चांगलं प्रारब्ध भोगायच कसं ? Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol Part 46

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 98

  • @ishwarimaeen9740
    @ishwarimaeen9740 8 месяцев назад

    आपण जीवन जगत असताना सुख-दुःखाचे प्रसंग येतच असतात. त्याची कारणं आणि उपाय सद्गुरूंनी सहज कळेल अशा सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद माऊली.

  • @hemantv.kulkarni6857
    @hemantv.kulkarni6857 Год назад +1

    Jay Shri Ram.

  • @lahugawade2239
    @lahugawade2239 Год назад +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    जिवन जगताना आपले स्वतःचे विचार हीच खरी ओळख आहे जसे विचार तसा जिवनाला आकार हेच खरे सत्य आहे 🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 10 месяцев назад +1

    Karmacha suruvath vichar pasun hote khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Год назад +2

    जय सद्गुरु जय जीवन विद्या कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌷🌷

  • @padmavatipatil5552
    @padmavatipatil5552 2 года назад +5

    निसर्गाचे नियम सर्वांना समान आहेत.
    संचित,प्रारब्ध आणि क्रियमाण कसे भोगावे खूप छान प्रवचन.. धन्यवाद माऊली🙏🙏🙏

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 2 месяца назад

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वाना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 года назад +1

    देवा सर्वाचे भलं कर सर्वांचे संसार सुखाचा होऊदे सर्वांची मुलं टाॅपला जाऊदे सर्वांना ऐश्वर्यात ठेव सर्वांची भरभराट होऊदे

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 года назад +2

    आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली माई ज्ञानगुरू प्रल्हाददादा मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार ......

  • @jayshreechavan5654
    @jayshreechavan5654 Год назад

    निसर्गाचे नियम सर्वाँना सारखेच असतात.छान मार्गदर्शन माऊली. कोटी वंदन, कृज्ञतापूर्वक धन्यवाद.

  • @kishorekulkarni1781
    @kishorekulkarni1781 2 года назад +1

    असामान्य तत्वज्ञान , सद्गुरू वामनराव पै यांचे मानव जातीवर अनंत उपकार

  • @nanaharak34
    @nanaharak34 2 года назад +2

    सद्गुरूंना नमन

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 Год назад

    Koti koti Nmsakar satguru mai mauli

  • @radhikanale8615
    @radhikanale8615 2 года назад +2

    अतिशय सुंदर विचार आम्ही खुप भाग्यवान समजतो की हे विचार आमच्याकडे पोहचतायेत त्या मुळे हे जीवन कसे जगावे ही अनमोल देणगी सतत आचरणात आणु खुप खुप धन्यवाद .

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 4 года назад +12

    अतिशय सुंदर विचार , जीवन जगणे ही कला आहे . हे सर्वांनी आचरणात आणले तर जीवनाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही .

  • @shirishshahapure5385
    @shirishshahapure5385 3 года назад +3

    फारच सुंदर प्रवचन आहे. धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @surekhaghadi842
    @surekhaghadi842 Год назад

    Vitthal vitthal Deva kuph Chan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹👍🏻

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Год назад

    ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️❤️♥️

  • @shivajipatil2091
    @shivajipatil2091 Месяц назад

    जय सद्गुरू, विठ्ठल विठ्ठल 🙏🌹💐

  • @rohansalunkhe553
    @rohansalunkhe553 Месяц назад

    Thankful and grateful dear satguru🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajanjamdade8490
    @rajanjamdade8490 Год назад

    जय जीवन विद्या!
    जय सदगुरू!

  • @sureshakhade8046
    @sureshakhade8046 Год назад +2

    Excellent Program

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 10 месяцев назад +1

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @deepataralekar1983
    @deepataralekar1983 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली.... जीवन कसे जगावे हे कळाले... 🙏🙏

  • @Fireinme170
    @Fireinme170 5 месяцев назад

    Vitthal vitthal 💐🙏🙏
    Jai sadguru 💐🙏🙏

  • @shukracharyabhosale7157
    @shukracharyabhosale7157 Год назад

    सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @sanjayumbarkar2499
    @sanjayumbarkar2499 Год назад +3

    Thank u sadguru for best guidance ❤

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 10 месяцев назад +1

    Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @purnimagadage736
    @purnimagadage736 Год назад +1

    जय सदगुरु जय जीवनविद्या 🙏🏽🙏🏽

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 7 месяцев назад

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 4 года назад +6

    🙏जय सद्गुरु माऊली 🙏...

  • @ujwalagawade5085
    @ujwalagawade5085 4 года назад +1

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे...

  • @veerta_knot_0939
    @veerta_knot_0939 4 года назад +3

    मनापासून धन्यवाद सद्गुरू

  • @paragchavhan2976
    @paragchavhan2976 3 года назад +1

    सुंदर व सोपे करुन सांगितले आहे. जय सदगुरु🙏

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 2 года назад

    जय सद्गुरू

  • @rakeshshinde8945
    @rakeshshinde8945 7 месяцев назад +1

    Great thoughts by great philosopher sadguru Shri Vamanrao Pai

  • @ravitayde3175
    @ravitayde3175 2 года назад +2

    Thank u so much sadguru🙏🙏😊😊💐💐

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 3 года назад

    जय सद्गुरु जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल दादा खूप खूप छान माऊली धन्यवाद विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @sunilsharma-jh5tk
    @sunilsharma-jh5tk 3 года назад +4

    Great 🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @nalkurganapathiprabhu9255
    @nalkurganapathiprabhu9255 3 года назад +1

    Dhanyavad Gurumauli.

