नवीन बीड़ाचा तवा तयार करण्याची योग्य पद्धत || How to clean Bhidacha Tawa
HTML-код
- Опубликовано: 17 ноя 2024
- Download Shop101 App here:----bit.ly/YTYogiKit Join the community of 25 Lakh Resellers and earn from home. Start Today !!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Must Watch :-
सिंधुदुर्ग मध्ये घरोघरी केली जाणारी मालवणी आंबोळी || Authentic Malwani Amboli #15
• आंबोळी| सिंधुदुर्ग मध्...
जाळीदार घावणे बनवण्यासाठी कोकणात घरोघरी केले जाणारे घावणे पीठ || Ghavne pith #190
• घावणे पीठ | जाळीदार घा...
मालवणी घावणे | या पद्धतीने केले तर कधीच बिघड़णार नाही || Authentic malvani ghavne #39
• घावणे| तांदळाचे मालवणी...
पारंपरिक पद्धतीने मालवणी घराघरात केले जाणारे गोडाचे घावणे || Sweet Ghavne #173
• सात कप्प्याचे घावणे | ...
नवीन बीड़ाचा तवा तयार करण्याची योग्य पद्धत || How to clean Bhidacha Tawa #174
• नवीन बीड़ाचा तवा तयार क...
खापरोळी रस | Khaproli Ras || Authentic Malvani Dish #71
• खापरोळी आणि रस | मालवण...
Follow us on -
Facebook Page : / yogitaskitchenpage
Instagram : / yogita_bile
E-mail for BUSINESS ENQUIRES -
Yogita Bile - bileyogi@gmail.com
Shruti Bile - shrutilbile@gmail.com
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
#bhidacha_tawa #yogitas_kitchen #bhid
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.
ह्या विडीयो पाहुन माझे बिडाच्या तव्यावर फार सुंदर असे घावणे झाले. धन्यवाद ताई. भाताची पेज तुम्ही जसे सांगितले तसे काल वापरले. आणी आज त्या वर घावणे केले फारच सुंदर झाले आहेत. धन्यवाद ताई
धन्यवाद ताई ... मी पण गावा वरून भीडया चा तवा आणला पण घावण काही निघत नव्हते...एकदाच कांदा भाजून बघितला...आता तूम्ही सांगितल्या प्रमाणे मी करून बघिन...धन्यवाद
धन्यवाद, ही माहिती माळा नव्हती,नवा तवा मी आणल्यावर तो नुसता घासून दोसे सुरू केले आणि जमत नसल्याने त्रासून गेले,आता मी तवा आणून तो तुम्ही सांगितल्याप्रमाणे तयार करेन
मी आजच बीडाचा तवा आणला आहे, तूमची माहिती खूपच उपयोगी आहे, मी पण आता तुमच्या सूचनेप्रमाणे तवा तयार करेन, सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद😊🙏
खूप छान वाटली पध्दत , बर्याच दिवसांपासून याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न होता तो आज आपल्या मुळे पूर्ण झाला , धन्यवाद !😊
Kharay mi.pn majhya sasu baini analay pn kasa use karaycha mahit navhta..
खूपच छान ताई ,माझ्याकडे बीडचा तवा आहे पण वापरता न आल्याने तसाच कितीतरी वर्ष पडून आहे ,आता मी तो वापरणार आहे . बिडतव्याचे डोसे किती चविष्ट होतात ते मी अनुभवले आहे .तुमचे खूप खूप आभार .
आजच कंटाळून फेकून दिलेला तवा बाहेर काढला , चूक तव्याची नव्हती माझी होती, thanks ताई
Dada tumhich dangrchi bhaji banvle hoti na gravy vali
@@godsmagicalgift3784l00😢😢
खूप छान समझवल।
घावन सुंदर झाले।ह्या वर पोळी कृपया नक्की दाखवा।अमचा कडे सादा पातळ लोखंडी तवा आहे पण त्यावर आच कमी करून पाहिली तरी पोळया करपतात।
म्हणून आमही हा जड" बीड़ा चा अणला ।स्वच्छ ही करून तेल लावून झाल।पण हेचा वर पोळी कशी करायची हे कृपया जरूर दाखवा।धन्यवाद
छान माहिती, घावणे करण्यासाठी हा व्हिडोअो महत्वाचा ठरला धन्यवाद!
