प्रसाद काय साद घालतोयस तु काळजाला भिडणारा तूझा आवाज.पाऊसाचं पाणी समुद्रात फुकट जातो काय... खूप सुंदर भाषेत आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेस...खरा रान माणूस आहेस...
होय प्रसाद जंगलतोड थांबविणे. नवीन झाडे लावणे . जंगलाच्या आणि डोंगराच्या पायथ्याशी रस्ते तयार करणे. हे थांबले पाहिजे. किती प्रकारे समजावून सांगतोस .पण सगळे पाहूनही आंधळेपणाने का वागतात लोक ? तुझा व्हिडिओ खुप चांगला आहे. मनाला भिडणारा आवाज आणि कविताही समर्पक.
गोड्या पाण्याविषयी नीच नेत्यांची बिलकुल दूरदृष्टी नाहीये...... कमीत कमी दोन वर्ष सहज पुरेल इतका पाणीसाठा आपल्याजवळ हवाच..... नाहीतर आहेच दरवर्षी उन्हाळ्यात दुष्काळ
🙏 अतिशय सुंदर कवितेतून तुम्ही निसर्ग व कोकण बद्दल माहिती दिला प्रसाद दादा मनापासून धन्यवाद🙏 निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,,,🌍🌳🌲☘️🌴🌵🌱🌻😊❤
दादा तू खूप अप्रतिम पद्धतीने सगळ समजावून सांगतोस. तू आमचा सर्व कोकणवासीयांचा आवाज आहे. आणि आपल्याला हा आवाज आणखी ऊंच वाढवायचा आहे . त्यामुळे माझी तुला एक विनंती आहे की तू जस मराठी भाषे मध्ये video बनवतोस तसंच इंग्लिश मध्ये सुद्धा बनवावेस , जेणेकरून कोकणाबद्दल इतर राज्य , प्रदेशातल्या लोकांना सुद्धहय माहिती मिळेल आणि आपली कळकळ सगळ्यांपर्यंत पोहचेल .
प्रसाद, खरंच इतकं सुंदर नदी आणि समुद्राबद्दल असलेलं नातं कुठेच वाचायला मिळालं नाही, पण तु इतक्या अप्रतिम मांडलंस कि मन गलबलुन आलं 🤗🤗 तुझ्या आवाजातील चढउतार त्यातुन तुला असलेली निसर्गाप्रती ओढ/ प्रेम व्यतीत करते आणि आम्हालाही 😢 खरंच आपण विकासाच्या नावाखाली त्यावर उपाय सोडुन अपाय तर नाही करत याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे 👍🏻 खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹❤️
प्रसाद तुझे सगळे व्हिडिओ बघतो, तू सांगितलेला aghanashini रिव्हर चि documentry बघितली खुप छान खुप कही घेण्यासारखे आहे , त्यात ती सांगते you could be Last generation to see me in my full glory खरच
अप्रतीम, प्रसाद तुझे सर्व च विडीओ पाहून आणि ऐकून मन गलबलत आणि आपण आपले जसे आहे तसे निसर्गाने नटलेले कायम स्वरूपी ठेवण्यासाठी कोकण वासीयानी लवकरात लवकर एकत्र येऊन काही तरी पयतन करायला हवे फक्त तुझे विडीओ पाहून, ऐकून फक्त हळहळत न राहता काही करूया आम्ही तुझ्या बरोबर आहोत तुझया तरूण मुलांनी आपल्या कोकणातील इतरही लोकांनी सहभागी होऊन आम्ही केले आमच्या कोकणासाठी हे सिद्ध करायला हवे तरच आपण आपले कोकण पृथ्वी वरील स्वर्ग होते तसे ठेऊ शकू.धन्यवाद वाद तु छान छान विडीओ बनवून कोकण वासीयानी जाग करण्याचे परयतन करत आहेस. खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
नदीचे खूप सुंदररित्या महत्व पटवून सांगितले.अघनाशिनी डॉक्युमेंट्री पाहिली.अप्रतिम 👌यात कन्नड आणि कोकण जीवनशैलीत खूप साम्य आढळले. विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नद्या अशाच खळखळत वाहू दे आणि सर्वांचे जीवन समृद्ध करू दे 🤗🙏
