छान माहिती सांगितली.... परंतु मला हे नाही कळलं रूम किती वेळाने मिळाला कारण मला आजपर्यंत दोन ते अडीच तास खर्च करावे लागले आहेत... त्यामुळे तेवढीच एक अडचण शेगावला जाणवते...❤️
विश्वाचा पोशिंदा परम पिता परमेश्वर श्री विठ्ठल यांना मंदिर परिसरात उन्हातन्हात उभे केल्याचे दिसतं आहे ... भगवंताच्या डोक्यावर साधी छत्री नाही.... आणि गजानन बाबा साठी श्रींची दर्शन रांग...लहान मुलांना बाबाची माहिती समजून सांगण्यासाठी श्री गजानन बाबांनी कोणता ग्रंथ लिहिला, कोणता अभंग लिहिला, कोणते प्रवचन केले, कोणते निरूपम केले याबद्दल माहिती द्यावी... तसेच गजानन बाबा चिलीम ओढत होते म्हणजे काय करत होते... चिलीम म्हणजे काय... त्यात काय असते.. असे प्रश्न मुलं विचारतात तरी याची कृपया माहिती मिळावी ही विनंती..
खूप सुंदर
Thank you
Khup chan mahiti
Thank you!
जगातील सर्वात सुंदर मंदिर गजानन महाराज यांचे गण गण गणात बोते ❤❤
❤❤❤❤❤
Khup chan video... Chan mahiti milali
Thank you
गुरु गजानन नमो नमः
❤
Very nice andclean beautiful DEVSaTHAN inBuldhana District.. mahaprasaad is very nice..itiis wonderful.
अगदी इत्यंभूत माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
Thank you 🙏
😊😊
@@SK-11141
@@SK-11141जेवण फ्री आहे का
Anand vihar peksha , visiva bhakt niwas ha khup motha ahe ani visava bhakt niwas pasun anand sagar khup javad ahe.
खूपच छान माहतीपूर्ण व्हिडिओ होता❤
Thank you
खूप छान माहिती दिली..धन्यवाद
Thank you
Khup chan mahiti dili ahe. One stop solution
Thank you
खूपच छान माहिती दिलीत. तुम्ही दिलेल्या माहितीमुळे शेगाव मध्ये गेल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. धन्यवाद
Thank you
That was really Helpful
Thanks.....
You're welcome!
खूपच छान माहिती दिली तुम्ही 🙏
Thank you
JAI GAJANAN JAI SHREE GAJANAN MAHARAJ 🙏🙏🙏🙏VERY NICE INFORMATION 👍
Thank you!
Khup chan information dili
Thankyou
🙏🏻🙏🏻 फारच छान 🙏🏻🙏🏻
Thank you
धन्यवाद संपूर्ण माहिती दिली आहे
Thank you tai 🙏
खूप सुंदर
बाय तुझा आवाज ऐकू फार फार सुंदर माहिती दिलीस आपणास नमस्कार स्वामी समर्थ चीनने धन्यवाद
खुप व्यवस्थित माहीती दिलीत आपण मी २१जानेवारी ला जातोय या माहीतीचा खुप उपयोग झालाय....धन्यवाद ताई🙏🙏🙏
Thank you
Khup chan vlog
Thank you
श्री गजानन महाराज प्रसन्न श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. जय गजानन श्री गजानन 🌺🙏🌺🙏🌺🙏
माहितीपूर्ण व्हिडिओ 👍👌🙏
Thank you
Khup sunder didi excellent ❤❤
Thank you
Chan video aahe Tai
Thank you
Khup.chan mahiti dilis
Thank you!
Good job,..
Thank you
🎉jai Gajanan 😊
Very beautiful information
Thankyou
Khup sundar
Thank you
Paratana Ratri 2 am chi train aahe tar auto bhetate ka
Bhakt niwas chya baher autos astat, tyanna agodar evening la sangun theva mahanje te ratri pickup karaila yetil
Vaah msta
Thank you
खुप छान माहीती
Thank you
Nice information 😊👏👍
Thank you!
Nice ❤️
Thank you!
मि 13 ला सकाळी 10 वाजता तिथ पोहोचनार आहे 14 तारीख रात्रि पर्यन्त च पलान सांगा🙏
Shegaon madhil tumche sarv baghun hoil
khup chan video zhalay! tula khup khup shubhechha.
Thank you!
Room online book karu shakto ka?
Nahi
India madhil sarvat chhan & genuine devasthan mhanje shegaon
Barobar dada
मुबई हून शेगाव Ac स्लीपर ने येऊन एक ते दोन दिवसानंतर मुंबईचा परतीचा प्रवास कसा करायचा?