Khup chan aahe tips
काही वर्षांपूर्वी अडगळीत पडलेल्या तव्याची आठवण झाली. आता तो आणि मी दोघे Active होणार.
धन्यवाद, उत्तम माहिती दिल्याबद्दल
धन्यवाद, करून पाहते आणि कळवते, साधारण किती वेळा कराव लागेल?
मी सध्या नवीन भीडे आणले आहे .मी तुझा हा ह् व्हिडीओ पाहीला .छान माहीती
दिलीस योगिता .धन्यवाद.
Khup chhan dakhavle tumhi, Yogitatai. Me hi tasech karun baghate. Thank you so much.
🙏🙏😊🙏🙏
जी माहिती मिळाली ती खूपच उपयोगी आहे. हे माहित च नव्हते कि बीडाचा तवा नवीन आणल्यावर कसा वाप'रण्या योग्य करायचा.धन्यवाद इतका छान व्हिडिओ शेअर केल्या बद्दल..👌👌👍🙏
Thank u so much mi kiti diwas try karat hote maza tawywar tumchya tips mule khup Chan zala ahe tawa
खूपच छान माहिती दिलीत तुम्ही ताई, मला प्रश्न पडला होता की नवीन बिढ आणलंय पण तयार कसं करायचं? तुम्ही तो प्रश्न चुटकीसरशी सोडवला, धन्यवाद.
I had no idea about such scientific idea of making such good Bhedha Tawa. I already have one but always worried for my Bhedha Tawa. But this idea of preserving my old Tawa was told by my father so I liked u r clip on it.
मॅडम माहिती खूप छान सांगितलीत मला हे माहित नव्हते फार छान महिती आहे धन्यवाद !
नॉन स्टीक पेक्षा हे पारंपरिक तवे ,भांडी वापरणं चांगलं,नॉनस्टिक महाग असतात शिवाय कॅन्सर पण होऊ शकतो त्यांच्या वापरामुळे.
नमस्कार 🙏🙏तुमचे शतशा आभार । . माझा हौसें ने ghetalela bidacha tava dhool khat padala hota. Mee kantalun to taknar hote. Pun tumcha ha video baghitala. Tumchta instructions follow kelya. Ani Kay chamatkar, wonderful. Maza tava tayar zala. Aatta mee tychyavar dose karun khalle. May God bless you. Wish you all the best 😊😊👍
Thank you so much 😊
Good you have send this video. It will be useful for new generation.
ruclips.net/video/HnCKAtTVCo4/видео.html
Tava tayar karaycha mhanje patience pahije. Tumhi khoop detailed video banvila aahe. Khoopch chhan.
Mi ekdach hi procedure keli hoti. Bahootake tyamula ghavne tutat hoti. Nantar mi to tava tasach tel laoon thevoon dila aahe. Pan tumcha ha video baghoon aata parat tava tayar karnar aahe. Thank u so much for this video.
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी तिन दिवस नवीन भिडचा तवा मुरवल पण चौथ्या दिवशी घावणे केले पण ते मधे चिकटतात तर काय करावे please उपाय सांगा
मॅडम बिडाचा तवा कसा छान वळवण्याची पद्धत सांगितली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
Mast. पण तुम्ही नवीन भिडा दाखवला. तर जुना भिडा पण याच पद्धतीने करायचा का.
जुना भिडाचा तवा घासून तेल घालून ठेवायचा.
Bidacha tava kuthe milato
Khupach chhan समजावून सांगितले. माझ्याकडे पण bhidacha तवा आहे पण तो मी वापरत नव्हते. आत्ता नक्की वापरायला काढेन. Thank you very much.
Thank you so much YogitaTai for this imp info video....🙏
Mast
Tumich aasa tava tayar karun dual ka?
Khoop chaan mahiti dilis Yogita...Mala tuzya sagalyanch receipes awadatat ani sagalya chan hi hotat ...Mala 7 padari ghavan keraycha ahe pan himmat hot nahi...
खूप सोपी रेसिपी आहे नक्की जमेल.सुरुवातीला 2 पदरी करा.
Thank you for the detailed info.