प्रसाद दादा एकदम भारीच, कोकणात सूद्धा स्वकर्तृत्वावर आपल्या कौशल्याने कोकणातील सर्वांग सुंदर गूणवैशिष्ठे दाखवणारा अवलिया म्हणूनच इतिहासात प्रसाद दादा तुझी निश्चितच नोंद घ्यावी लागेलच ईश्वर तूला चांगले आणि निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना....| | राम कृष्ण हरी | |
प्रसाद.. पुन्हा एकदा अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्हिडियो. खूप मौलिक गोष्ट आज कळली. धन्यवाद.. तुझे व्हिडियोज आणि त्यावरचे निवेदन याच्या मदतीने आम्ही काही काळ का होईना पण कोकणात, गावाला फेरफटका मारून येतो. तिथल्या आमच्या जीवलगांना भेटून येतो. तृप्त होतो. तुझे धन्यवाद मानावे तेवढे थोडे आहेत. आजचा व्हिडियोही असाच सुंदर आणि माहितीपूर्ण... त्यात तू आज मालवणीत बोललास.. मस्त वाटलं. धन्यवाद.
ह्या गोष्टी सहज समजण्या सारख्या आहेत. पण problem असा आहे की शहरातील वाढणारी लोकसंख्या आणि गरजा याची तजवीज करण्यासाठी पाणी तर लागणारच...म्हणून धरण जन्मला आली. खर तर मला वाट मूळ कारण आहे वाढणारी लोकसंख्या आणि शहरीकरण...पण यावर आपल्याला शाश्वत आशी उपाययोजना केलीच पाहिजे
खुप अभ्यासपुर्ण विचार मांडलेस तु प्रसाद. धरण बांधणे हा योग्य ऊपाय नाही हे तु पटवुन देतो आहेस पण ते कोणाला पटणार नाही. नदी जोड प्रकल्प हा एक चांगला ऊपाय आहे त्यावर म्हणजे अशी पुर परिस्थिती येणार नाही.
प्रसाद तू खूप knowledgeable आसस.. खुप उत्तम वर्णन करतंस.. अशीच नवनवीन माहिती देत जा.. Mission Plastic Garbage साठी जास्त प्रयत्न करूंक हवे.. नायतर पनवेल, मुंबई होतली इकडे
Thanks Prasad for this important information I am sure if this kind of information we include in school and college syllabus then our next generation definitely think about environment... I would like to support you in this Nobel cause that you are doing.😊
I have learnt this in my class 9th CBSE. There was a case study on Nile river. How the dam on Nile destroyed the economy and culture of a rich country.
प्रसाद नेहमीप्रमाणे माहिती. आपल्या पुर्वजांनी डोंगरात पाणी अडवण्याकरीता उतारावर बांधलेले बांध नाहिसे झालेत त्यामुळे पावसाचे पाणी न अडखळता सरळ खाली येते, येताना डोंगराची दगड मातिही आणते, त्याचाच परिणाम नदीत गाळ आणी पुराचे पाणी सखल सपाट भागात पसरुन पूर.
प्रसाद काय साद घालतोयस तु काळजाला भिडणारा तूझा आवाज.पाऊसाचं पाणी समुद्रात फुकट जातो काय... खूप सुंदर भाषेत आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेस...खरा रान माणूस आहेस...
भाई तू खरा महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्काराचा मानकरी आहेस...
बाळा, तुझी कोकण वाचवची जी धडपड चालली हा त्याबद्दल तुका साष्टांग दंडवत.तुझ्या आवाजात गोडवो आसा. आणि तुझी कविता सांगण्याची खुबी उत्तम. धन्यवाद.👌🙏
भावा शब्द खूप मोठो वापरत असान कदाचित पण तुझ्या रुपी कोकणात राखणदार जागृत झालो असा वाटता, असोच चांगलो मार्ग कोकणवाशियांका दाखवत हृवं
व्वाह!! ही खरी मालवणी माणसाची दाद.
