कितीतरी शिकलेली डिग्री घेतलेले लोक फुल टाइम युट्यूबर्स बनतात तेव्हा लोक त्यांचं कौतुक करतात पण गरिबाला सर्व गोष्टींचे पुरावे द्यावे लागतात काम करो नाही करो आपण त्यांचा घर खर्च भागवतो का मग काय करायचं चौकशा कामाला जात नाही का भाजी विकत नाही का पटलं तर पहायचं नाही तर पुढचा व्हिडीओ आहेच
आपण सगळे पुनम आणि संजय चे व्हिडीओ बघतो काँमेटस करतो ईथ पर्यंत ठिक आहे. पण कठेतरी पर्सनल दुश्मनी असल्या सारखे वागतोय असे नाही वाटत का तुम्हाला. त्यांच चँनल आवडत नसेल तर पाहु नका ना .ज्या शब्दात बोलतो ते अधिकार कोणी दिले आपल्याला हे चुकीचे नाही का वाटत. आपण सामान्य लोक आहोत रोज मोठ मोठी हाँटेल सारखे जेवण तयार करतो का आपण .एखाद्या गरीबाची चेष्टा करून हिणवुन काय मिळवतोय आपण .ते जे आतापर्यंत खात आले त्यांच्या जवळ जे आहे त्यानुसार ते दाखवतील ना ते जसे आहेत तसे दाखवतात यात वाईट काय आहे. कोणत्याही व्यक्ती च्या पर्सनल गोष्टी त जास्त लक्ष घालायची गरजच काय. आपल्याला सगळ्यांना माहित आहे घरोघरी मातीच्या चुली .टाळी एका हाताने वाजत नाही. ज्याचा घरातील त्यांना माहित .काही काही काँमेटस ऐवढया वाईट असतात की पुनम किंवा संजय मुळे त्याच खुप नुकसान किंवा खुप वाईट झाले असेल .आपल्याला कोणाचे चांगले करता येत नसेल तर वाईटही करूनये.ते आणि त्यांचे कर्म सोडून द्या ना .आपण सामान्य लोक दान देऊन पुण्य कमवणारे नाही आहोत .काय करतो तर त्यांचे व्हिडीओ पाहतो लाईक करतो शेअर करतो आणि सबस्क्राईब करतो ठिक आहे आता आज काल मोबाईल कंपन्या नि ठराविक डाटा ठरविले ला आहे त्याचा साठी काही रक्कम आपण पे करतो आपण मग आपल्याला आवडणारया व्हिडीओ साठी तो डाटा वापरतो जर एखाद्या व्यक्ती चे व्हिडीओ आवडतच नसेल तर आपला वेळ ,पैसा का खर्च करावा. आवडत नसेल तर सोडून द्या. एक सांगु काँमेटस करणाऱ्या भावा बहिणींना आपण जे चांगले करतो त्याच पुण्य मिळत आणि वाईट करतो त्याच पाप वाईट साईट बोलून त्यांच्या भावना दुखावल्या तर त्यांच्या मनात आपल्या विषयी काय येईल श्रापच ना आपण आत्मपरीक्षण करू की आपण प्रत्यक्षात काय देतो ह्या लोकांना धन दौलत तर देत नाही ना मग एका लाईफ साठी ,एका शेअर साठी ,एका सबस्क्राईब साठी .ते माझ्या मुळेच श्रीमंत झाले अशा अविर्भावाने बोलतोय .अहो हेही एक प्रकार चे पापच की.बघा आपण काय करतोय विचार करूत सगळे मिळून . चुकीचे असल्यास स्वमक्ष.....................।
100 percante right tai...lokani devala nav thevli hi tr manas ahet...are ti grib manas ahet tyancha paddhtine te jagtat lok tyanna uodesh krt ahet ...te mhantata na swathach thevav jakun n lokach pahav vakun ts ahe tai lokanch...