बिडाच्या तव्याविषई उपयुक्त माहिती कळली ,धन्यवाद
Thank you 😊
Kaku khup Chan video ahe...ata Tumi poli ,chapti sati konta tava yogya ahe kasa use ani clean karycha asa video banvna manje me hard iyonized tava getala hota to poli la oil lavle var thar jama hoto tuala tarechi gasni chalat nahi ani lokhndi tavala poli kadi chikte ,kadi karpte,kholgat lokhmdi tava buakrila bara watala pan poli la nahi ani aluminium cha tava nako wate...aj kal maticha hol aslela tava pan betato...tava la Handel aslela ghyava ka without handle plzzz ya var pan video banva ani lavkar banva Tumi khup perfect ani premane shikvta...
Nakki bnvte lavkrach video.
Chan mahitidili dhnvad
Farach chan mahiti ahe tucha vedio pahun mi tava anala ani tayar kela ata to chan zala ahe thnq Yogita abhari ahe
हा तवा कुठं मिळणार,
तुम्ही का नाही विकत amazon वरती,😊
अतिशय माहितीपूर्ण आहे हा video योगिता madam, फक्त एक प्रश्न कि तवा वापरून झाल्यावर साबण वापरून धुवावा कि फक्त पाणी आणि scrub वापरून साफ करून oiling करून ठेवावा?
Thank you once again!
Liquid soap ने धुवावा.spong ची घासणी वापरावी किंवा नारळाची किशी.
@@YogitasKitchen
First of all thank you so much madam for prompt reply. Also, thanks for the info it clears my long time question.
Subscribed!!!
Khup changli mahiti dilyabaddal tumche atishay Abhar .Ge Malvanan bidachya tavyaver Shen sat duwas dhevtat nantar ek diwas tail dhevtat jya veles tavo vaprak gheto tyechi pooja karun mag tandalachi ghavne banavtat.tuka khup khup Ashirwad ❤️❤️👍👍👌👍
Kharach yogita Tai tumhi bhidyachya tavyachi chaannn mahiti dili superrrr Thank you
मी आजच भिडाचा तवा आणला आणि तुमचा व्हिडिओ बघीतला खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल थक्स तुमच्या च्यनललासबस्काइब केले आहे
खूप उपयुक्त माहिती दिली आहे . मी नवीन च बिडाचे आप्पे पात्र घेतले आहे त्याचे सिझनिंग कसे करावे?
तुमच्या पद्धतिने तवा छान बनवून घेतलाय आम्ही भिडाचा
Amboli, dosa sathi bida cha tava kasa use karaych ha tumcha video baghun mahiti jhala thank you so much tai for this video
Khup chan mahiti dili Tai.mazykde aahe bidacha tava.mi tyala tomato shijun ghasun tel laun thevla hota pan plastik mafhe navta thevla tysmule to chikat zalay .aata mi asech karte .Thanks khup chan mahiti dilyabaddal 👌😊
Thank you madam
Ajach tava anla ahe pan vaprycha kasa tech mahit nvta...
Thank you...खूप छान व्हिडिओ बनविला आहे
तुमचा व्हिडीओ खूप आवडला मी कालच ताव विकत घेतला आहे
Thank you 😊
Mi hich mahiti shodhat hote..ata Navin bhidyachya tawya war hach prayog krun pahte...dhanywad👍
खूप छान सांगितलं माझ्याकडे भिडचा तवा आहे पण कसा स्वछ करावा हे माहित नव्हते खरंच तुमचं धन्यवाद तुमच्या सर्व रेसिपी मला फार आवडतात समजावून सांगता व टिप्सही देता परत एकदा तुमचे खूप आभार
ताई तुम्ही खूप छान explain केलत. 1-2 प्रश्न होते..
1)बीड तयार झाले की नाही हे check करताना सुरवातीला जेव्हा घावण तव्याला चिकटते त्यानंतर तो कसा साफ करायचा? कारण ते करपलेल/चिकटलेले घावण सहज निघत नाही. पुन्हा स्टील स्क्रबर वापरले तर तो पुन्हा खरखरीत होणार नाही का?
2) तुम्ही म्हणाल्याप्रमाणे बीड तवा वापरून झाल्यावर त्याला तेल लावून ठेवले आणि जरा जास्त दिवसांनी पुन्हा वापरण्यासाठी घेतला तर तेलाचा असा मेणचट वास येतो तो कसा जाईल?
