Gopichand Padalkar : राजे उमाजी नाईक यांना आद्यक्रांतीवीर संबोधले जाण्यासाठी सरकारने जीआर काढावा
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- #GopichandPadalkar #Raigad #MaharashtraMonsoonSession #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #maharashtrapolitics #abpmajha #marathinews
ABP Majha LIVE TV | Maharashtra Monsoon Session | Eknath Shinde Maharashtra | Marathi news LIVE 24/7
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Video Credit: #Maharashtra | Prasad Yadav /Producer | vicky pawar /Editor
उमाजी नाईक यांची जयंती सार्वत्रिक साजरी करावी, शाळेत साजरी करावी तसेच बहिर्जी नाईक यांची सुद्धा जयंती साजरी करण्यात यावी, पडळकर साहेब योग्य बोलत आहे
Gap a gopya..st aandolanat tu ani sadya khot yani kiti koti khaley te sang.
Ha agdi barobar
Zagdyaa ramushi 🤣🤣🤣
@@rathodpooja1996 राठोड बाई जरा सांभाळून बोला
@@sachinjadhav6679 agodar tuzya samajatlya kahi dalbhadri lokanna kahi changlya goshti shikav, tuzya samajatlya mulinchi kiti fasavnuk hote te bgh, lagna jhalyanntr tyanna dhoka dila jato, khota bolun tyancha jivan sampavta, haramkhoranno, Laaj vatli pahije tumchya sarkhya lokanna, aani nntr swatahla Ramache vanshaj samajta swatahla, layki aahe ka tumchi.
बहुजन समाजाचे मनापासून प्रश्न मानणारे एकमेव आमदार लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपले मनापासून धन्यवाद
❤️🚩🚩
*आज विधानपरिषदेत रामोशी समाजच्या अडचणींबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी खुप चांगल्या पद्दतीने विषय मांडला आणि नेमक्या अडचणी काय आहेत याबाबत सभागृहाला माहिती करून दिली* *माझ्या माहितीत पहिल्यांदा हा विषय तोही चांगल्या पद्धतीने सभागृहात मांडला गेला* *आमदार गोपीचंद पडळकरांच मनापासून कौतुक*
धन्यवाद, पडवळकर साहेब, अशी च भूमिका इथून पुढं राहू द्या, जय हिंद,जय महाराष्ट्र
❤️🚩🚩
ramushyanno nustach arakshan gheu naka, tumchya faltu jatit mulinchi fasavnuk kiti hote te paha agodar, zagdyaa ramushi 😂🤣
साहेब फक्त तुम्हीच गोरगरिबांच्या व्यथा जाणू शकता.. 🙏🏻👍👍
अतिशय चांगले आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विचार, समस्या विधानपरिषदेत मांडले महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यातील क्रांतिकारी रामोशी समाजाच्या वतीने मा.पडळकर साहेब आपले मनापासून धन्यवाद.
गरीबीच पोरग जेव्हा विधानपरिषदेत जात तेव्हा प्रश्न पण तो गरीबांचेच मांडतो व न्यायासाठी भांडतो हे आता उभा महाराष्ट्राला पाहयला मिळाल...असेल.....
मा, आमदार गोपीचंद पडळकर यांनी रामोशी समाज्याचे प्रश्नन पावसाळी अधिवेशनात मांडले त्याबद्दल त्याचे अभिनंदन
धन्यवाद आमदार साहेब रामोशी समजाची विषय खुप छान मांडलात जय मल्हार 💛🙏
Are ramushyanno, sudhra kadhitari 😂😂😂
@@rathodpooja1996 auranjebachi chatnare rathod lok
@@Uday..999 tumchya samajatlya mulinchi avastha bgha aadhi, lagna karun fasavnuk karta tyanchi, naalayak ramushyanna
धन्यवाद साहेब 🙏
आमची बाजू इतक्या चांगल्या
पद्धतीने मांडल्याबद्दल .
1961 चा दाखल्यासाठी लागणारा पुरावा नसल्याने अनेक जणांना अडचणी येत आहेत हे सत्य आहे म्हणून 1961 ची अट रद्द व्हावी .
💛
धन्यवाद पडळकर साहेब
होय, शिक्षणात प्रगती झाली आहे, पण लाभ मात्र कमी
एकच छंद गोपीचंद वाघ तो वाघच 007
लोकनेते बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब....🙏🙏🙏🙏🙏
यापूर्वी रामोशी, बेरड, बेडर समाजाचा व्यथा सर्वप्रथम शिरूर हवेलीचे माजी आमदार *कै.बाबुरावजी पाचर्णे साहेब* यांनी मांडले होता. यानंतर समाजाची व्यथा विधिमंडळात मांडणारे महाराष्ट्रातील दुसरे आमदार म्हणून आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांची इतिहासात नोंद घेईल.