Barobar bolat tai vayit comment karnare jas kahi pach pakwan kharayt aas boltat teyna nav thevaycha adhikar heyna koni dila nasel patat tar video baghu nakana

Khup panchyti krtat tai lok tyna sgla milta na mg dusrych changl bgvat nhi aplyakdun kunla madat nsel hot tr jalu tri naka tynchyavr
अगदी बरोबर 👍
आहे या परस्थितीत खुश राहणं कोणाला पण जमत नाही ....खूप छान ताई ...आणि पुढील वीडियो साठी शुभेच्छा 💐💐
आपण सगळे पुनम आणि संजय चे व्हिडीओ बघतो काँमेटस करतो ईथ पर्यंत ठिक आहे. पण कठेतरी पर्सनल दुश्मनी असल्या सारखे वागतोय असे नाही वाटत का तुम्हाला. त्यांच चँनल आवडत नसेल तर पाहु नका ना .ज्या शब्दात बोलतो ते अधिकार कोणी दिले आपल्याला हे चुकीचे नाही का वाटत. आपण सामान्य लोक आहोत रोज मोठ मोठी हाँटेल सारखे जेवण तयार करतो का आपण .एखाद्या गरीबाची चेष्टा करून हिणवुन काय मिळवतोय आपण .ते जे आतापर्यंत खात आले त्यांच्या जवळ जे आहे त्यानुसार ते दाखवतील ना ते जसे आहेत तसे दाखवतात यात वाईट काय आहे. कोणत्याही व्यक्ती च्या पर्सनल गोष्टी त जास्त लक्ष घालायची गरजच काय. आपल्याला सगळ्यांना माहित आहे घरोघरी मातीच्या चुली .टाळी एका हाताने वाजत नाही. ज्याचा घरातील त्यांना माहित .काही काही काँमेटस ऐवढया वाईट असतात की पुनम किंवा संजय मुळे त्याच खुप नुकसान किंवा खुप वाईट झाले असेल .आपल्याला कोणाचे चांगले करता येत नसेल तर वाईटही करूनये.ते आणि त्यांचे कर्म सोडून द्या ना .आपण सामान्य लोक दान देऊन पुण्य कमवणारे नाही आहोत .काय करतो तर त्यांचे व्हिडीओ पाहतो लाईक करतो शेअर करतो आणि सबस्क्राईब करतो ठिक आहे आता आज काल मोबाईल कंपन्या नि ठराविक डाटा ठरविले ला आहे त्याचा साठी काही रक्कम आपण पे करतो आपण मग आपल्याला आवडणारया व्हिडीओ साठी तो डाटा वापरतो जर एखाद्या व्यक्ती चे व्हिडीओ आवडतच नसेल तर आपला वेळ ,पैसा का खर्च करावा. आवडत नसेल तर सोडून द्या. एक सांगु काँमेटस करणाऱ्या भावा बहिणींना आपण जे चांगले करतो त्याच पुण्य मिळत आणि वाईट करतो त्याच पाप वाईट साईट बोलून त्यांच्या भावना दुखावल्या तर त्यांच्या मनात आपल्या विषयी काय येईल श्रापच ना आपण आत्मपरीक्षण करू की आपण प्रत्यक्षात काय देतो ह्या लोकांना धन दौलत तर देत नाही ना मग एका लाईफ साठी ,एका शेअर साठी ,एका सबस्क्राईब साठी .ते माझ्या मुळेच श्रीमंत झाले अशा अविर्भावाने बोलतोय .अहो हेही एक प्रकार चे पापच की.बघा आपण काय करतोय विचार करूत सगळे मिळून . चुकीचे असल्यास स्वमक्ष.....................।
100 percante right tai...lokani devala nav thevli hi tr manas ahet...are ti grib manas ahet tyancha paddhtine te jagtat lok tyanna uodesh krt ahet ...te mhantata na swathach thevav jakun n lokach pahav vakun ts ahe tai lokanch...
