दसरा आणि सम्राट अशोक l डॉ संग्राम पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 592

  • @vijaymagre6869
    @vijaymagre6869 4 года назад +117

    सत्य इतिहास सांगण्याच धाडस दाखवल्या बद्दल डॉक्टर साहेब तुमचे खुप खुप आभार...

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 4 года назад +5

      भारत के सभी प्राचीन स्थल बौध्द स्थल है और सभी भारतीय बौध्द है लेकीन अतिथी देवो भव ! बताकर कुछ विदेशी परजीवी चोर भारत आए संख्या मे कम थे तो 33 करोड काल्पनिक अतिथी बनाए और उनके अवतार और चमत्कार भी बनाए और प्राचीन विश्वविद्यालयो मे शिक्षा के बहाने संघ मे प्रवेश कर संशोधित ग्रंथ और नकाशे चुराकर,ज्ञान को छुपाकर मानचित्रो की सहायता से काल्पनिक कहानियाँ बनाकर छलकपट,पाखंड या डराकर और अफवाए फैलाई जिसकी सुईतक नही मिली आजतक क्योंकी धरतीपर अस्तित्व मे रही हर चीज के प्राचीन जीवाश्म अवशेष मिलते है ईस पाखंड के लिए प्रजा के राजाओने उन्हे दंडीत करनेपर सभी भारतीय महान राजाओ,विश्वासु साथीयो की हत्याए करते आए है और बौध्द स्थलोपर अतिक्रमण कर सच को छुपाकर फत्थर,दानपेटीयाँ रखकर भ्रम फैलाकर भारतीयो को बहोत लुटते आए है और सत्ता,वर्चस्व,सुरक्षा और बडे पदोपर बने रहने या उनकी गुलामी करने और कुप्रथाए बचाने के लिए हरतरफ झुठ का प्रचार शुरु है भारतीय राजा और प्रजाने करोडो,अरबो का धन दानपेटीयो मे जमा करते आए है फिर भी उस धनसे कभी किसी राजा की समाधी ना तो कभी सजाई ना जिर्नोध्दार किया आजतक क्योंकी वहापर गल्ला,दानपेटी नही रख सकते सिर्फ आस्था की दुकाने सजाते है ? स्वराज्य के धनसे मस्तानी का भव्यमहल बनानेवालोने क्या भव्य बनाया और क्या दिव्य बना रहे है ? प्रजा के जाणता महान शिवछत्रपती स्वराज्य संस्थापक थे और शंभुराजे स्वराज्य रक्षक थे की गोब्रा प्रतिपालक थे ? यहातक की उनकी तलवार को भी धार्मिक नाम दिया तो फिर राजा की वस्तुए अंग्रेजो के चमचोने अंग्रेजो को क्यों बेची ? और खुद की हर एक वस्तुओ का वस्तु संग्रहालय तो बनाया फिर हमारे महान राजा का क्यों नही बनाया ? फिर हमारे राजाओ को या हमे धार्मिक उपाधियाँ देकर भारतीयो की भोली आस्था का ईस्तेमाल कर हमेशा ही वो भारतीयो का नेतृत्व क्यों करते आए है ? वो भी अचानक आ टपकते है खुद का नाम करने के लिए और नौजवानो को गुमराह कर भाईयो को भाईसे लडाने के लिए भोले भारतीयो का नेतृत्व करते आए है,क्या हमारे पास हमारा नेतृत्व नही है ? या नेतृत्व करने की हमारी क्षमता नही है ?
      शिवछत्रपती और शंभुराजे के कार्यकाल मे उनके और उनके विश्वासु शुर सरदार,
      किल्लेदार,गुप्तहेर,आरमार ईन सबके पराक्रम और युध्द मे विजय या शहादत की शौर्यगाथाए सुनने को मिलती है फिर अचानक स्वराज्य की सत्ता नेतृत्व बदल, राजपरिवार और सुदृढ़,विश्वासु मावला
      की अनैसर्गीक,संशयास्पद मृत्यु या धोकेसे हत्याओ का शिलशिला शुरु हो जाता है और राजपरिवार की माता,बहनो को सती प्रथा के नाम से जलाकर बहोत क्रुरता से हत्याए की जाती है ! नमो बुध्दाय !
      जय जिजाई ! जयशिवराय ! जयशंभुराजे!

