जान्हवी च्या मॅडमची कम्प्लेंट 👩‍🦰👩‍🦰 | Dhananjay Powar DP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • नमस्कार मंडळी
    जान्हवी च्या मॅडमने काय कम्प्लेंट केली आहे नक्की बघा👩‍🦰.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    "या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
    • "या जेवायला" | काल आपल...
    आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
    • या नंदा आणि नंदेंची पो...
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.youtube...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास... |
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #vlog

Комментарии • 45

  • @rvlogs8576
    @rvlogs8576 Год назад +7

    जेव्हा ही मुलं मोठी होतील आणि हे व्हिडिओ पाहतील ना त्याच्यासाठी एक वेगळीच पर्वणी किंवा वेगळाच अनुभव असेल लहानपणी चा छानच एकदम❤...👌👍

  • @vichardharayt9933
    @vichardharayt9933 Год назад +28

    दादा... तुम्ही सेम जानूसारखं लहानपणी डांबरट असणार... हर्षा बिचारा वहीनीसाहेबांवर गेलाय... गुणी हर्षा बाळ❤😂🎉

  • @nilamgokhale8496
    @nilamgokhale8496 Год назад +25

    Janhavi la baghitlae ki same dada tumhi vatata ti same tumchya sarkhi ahe bindhast ekdam comedy ani harshu tyachya mother sarkha ahe shant lajalu kami bolnara mast janu mala khup avadte ❤❤

  • @saritagore5072
    @saritagore5072 Год назад +9

    पिंकी ताईची भाची शोभते जानू 😅😅

  • @marthibibleteaching
    @marthibibleteaching Год назад +18

    जानव्ही बेटा, सर तुझा पण व्हिडिओ पाहत असतील, तू सरांना डायरेक्ट ''चाप्टर" म्हणून म्हटली😮😂

  • @renukakatkar2511
    @renukakatkar2511 Год назад +8

    लय दिवसांनी जान्हवी चा विडियो आला ❤❤😊

  • @atishghante1658
    @atishghante1658 Год назад +3

    Super lovely your any videos Hartley like you and your team super ❤️
    #Atishghante#

  • @ReemaSortw
    @ReemaSortw Год назад +4

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात पण तुमच्या ताईंचा खूप आवाज चांगला आहे त्यांच्यावर खूप जास्त व्हिडिओ कडा खूप

  • @GANESHNANGARE-gx8xs
    @GANESHNANGARE-gx8xs Год назад +3

    Dada tumcha muli la baghun mala maja bhachi chi atvan ali same tumja muli sarkhi ahe masti khor❤ani udya 1 sept la tija bdae hi ahe❤❤

  • @faizalbargir9419
    @faizalbargir9419 Год назад +3

    जान्हवी च क्या खरं नाई आत्ता सर न व्हिडिओ बघितलं कि झालं 😂😂😂

  • @tejashreemandale5437
    @tejashreemandale5437 Год назад +2

    Janu and हर्ष so cute

  • @ReemaSortw
    @ReemaSortw Год назад +1

    ताईला व्हिडिओमध्ये घ्या तुमच्या ताईचा खूप आवाज चांगला ताईला व्हिडिओमध्ये घेता येईल चा आवाज खूप छान

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад +2

    Janavi laybhari hushar aahe tichha video khup chhan mast laybhari aahe

  • @BDO498
    @BDO498 Год назад +3

    गुजराती मारवाडी पोल्युशन सोबत तुमची अट्याचमेंट छान आहे इचलकरंजीत... 😂😂😂 अशी ट्रेंड आहे मटण रस्सा तेन घेऊन जा ना डिकरी ला भाभी जी ला 😂😂

  • @rupalikulkarni1450
    @rupalikulkarni1450 10 месяцев назад +1

    Khupch chan

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 Год назад +7

    औरंगाबाद ला नाही छत्रपती संभाजीनगर ला🚩

  • @sanjaygarad3109
    @sanjaygarad3109 Год назад +11

    पटवुन सांगायला डिपी तुझ्यावर गेली😂😂

  • @omkeshpchavan6912
    @omkeshpchavan6912 Год назад +4

    जानू च्या आवाजातले गाणे एकदा लाइफ करा तिचा आवाज खूप भारी आहे

    • @rajeshkuchekar2190
      @rajeshkuchekar2190 Год назад +1

      मी पण तिच्या आवाजाच्या प्रेमात पडले 👌👌👍 खूप गोड आवाज आहे

  • @poojadeshawarethoke
    @poojadeshawarethoke Год назад +1

    Aawaj layi bhari

  • @ranjitmane9345
    @ranjitmane9345 Год назад +2

    Super

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Год назад

    Ek number

  • @chaitanyajadhav8237
    @chaitanyajadhav8237 Год назад +2

    औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर

  • @anishanarkar6
    @anishanarkar6 Год назад +1

    Dhananjay kaka plizzs रोज kiva 2 divsatun एकदा video takana khup vatt bghto aamhi

  • @arjunep4619
    @arjunep4619 Год назад +2

    Janu english medium la aahe ki marathi la plz replay

  • @aishwaryapatil9951
    @aishwaryapatil9951 11 месяцев назад +1

    He jangid family ahe ka dada??

  • @Alhumuddin
    @Alhumuddin Месяц назад

    Mama vatte janu dp dadchi mulgi aahe same tumchya sarkhi distey

  • @SunilSonar-f3z
    @SunilSonar-f3z 5 месяцев назад

    सर लय चापटर😂

  • @pravinlokre3101
    @pravinlokre3101 5 месяцев назад

    भावा तुझि पोरगी पण तुझ्यासाखिच होणार

  • @prajaktaute5258
    @prajaktaute5258 Год назад +2

    Aurangabad nahi Ch sambaji Maharaj nagar

  • @rasikanandgaonkar6566
    @rasikanandgaonkar6566 Год назад +1

    जान्हवी तुमची खुप सुंदर आहे

  • @manojpowar6778
    @manojpowar6778 Год назад +2

    Copy karay kawa shiknar mhn😅😅😅😅

  • @infoxyz7578
    @infoxyz7578 Год назад +4

    Kuth jail tith aag lavachv ka sodnar nahi😂😂😂

  • @rambhiav2141
    @rambhiav2141 11 месяцев назад

    मटनाचा बेंत कर धनू भाऊ

  • @priteshabgulvlog6159
    @priteshabgulvlog6159 Год назад

    Copy karay kevha shiknar😂😂😂👍👍

  • @sachinlokhande8231
    @sachinlokhande8231 Год назад +1

    दादा भूत आहे का जगात

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Год назад +1

    😂😂😂😂

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад

    😅😅😅😅😅😅

  • @pallavibiradar35
    @pallavibiradar35 Год назад +1

    This is Sutar family.

  • @vedasfuntime3289
    @vedasfuntime3289 Год назад

    Carbon copych ahe

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 8 месяцев назад

    बास कर तुझा फालतूपणा

  • @sumitdesai5584
    @sumitdesai5584 Год назад +1

    Madam chan ahet