Future Minister Of Maharashtra State Gopichand Padalkar Saheb Is A Smart, Educated, Experienced Leader With Organizational Skills.
साहेब तुकडा बंदी उठवावी हा प्रश्न सोडवा ही विनंती
मि धनगरी मावळा. राजे उमाजी नाईक राजे बहिर्जी नाईक यांना त्रिवार मुजरा जय मल्हार 💛🙇
Zagdyaa ramushi 🤣🤣🤣🤣🤣
ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब
अभ्यास पुर्ण माहिती घेऊन विधानपरिषदेत आवाज उठवणारा नेता 🙏🙏
Great 🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर विषय मांडला आहे साहेब जय मल्हार
00777 Gopichand padlkar... जिंदाबाद
🙏 खुप खुप धन्यवाद आमदार साहेब रामोशी समाजाच्या आडचणींबाबत आपण खुप चांगल्या पद्धतीने विषय मांडला आणि नेमक्या अडचणी काय आहेत याबाबत सभागृहाला माहिती करून दिली पहिल्यांदा हा विषय तो ही चांगल्या पद्धतीने आपुलकीने सभागृहात मांडला समाजाच्या वतीने भी आपला आभारी आहे 👌👌🤝🤝♥️
Only padalkar saheb 🙏🙏
खूपच मुद्देसूद असे विषय मांडलात. धन्यवाद साहेब👌👌
तुम्हीच न्याय देवू शकता मागासलेल्या समाजाला.... तुम्ही चांगले काम करा आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत
गोपीचंद पडळकर आमदार साहेब धन्यवाद धन्यवाद
समाज कोणताही असो पण स्वराज्यासाठी बहिर्जी नाईक यांच काम अप्रतिम आहे जय शिवराय स्मारक झाले पाहिजे 🙏
Dada, Bahirji Naik he Maratha Samajache hote, yanche te navte, hee loka khota boltayt.
@@rathodpooja1996 tu kaay dokyaver padaliy ka
@@rathodpooja1996ag bai te ramoshi hotee g
@@user-cg3br9xo8p gapp re zagdya ramushi 😅😆😂
@@rathodpooja1996 tula ek ch vakya yet vatat rajputana
नोंदी च मिळत नाही, ग्रामपंचायत मध्ये
गोपीचंद ला धनगर समाजाचे नेते बोलणाऱ्या चाटु लोकांना व मिडियावल्याना ही एक जोरदार चपराक आहे खुप छान पडळकर साहेब
खूप छान सर जी,👍
𝑶𝒏𝒍𝒊 𝒑𝒂𝒅𝒂𝒍𝒌𝒂𝒓 𝒔𝒂𝒉𝒆𝒃 💫👌👌👌
👏👏👏👏👏🙏🙏🙏
धन्यवाद साहेब..🙏
छानच पडळकर साहेब ,असेच आपले म्हणणे ,विचार आपण विधानपरिषदेत मांडले,हीच सौम्य भाषा सभागृहा बाहेरही विरोधकांनाही बोलतांना
केली तर तुमचे विचार ऐकायला आम्हांला बरे वाटेल .
गोपीचंद पडळकर साहेबांनी एक छान मुद्दा मांडल्याबद्दल त्यांचे धन्यवाद
मा. आमदार गोपीचंद पडळकर साहेब आता तुम्हीच आमचे देव जय मल्हार जय राजे उमाजी नाईक 🙏🙏🙏🙏🙏
जय मल्हार🙏
🙏🚩
कोणत्याही प्रश्नावर उठसुठ नसती बडबड न करता एक अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा मांडलात. अभिनंदन आमदार पडळकर साहेब. धन्यवाद🙏💕
Padalkar saheb ❤️❤️🚩🚩
रामोशी समाजासाठी बोलणारा पहिला नेता जय मल्हार पडळकर साहेब
Tx padlakarsaheb
गददार🐶🐶🐶🐶🐶
मोहन नाना सोडून गेले पडळकर साहेबाना.... 🙏🏻
⚔️Brobr aahe⚔️
धन्यवाद लोकनेते आमदार पडळकर साहेब
बहीजी नाईक उमाजी नाईक यांची जयंती प्रत्येक शासकीय स्कूल colleage ग्रामपंचायत
शासकीय विभागात जोमाने केली जाते
पडलकर साहेब तुम्ही काळाच्या खुप पाठी
मागे आहे वाटतंय
हे नक्की
धन्यवाद साहेब
👌👌👌
आतापर्यंत अशी भूमिका कोणी घेतली नाही पडळकर साहेब, धन्यवाद आपण योग्य बाजू मांडत आहे
भाजप🐶🐶🐶🐶🐶🐶🐶 आहे
धन्यवाद साहेब
धन्यवाद दौलत नाना
only aamdar saheb 007 🔥❤️
Gopichand 007
Jay ho padalkar saheb
एकच छंद गोपीचंद 💪💪
खुप सुंदर विषय मांडणी धन्यवाद साहेब
Dhanyawad Padalkar Saheb
साहेब आज तुमचा जरा पट्ला बर का... कारण आज तुम्ही अतिशय महत्त्वाचा व अतिशय संयमाने साऱ्यांना समजेल असे मुद्दे मांडलात... तुम्ही कोणावर तरी टीका करून राजकारण करण्यापेक्षा असं जर तुम्ही गोरगरिबांचे महत्वाचे अत्यावश्यक मुद्दे मांडून राजकारण केला तर तुमच्या पाठीमागे आमचे सारखे गोरगरीब जनता नक्कीच तुमच्या पाठीमागे राहील... साहेब रामोशी समाजाचा व्यथा तुम्ही मांडलाय इतर समाजाचा सुद्धा आपण दुःख अध्यक्ष समोर माडलात आपला मनापासून अभिनंदन व धन्यवाद 🙏🙏🙏
तेवढ एसटी विलिनीकरण करुन घ्या .