    • @parijathande
      @parijathande 4 года назад +1

      We should also spread it.

    • @ashokbhaijoshi8658
      @ashokbhaijoshi8658 2 года назад +1

      nice

  • @aparnaowal9999
    @aparnaowal9999 4 года назад +102

    खूप अर्थपूर्ण सखोल माहिती दिलीत आपण.. आशा आहे बौद्ध धंम्म व त्याच्या इतिहासाबद्दल अजून माहिती तुम्ही द्यावी... गर्व आहे भारत देश जगामध्ये बौद्ध धंम्मामुळे ओळखला जातो...

    • @vijayjosh5895
      @vijayjosh5895 4 года назад +3

      मोदीनीही तसे सांगीतले!

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 года назад +3

      @@vijayjosh5895 मोदीच काय हर प्रधानमंत्री तसे सांगत आले आहेत.

    • @vijayjosh5895
      @vijayjosh5895 4 года назад +1

      @@tularammeshram6578 आता कोण आहे?

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 года назад +4

      @@vijayjosh5895 फेकू!😊😊😊

    • @vijayjosh5895
      @vijayjosh5895 4 года назад +2

      @@tularammeshram6578 बरोबर!

  • @pratappatil9844
    @pratappatil9844 4 года назад +54

    निर्मळ मनाने दाखवला अपल्या मानव जातीचा खरा निर्मळ धर्म , डॉक्टर साहेब तुमच्या निर्मळ मनाला लाखो सलाम

  • @sheshkumarpande21
    @sheshkumarpande21 Год назад

    साधू साधू साधू
    सत्य इतिहास सांगता आहात, धन्यवाद साहेब.
    धम्म दान हे श्रेष्ठ दान होय.
    जयभीम साहेब.

  • @dashrathpatil5455
    @dashrathpatil5455 2 года назад

    प्रबोधन करण्यासाठी, उचित स्थान, योग्य माध्यम आणि विषय देखील लोकहितकारी आहे, अगदी वास्तविक. 🙏🇮🇳

  • @anantkumarghodeswar4763
    @anantkumarghodeswar4763 2 года назад +1

    आदरणीय,डॉक्टर साहेब महत्वाची माहिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद

  • @ajeetkamble9045
    @ajeetkamble9045 4 года назад +19

    डॉक्टरां एवढा गाढा अभ्यासक मी पाहिलेला, ऐकलेला नाही, क्लीष्ट विषय सुद्धा आपण खुप सहज सोप्या पद्धतीने समजावता, खुपच विवेचनपुर्ण, माहितीप्रद व्हिडिओ, खुप आवडला 👌👌🙏🙏

  • @atmaramhapse2859
    @atmaramhapse2859 2 года назад

    पाटील साहेब आपण अनेक विषयावर सत्य माहिती देता त्याबद्दल धन्यवाद मी आपला शिष्यआहे कारन प्रखड विचार पसरविने प्रचार करने ही काळाची गरज आहे ती तुम्ही करत आहात सप्रेम जयभिम

  • @subhsonu3085
    @subhsonu3085 4 года назад +53

    असं वाटत साहेबांनी पालीचा अभ्यास केला ahe..... प्रमाणित, सत्यावर आधारित बोललात.

  • @anantmahadik8452
    @anantmahadik8452 2 года назад

    डॉ. पाटील साहेब आपण सतत काही न काही सत्य इतिहास सांगत असतात आपले मनापासून आभार

  • @ravisonu4994
    @ravisonu4994 4 года назад +23

    उत्तम विश्लेषण.
    वैद्यकीय ज्ञाना बरोबर भारतीय संस्कृतिचीही उत्तम माहिती दिली.
    धन्यवाद 🙏🙏

  • @shrikantsakpal782
    @shrikantsakpal782 2 года назад

    डॉ.संग्राम पाटील साहेब तुमचे आभार कशे मनाचे तेच काय समजत नाही येवढा खरा इतिहास आणि कट टू कट तुमच्या हिमत्तीला दात दिली पाहिजे

  • @netajirkamble8472
    @netajirkamble8472 2 года назад

    सत्य जगासमोर आनत आहात आपले विचार आभ्यास पुर्वक आहेत खुप छान Dr सर

  • @v.A.P10
    @v.A.P10 4 года назад +34

    डॉक्टर साहेब तुमचा विवेक मनाला भावला . तुमचा अभिमान वाटतो .

