwaghmode4975
    @amolwaghmode4975 5 лет назад +81

    2020 मध्ये पण मी गाणं ऐयकतो

  • @vishwajitraut7186
    @vishwajitraut7186 3 года назад +1

    Ek. Suder. Gane. Ashok. Kishori. Che. Mast acting. Gane. Lovely. Ahe

  • @avinashgujarathi
    @avinashgujarathi 3 года назад +6

    २०२१....
    किशोर कुमार यांचे अप्रतिम गाणे.....
    आणि काय हवं....
    🙏🙏🙏

  • @shivbaagre5413
    @shivbaagre5413 10 лет назад +56

    hats of to kishor and ashok saraf. one of two bests.

  • @somnathgaidhani5722
    @somnathgaidhani5722 5 лет назад +9

    किशोरी शहाणे आणि अशोक सराफ सोबतीला अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांचा आवाज , फारच छान केमिस्ट्री👌👌👌👌💐💐

  • @amoldhamankar2957
    @amoldhamankar2957 3 года назад +1

    किती दिवसांनी हे गाणे ऐकला मिळाला

  • @mangaldagare7260
    @mangaldagare7260 Год назад +3

    Sachindaa. Maraathi.madheye. kishor. Kumar. Desle. Thanks

  • @hareshmestry6354
    @hareshmestry6354 3 года назад +8

    किशोर कुमार यांचा एकदम मर्दानी आवाज

  • @murlidharmurlidhar5931
    @murlidharmurlidhar5931 4 года назад +68

    Even in Marathi also KK'S voice was number 1 male voice ! no any comparison of it !! 💣💥

    • @hementyadav174
      @hementyadav174 2 года назад +1

      Not even. All ways Marathi song are 💯 % good than Hindi song. And no tone clothes are ware in song .

  • @Hiiiiiiii600
    @Hiiiiiiii600 Год назад

    लिजेंड किशोरदा ❤❤❤❤❤❤

  • @kishormhaske2155
    @kishormhaske2155 4 года назад +25

    Child hood memories inspired. Hat's of Marathi artists 🎨

  • @vishalkudale354
    @vishalkudale354 3 года назад +1

    तो काळच मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ होता

  • @vilaskamble4350
    @vilaskamble4350 7 месяцев назад +19

    किशोर कुमार यांचे नाव टाका प्लीज

  • @roshangajbhiye6273
    @roshangajbhiye6273 5 месяцев назад +1

    माझे आवडते मराठी कलाकार अशोक सराफ
    विनोदी संवाद त्यांच्या जिभेवर किती सहज रेंगाळतो....

  • @sumantkandalkar6839
    @sumantkandalkar6839 4 года назад +496

    अहोभाग्य माना की किशोरदा आपल्या ईतक्या व्यस्त शेडुलमधुन मराठीत गाणं गायला तयार झाले व गाण्याला चार चांद लावले..पण उद्दाम पनाचा कळसच गाठला की किशोरदाचे नावही डिसक्रीबशन मधे नाही.

  • @rushikeshthanekar9086
    @rushikeshthanekar9086 2 года назад

    माझी ग तू फुलवंती... काय गायलेत किशोरदा... जबरदस्त...अप्रतिम

  • @_sR0y-_
    @_sR0y-_ 4 года назад +101

    अरे नालायकांनाे "किशाेर कुमार" यांच नाव तरी टाका क्रेडिट्स मध्ये.

