भंडारदरा या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे|Top 10 Tourist Places in Bhandardara|Bhandardara Tourist Places

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • भंडारदरा या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे|Top 10 Tourist Places in Bhandardara|Bhandardara Tourist Places
    #bhandardara #tourist #places #parytansthal #touristplaces
    Hi.
    नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
    Welcome to our RUclips channel Top 10 Marathi..........
    About This Video:-मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला भंडारदरा या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे,कोणती आहेत याबद्दल माहिती संगीतलेली आहे.
    जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील
    Free Demat & Trading Account open Link:-👇
    Upstox :-
    upstox.com/ope...
    Credits:----
    Music :-Aakash Gandhi - Liquid Time
    Videos&Images:-pixabay.com
    Image:-All Image Downloader App
    Join On Teligram:-
    t.me/top_10_ma...
    NOTE No.1 : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURE IN SHOW THE VIDEO.
    ====================================
    Note No2: This Video is based on my internet research, it may not be 100% accurate.

Комментарии • 34

  • @rekhawayal3648
    @rekhawayal3648 Год назад +24

    ही सगळी ठिकाणे आम्ही पाहिले आहेत कारण मी अकोले तालुक्यातील आहे आमच्या अकोले तालुक्याची छान ओळख करून दिली भाऊ धन्यवाद

    • @gopalshinde3086
      @gopalshinde3086 Год назад +2

      आता फिरण्यासाठी येणे योग्य आहे का आहे तर कोणत्या ठिकाणी जायला पाहिजे,

    • @sandipshinde5471
      @sandipshinde5471 Год назад

      Hi

    • @shankardhavan3708
      @shankardhavan3708 2 месяца назад

      नंबर सोड तुझा आम्ही आलोय फिरायला माहीती हवी आहे

  • @vijaykathe4192
    @vijaykathe4192 Год назад +5

    जय आदिवासी हर हर महादेव...

  • @RavindraKhare-us3wb
    @RavindraKhare-us3wb Год назад +2

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर.

  • @rameshshinde577
    @rameshshinde577 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद

  • @स्पर्धेचेयुग-ह6र

    🎉 धन्यवाद

  • @KailasKanawade
    @KailasKanawade 3 месяца назад

    Khup chan mahiti dili

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 месяцев назад

    Khoop..sundar....💓

  • @vidyataksande-tr3vj
    @vidyataksande-tr3vj 4 месяца назад

    खूप छान माहिती. भाऊ सर

  • @krushnaghayal6541
    @krushnaghayal6541 24 дня назад

    अगस्त्य ऋषी आश्रम
    घाटघर कोकण कडा
    हरीचद्र गड
    रतन गड किल्ला
    अमृतेश्वर मंदिर

  • @satishranade4296
    @satishranade4296 Год назад +1

    Nice information 👌 👍 👏

  • @avi3727
    @avi3727 Год назад +3

    फार सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद. .पण अश्या पर्यटन स्थळावर राहण्याची आणि सगळी स्थळं एकत्रितपने पाहण्यासाठी वाहन व्यवस्था आहे का ? त्यांची माहिती द्यावी तसेच गाइड पन लागेल कारण आम्ही वरिष्ठ नागरिक आहोत.

  • @moulalishaikh3438
    @moulalishaikh3438 7 месяцев назад

    मी पण यातल्या बऱ्याच ठिकाणी गेलो आहे.खूप सुंदर ठिकाण आहेत

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 2 месяца назад

    ❤❤❤

  • @dattatraybande7752
    @dattatraybande7752 Год назад +1

    धन्यवाद भाऊ आमच्या तालुक्याची अजून जास्त ओळख करून दिल्या बद्दल

  • @Drishtib1
    @Drishtib1 3 месяца назад

    👌🏻👌🏻

  • @sahilpatel-yk7rt
    @sahilpatel-yk7rt Год назад +1

    👍👍👍

  • @dattatraybande7752
    @dattatraybande7752 Год назад +1

    सर्व ठिकाण पाहिली आहेत मी

  • @AakankshaKale-y8q
    @AakankshaKale-y8q 3 месяца назад

    Hi सर तुम्ही सांधण व्हॅली (साम्रद) हे ठिकाण नाही सागितले

  • @vaishalikharkar2825
    @vaishalikharkar2825 2 месяца назад

    येथे गडावर बरेच अंतर पायी जावे लागते का?

  • @RameshwarKute-h7v
    @RameshwarKute-h7v 2 месяца назад +1

    सदान दरी सांगितले नाही

  • @MadanMarade-th8he
    @MadanMarade-th8he 7 месяцев назад

    Sahyadriche khare malak koli ani thakur samaj ahe ani te amche mitr ahe karan amhi igtpuri ta.rahto

  • @माऊली-ट5झ
    @माऊली-ट5झ Год назад +1

    नाशिक वरुन भंडारदरा बस आहे का

    • @MadanMarade-th8he
      @MadanMarade-th8he 7 месяцев назад

      Ghoti la ya pune bus ta sehech jeep ahe .amhi 10 divsa nvratrit kalsubaie shikravr jato

    • @moulalishaikh3438
      @moulalishaikh3438 7 месяцев назад

      Ho ahe

  • @DrAshokGaikwad-sf3rw
    @DrAshokGaikwad-sf3rw 8 месяцев назад

    सगळी मंदिरच आहे का?

  • @jeevanwagh8081
    @jeevanwagh8081 10 месяцев назад

    ठिकाण चांगले आहे, परंतु निजरजन, रस्ता अतिशय खराब, अडचणी ला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही धोकादायक आहे

  • @SAYS907
    @SAYS907 3 месяца назад

    अहमदनगर नाही आता अहिल्यादेवी नगर नाव झाले आहे