  • @laxmangaykwad9378
    @laxmangaykwad9378 4 года назад +29

    साहेब खुप छान माहिती दिली.मी बुद्ध नाही.पण इतिहास अभ्यासक आणि इतिहास विद्यार्थी म्हणून सांगतो.कि अतिशय वास्तव आणि खरी माहिती दिली.सलाम आपल्या धर्म निरपेक्ष विचारांना

    • @deepakkamble1385
      @deepakkamble1385 2 года назад

      बुद्ध नाही.म्हणजे काय?????

    • @sarikajagtap9521
      @sarikajagtap9521 2 года назад +1

      कोणाला किती ही साग पण लोकांना खोट आयकायची सवय झाली आहे त्याना खर आयकायच नसत लोकांनची मानसिकता खूप खराब केली आहे खर जीव तोडून सागा आयकणार नाही कोण खोट साग लगेच आयकतील सगळे पण सर तूम्ही खर ईतिहास जिवंत करा आणि लोकांना सांगा खूप अभिमान वाटतो तूमचा जय भीम

  • @ravindrasarode2864
    @ravindrasarode2864 4 года назад +2

    खरंच आवडलं.सुशिक्षित असल्याचा हा पुरावाच दाखवला डॉक्टर साहेबांनी.नाहीतर देशात शिकलेले पण हुकलेले बघीतलेच असतील.निरिक्षरांनी अद्न्यानासारखं वागलं तर चालेल ,पण शिकलेल्यांनी शहण्यासारखं वागायला पाहिजे.नाहीतर द्न्यानी आणि अद्न्यानी यांच्यात काय फरक.

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 4 года назад +7

    आपले खूप खूप आभार ,असेच,सत्य इतिहासाचे विश्लेषण सतत करून ,समाज जागृत करत रहा,जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @m.k1967
    @m.k1967 4 года назад +5

    खूपच छान माहिती डॉक्टर साहेब,आपण सत्य मांडायचा प्रयत्न करताय परंतु काही डोळे असू देखील अंध,कान असून देखील बहिरे व मेंदू डोकं असून देखील सत्य पासून पडणारे लोक मंदबुद्धी लोक आपली ही सत्यता हजम करणार नाही,परंतु आपण जनजागृती करत राहावी काही सत्यवादि लोक आहेत आपल्या बरोबर💐💐💐💐

  • @nitinkumarbhamare7657
    @nitinkumarbhamare7657 4 года назад +3

    सर अगदी सत्य व मार्मिक माहिती दिली आपण . ते म्हणतात ना "जे आपला इतिहास विसरतात ते कधीही नवीन इतिहास घडवू शकत नाही "
    भरपूर अर्थपूर्ण सन आहेत आपल्याकडे परंतु त्यांचे रूपांतर करण्यात आलेत काही चुकीच्या घटकांनी .आपली चुकीची लेबल्स लावलीत . व सत्य इतिहास लपविला आपल्यापासून....
    तरी आपले मनस्वी धन्यवाद की आपण खुपचं सुंदर सत्य मांडलेत....
    असेच आपण योग्य प्रबोधन सर्वांसाठी करत रहा यापुढे व पुढील काही सणांचे पण सत्य आम्हास सांगा ...dhanywaad

  • @sandeeppagare6670
    @sandeeppagare6670 4 года назад +67

    फार छान माहिती दिली डॉ साहेब. सम्राट् अशोक विषयी बरयाच् लोकांना माहिती नाही.

