श्री संत गजानन महाराज शेगाव मंदिराकडे जाणारी दर्शन रांग व सुविधा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024
  • श्री संत गजानन महाराज शेगाव मंदिराकडे जाणारी दर्शन रांग व सुविधा मंदिरात जात असताना भक्ताना ऊन लागू नये म्हणून वरून पूर्णपणे सिमेंट काँक्रीट चा स्लॅब आहे आतून जात असताना पंखे व कुलर , फार मोठे असे पादत्राणे स्टँड, आर ओ चे थंड पाणी उपलब्ध आहे , लहान मुलांना पाजण्या साठी स्वतंत्रपणे खोल्या आहेत मंदिर परिसरात भक्तांना ऊन लागू नये म्हणून कायमस्वरूपी मंडप उभारलेला आहे दर्शन रांग फार शिस्तीने पुढे जाते आणि सेवाधारी मंडळी सगळ्यांच्याच मदतीसाठी आपुलकीने काय हवे माऊली असे विचारून मदत करत असतात यापेक्षा वेगळी काय अपेक्षा देवस्थानच्या ट्रष्टी कडून करावी
    त्यांना माझ्याकडून लाख लाख नमस्कार#mandir #indiadaulat

Комментарии • 4

  • @achalanarkar6849
    @achalanarkar6849 26 дней назад +3

    ओम जय श्री श्री गजानन महाराजाय नमः

  • @JyotiNikam-m5w
    @JyotiNikam-m5w 12 дней назад +1

    जय गजानन माउली

  • @sunitadevkate3876
    @sunitadevkate3876 25 дней назад +2

    श्री गजानन गजानन महाराज की गण गणात माझी इच्छा पूर्ण करा❤

  • @shashankkulkarni2300
    @shashankkulkarni2300 21 день назад +2

    जय गजानन