Brobr, correct bole 👍👍
बरोब्बर बोललात ताई
Barobar bolat tai vayit comment karnare jas kahi pach pakwan kharayt aas boltat teyna nav thevaycha adhikar heyna koni dila nasel patat tar video baghu nakana
खरंय
Daji bhajipala viknyacha sodal ka kay
Jevnacha bet bolun bolun bhukkd mansa sarhke giltat
Tuz दाखव g bai khataana ...sarkh dajji ni मुली च का दाखवते जेवताना..तुला का नजर लागते की काय😀
watipeksha plate madhe patal bhaji nit khata yete.
Jewnache sahitya aani pani aantana apurva aani pillu yanchi madat ghyaychi mhanje tyanna saway pn lagel aanand milel aani tumch pn kam sop hoil.
पिल्लू केंस करतं जाग कशी दिसते पावडर लावत जा मोठी आहे तू पुनम कळत नाय तिला पोरी सांगायचं जर 😒
ताई भाजीपाला विकायला जात नाही का दाजी
Mla tumch ghar prachand avdle ho
Khup sunder gav
Ani climate suddha
पुनमताई तुझ्या मुली नवरापण गुणी वसमाधानी आहे.मुलीपण काम ऐकतात ऊध्दट नाहीत..
I 💀
दाजी भाजीपाल्याचा व्हिडिओ टाका
आहे ते बगा
जेव्हा जेव्हा तुझे व्हिडिओ बघते मला माझ्या गावाची आणि लहानपणीची आठवण येते, खूप गोड आहेस तू अशीच राहा नेहमी.
दाजी काय आता भाजी विकायला जात नाहित वाटत ...मधेच भाजी विकयचे काय बन्द करतात सारखे गिर्हाईक तूटतात तश्याने
@@anujadede4996 A tula Kay karayche aahe aahe g dukre..mi tar changle ch bolli na
@@ashachaudhari9911 Tu dukr. Support kraycha sodun kahihi bolaych.
khupach masta tai saheb nice family ekdam original life dakhvta tumhi keep it up khup samor jal tumhi
खुपच मस्त जेवनाचा गावाकडील बेत.,आणि शिवन्या हे नाव खुपच सुंदर आहे.
पाऊस लय पडायचा तेव्हा म्हणायचे रोजच पाऊस आहे आणि आता महणताय पाऊस नाही
Tumhi changal j1 karta tujhya aai kade laksh det ja ki jara tyanchi parithiti khup najuk aahe
Khar ter hech. Jeevan khre hote Real life bangla na gadi chi haav mast zhada khali bsun bhojan
खुप खुप छान ताई
मला ढेचा , शेपु , मूंग भाजी , लय अवड़त आनी सगले मिलुन आंगन मधे जेवय मस्त वाटत
Ha Aanand aata kuthch rahila nahi he shkn Anmol aahe nahitr aaj sarwch itke bizi zhalet ki Kay sangaw
tumhi bhakar. plet mdhe ka nahi ghetli tai
ताई तु जेवायला बसलीस की मला पण भूक लागती आणि जेवायला यावस वाटत
Konta gaav aahe tumcha. Solapur vatate baghun
ताई तुझं जेवणाचे व्हिडीओ रोज पाहते मी छान असते जेवण तुमचे छान असते
Waa👌Chan 👌अाहे j1🥰 baher basun जेवायला भारी watate.
Khup chan Poonam tai....baher agnat basun jevnyacha aanadach khup bhari.....Mugache kalvan aani bhakari aani chatani...masstach beet aahe
Shengachi chatni karun tewa lasun mirchi powder jira galun manje jewanat Kayla bar vatel
Tu khup chan jevan karte
खूपच छान ताई 👌👌👌👌
Very Nice👍💕beautiful❤ Video💕💕💕
खूप छान आहे जेवण सर्व एकत्र जेवण खूप मजा येते 👌👌👍🏼
ruclips.net/video/VMuvefZ4ez4/видео.html
Kahi ny jamt tula.mhnte zanzanit jevn 😂banvl. bichara daji garib ahe tyana botavr nachvte.daji evdh kasht krtat tyana chagl banun khau ghalt ja, mobile mdhe kami laksh de mhnj changl j1banvshil
Priyanka Damodar barobar bolta tumi
Dusryvar Tika karnya peksha tumhi Kay karta te paha
शेरड पन आता दिसत नाहित मधेच सगळी कम कशी सोडून देतात अर्धवट करुन एक काम तरी पुर्ण करा
Fakt video sati kame astat yanchi
Ekdam zakkas jevan taai
Testy ani healthy jevan banavle aaj poonam tai.