  • @अरुणमोरे-ल4र
    @अरुणमोरे-ल4र 4 года назад +8

    सम्राट अशोक यांचा इतिहास जाणीवपूर्वक लपवून ठेवला...धन्यवाद डॉक्टर खूप छान माहीती दिलीत

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 4 года назад +43

    जगाला धर्म. धम्माची देन. धर्म चा सिध्दांत. शम्मेक धर्म. विज्ञान चा मार्ग. विध्यापिट. भारताने दिला..🙏

  • @saritanjalinayak1878
    @saritanjalinayak1878 4 года назад +47

    Rightly saying,जो धारण कियाजये वही धर्म है। Awesome information Dr .Thank you very much for making us aware by sharing such wonderful information time and again.
    We are really indented 💐🙏

  • @deepakadu7522
    @deepakadu7522 4 года назад +14

    My Father- in- law 88 yrs old MBBS Dr, appreciates your versatile knowledge in depth, being Dr it's very difficult, ur video on Vijayadashami was most awaited by him & we r happy & thankful to enlighten us with reality.

  • @sunilmorale5495
    @sunilmorale5495 4 года назад +30

    डाँ. साहेब जिथे आस्था असते तिथे अंधश्रद्धा निर्माण होते.....सम्राट अशोकाने विवेकाने राज्य केले मला वाटते विचार पेरायचा असेल तर खंडन करावे लागेल त्यावेळेसच सम्राट अशोकाचा दसरा अाहे सांगायची गरज पडणार नाही....सत्य की जय हो....

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 4 года назад +29

    सर तुमच्या अभ्यासाला शतशः प्रणाम, तुम्ही coment करतात, राजकारणी लोक जागे होतात.

  • @riteshghaiwat5790
    @riteshghaiwat5790 4 года назад +8

    डाॅक्टर साहेब फार महत्वाची उत्तम ऐतिहासिक माहिती आपण प्रसारित केली आहे. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @kirannikam2154
    @kirannikam2154 4 года назад +18

    सहसा, बुद्ध आणि त्यांचे मानव जीवन सुखी करनारे उपदेश/शिल यावर कुनी बोलत नाही,आपल्या निर्भिडपणाला आणि सखोल अभ्यासाला शतशः प्रणाम.🙏 #शोध सत्याचा

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 4 года назад +1

    डॉ सर जी नमस्कार ।।तुमचे सर्वच विडिओ खूपच अभ्यास पूर्ण असतात ।।सर्व बाजूंनी विचार करायला भाग पडणारे असतात।।म्हणून आभार।।माझी एक विनंती आहे की तुम्ही विपश्यना कुठे केली , शिकलात त्यातून तुमचे जीवन कसे बदलले असा सर्व अनुभव यावर एक विडिओ बनवावा।।।

  • @DB-qc5ki
    @DB-qc5ki 4 года назад +15

    Dr. Sangram you explained History very well..I am happy to see that you took initiative to tell the truth about Ashoka Vijayadashami. Keep it up sir... wish you and your family a very happy Ashoka Vijaya Dashmi...🙏

  • @ashokwaghmare1231
    @ashokwaghmare1231 4 года назад +2

    डॉ. साहेब, आपले खूप खूप धन्यवाद, खूप चांगली माहिती देत आहात. सम्राट अशोकाबद्दल अनमोल माहिती मिळाली. अशी माहिती सहजा सहजी मिळत नाही. साहेब, अशी च माहिती आम्हाला मिळत राहो हीच अपेक्षा. आपले खूप खूप धन्यवाद.

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 4 года назад +1

    श्रमण धम्म हा अत्यंत विज्ञानवादी धम्म आहे । ही भारताची मूळ संस्कृती आहे ।

  • @anandkamble2668
    @anandkamble2668 4 года назад +21

    प्रियदर्शी अशोकाविजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा सर

  • @balasahebpangare5264
    @balasahebpangare5264 4 года назад +7

    मी सुद्धा याचा अभ्यास करतो आहे, आपला ईतिहास आपल्याला व्यवस्थित माहिती नाही, त्यामुळे आजुबाजुला असलेल्या आपल्या लोकांना वरवरची कर्मकांडे करताना पाहून वाईट वाटते

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 4 года назад +8

    डॉ. अशोक विजया दशमीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏आपण सांगितलेली माहिती फारच उपयुक्त आहे. परंतु कर्म कांडा मुळे ती कोणाच्या हि लक्षात येत नाही. अंधश्रद्धा कधी जाईल?