    • @hindavitravals2845
      @hindavitravals2845 4 года назад +8

      अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही

    • @fitnessgroupofindia4423
      @fitnessgroupofindia4423 4 года назад +11

      अगदी बरोबर...हे गाणे किशोर कुमार यांनी गायले आहे..त्या महान कलाकाराला प्रणाम..🙏🙏

    • @snehaldhoble2203
      @snehaldhoble2203 3 года назад +1

      खर आहे

    • @krnsrth
      @krnsrth 2 года назад

      Heroine ch naav pan chukich taklay 😝

  • @prashantthakur2763
    @prashantthakur2763 Месяц назад

    अरुण पौडवाल ह्यांच्या अकाली मृत्यूमुळे मराठी सिनेजगत आणि मराठी रसिक एका चांगल्या संगीतकाराला मुकले. एक से बढकर एक गाणी देणाऱ्या ह्या संगीतकाराला त्रिवार सलाम. अश्विनी ये ना आणि अगं हेमा ही किशोर कुमार ह्यांनी गायलेली दोन्ही गाणी जबरदस्त आहेत..

  • @sudhakarsirsat4844
    @sudhakarsirsat4844 4 года назад +25

    कीती गोड गाण, आहे आणि गाईल तर खूपच गोड किशोर दा आणि अनुराधा पौडवाल अस आहे जुन ते सोन

  • @manjushreejagtap9995
    @manjushreejagtap9995 3 года назад +2

    Ashok saraf

  • @rajeshkinkar9506
    @rajeshkinkar9506 6 лет назад +36

    best of Ashok and Kishore Kumar in Marathi film.very nice song.

  • @ajinathdhotre8021
    @ajinathdhotre8021 3 года назад +1

    Superstar .. Ashok saraf Sachin dada Varsha kishore sahane ...... aapan sarvach tare ahat

  • @nikhilkhule9175
    @nikhilkhule9175 2 года назад +1

    या गाण्यात असे दोनच शब्द असे आहेत जे मला जास्त आवडतात म्हणोन मला हे खूप गान आवडत❤️

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 3 года назад +62

    मुर्खांनो महान गायक किशोर कुमार साहेबांच नाव तरी टाका की

    • @vaibhavsalunkhe4170
      @vaibhavsalunkhe4170 Год назад

      Jithe ashok mama mi dada mhanto mala vatat konachi garaj ahe ka? Mama ❤

  • @Sachin-vz1wf
    @Sachin-vz1wf 2 месяца назад +1

    ❤..byst..🎉..hy..🎉..mumbai..🎉..suolapur..🎉..jila..🎉..byst..🎉..❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢

  • @ritinghatage2603
    @ritinghatage2603 11 месяцев назад +8

    आम्ही हि फिल्म पहिली होती रविवारी 4 वाजता एकाच घरात सगळे बालमित्र सगळ्याचात टीव्ही नव्हता तेव्हा खूप सुंदर होता तो काळ जुने ते सोने 😊

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 Год назад +1

    90 चे दशक हा योग आणि किती दशक गेली तरी येनार नाही

  • @snehamohite9847
    @snehamohite9847 8 лет назад +77

    ag hema...kishori shahane always rocks...one of the beautiful & talented actress of Marathi film industry.

  • @SuccessRedefined_1
    @SuccessRedefined_1 4 года назад +30

    90s che Superstars - Ashok Saraf, Laxmikant Berde, Sachin Pilgaonkar aani Mahesh Kothare yanchya sathi ek Like jhalach pahije ! 👇👍

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 3 года назад +10

    Great kishore da. Three beautiful songs sung by him in marathi.

  • @halfbloodprince037
    @halfbloodprince037 6 лет назад +4

    वाह ! काय नृत्य केलं आहे. अशोक मामा आणि किशोरी शहाणे यांनी. त्या काळात पण इतके छान नृत्य.

  • @Sunil-jz3ik
    @Sunil-jz3ik 11 месяцев назад +118

    Singers मध्ये किशोरदा यांचे नाव Add करा. तसे तर त्यांना नावाचीही गरज नाही कारण ते त्याच्याही फार पुढे आहेत. Please पण आपण त्यांना Respect द्यायला पाहिजे.

