आपण बघतो समाजात थोडं व्यंग असणाऱ्या मला पासून मुली लांबच असतात आणि इथ या दोघी त्याला इतकं जवळ घेतात मकाय भाऊ चेकाळतोना,कधी नाय मिळलं आणि गटकन गिळल आसी आवस्ता झाली याची
भावा तुझा रोस्ट बिगबॉस पाहून ठरवलेला आहे....छोटा पुढारी आता बिग बॉस मध्ये आहे...ग्रामीण भागात आंनी त्याच्या आजूबाजूला असलेली मानस याचा प्रभाव त्याच्यावर पडलेला आहे...आणि सूरज चव्हाण यांच्याशी त्याची बरोबरी करू नका....
@@Spyreact तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक ह्या फालतू कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात,...इथल्या किती लोकांनी ऑलिम्पिक बघितले, किती लोकांना हॉकी चे खेळ माहीत आहेत, एक गोल्ड मेडल मिळवता आले नाही भारताला, आपल्या VIEWRES ना थोड सांगा, बाकीचे देश कुठे आहेत आणि आपण....
@@goannashik बिग बॉस एवढा ज्ञानवर्धक कार्यक्रम टीव्हीवर दुसरा आहे का.? तो ऑलिम्पिक सारखा फालतू कार्यक्रम कशाला पाहिजे.? आणि ती ऑलिम्पिकची पदकं काय चाटायची काय.? काय राव गोवा नाशिक, ज्ञानी विचारवंत माणसं घडवणारा एवढा महान कार्यक्रम त्याला तुम्ही नाव ठेवता.? हजारो गाढव तो कार्यक्रम बघतात म्हणजे तो महानच असणार ना.!
@@goannashik ज्याचा त्याचा आवडीचा भाग आहे तो तुम्ही एखाद्याने काय बघाव काय बघू नए हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे तुम्हाला नसेल पटत तुम्ही नका बघु 😔 पण हो ऑलिंपिक बद्दल आणि इतर विषयांवर सविस्तर बोलण्यासाठी माझे दुसरे चॅनेल गोष्ट छोटी डोंगराएवढी आहे क्रुपया ते बघा त्यावर बिग बॉस सोडून इतर सर्व गोष्टीवर तज्ञाना मी बोलायला लावत असतो 🙏
@@Spyreact हीच शोकांतिका आहे , मी पण एक सीझन बघितला 2021 चा पण नंतर विचार केला आपल्याला काय भेटल, लोकांची भांडण बघून आपल्या जीवनात काय बदल घडला,..भाऊ तुझ चॅनल आहे तू मेहनत घेत आहे, पण समोरची बघणारी जनता ही निव्वळ बेरोजगार आहे, स्त्रिया आहेत, तरुण आहेत,..,.. एक दिवस असा येईल चीन, युरोप, अमेरिका वगैर आपला game करतील आणि आपल्या हातात शरण जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही...
ह्याच शोक म्हणजे बाई चा नाद आणि अरबाज आणी वैभव ची चाटायची आणी बायांना शिवायचं
ह्याच्यावरच आणखी २-३ बनवलं तर जास्त आवडेल 😂😂😂😂 already 7-8 वेळा हा व्हिडीओ पाहिला 😂😂😂
निक्की, अरबाज, वैभव आणि जान्हवी या चमच्याना पण रोस्ट करना 😂😂
बी बी ने कुठल्या शेतातून हे वांग तोडून आणलं कोण जाणे उथळ पाण्याला खळखळाट फार
मराठा आरक्षणावर हे बुटक डुक्कर बोललं होत आणि नंतर व्हिडिओ डिलीट केला या नुन्नी ने
याला खासदारकी निकला दरम्यान ABP news वाल्यांनी याला शेमन्यला त्यांनी घंटा वाजवायला तेवला होता😂
हे बेन मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला नुनी
भावा कडक बनवलास व्हीडिओ. बोलणारे बोलत राहतील. तू तुझं रोस्ट सुरू ठेव. मराठी माणूस भावनिक आहे. हिंदीत बघ रोस्ट करतांना व्यक्ती बघितली जात नाही.
Ly Haslo dada next number niki pahije rav 😂😂😂😂😂
एक नंबर भावा तू किरकोळ काढलीस याची अजून ghalvay पाहिजे होतीस
आपण बघतो समाजात थोडं व्यंग असणाऱ्या मला पासून मुली लांबच असतात आणि इथ या दोघी त्याला इतकं जवळ घेतात मकाय भाऊ चेकाळतोना,कधी नाय मिळलं आणि गटकन गिळल आसी आवस्ता झाली याची
अहो तुंबल आहे सारखं चिटकेत आहे पोरींना
एक नंबर भावा सही रोस्ट केलास ह्याला साला व्होडाफोन चा छोटा रिचार्ज आहे हा 10 चा एक कॉल लावला की संपला
Lai kadakkkk dada ekch number 😂😅
एकच व्हिडिओ पहिला आणि लगेच subscribe नाद खुळा भावा 😅
धुतलं रे बुठरण्याला....😂
@@Khar_bolnar खरं बोलणार.... खरचं राव तू खर बोलला...