  • @subhashjilthe9449
    @subhashjilthe9449 3 года назад

    अभ्यासपूर्ण सोप्या भाषेत विवेचन केलं सर....
    आपणांस सलाम...आपल्याकडून अशी जीवन
    समृद्ध करणारे व्हिडीओ येऊ देत... हिचं
    अपेक्षा....अनेक आभार.... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suhasbansode9022
    @suhasbansode9022 4 года назад +11

    सर खरच तुम्ही great आहात खरा इतिहास सर्वां समोर मांडला.

  • @sachingaikwad5354
    @sachingaikwad5354 4 года назад +2

    सत्य घटना सांगितली आहे त्या च्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @neelk2739
    @neelk2739 3 года назад

    सत्य लपत ही नाही आणि लपवता ही येत नाही
    धन्यवाद सर..
    खूप छान व्हिडिओ..🙏

  • @वैश्विकविचारमंच

    आपले प्रत्येक व्हिडिओ पाहण्याचा व ऐकण्याचा मनाला जडला आहे खरोखर प्रांजल मनाने कोणताही भेदभाव न ठेवता खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात तुमचा शतापशः मी बी एस ब्राह्मणे मुक्काम पोस्ट खडक देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव च्या वतीने आभार व्यक्त करतो

  • @ravindrakadam4105
    @ravindrakadam4105 4 года назад +3

    डॉ. संग्राम पाटील यांनी विजयादशमी बाबतीत सांगितलेली महत्त्वपूर्ण माहिती आहे आपले धन्यवाद 🙏🙏🙏

  • @CaNo173
    @CaNo173 4 года назад +6

    Very informative Doc Saheb 🙏🙏 asach vivekbuddhivar var bolat raha... Truth is inevitable!! Hopefully Buddha dhamma la na janare yaatun prerna ghetil 👍🙏

  • @theRandom_world
    @theRandom_world 2 года назад

    डाॕक्टर साहेब प्रत्येक गोष्टीचे सखोल ज्ञान आभ्यासू आहात मी नेहमी तुमचे video पाहत असतो

  • @anitakhartad6015
    @anitakhartad6015 4 года назад

    फार छान मार्गदर्शन केले डाॅक्टर साहेब आपण, सर्व सामाजिक, आर्थिक, मानसिक, धार्मिक, शारीरिक, सर्व बाबींवर योग्य चिकित्सा करून मार्गदर्शन करता याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन आणि धन्यवाद 🙏🙏🙏💐
    वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आणि सत्य बहूजन समाजाला समजावून सांगण्यासाठी सतत आपला प्रयत्न चालू आहे, तो नक्कीच यशस्वी होईल अशी आशा करते.🙏

  • @vijaypatil5901
    @vijaypatil5901 4 года назад +5

    सर नमस्कार ...
    सध्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचं सुद्धा अगदी जाणीवपूर्वक दैवीकरण करणं चालू आहे....
    त्यावर उद्बोधनात्मक विडीओ बनवा....
    (बाकी दिलेली माहीती अगदी अगदी सटीक आहे)

  • @anirudhpawar7750
    @anirudhpawar7750 4 года назад +30

    सर तुम्ही दुर्लक्षित विषयाला हात घातलात त्याबद्दल धन्यवाद.

  • @chitrashirke3713
    @chitrashirke3713 4 года назад +2

    Sir tumhi great aahat mala tumcha khup abhiman vatato mi tumche sarv video baghate khup mahiti milte tumhi baher rahun dekhil aaply country chi kalgi disun yete mahtwache mhanje khare shodnychi Va te bolnychi savay aahe na tya baddal kautuk karave tevde kamich aahe

  • @SociomanticLife
    @SociomanticLife 4 года назад +1

    एवढ्या वेगवेगळ्या विषयांवर किती माहिती आहे डॉक्टर साहेब तुम्हाला 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏👍👍👍 खूप छान

  • @pandurangsathe8795
    @pandurangsathe8795 4 года назад +3

    नमस्कार डॉक्टर; आपल्या अप्रतिम वास्तववादी प्रबोधनाचा उपयोग नक्कीच मनवतावाद जागृत करण्यासाठी खुपच मोलाचा आहे. आपल्या चौफेर ज्ञानकुशलतेचा झरा असाच सुस्तावलेल्या मानवासाठी वाहत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! खुप खुप धन्यवाद!!