Visra aata..
साहेब सत्यमेव जयते तुमचं कौतुक करेल तितक कमी आहे
🐶🐶🐶🐶🐶
मा.श्री.आमदार साहेब अत्यंत महत्त्वाचे माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
एस टी वर चर्चा करा साहेब
सविस्तर विषय व सर्व मुद्दे मांडल्याबद्दल धन्यवाद पडळकर साहेब
Only gopichand padalkar
Yogya point ahe🔥
हो 1961 चे पुरावे मिळत नाही, मला जात पडताळणी करताना खूप त्रास झाला, पुणे येथे
Ok jara St cha vilinikaran karayla sanga gotya la
जात पडताळणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा
मला पण खूप त्रास झाला
@@ankushgulve1994 तुला कशाचा त्रास झाला.
Zagdyaa ramushi 🤣
Are haraminno, Bahirji Naik he aamchya Maratha samajache hote, he saglya Maharashtra la mahiti aahe, aadhi tumchya jatitlya mulinchya fasavnukicha prashna sodva nntr arakshan Maga, beaakkal lok 😂
मनःपूर्वक अभिनंदन साहेब पडळकर
एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य काढून आपल्या या अतिषय छान कामगिर ला सलाम आमाला आपला सार्थ अभिमान आहे
Gp saheb only
👌🏻👍
अभिनंदन साहेब
तुकडा बंदी उठवावी साहेब
धन्यवाद साहेब 👏👏
अतिशय सुंदर भाषणं केलं
Ekach Chand gopichand 👑🔥
पडळकर साहेब एसटी कामगारांना विलीनीकरण करून द्या लवकर आत्ता तुमचं सरकार आहे. विसरून कस चालणार आत्ता आंदोलन करायची गरज लागणार तर नाही ना या कामगारांना.
पडळकर साहेब तुमचे मनापासून आभार
मनःपुर्वक आभार
मानाचा जय मल्हार साहेब
खूप महत्त्वाचे विषय मांडला आहे धन्यवाद साहेब 👌👌
आमदार साहेबाच सरकार आहे मी आपल्या (abp माम्झाच्या) माध्यमातून विनंती करतो की ST महामंडळ कर्मचारी यांना सरकारी सेवेत कधी समाऊन घेता......
धन्यवाद साहेब
खुप चांगला विषय खुपच चांगल्या पद्धतीने मांडला आपण 🙏🙏💐💐
Good
😘
खूपच छान विषय मांडला साहेब
साहेब 007
जय मल्हार जय भारत
🙏🙏🙏
खुप छान मागणि केली साहेब
Congrats sir
खूप खूप आभारी आहोत साहेब असेच चांगले काम करा धन्यवाद
Math saheb samajache vichar changle mandle
नाही, विमुक्त जाती मध्ये येतो आम्ही रामोशी
Risservetion nahi maharashratat karnatak mande aapan dusrya categories madhe yeto
साहेब तुम्ही चांगले मुद्दे मांडले 007
Nice
मृत्यू दाखले सुद्धा मिळत नाही,
आद्यक्रांतीविर उमाजी नाईक च आहेत की पुस्तक वाचत नाही का🙌🙌😂😂
@Sraman Kar अरे गाढवा
आद्यक्रांतीविर आद्यक्रांतिकारक लोकमान्य शिक्षण महर्षी स्वातंत्र्यवीर अशा अनेक पदव्या या पहिल्या पासून दिल्या आहेत.
परिक्षेत उगाच विचारतात का आद्यक्रांतीविर कोण होते🙌
एस टी महामंडळ बद्दल बोला
आता सत्तेत आले आता नाही बोलणार
साहेब धनगर समाजाला आता st.आरक्षण तुम्ही नक्की देणार
Very nice saheb, khup chaan
अभ्यासपूर्ण नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर साहेब