खुप भारी ह्याला रितेश सरांनी नाही झापलं आज 😂
बारकं म्हणून बाया ह्याला जवळ घेत्यात ह्याच मन बाया बघुन जास्त चिटकतय हे बेणं विशेष करून निकी तांबोळी ह्यांच्या पासून सावध रहा
बाईईईईईईईईईई ____किती ते 😂
त्याला निकी ची काम कराला आवडले 🤣🤣🤣
Are ha छोटा nuni छोटी विचार छोटे बुद्धि छोटी ha je kay bolto te sagl छोट 😅😅😂😂
Bhari भावा टायटल आवडल आणि तो छोटू नावाला साजेशी घान करतोय बिग बॉस मध्ये
End ekdum khatarnak ❤️🔥❤️🔥👊👊kdk editing💥💥 video peksha edits avdle🥹mhnje video pn chhan ahe but editing 😘🫠🤩
छोटा पुढारी ❌ अब्दुल 1:51
सूरज एक व्हिडिओ बनाव भाई खूप चांगला खेळतोय तो त्याला famous kr
बटलर शेठ करपून निघाले 😂😂😂😂दया करावी त्यांच्यावर 😂
आमदार पाटला या छोट्या मुतारी ने 😂😅
1 नंबर भाऊ बरोबर ह्याचि डांग मारली
उंचीने कमी असेल तर चालेल परंतु माणसाची घनश्याम सारखी मनाची उंची ठेंगू नसावी.
Big boss cha itka khara avaj show madhe pan nahi ahe 😂😂😂
निक्की तुंबलेली
😂😂😂😂😂 EK No. bhava
फुल कडक भाई🤣😜
Butka darode la haklun dya, rajkarni aahe, ritesh deshmukh pan rajkarni aahe, sharad pawar ne ritesh la vinanti keli asnar yala winner banva mhanun kahihi layki nastana
kay video banvlas bhava ... JAbardastttt👌✌
सुपर रोस्ट केला ह्या छोट्या पुढारीला... फक्त सूरजला नका रोस्ट करू... मनाचा सच्चा माणूस आहे सूरज...
अज्जिबात नाही सूरज भाई 💯♥️✨
मला title वाचून खूप हसु आले 😂😂😂😂
जान्हवी,Nikki,arbaaz, vaibhav यांना पण roast करा
Akshay minati 🤣👍
Hello 👋
Only Suraj Chavan ❤
लय जळतात राव बारक्यावर ,,त्याच वय आहे समजून घ्या
एक दिवस हा निक्की ची चड्डी पण धुईल 😅😅
Bhai 1 video tumchyawar banwa kadhi tari swatala rost karun bagha
Vaise iadea bura nhi hai😂😂
😂😂😂😂😂 हसून हसून जीव जायची वेळ आली
एक नं ❤😂
1)बैलभव
2)हगबाज
मुतारीच पुन्हा एकदा review करावं..लाचार आणि आंबट-भाऊ...बाईईई..😂😂😂
Akshay Bhai As Per Me You Are Excellent Roaster Tu Roasting Channel Khol Full Time Chukicha Joner Nivadlay Tu 👍✨✨✨✨
राज ठाकरेला बिग बॉस मध्ये घ्या😂
जबरदस्त🎉🎉
Bhau White lightning vadhav thodi❤
khup bhari akshay.... proud of you bro...
*वा वा एकदम मस्त टायटल..😂😂😂*
तो बिग बॉस मध्ये गेला तु कुठे त्याची बरोबरी करतोय मित्रा टिका कर वांग्या, उंदीर हे बरोबर आहे का 😊
@@bjadhav71 बरेबर आहे
4 log ghe Bhai rostig madhe 😂😂
निक्की रोस्ट करा😂 4:49
Bhai vangya mule tula subscribe kela me ..khup irritating ahe to
एखाद्याला नाव ठेवणं खूप सोपं असतं म्हणून जरा आतीच होतयं एखादा मराठी माणूस वर चालला की त्याचे पाय ओढणारे आलेच दुर्दैव महाराष्ट्राचे
अरे बाबा Roasting हा Content प्रकार आहे हिंदीमध्ये पण करतात तेच
@@Spyreact असु दे थंबनेल बघून थोडा विचार केला तर बरं होईल
याला roast kara chanel walyla
@@kdmyaatraspecial mutari ch ahe ti maratha virodhi.. Aukaat nastana kahi pn uddog kele ki tyachi mati ch hote✅
@@djyrtsfwo91648 शेवटी आलाच का जातीवर
मी फक्त एकच जात मानतो ती म्हणजे हिंदू
भावा तुझा रोस्ट बिगबॉस पाहून ठरवलेला आहे....छोटा पुढारी आता बिग बॉस मध्ये आहे...ग्रामीण भागात आंनी त्याच्या आजूबाजूला असलेली मानस याचा प्रभाव त्याच्यावर पडलेला आहे...आणि सूरज चव्हाण यांच्याशी त्याची बरोबरी करू नका....