  • @chandrashekharbute4638
    @chandrashekharbute4638 4 года назад +4

    मला पूर्ण खात्री होती की विजयादशमीचा आणि सम्राट अशोकाचा अतूट संबंध असावा , nice information doctor

  • @akshatarasal4434
    @akshatarasal4434 4 года назад +5

    Thank you so much Dr Patil sir .... Kiti kiti abhar Manu tumche 🙏🙏🙏🙏 my all best wishes to you and your family always

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 4 года назад

    भारतात सर्व युद्ध जिंकणारे एकमेव युद्ध वीर सम्राट अशोक होऊन गेले. सर
    चांगली माहिती दिल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद

  • @jyotsnasawant304
    @jyotsnasawant304 4 года назад +9

    जयभीम सर.तुम्ही खरंच खुप चांगली माहिती दिली. Thank you sir

  • @sujitsalvi7621
    @sujitsalvi7621 4 года назад

    खुप छान माहिती. मागच्या 100 वर्षात भरपूर काल्पनिक कथा आणि त्यातल्या नायकांचं देवांमध्ये रुपांतर झाले आहे. बुद्धाला नष्ट करण्यासाठी नवे कॅरेक्टर तयार केले पण शेवटी ज्यांनी तयार केले तेच आता गोत्यात आले आहेत.

  • @mithilmoon5415
    @mithilmoon5415 4 года назад +4

    खूपच छान...खरी माहिती दिली अशोक राजा आणि त्याच्या विजयादशमी बद्दल...great👍👍 खुप अभ्यास केला आहे👍

  • @avinashjadhav4326
    @avinashjadhav4326 4 года назад

    Ase sattya samjaun sangnarya Dr. Sangram Patil saheban sarkhya bharatyanchi aplya Bharat deshala nitant garaj ahe. Dr. Saheb tumcha amhala abhiman ahe. Sakhol abhyas karun apan ha itihas amhala sangitla ahat. Dhanyawad.

  • @prathameshbhalerao3256
    @prathameshbhalerao3256 4 года назад +4

    साहेब तुम्ही ही खूप छान माहिती दिली.आणि नेहमी तुम्ही खूप चांगली माहिती देतात प्रत्येक विषयावर.धन्यवाद साहेब नेहमी अशीच माहिती आम्हाला देत राहा तुम्ही

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 4 года назад +6

    सर खुपच अनमोल माहिती ..आपल्यालाही दशहराच्या आनंददायी !! *शुभेच्छा* !!

  • @meghadip
    @meghadip 4 года назад +6

    सम्राट अशोक आणि बौद्ध धम्माच्या इतिहासाची खूप महत्वाची माहीती दिल्या बद्दल तुमचे धन्यवाद

  • @rajendraboralkar1060
    @rajendraboralkar1060 4 года назад +4

    सर खुपचं अभ्यासपूर्ण सम्राट अशोकाच्या विषयी माहिती दिली आहे

  • @Vikasadhangale
    @Vikasadhangale 4 года назад +3

    Crisp information, thank you Dr. for detailing out the meaningful stories behind Dassehara!!

  • @vishalbhosale5684
    @vishalbhosale5684 4 года назад +16

    सर तुम्हालाही अशोक दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @dileepruke1255
    @dileepruke1255 4 года назад +3

    सर आपण खूप अर्थपूर्ण व समजेल अशा भाषेत व सत्य आहे तेच सांगता हे आशादायी आहे.तुमच्या मार्गदर्शनामुळे बुद्ध धम्माबद्दल महत्वपूर्ण माहिती मिळते.धन्यवाद

  • @devendragawai3818
    @devendragawai3818 4 года назад +2

    खूप अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाची माहिती सांगितली सर.. आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👍

  • @sachintaware2256
    @sachintaware2256 4 года назад +1

    A 2-minute worth of information is stretched for 15 minutes, true professional...