प्रसाद किती गाढा अभ्यास आहे तुझा,आणि किती तळमळीने बोलतोस तू,खरंच सलाम तुझ्या ह्या तळमलीला 👌👌👍👍💐💐
प्रसाद तुझा आवाज आणि सांगण्याची पद्धत खूपच अप्रतिम आहे
प्रसाद मित्रा, तुझं अभ्यासपूर्ण निवेदन मनाला भिडलं.. ❤️👌🌷
होय प्रसाद जंगलतोड थांबविणे. नवीन झाडे लावणे . जंगलाच्या आणि डोंगराच्या पायथ्याशी रस्ते तयार करणे. हे थांबले पाहिजे. किती प्रकारे समजावून सांगतोस .पण सगळे पाहूनही आंधळेपणाने का वागतात लोक ? तुझा व्हिडिओ खुप चांगला आहे. मनाला भिडणारा आवाज आणि कविताही समर्पक.
दादा जे काही बोललास ते ह्या आधी कधीच एकल नव्हतं. खुप खुप आभरी आहे दादा 🙏🙏🙏🙏🙏
गोड्या पाण्याविषयी नीच नेत्यांची बिलकुल दूरदृष्टी नाहीये...... कमीत कमी दोन वर्ष सहज पुरेल इतका पाणीसाठा आपल्याजवळ हवाच..... नाहीतर आहेच दरवर्षी उन्हाळ्यात दुष्काळ
तुझ्या आवाजात ना खिळवून ठेवण्याची ताकद आहे. मनातली
संवेदनशीलता तुझ्या आवाजात आहे.
देवाची देणगी तुला लाभली आहे.
🙏 अतिशय सुंदर कवितेतून तुम्ही निसर्ग व कोकण बद्दल माहिती दिला प्रसाद दादा मनापासून धन्यवाद🙏 निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,,,🌍🌳🌲☘️🌴🌵🌱🌻😊❤
Great information
दादा तू खूप अप्रतिम पद्धतीने सगळ समजावून सांगतोस. तू आमचा सर्व कोकणवासीयांचा आवाज आहे. आणि आपल्याला हा आवाज आणखी ऊंच वाढवायचा आहे . त्यामुळे माझी तुला एक विनंती आहे की तू जस मराठी भाषे मध्ये video बनवतोस तसंच इंग्लिश मध्ये सुद्धा बनवावेस , जेणेकरून कोकणाबद्दल इतर राज्य , प्रदेशातल्या लोकांना सुद्धहय माहिती मिळेल आणि आपली कळकळ सगळ्यांपर्यंत पोहचेल .
अशी कित्येक निसर्ग प्रेमी कोकणी रानमाणसं तयार व्हायला हवीत. तरंच काही अंशी विकासाच्या नावाखाली अधोगतिकडे जाणारं कोकण आपण वाचवू शकू.. 👍
प्रसाद, खरंच इतकं सुंदर नदी आणि समुद्राबद्दल असलेलं नातं कुठेच वाचायला मिळालं नाही, पण तु इतक्या अप्रतिम मांडलंस कि मन गलबलुन आलं 🤗🤗 तुझ्या आवाजातील चढउतार त्यातुन तुला असलेली निसर्गाप्रती ओढ/ प्रेम व्यतीत करते आणि आम्हालाही 😢 खरंच आपण विकासाच्या नावाखाली त्यावर उपाय सोडुन अपाय तर नाही करत याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे 👍🏻 खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹❤️
प्रसाद तुझे सगळे व्हिडिओ बघतो, तू सांगितलेला aghanashini रिव्हर चि documentry बघितली खुप छान खुप कही घेण्यासारखे आहे , त्यात ती सांगते you could be Last generation to see me in my full glory खरच
दादा तुमच्या सारखी माणस या कोकणाला लाभली आहेत ही पण कोकणची संपतीच.❤
खूप सखोल अभ्यास करून व अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. You are great 👌👌
🙏प्रसाद खुपच मस्त आणि तु अतिशय हुशार आहे व तुला नॉलेज सुद्धा आहे 👌👌👍🏻