सूरजच्या पायाची धूळ पण नाहिये तो बाहेर त्याने काय केल काय नाही केल माहीत नाही पण आता नक्किच्या पाया पडताना दिसतोय तुमचा so Called पुढारी 😂😢
@@Spyreact तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक ह्या फालतू कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात,...इथल्या किती लोकांनी ऑलिम्पिक बघितले, किती लोकांना हॉकी चे खेळ माहीत आहेत, एक गोल्ड मेडल मिळवता आले नाही भारताला, आपल्या VIEWRES ना थोड सांगा, बाकीचे देश कुठे आहेत आणि आपण....
@@goannashik बिग बॉस एवढा ज्ञानवर्धक कार्यक्रम टीव्हीवर दुसरा आहे का.? तो ऑलिम्पिक सारखा फालतू कार्यक्रम कशाला पाहिजे.? आणि ती ऑलिम्पिकची पदकं काय चाटायची काय.? काय राव गोवा नाशिक, ज्ञानी विचारवंत माणसं घडवणारा एवढा महान कार्यक्रम त्याला तुम्ही नाव ठेवता.? हजारो गाढव तो कार्यक्रम बघतात म्हणजे तो महानच असणार ना.!
@@goannashik ज्याचा त्याचा आवडीचा भाग आहे तो तुम्ही एखाद्याने काय बघाव काय बघू नए हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे तुम्हाला नसेल पटत तुम्ही नका बघु 😔 पण हो ऑलिंपिक बद्दल आणि इतर विषयांवर सविस्तर बोलण्यासाठी माझे दुसरे चॅनेल गोष्ट छोटी डोंगराएवढी आहे क्रुपया ते बघा त्यावर बिग बॉस सोडून इतर सर्व गोष्टीवर तज्ञाना मी बोलायला लावत असतो 🙏
@@Spyreact हीच शोकांतिका आहे , मी पण एक सीझन बघितला 2021 चा पण नंतर विचार केला आपल्याला काय भेटल, लोकांची भांडण बघून आपल्या जीवनात काय बदल घडला,..भाऊ तुझ चॅनल आहे तू मेहनत घेत आहे, पण समोरची बघणारी जनता ही निव्वळ बेरोजगार आहे, स्त्रिया आहेत, तरुण आहेत,..,..
एक दिवस असा येईल चीन, युरोप, अमेरिका वगैर आपला game करतील आणि आपल्या हातात शरण जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही...
Kdk
Vatanyacha Dana 😂🤣😅
1:54 😂
Gully Galli kon toh tyala ghe bhava remand madhe😂😂😂
मी कुठेतरी वाचलं कॉमेंट की याने निक्की ची चिक्की पहिल्यापासून हा पर येडा झाला तिथेच पिंगा घालायला लागला.
What's no ky ahe
Balancha task madhe, hyalach bal mhanun eka team la dyayla pahege hota.
Wad Ki wad 😂😂
Khup chan he barak navala pudhari ahe,tyala kay swatachi मतं nahit
Dada plz double bnva na ya vr vedio
मुतारी 😂😂😂😂
Ghanshyam❌maachar bocyacha✅
Aaj Saturday aahe tr please aajchi ji chavadi hoil n live ti delete nka kru Akshay sir please karn mla vel nahiye bghayla please please tumchya channel vr tashich rahudya mhnje mi udya bghen please mazi comment vachli tr reply dya nkki
As a RUclipsr जर तुला एवढी गोष्ट समजत नाही की bigboss किंवा कोणत्याही Reality show मध्ये सगळं Scripted असतं तरी सुधा तु त्याला Rosting केल....
As a youtuber mi pan tumhala sangto bigg boss scripted nst!!!!!
Atlist bigg boss marathi scripted nahiye
@@Spyreact amazing.....
Next number Tambhyacha 😂
Hey ghanshyam la hey week madhe kadhun taka😂
1नबर भावा
1 no bhau
तुम्हाला नुसते नांव ठेवायचं काम आहे
Amrutach channels gelet bigg Boss roasting chya nadat. Sambhalun
अर्धवट माहिती घेऊन गप्पा नका मारत जाऊ सकाळीच तासभर बोललो आहे आम्ही, आधी पूर्ण माहिती घ्या मग बोला, 😂काहीतरीच आपल
@@Spyreact mg chalu dya. Shubheccha
बाईचा नाद लय बेकार😂
Next Plastic material
गौतमी पाटलाला....😅😂😂😂
Nice try 👍 keep it up buddy 💯
😂😂hilarious
Ekdamm kadkkkk 🔥😂🤣
😂😂😂 choti mutari 😂😂
Lay haslo rav😂😂😂😂
Ek no. Roasting 😂😂😂
Nikki Tamboli
Bhai must😊😊😊
😂😂😂😂😂avdly,,
Next number iss baiiiii😂
Bhava tu politician la roast krych chalu kr.
😂😂😂
Karplel version 🤣
😂😂😂😂😂right 👌👌👌👌👌🥰
Bhava kadlas yachi sagli😂
Must😂😂
👍
Chhota mutari tutari mutari cha manus aahe tyala haklun dya please
सुरजला सपोट कर भावा
विषय आहे का?