    • @narendrarathod9289
      @narendrarathod9289 5 месяцев назад +11

      भाऊ आपण जी कॉमेंट केली आगदी बरोबर या लोकांना किशोर कुमार यांचं फक्त गाणं घेऊन काम साधून घ्याच होत हर्माखोर वृत्ती

    • @sanjaykamblebapu9003
      @sanjaykamblebapu9003 3 месяца назад

      Correct

    • @tejasjagtap4061
      @tejasjagtap4061 3 месяца назад +1

      अगदी बरोबर 💯

    • @madhukarpawar992
      @madhukarpawar992 3 месяца назад

      ​@@narendrarathod9289❤❤I

  • @nehamisal4184
    @nehamisal4184 10 месяцев назад

    I Love किशोरी शहाणे एण्ड अशोक सराफ। जोडी ❤

  • @ganeshdangate4636
    @ganeshdangate4636 3 года назад +5

    Super kishor da ashok da

  • @अजयइंगळे
    @अजयइंगळे 3 года назад +1

    किशोर कुमारांचं मराठी गाणं👌👌👌

  • @ameynaik4590
    @ameynaik4590 Год назад +3

    Legend Ashok Saraf G.O.A.T 🙏

  • @nileshsawant112
    @nileshsawant112 2 года назад

    गाणं ऐकून मन प्रसन्न झाले.. 😊आपला मराठी आपला मुंबई कर.. 💖🥰👫

  • @amitkasale7390
    @amitkasale7390 4 года назад +7

    Kishore da nav nahi ka.
    Kishore da super singer .miss you kishoreda

  • @MARSLanding-qz4dk
    @MARSLanding-qz4dk Год назад

    हा काळ एकदम अतिशय उत्साहवर्धक आणि वेगळाच होता

  • @santoshsuryawanshi6168
    @santoshsuryawanshi6168 5 лет назад +21

    अशोक सराफ लक्ष्मी कांत बेर्डे सचिन महाराष्ट्राचे कोहीनुर आहेत ......

  • @sachinJadhav-me7hk
    @sachinJadhav-me7hk 2 года назад +1

    असे मराठी पिक्चर बघायला मिळणे कठीण आहे आताच्या काळात आणी गानेही

  • @vasun3209
    @vasun3209 5 лет назад +39

    Bigg boss marathi 2 winner Kishori Shahane.👍

  • @Nilam-m6l
    @Nilam-m6l Год назад

    खूपच सुंदर गाणं अप्रतिम अशी गाणी परत ऐकायला मिळणार नाही

  • @vishalbhuvad2512
    @vishalbhuvad2512 4 года назад +9

    Kishore Kumar always remember

  • @ishagangawane8555
    @ishagangawane8555 5 месяцев назад

    I have been searching for this song for ages itka Sundar gaana ahe he me mazya mummy daddy na imagine karte he gaana aiktana 😅one of the best songs ❤

  • @sachinrupwate6866
    @sachinrupwate6866 Год назад +7

    Kishore Kumar legends voice 😌

  • @rajeshpokam6001
    @rajeshpokam6001 2 года назад

    किशोर कुमार दादा.
    अशोक सराफ मामा.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshbhosale4516
    @ganeshbhosale4516 3 года назад +6

    Iss gane me kishor da ne bhi aawaj di thi, phir bhi singer me kishor da ka naam bhi nahi mention kiya gaya, sirf Anuradha jee ka naam hi, Galat hai.

  • @samirnevgi8726
    @samirnevgi8726 2 года назад +2

    Kishore kumar voice ek number. At end o the song variation is also best no one can do it. 4:45

  • @havalprasaddhaval30
    @havalprasaddhaval30 3 года назад +3

    Kishor Kumar sir yancha aawaj ❤️ mast aani Ashok mama mast Jodi I love song ❤️❤️😘😘

  • @atulgedam2694
    @atulgedam2694 Год назад

    किशोर दा होतेच असे की ते सर्वांचे मन प्रसन्न करूँन् द्यायचे

  • @babasahebkedari4928
    @babasahebkedari4928 6 лет назад +31

    आस वाटते की प्रेयसीला घेऊन नाचवे.खुपच सुदंर आहे. ..
    BS.💖💖💖👌👌👌👫👫👫