Hats off Prasad
अप्रतीम, प्रसाद तुझे सर्व च विडीओ पाहून आणि ऐकून मन गलबलत आणि आपण आपले जसे आहे तसे निसर्गाने नटलेले कायम स्वरूपी ठेवण्यासाठी कोकण वासीयानी लवकरात लवकर एकत्र येऊन काही तरी पयतन करायला हवे फक्त तुझे विडीओ पाहून, ऐकून फक्त हळहळत न राहता काही करूया आम्ही तुझ्या बरोबर आहोत तुझया तरूण मुलांनी आपल्या कोकणातील इतरही लोकांनी सहभागी होऊन आम्ही केले आमच्या कोकणासाठी हे सिद्ध करायला हवे तरच आपण आपले कोकण पृथ्वी वरील स्वर्ग होते तसे ठेऊ शकू.धन्यवाद वाद तु छान छान विडीओ बनवून कोकण वासीयानी जाग करण्याचे परयतन करत आहेस. खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
नदीचे खूप सुंदररित्या महत्व पटवून सांगितले.अघनाशिनी डॉक्युमेंट्री पाहिली.अप्रतिम 👌यात कन्नड आणि कोकण जीवनशैलीत खूप साम्य आढळले. विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नद्या अशाच खळखळत वाहू दे आणि सर्वांचे जीवन समृद्ध करू दे 🤗🙏
प्रसाद दादा एकदम भारीच, कोकणात सूद्धा स्वकर्तृत्वावर आपल्या कौशल्याने कोकणातील सर्वांग सुंदर गूणवैशिष्ठे दाखवणारा अवलिया म्हणूनच इतिहासात प्रसाद दादा तुझी निश्चितच नोंद घ्यावी लागेलच ईश्वर तूला चांगले आणि निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना....| | राम कृष्ण हरी | |
उत्तम
खूपच सुंदर आणि सविस्तर माहिती दिली जाते प्रसाद तुझ्याकडून, कोकण काय आहे हे सर्वांना नाही कळलं तरी चालेल पण कोकणी माणसाला आधी समजलं पाहिजे.👍
Jabradast bhava
सोप्या भाषेत छान अभ्यासपूर्वक माहिती दिलीस. प्रसाद खूप मोठा हो बाळा.
सुंदर
किती aabhyas आहे रे बाबा तुझा. मानल दादा तुला.तू बोलायला लागला की फक्त ती माहिती ऐकून घ्यावी अस वाटत.
ऐकदम बरोबर भावा...
प्रसाद.. पुन्हा एकदा अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्हिडियो. खूप मौलिक गोष्ट आज कळली. धन्यवाद..
तुझे व्हिडियोज आणि त्यावरचे निवेदन याच्या मदतीने आम्ही काही काळ का होईना पण कोकणात, गावाला फेरफटका मारून येतो. तिथल्या आमच्या जीवलगांना भेटून येतो. तृप्त होतो. तुझे धन्यवाद मानावे तेवढे थोडे आहेत.
आजचा व्हिडियोही असाच सुंदर आणि माहितीपूर्ण...
त्यात तू आज मालवणीत बोललास.. मस्त वाटलं. धन्यवाद.
चिपळूण चां पूर , वर्षापासून साठलेला गाळ....हा जंगल तोडी मुळेच..... स्पष्ट बोललेत.बरे झाले.आभारी आहोत
ह्या गोष्टी सहज समजण्या सारख्या आहेत. पण problem असा आहे की शहरातील वाढणारी लोकसंख्या आणि गरजा याची तजवीज करण्यासाठी पाणी तर लागणारच...म्हणून धरण जन्मला आली. खर तर मला वाट मूळ कारण आहे वाढणारी लोकसंख्या आणि शहरीकरण...पण यावर आपल्याला शाश्वत आशी उपाययोजना केलीच पाहिजे
खुपच छान माहिती दिली प्रसाद.