  • @kiranmane8057
    @kiranmane8057 4 года назад +1

    Doctor साहेब खरी माहिती सांगितल्या बद्दल खूप आभारी आहे

  • @dnyanobasadawarte1600
    @dnyanobasadawarte1600 4 года назад +2

    Dr saheb thanks for enlightened about historical facts and truth about Dashara festival. Really this meaning of Dashara generally accepted throughout the world.

  • @anaizakazi1917
    @anaizakazi1917 4 года назад +3

    Sir tumhi kharch khup chhan paddhatine prabodan karta asha prakarech samajache brain wash kele pahije Thankyou Doctor

  • @dr.devendrak.bhalerao3160
    @dr.devendrak.bhalerao3160 4 года назад +1

    Sir very nice Dhanyawad 💐💐💐🙏🙏🙏 परिवर्तन ही जीवन आहे.सर जी मना पासुन धन्यवाद चांगली माहीती दिली.

  • @sagaryashwante6992
    @sagaryashwante6992 4 года назад +1

    Khup chan varnan aani chakravrtin samrat ashok vishayi sangitlya baddal🙏🙏🙏

  • @bhimraogawai4181
    @bhimraogawai4181 3 года назад

    डॉ. साहेब 🙏खूप छान माहिती दिली.आपणास मंगलमय शुभेच्छा.

  • @Soham_gaming07-n9t
    @Soham_gaming07-n9t 4 года назад +5

    Congratulations sir 💐💐 for give us very informative knowledge of India hidden history , culture and philosophy

  • @ushaghaytadak2851
    @ushaghaytadak2851 4 года назад +1

    Khup sakhol abyas aahe Dr. Saheb tumcha .Vijaya dashami chi ekadam correct minformation, !!!! agadi mahiti purn vidio aahe dhanyavad .

  • @jaimalahumne2108
    @jaimalahumne2108 4 года назад

    ब्रह्म आहे ज्याचे मन तो ब्राह्मण,असेच तुमचे मन आणि विचार असतात .🙏 खूप अप्रतिम माहिती आणि अभ्यास सर 🙏 कोणताच माणूस फक्त जातीने ब्राह्मण नसतो तर तो खऱ्या अर्थाने ज्ञानाने आणि मनाने पण ब्राह्मण असतो .

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 года назад +2

    👌संशोधित सत्यज्ञान !🇮🇳🙏✊

  • @jagdishpagare8785
    @jagdishpagare8785 2 года назад

    डाॅ साहेब खुप छान माहिती दिली आहे त्याबद्दल खुप आभार आहे

  • @Shankardurge2023
    @Shankardurge2023 4 года назад +3

    Sir... Kharach tumhi ashtpailu vyaktimatva aahat.... Pranaam!!! Tumhala

  • @babanjadhav2243
    @babanjadhav2243 2 года назад

    सर आपण फार सुस्पष्ट विवेचन केले आहे.फार छान.🌹🙏🌹

  • @saritajagtap705
    @saritajagtap705 2 года назад

    Khup bhari information dilit..dr.tunhi aamchya manache aani changlya vicharanche doctor aahat.. tumhi kharya vicharanni aamcha mendu fresh hoto. Aani fakt aata aamhi logically vichar karu..manus ki japu..Baki sarw thotand aahe..

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 4 года назад +3

    👍💐💐💐Ashok vijyadashmichi mahatvapurna etihasik khari mahiti dilyabadal dhanyawad dr saheb vijyadashmichya hardik shubhecha tumhala ani tumchya kutumbana

  • @ashapande4394
    @ashapande4394 4 года назад +1

    Right history sangitlta baddla thanks sir. He sagle mahit asun dekhil lok he palayala tayar nahit.asech mahitiche video takt ja sir. Buddha ani tyacha dhamma samjun ghene garjeche ahe. 🌷🌳🌷🌳

  • @akashsarwade1512
    @akashsarwade1512 2 года назад

    Dr Saheb garv vatato mla tumcha..heartly Thank you..