चिकटले तर पाणी घालून ठेवा नंतर स्पं ज ने साफ करा.कांदा घासला तरी चालतो.
1 दिवस अगोदर घासायचा व तेल लाऊन ठेवायचं.
@@YogitasKitchen Thank you so much ताई 😍
नमस्कार.
आपण छान माहिती पुरवली.
त्या बद्दल आपले आभारी आहोत व आपणास धन्यवाद.
मला मातीचामाठ सिझन कसा करायचा याची माहिती हवी आहे.
मला त्या वर आंध्र प्रदेशातील पुथेरकुल्लु हा पदार्थ करायचा आहे कृपया आपण मातीच्या भागाचं सिझनिंग कसे करावे हे सांगता काय?
छानच माहीती मिळाली धन्यवाद मी पण भिड्याचा तवा आणलाय
बर झाल तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान माहिती .आता तसे करून बघीन.
फारच चांगल्या रितीने माहिती दिली आहे! मस्त!!
Chan.Aahe.tumcha.vidio
Khupachhh chaaan Tai. Mastach mahiti dilit. Tumchi ti idea Mala khuppach avdli ki talniche sade sudhe padarth suddha tya tavyawar apan kadhun thevu shakto. Tyamule tavyawar telacha haat phirta rahil. Khuppach chaaaan
Thanks yogita tuzha tips mule mazha bhidyscha tava tayyar zhala...............lots of thanks
Khub info milali. Mi rast aali mhanun takun dila. Scrub ne ghasayache mahit navhate. Aata parat vikat ghenar. Mala ghawane khub pasand.
खूपच सुंदर दाखवले ताई...👌
सूपच छान. सांगितले। भिडे... कसे तयार। करता येईल....Very fine to explain of details
अगदी खूपच सुंदर. छान माहिती दिलेली आहे, माई, बीडाचा तवा बनविण्याविषयी, तयार करण्याविषयी. तसेच आम्हाला नविन खरेदी केलेली कढई ही लोखंडी आहे का? व ती नवीन आणल्या नतंर कशी बनवायची, त्यामध्ये दूध तापवता येईल का ? भात बनवता येईल का? हेही विडिओ द्वारे माहिती कळवाल का? आम्ही बारामती मधील रहिवासी आहोत. धन्यवाद
हो नक्की सांगेन
मला खूप छान समजून सांगितले असं वाटले
Thank you 😊
Khup chan.
Tai mi bhdacha tava anla ahe .pn to ghetanach playn hota .polish kelela .
Mi pach sha vela ghavne krun baghitle tri pn hotch nahi ghavne .chitkun bstat ..
Mi ghavne tva tyar krun pn ghetla hota 4 taim kanda bhajla hota
Khupch apratim video kela aahe tumhi, mahtvach mhanje chuka kuthe ani kashya hotat he karun dakhvl aahe mhanun pratyaksh pahtana ti chuk lakshat yet. Shivay 2 tave tumhi compare karunhi dakhavle 👍 khupch chhan 😊 ani thank u
Mi mrs. Chavan tumhi sagitlya pramane amboli banvlya ani aata ghavane pan yetat thank you tai
Are waaaaa👏👏
Mast kiti divas lagale beedacha tava tayar karnyasathi
Very nice , thanks for useful information
Thanks khup chan mahiti dili
धन्यवाद. खुप छान माहिती. पण हा तवा आपण दररोज चपात्या बनवण्यासाठी वापरू शकतो का. प्लीज सांगा.
आम्ही नाही वापरत चपाती साठी हा तवा
छान माहिती दिली तुम्ही. मी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून भिडाचा तवा आणला, पण तो वर्षभर पडून आहे. कसा तयार करावा विचारात होते. तुम्ही अगदी सविस्तर समजावून दिलं आहे. आता जमेल. धन्यवाद.
कुठे असतं हे प्रदर्शन.... मला बेडगी हवी आहे.... त्या प्रदर्शनात मिळते म्हणे
आता जानेवारीत असेल. वांद्र्याला असतं. लोकसत्ता, म.टा. ला जाहिरात येईल. खूपच छान असतं, आणि वेगवेगळ्या प्रदेशातले प्रॉडक्ट्स असतात. Worth visiting.