धन्य वाद
🌹🌹🌹🌹🌹
खुप अभ्यासपुर्ण विचार मांडलेस तु प्रसाद. धरण बांधणे हा योग्य ऊपाय नाही हे तु पटवुन देतो आहेस पण ते कोणाला पटणार नाही. नदी जोड प्रकल्प हा एक चांगला ऊपाय आहे त्यावर म्हणजे अशी पुर परिस्थिती येणार नाही.
तुमची सादरीकरण करण्याची पध्दत खूप छान आहे विषयांची निवड पण खूप सुंदर आणि काळानुरूप आहे
किती माहितीपूर्ण अभ्यास आहे तुजा छान समजावलं
खूप छान माहिती, माझी पण विचारसरणी हीच होती की नदीचं पाणी वाया जात पण तुमच्यामुळे निसर्ग चक्र कळलं. धन्यवाद.
अप्रतिम❤
प्रसाद...तू प्रत्येक व्हिडिओ मालवणी भाषेतूनच सादर करीत जा.
प्रसाद खूप छान माहिती उलगडून सांगितली आहेस. धन्यवाद 🙏
खुप सुंदर माहिती दिली ,भावा तुझे आभार आणि असें तुझे व्हिडीओ येत राहो यासाठी तुला शुभेच्छा.
I m sure.. for this around 12 minutes video you have studied hard.. hats off to You
Khup sundar aani barobar bolata tumhi. Karach he manasanna kadhi kalanar .nisargala aapan japale tar to pan aapalyala japel .
Never ever asa kahi tari hota bhai he tar .. kadhich kuthe aikla nahi .. khupach bhari mahiti 🙏 Nature unbelievable ahe literraly
दादा तू इतकं सुंदर बोलतो.अगदी मनाला भिडत.खुप सुंदर ❤❤
छान मनभरुनआलेआपणखुपमोठेकामकरीतआहातमीएकवनकर्मच्यारीआहेनिवृत
Excellent
Prasad tuzya dnya baddal tula shatsha pranam
Very useful information for UPSC(Environment) preparation 😊
लाख मोलाचं तुझं ते शेवटचं वाक्य 🙏🏼
प्रसाद खूप छान आहे विदियो.फार सुंदर रितीने नदीची महिती दिलीस जी सहसा लोकांच्या ध्यानात पटकन येत नाही.आभारी आहे...धन्यवाद.👌👌👍
प्रसाद तू खूप knowledgeable आसस.. खुप उत्तम वर्णन करतंस.. अशीच नवनवीन माहिती देत जा.. Mission Plastic Garbage साठी जास्त प्रयत्न करूंक हवे.. नायतर पनवेल, मुंबई होतली इकडे
Sit tumcha bhardast aavaz mhnje kokanatla dhabadhabe.. ekdam swarg ❤😊
खूप छान महत्वाची माहिती दिली दादा 🙏🙏🙏
कविता अप्रतिम आहे 👍👍👍
धन्यवाद 👍👍👍
What a knowledge.. Prasad..🙏love you..God bless you 🙏
Lot's of love from Goa ❤️❤️❤️❤️
Kadhi tari bhetnar aplyala
प्रसाद केवढी छान माहिती दिलीस.?तू
सुरवातीलाच जे नदीची महती गायलास ती ऐकून भरून आलंय.अशीच माहिती देत राहा.
Apratim.. Itka vichar nisargacha krayla masakade velach nai..
निसर्गातील सर्व घटकांचा उपयोग हा फक्त आणि फक्त मानव जातीलाच व्हायला हवा, अशा संकुचित विचारांची माणसेच असा विचार करु शकतात
Thanks
ग्रेट, अफलातून नमस्कार.
माहितीपूर्ण व्हिडिओ. नदीचा प्रवास खूप छान रित्या समजावून सांगितलस.