  • @ashasahane4285
    @ashasahane4285 2 года назад

    खुपच छान विचार सांगितले माऊली

  • @jdhabale7126
    @jdhabale7126 Год назад

    खुपछान प्रवचन ऎकायला मीळतो

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 4 года назад +3

    सुंदर अति सुंदर विचार

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 года назад +1

    Ramkrishna hari 🙏🚩

  • @vishwaspatil2573
    @vishwaspatil2573 4 года назад +1

    सुंदर विचार, आचरणात आणले तर सर्वांनाच सार्थक होईल.

  • @santoshgothankar
    @santoshgothankar 4 года назад +4

    अतिशय सुंदर, course February mdhe केल्यानंतर आज सद्गुरू न कडून अगदी पारदर्शक पणे प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण हा विषय खूप चांगला समजला..
    अतिशय उपकार आहेत जीवन विद्येचे माझ्या आयुष्यात,🙏🙏🙏🙏

    • @shirishshahapure5385
      @shirishshahapure5385 3 года назад

      फारच सुंदर प्रवचन आहे. आभारी आहोत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @minecraftgameplay6643
    @minecraftgameplay6643 2 года назад

    Thanks 🙏Thanks satguru Mauli🙏🙏🌹🌹🌹

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 года назад

    आपल्या प्रत्येकाला स॔चित/प्रारब्ध यापासून सुटका नाही...त्या मध्ये जे काही पडलेले आहे ते प्रत्येकाला भोगणे/ अनुभवणे क्रमप्राप्त आहे....हे देखील आपण कसे भोगावे हे महत्वाचे मार्गदर्शन सद्गुरू येथे करीत आहेत...अवश्य ऐकावे असेच....

  • @jyotsnakadam771
    @jyotsnakadam771 2 года назад +1

    Excellent

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 года назад

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @lalittandel4986
    @lalittandel4986 2 года назад +1

    खुप आवडला speech

  • @gunjanchavan1238
    @gunjanchavan1238 4 года назад +1

    Thanks...🙏Thanks satguru. Mauli🙏🙏🙏🙏

  • @balkrishnanarvekar1808
    @balkrishnanarvekar1808 2 года назад

    Very very good

  • @mohangokhale293
    @mohangokhale293 10 месяцев назад

    Apratim

  • @chagangaikwad2448
    @chagangaikwad2448 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल सदगुरू देवा

  • @shirishshahapure5385
    @shirishshahapure5385 3 года назад

    सुंदर प्रवचन ऐकायला मिळत आहे. धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @anantkulkarni7079
    @anantkulkarni7079 Год назад

    सुंदर सर्वांनी जरुर आईकवे

  • @deepakkadam1038
    @deepakkadam1038 2 года назад

    Thank you

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 года назад

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 4 года назад

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @deepakkadam1038
    @deepakkadam1038 2 года назад

    Nice

  • @namitashinde2762
    @namitashinde2762 4 года назад

    खुप खुप छान विचार धन्यवाद सदगुरु

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 2 года назад

    Vithal vithal deva

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 Год назад

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @aniljavalekar2951
    @aniljavalekar2951 Год назад

    Vithal vithal vithal 🙏🙏

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Год назад +1

    21:12

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 Год назад

    संचितातून बाहेर येणाऱ्या पाप पुण्याला प्रारब्ध म्हणतात. हे प्रारब्ध कसे भोगायचे याबद्दल सद्गुरु श्री वामनराव पै मार्गदर्शन करत आहेत.

  • @varshadhore2151
    @varshadhore2151 3 года назад

    Aikun man prasanna zla ☺️☺️

  • @Advatu
    @Advatu 4 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @srb6135
    @srb6135 Год назад

    खुपच छान प्रवचन .....पन काही समाजात "पुन्रजन्म " मानीत नाहीत ह्या बद्दल काय समजावे ?

  • @nirmalapatil4782
    @nirmalapatil4782 4 года назад +2

    Vithhal comes 🙏🙏

  • @seema9061
    @seema9061 3 года назад +1

    🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Год назад +1

    As per the philosophy ofJeevanvidya as you think so you become and you have to suffer the consiconces

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 2 года назад

    चिंतन कसे करावे व त्याचे महत्व विषद केले आहे🙏🏼🙏🏼

  • @jairajsasane1324
    @jairajsasane1324 2 года назад

    Vithal vithal vithal..

  • @rajeshcerejo9909
    @rajeshcerejo9909 2 года назад

    माणसाला देव करण्याचा फॉर्म्युला

  • @mahendraghatol8369
    @mahendraghatol8369 4 года назад +3

    Vitthal vitthal

  • @shrutidhamne7265
    @shrutidhamne7265 8 месяцев назад

    पण मग आपण सतत सत्कार्म कसाकाय करू शकतो कारण आपण मनुष्य आहोत... मनुष्य हा perfect नसतो..... तो कधी चांगलं कारकर्ते करेल कधी वाईट कर्म करेल.... आणि जन्म मृत्युंचे फेरे मग चालूच राहतात...... त्यातून मुक्ती कशी?

  • @siddheshpalande5439
    @siddheshpalande5439 Год назад

    No

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 года назад +3

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 7 месяцев назад

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 Год назад

    🙏🙏

  • @jyotsnakadam771
    @jyotsnakadam771 2 года назад

    Nice

  • @jyotsnakadam771
    @jyotsnakadam771 2 года назад

    Thank you

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @jairajsasane1324
    @jairajsasane1324 Год назад

    Vithal vithal vithal..