रोशन तुला मिळालेल्या प्रमोशन बद्दल तुझे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.💐💐👌👌👍👍 रोही ताईंनी सुकन्या योजना बद्दल जो प्रश्न विचारला आहे तो एकदम रास्त आहे. समजा मुलगी जरी अठरा वर्षानंतर पळून जावो अथवा घरच्यांच्या मर्जी ने लग्न करून जावो जर तिला नवऱ्यानेच तिच्यावर दबाव आणून ते पैसे काढून घेतले तर अशावेळी ना मुलगी काही करू शकते ना आईवडील. सरकारने या गोष्टीचा विचार करून त्यावर सर्वमान्य तोडगा काढावा ही अपेक्षा.😊
एवढ्या लवकर तू आणि तुझी बायको हा विचार करता. हे बर नही आधी काय होईल त्या नंतर विचार करा. राग नको समजून घे माझी फक्त एक मुलगी आहे. 🙏🏻🥳👍🏻👌🏻👌🏻कोण्ही येउदे फक्त तुझी फॅमिली पण आणि तुम्ही दोघे खूश राहा. ♥️🌹
पहिल्यांदा तुझे अभिनंदन मुलींनसाठी छान योजना आहे माहिती पण छान दिली पण विहिनीचा जो प्रश्न आहे तो पण विचार करण्या सारख आहे तुझ ही म्हण पटल दोघाची सही हवी आवडला विडियो
अभिनंदन 💐 रोशन तुला व आशिषला खूप खूप शुभेच्छा 💐💐खूपच छान..प्रोमोशन झालं 👍 अदितीचा प्रश्न ऐकून थोडं चकितच झालो व हसू पण आलं .... हो मुलगी पळून गेली तर...? राजापूरच पोस्ट ऑफिस मिळूदेत म्हणजे सहज भेटता तरी येईल...! TC..धन्यवाद.. 🚩🚩
Dada maji mulagi 12 varsha chi aahe...mi 4 years paise bharale nahi pan mi tya divshi postat geleli hoti teva tyani mala sagitale 1 lakh rs jama jhalet...pan mala aata bharaya che aahe aata mi bharu sakte ka????
माझे बाबा राजापूर पोस्ट ऑफिस मध्ये कामाला होते .बरेच वर्ष झाली राजापूर पोस्ट ऑफिस पाहिले नव्हते पण रोशन दादा तुम्ही काढलेल्या व्हिडिओ मुळे राजापूर पोस्ट ऑफिस पाहता आले. धन्यवाद आणि तुमचे अभिनंदन 💐🙏
रोशन तुला मिळालेल्या प्रमोशन बद्दल तुझे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.💐💐👌👌👍👍
रोही ताईंनी सुकन्या योजना बद्दल जो प्रश्न विचारला आहे तो एकदम रास्त आहे. समजा मुलगी जरी अठरा वर्षानंतर पळून जावो अथवा घरच्यांच्या मर्जी ने लग्न करून जावो जर तिला नवऱ्यानेच तिच्यावर दबाव आणून ते पैसे काढून घेतले तर अशावेळी ना मुलगी काही करू शकते ना आईवडील. सरकारने या गोष्टीचा विचार करून त्यावर सर्वमान्य तोडगा काढावा ही अपेक्षा.😊
हो...
धन्यवाद...
अभिनंदन मित्रा 🎉
धन्यवाद...
कमित कमि किती वर्षाच्या मुलींना ही योजना चालू आहे
अभिनंदन रोशन भावा
खूप खूप धन्यवाद...
भावा वहिनीने एक नंबर क्वेश्चन विचारला तुला
😄😊
खूप खूप अभिनंदन,अशीच प्रगती होईल.भु भु ची पिले खूप गोड.
धन्यवाद..
अभिनंदन भावा
धन्यवाद ❤️
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 रोशन भाऊ आणि आशिष भाऊ आपणास पदोन्नतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
धन्यवाद ❤️❤️
हार्दिक शुभेच्छा अशीच तुझी प्रगती होवो
धन्यवाद ❤️❤️
भाऊ तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुझे व्हिडिओ मी खूप दिवसापासून बघतोय छान व्हिडिओ असतात मी सुद्धा पोस्ट ऑफिस मध्ये जॉब ला आहे
PA आहे
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि वहिनींचा प्रश्न अगदी बरोबर आहे.
धन्यवाद
अभिनंदन भावा 💐💐💐
धन्यवाद
Congratulations dada❤
Thanks ❤️❤️
Congratulations Roshan da 💐🎉🎊😍
Thanks ❤️
अभिनंदन ❤
धन्यवाद ❤️
रोशन दादा & आशिष दादा अभिनंदन 🎉🎊
धन्यवाद ❤️❤️
Nice.Congratulations bro
Thank you so much ❤️
एवढ्या लवकर तू आणि तुझी बायको हा विचार करता. हे बर नही आधी काय होईल त्या नंतर विचार करा. राग नको समजून घे माझी फक्त एक मुलगी आहे. 🙏🏻🥳👍🏻👌🏻👌🏻कोण्ही येउदे फक्त तुझी फॅमिली पण आणि तुम्ही दोघे खूश राहा. ♥️🌹
खूप खूप धन्यवाद... ❤️
आई वडील यांना मिळायला हवे 👍👍
👍👍
Congratulations bhava🎉🎉
Thanks ❤️❤️
Congratulations 🎉
अभिनंदन खूप खूप शुभेच्छा प्रमोशन साठी. आणि हो तुम्हाला राजापूर च मिळेल 101% काळजी नाही करायची.