खूप सुंदर माहिती आम्हाला इतके दिवस हे माहित नाही त्या मुळे मी तो वापरत नाही पण आता परत वापरायला सुरुवात करीन तसेच घावणयासाठी पीठ कसे पाहिजे
व्हिडिओ आहे घावणे पिठाचा
Khup chan mahiti
Mala vedio khup aavdla, bhidyachya tavyachi mahiti khup chan samjaun sangitli 😊👌🏻👍🏻
खुप छान माहीती दिली धन्यवाद
खुप महत्वाची माहिती दिली. धन्यवाद ताई.
रेसिपी छान आहे छान माहिती सांगितली धन्यवाद
खूप छान सांगितले
धन्यवाद
खूप धन्यवाद. छान माहिती मिळाली.
Thanks tai, maze bhide perfect tayar zaale aahe 👌👌
Are waa
Khupch chan n useful information dilit. Thank you so much😊
Thank you 😊
Kharach khup shaan samjavun sangitlat tumhi. Thank you so much. Mazya kade asalela bidachha tawa mi ya pekare maintain karen. Bidacha navin appe patra kasa use karayacha tyacha video suddha upload kara pls.
खूपच छान माहिती दिली आहे. पण रोज पोळी करायला वापरता येईल का?
Nahi
Bhatachi pej kashi banvaychi sanga tai
छान माहिती सांगितली आपण , धन्यवाद .
एक विचारायचं होतं , डोसा किंवा घावण बनवताना gas ची फ्लेम कशी ठेवायची तेहि क्रुपया सांगावं कारण तेही महत्त्वाचे आहे .
Changl tapu dya nantar midiam theva
Chhan mahiti dili Tai
Khup chan sangitle tai tumhi me pahlyanda vaparnar aahe tava
Thank you 😊
Mi nakki karun bagen tai mala bhirdi ha malvani parmparik padarth dakhaval ka
आभार . आजच बिडा तवा आणला आहे .
Tava plyan ghetlya mule ha problem hot ahe ka .pls sanga
योगिता ताई बीडाचे आप्पे पात्र पण असेच स्वच्छ करायचे का??
ताई मी सुदधा भिडाचा तवा एक महिन्या अगोदर घेतला आपण दाखवल तसच तयार केला खर तर त्या अगोदर मी एक तवा असाच फेकून दिला .धन्यवाद ताई आज तुमच्यामुळे मी माझ्या मुलीला खास आवडणारा घावण बनवून देते 👌
Madam, Far sunder mahiti ani khup sopya saral paddhatine sanigitli....... Thanks a lot...
खूप छान . हा तवा कोठे घेतला .
dhanyawad madam. bidi tava kasa tayar karayacha sangitale mhanun
Thank you 😊
छान
धन्यवाद ताई
Khupch sunder . Mi hi ashyach prakare 2/3 vela kanda talun ghetla . Mazya Aai chi hi khup varsh Kavil hoti . Tyamdhye ti sunder Aambolya karayachi. Vishesh karun Sunday la jya divshi aamchya shalela suti asel tya divshi . Ti aata hya jagat nahi .Tila jaun 7 mahine zale . Pan ha video baghun parat tya divsanchi aathvan zali.Aapan kiti hi aadhunik zalo tari lahan panichya kahi gosthi kadhich visrta yet nahi.Gele te divas rahilya fakt aathvni. 😭😭😭
खूप मस्त व्हिडिओ दाखवला🙏🙏
सुंदर. नवीन अप्पेपात्र भीडाच कसं वापरायचं कृपया सांगा
Khoop Chhan mahiti
Rojachya jewanatil chapatya kelya tr chaltil kay
Thank you. Khoop chhan explain karata tumhi. Maza beedacha tawa pre-seasoned hota aani tyachayavar chhan dose karata yet hote. Pan achanak chiktayala lagle. Mee tumchya video pramane kanda fry aani bhatachya panyachi process keli tari kaahi farak nahi...kaay karu ?
तेल लाऊन ठेवा होईल चांगला
छान ताई, धन्यवाद
Beedachi kadhai kashi tayar karayachi sangal ka pls.