Tuz jevan tr nhi mhit 1 no asty ka ny pn bhaher basun khata view kiti mast aahe jevan ekc no lagnar catni bhakar pn
बाहेर ओट्यावर बसून जेवणा ची मजा वेगळीच 👌👌👌👌👌
भाजीपाला विकताना चे व्हीडिओ टाका
Sarkhe, jevatch astat, dusre video taka ki jara,
व्हेरी नाईस मुगाचे मेदगे 👌👌👌👌👌😜😜
तसं तुम्ही राहतात कुठे
Nehmi nehmi fakt jevanache video ekach number
शिवन्या च्या आवडीची शेपुची भाजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Mast👌
ताई व्हीडिओ बरोबर भाजी पाल्याचा धंदा पण करा शेळ्या आता दिसत नाही
Shivinya so sweet talking
Sarka glayc pot dakat nai
खूप छान
Tai pilula jevan krnta pani gyla sagnt ja
दाजीला मोठ्या ताटात भाकरी सुक्की भाजी भात दे पण आमटी गोल ताटात दे वाटीत नको देऊ इतक्या दिवसाची भाकरी आमटी चुरून खायची सवय आहे ना वाटीत नाही खाता येत.
Aajachi bhakari pilluni keliye vatata? ? Hona tai
खूप छान फॅमिली
Matnan cnikan banun daknava
Anju Manju disat nahit
👌👌👌👌👌👌👌
तुमच गाव कोणत आहे
Must
👌👍
Majhi mulgi mhante mavshi tu amcha goavala ye
Tai tumhala pahile ki mala Mazi aathvan yeate
Nice 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹😍😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏
आम्ही मसाले भात चपाती फलावर वाटाणा माजी
ruclips.net/video/UNxXfOMjCmU/видео.html
रोज रोज बाजरी ची भाकरी खाऊन कंटाळा येत नाही का चपाती भात पण बनवत जा मुली पोट भर जेवतील
Tyanch tasach ahe chapati tr chapati bhakri tr bhakri mahinabhar
Mast जेवन
Madhavi. Jevayachipaddt nahi
🤪🤪🤤
पातळ कालवण डिशमध्ये द्या,वाटीत खाता येत नाही
ruclips.net/video/V8w8YPskDQ0/видео.html
एक नंबर बेत मस्त ताई
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
मी पहिल्यांदा व्हिडीओ टाकली फॅमिली व्लॉग ची
Tai khup chan
👌👌👌👌👌👌
Sambhr bhat kerala jevhn
Hello tai
आजच्या जेवण खूप चांगलं बनलेलं आहे 😃😃😃
तुमचा टॉमी दिसत नाही कुठे आहे बाकी जेवण मस्त
पूनम जेवताना टॉमी येतो म्हणून हाकलून दिले की काय
Tomya disat nahi
Pillu khup changli aahe.
खूप छान 😋😋👌👌
Kiti savakash jevan vadata tumi
Tai mulinchya don venya ghalt ja chan distil
Khup chan
Sarkhi jewan karte
Super video sister im from solapur
👌👌👍
Hi
Testy jevan
पुनम ताई जेवनाचा बेत बघता..बघता..
तोंडाला पाणी सुटले ....लय भारी...
एकचं..नंबर...👌👌👌👍👍
Kadni tary vegal banva jevan
तुम्हाला इंग्लिश येते
tai khup chan👌
Mast
🌺🌺🌺🌺🌺🌺
😋😋😋😋😋😋
Ekch na thech
मला माझया आई वडीलाची आठवण येते हे बघुन
खूप छान 👌👌👍
लई भारी,👌👌👌👌
पुनम ताई तुम्ही जेवतांना च विडीवो दाखवा