Shegaon varun ratri chi sleeper train aahe mumbai sathi
छान माहिती
Thank you
रूम भाडे किती आहे
Video madhe mi purn mahiti dili aahe... Krupaya video baghava
Per person sadharan kiti exp aala
Per person around 2000-2500 hotat
Chhan
Thank you
तुम्ही कोणत्या महिन्यात गेला होता?
September
छान माहिती सांगितली.... परंतु मला हे नाही कळलं रूम किती वेळाने मिळाला कारण मला आजपर्यंत दोन ते अडीच तास खर्च करावे लागले आहेत... त्यामुळे तेवढीच एक अडचण शेगावला जाणवते...❤️
Amhala 1 taas lagla anand vihar sathi
मी उद्या जातोय 7/11/24 ला 9.10 ची train आहे
आभारी आहे मी तुमचा स्वामी कडे प्रार्थना करेन तुमच्या साठी
Thank you
Great information, are there any online booking process for rooms in dormitory?
There is no online booking there
Anand Sagar ajun suru nahi zala ka, tumachi information Khup chhan ahe
Anand sagar ajun suru nhi jhale
Thank you
मॅडम तुमचा आवाज खूप गोड होता
Thank you
Advance booking nhi ka krta yet room bookings
Nahi
विडिओ छान वाटला .माहूर देवी जाणे किती तास लागतात
Mahur devi la azun amhi gelo nhi. Yavkarch to video tayar karu
Online booking होते का तिथे ?
Nahi
Second day tumhi room book kele hote ka karan second day tumhi ratri nighalat please advise mi pan 2 day 1 night sathi plan karat aahe
Ho second day la hi room book keleli
आनंद सागर चालू आहे ka
Azun chalu nahi jhale
Room 12 ghante ke liye milti hai kya 24 ghante keliye
24 hrs
Room booking aadhich karavi lagte ka tithe jaun miltat
Tithe jaun room book karta yete
मला पण दर्शन करायचा आहे मंदिर पर्यंत फार चालायला लागते का पायात पोलियो आहे
भक्त निवास बस स्टांड वरुन मंदिरा पर्यंत १० मिनिट लागतात. पुढे भक्तांची रांग असते पण तुम्ही सेवेकरीला विनंती करुन पुढे जाऊ शकतात.
भक्त निवास बस स्टांड वरुन मंदिरा पर्यंत १० मिनिट लागतात. पुढे भक्तांची रांग असते पण तुम्ही सेवेकरीला विनंती करुन पुढे जाऊ शकतात.
@SK-11141 धन्यवाद
Anand sagar suru jhale aahe ka..?
Nahi
रात्री
विश्वाचा पोशिंदा परम पिता परमेश्वर श्री विठ्ठल यांना मंदिर परिसरात उन्हातन्हात उभे केल्याचे दिसतं आहे ... भगवंताच्या डोक्यावर साधी छत्री नाही.... आणि गजानन बाबा साठी श्रींची दर्शन रांग...लहान मुलांना बाबाची माहिती समजून सांगण्यासाठी श्री गजानन बाबांनी कोणता ग्रंथ लिहिला, कोणता अभंग लिहिला, कोणते प्रवचन केले, कोणते निरूपम केले याबद्दल माहिती द्यावी... तसेच गजानन बाबा चिलीम ओढत होते म्हणजे काय करत होते... चिलीम म्हणजे काय... त्यात काय असते.. असे प्रश्न मुलं विचारतात तरी याची कृपया माहिती मिळावी ही विनंती..
He Kay lihile kalalech nahi😂😂😂😂
Mitra tu ek weles shegaon la ye tu je bolto ahe tyacha tula paschataap hoil
Ho na@@santoshsahasrabudhe450
आम्ही विचार करतोय आज जाण्याचा रत्रव
Ixigo app var tumhala train che timing kalel
सीएसटी ते शेगाव ट्रेन चे भाडे किती आणि कपल ला भक्त निवास मधे रुम मिळेल का बाकी वलाॅग सुंदर बनवलाय.
Sleeper class around 400 per person aahe ani couples la room milte... Fakt Identity proof sobat theva
शेगाव भक्त निवासामध्ये आपण ३ दिवस राहू शकतो का? एकदा रूम बुक केल्यानंतर त्याच रूम मध्ये ३ दिवस राहू शकतो का?
Ho rahata yete
Room ch online advance booking karta yete ka
Nahi
पुणे येथून कधी आहे ताई
दर्शनाला इ-पास कसा काढता येतो ?
Shegaon la e-pass suvidha nahi aahe
Riksha che kiti paise hotat 3 dharshan stalache
150 to 200
What is check in and check out timming?
Check in: Anytime
Check out: After completing 24 hrs
Single la room milte ka bhakta nivas madhe
Single person la room nhi milat bhakt niwas madhe.... Pan hall madhe bed book karu shaktat
भक्तनिवास बुकिंग ऑनलाईन करण्याची सुविधा आहे का?
Nahi