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
Thank you🙏
Thank you so much 🙏
पहिल्यांदा तुझे अभिनंदन मुलींनसाठी छान योजना आहे माहिती पण छान दिली पण विहिनीचा जो प्रश्न आहे तो पण विचार करण्या सारख आहे तुझ ही म्हण पटल दोघाची सही हवी आवडला विडियो
खूप खूप धन्यवाद
Chan blog aahe ❤❤
Thanks ❤️
अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
तसेच वहिनींचा प्रश्न अगदी बरोबर आहे.विचार करण्यासारखा आहे.
धन्यवाद.. ❤️
जर मी महिन्याला 1000 रु भरतोय पण मला आता महिन्याला 1000 वाढवून 2000 भरायचं आहेत तर अस करता येत का ...??
सुकन्या मध्ये तुम्ही कितीही रक्कम जमा करू शकता...
एका वर्षात 1.5 लाखापर्यंत...
महिना 2000 पण चालेल...
रुही खूप चांगला प्रश्न ❤
❤️
Ky kadak prashna vicharla aahe bhai tula vahinine
😁
Congratulations
Thanks ❤️
अभिनंदन 💐 रोशन तुला व आशिषला खूप खूप शुभेच्छा 💐💐खूपच छान..प्रोमोशन झालं 👍
अदितीचा प्रश्न ऐकून थोडं चकितच झालो व हसू पण आलं .... हो मुलगी पळून गेली तर...?
राजापूरच पोस्ट ऑफिस मिळूदेत म्हणजे सहज भेटता तरी येईल...!
TC..धन्यवाद.. 🚩🚩
खूप खूप धन्यवाद ❤️
Dada aaj mi vahini la bagitle virarla lagnala aali hoti vrushali parvadi chya
🤗☺️
Chagla prashn vicharla vahinine 😊
धन्यवाद
Bpm la salary kiti aahe
ruclips.net/user/shortsUBBdpdEPaqM?si=2wraDnDz8jUlL7CF
पुढे increment होते service नुसार...
Lahan mulan (0-5 yr) baddal kahi scheme asel tar share kar bhavu.
PPF अकाऊंट काढू शकता तुम्ही...
Children Policy काढू शकता...
Rohi be like - aata karun daakhv promotion 😂😂😂😂😂😂
😁😂
😢
Sip ahe vat
नाही
रोशन तू BPM किती वर्ष होतास
9 years
माझी ही 10/वर्ष गेली EDSV
तुझे अभिनंदन👍
Division, Sub division कोणत..??
Pune City weat divison
तुझा फोन नंबर दिलास तर मला फोन करायला आवडेल
अर्थात तुझी इच्छा असेल तर
8 mahinyachi mulich account open karu shakto apan
Yes
हो करू शकतो... 👍
death case मध्ये without nomination fd,ppf चे पैस मिळवण्याची काय प्रक्रिया आहे पोस्टची
बॉन्ड वैगरे तयार करावा लागतो...
Varas नोंद करावी लागते...
मग पुढची प्रोसेस...
Nomination cumpolsary आहे...
Phas gaya cm😂😂😂
❤️
Dada maji mulagi 12 varsha chi aahe...mi 4 years paise bharale nahi pan mi tya divshi postat geleli hoti teva tyani mala sagitale 1 lakh rs jama jhalet...pan mala aata bharaya che aahe aata mi bharu sakte ka????
सुकन्या समृद्धी खाते आहे का..?
ABHINANDAN ROSHAN...AANI ROHI CHYA POINT LA 😂KHUP HASALO
Thanks ❤️
माझे बाबा राजापूर पोस्ट ऑफिस मध्ये कामाला होते .बरेच वर्ष झाली राजापूर पोस्ट ऑफिस पाहिले नव्हते पण रोशन दादा तुम्ही काढलेल्या व्हिडिओ मुळे राजापूर पोस्ट ऑफिस पाहता आले.
धन्यवाद आणि तुमचे अभिनंदन 💐🙏
कोणत्या पदावर होते..? आता कुठे आहेत..?
Congratulations 💐
आता ते राजापूर पोस्ट ऑफिस मधून रिटायर्ड झाले आहेत
ok... पोस्टात अजून ओळख असेल तर माझ्यासाठी साहेबांकडे मला राजापूर ऑफिस मिळूदे म्हणुन शिफारस करायला सांगा..😃
Block ka itna hit
❤️
Nice video ❤❤❤❤❤
Thanks
please Content jara gavakadchech asudet
Kokani Channel aahe tar amhala asle video deun naraj naka karut
हो करूया... 👍❤️
अरे मिरा 18 पूर्ण झालेल्या मुलींसाठी काय आहे का
PPF योजना आहे...
महिला सम्मान Saving Certificate (MSSC)
आणि इतर विमा योजना वैगरे...
Salary tumachi ?
Insta @yesmaharaja
अभिनंदन मित्रा 🎉
अभिनंदन 👍👍
धन्यवाद ❤️
अभिनंदन 🎉🎉
धन्यवाद ❤️❤️
💖💐
रोशन दादा & आशिष दादा अभिनंदन 🎉🎊
धन्यवाद ❤️❤️
Congratulations
Thanks
Congratulations 🎉🎉
❤️
अभिनंदन🎉
धन्यवाद ❤️
Congratulations🎉
❤️