  • @anjalib2210
    @anjalib2210 4 года назад +2

    Deep Dan Utsav / Deeposav / Prakas Utsav bhi Buddhism ka hi festival hai
    Ramayana epic likhne ke baad Brahmins ne Buddhism ke iss Utsav ko Diwali ya Deepawali naam de diya
    According to Ramayana epic Lord Rama toh Baisakh maah me laute the ghar aur Baisakh maah toh April ya May me aati hai Fir Deeposav Lord Ram ka kaise huya
    Issi Deeposav ke saath Laxmi Aur Krishna ko bhi jod diya Brahmins ne
    Tathagat Gautam Buddha ke maa Mahamaya ko Laxmi banaya
    Aur Krishna bhi Buddhism se liya gaya character hai
    Namo Budhhay 🙏🏻

  • @dilipkadam1527
    @dilipkadam1527 2 года назад

    दादा नमस्कार खुप छान माहिती तुमच्या कडून मिळाली आपले अभिनंदन

  • @g.pradip4083
    @g.pradip4083 4 года назад

    तुम्ही खरे च सत्य सांगण्याचा च प्रयत्न करतात.. सर.धन्यवाद.

  • @vishakhakalamudran5606
    @vishakhakalamudran5606 4 года назад +1

    डॉक्टर साहेब योग्य माहिती दिलीत तुम्ही. 🙏🤝

  • @dharmarajnagrale7671
    @dharmarajnagrale7671 2 года назад

    खूप सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपले शतशः धन्यवाद

  • @nileshpawar6732
    @nileshpawar6732 4 года назад

    पाटिल साहेब खूप छान.
    आजून तुमच्यासारखे पाटिल महाराष्ट्रात निर्माण करा

  • @yogeshgawai7093
    @yogeshgawai7093 2 года назад

    खरा इतिहास काय आहे हे सरानी अगदी छान मांडलेला आहे 👍👍

  • @shubhangikatkar8190
    @shubhangikatkar8190 4 года назад +2

    Khupch chan mahiti dilith sir aaplya shariravar niyantran karne vivekane vagne sarvansathi.hi.shit aavshyak aahe sir deep aani chan mahiti deth aahat sir very good thanks. Aaplya la dasshryachya khup khupch shubechya sir

  • @sanjayjadhav6517
    @sanjayjadhav6517 4 года назад +5

    Thanks sir for sharing your thoughts about Vijaya dashami you have a great knowledge of dhamma as well as medical

  • @rajukasabe9780
    @rajukasabe9780 4 года назад

    सत्य इतिहास सत्यशोधक डॉक्टर माननीय पाटील साहेब

  • @ashokmore6238
    @ashokmore6238 4 года назад +1

    Dear sir, your not only good talented doctor but also very qualifier religious speaker.. God bless you sir...!

  • @ashoksalve5061
    @ashoksalve5061 4 года назад +3

    डॉ पाटील सर ,पुरातन इतिहास खूप सोप्या भाषेत सांगितलंत दशरा या सणाचं सम्राट अशोका यांचे connecting व महत्व सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद!

  • @sactemp777
    @sactemp777 4 года назад +2

    Farach chaan Dr. 👍
    He mahiti kinihi share karat nahi.
    Tumhala Ashok dasryachya subhechha 🙏🙏🙏

  • @sanghamitratayade2912
    @sanghamitratayade2912 4 года назад +2

    Khup sunder mahiti dili dhannywad sir Happy Ashok vijayadashmi

  • @sunil-ingle
    @sunil-ingle 4 года назад +8

    Dhamchakraa pariwartan din 🎉Ashok Vijayadashami 🙏🏻🙏🏻💖

  • @atulprabhakarjadhav6006
    @atulprabhakarjadhav6006 4 года назад

    Dr Saheb Khup Changle Abhyasak Ahat Apan🙏

  • @deepakkhandait2450
    @deepakkhandait2450 4 года назад +1

    आपण महान चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती साजरी करायला पाहिजे

  • @sunilsathe9278
    @sunilsathe9278 4 года назад +1

    खुप छान माहिती मिळाली थोडक्यात धन्यवाद सर