मस्तच सादरीकरण भावा तुझ्या वानीमध्ये एक वेगळीच जादु आहे अशीच निसर्गाची माहिती तुझ्या कर्वी मिळत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना
प्रसाद
एखाद्या सुदरीचे वर्णन करावे तसे या कोकणी अवनीचे तू सौंदर्य वर्णवले आहेस...
Love you
N
Love my kokan...❤❤❤
निसर्गाचं हे चक्र आपल्याशी कस जोडलं आहे. इतक्या छान पद्धतीने मांडणं हे एक अभ्यासू रानमानूस सांगू शकतो. ❤
Prasad...tuz malvni anchoring khup khup sunder...aaj tu purn vedio malvnitun kela....🙏khup bhari vatala
..🙏
Great Information Prasad... !!
It is very unforunate that "MAN" is playing with "NATURE"....!!!
Still, he do not want to agree with this... 🙏
खूप सुंदर माहिती छान कोकणी मालवणी भाषेत समजावून संगलस धन्यवाद
Khupach chan mahiti dili...thanks..save konkan
व्वा प्रसाद मस्त माहीती खूप अभ्यासपूर्वक आहे
किती छान माहिती दिलीयेस प्रसाद, वाह
आपण किती नाश केलाय निसर्गाचा हे ज्यावेळी समजेल माणसांना , त्यावेळी खरच खूप वेळ झाला असेल , आणि अजूनही वेळ आहे अस वाटत
Prasad tujha aavaj hacha ranamanus cha ha Prasad. Jinkas bhava tu Maan... Best of luck and God bless you..
khup interesting information mitra
U r 1 of the best poat I have came across. It was a pleasure to meet u in perspn in our recent to mangar farm stay tour
Ek number mitraa tu 101% khari ani koti molachi mahiti dili ani tuzya Kaamaalaa manaapasun salaam
काय मित्रा तू एवढं भारी सांगतोय ऐकत राहावं असं वाटतं
Thanks Prasad for this important information I am sure if this kind of information we include in school and college syllabus then our next generation definitely think about environment... I would like to support you in this Nobel cause that you are doing.😊
I have learnt this in my class 9th CBSE. There was a case study on Nile river. How the dam on Nile destroyed the economy and culture of a rich country.
First time hi sarwa upukt mahiti milali.❤
Thank you so much.😊
Great 👍🏻☺️☺️ 👍🏻 beautiful nature
छान माहिती मिळाली प्रसाद ❤️❤️
Khup chan shabdat mandtos bhau tu . Dhanyawad 🙏bhau
खुप छान माहिती खुप सोप्या भाषेत..
Mala pan asach vatayach aapal pani vaya Jat aahe samudrat mhanun aapan jast dharan bandhale pahijet..pan maza samaj aaj modit nighala...aapal environment education nasalyamule hi aapali avastha aahe ...khup sundar mahiti hi jivanbhar lakshat rahil aani hi mahiti sprade pan karen
शब्दच नाही अप्रतिम माहिती दिली
सुंदर व सखोल माहिती बद्दल धन्यवाद 🙏
तुज्या अभ्यासला सलाम दादा 🤗🙏
Very informative video dada 👏 Really great video 📹
अप्रतिम सादरिकरण
You are just awesome ❤
अप्रतिम विश्लेषण भाई , पन लोक किती पटवुन घेतील माहिती नाही , असो खुप छान
Bhva great, tu ani goveyacho Rajendra kerkar are doing marvelous work ❤ love you I'm from Goa.
Ek number bhava
Khupch chhan kavita keli parsad kithi chhan koknat la nisarg amala thumcgya mule bagayla mito big than y
प्रसाद तुझा आवाज खूप छान आहे.
अप्रतिम विश्लेषण
प्रसाद नेहमीप्रमाणे माहिती.
आपल्या पुर्वजांनी डोंगरात पाणी अडवण्याकरीता उतारावर बांधलेले बांध नाहिसे झालेत त्यामुळे पावसाचे पाणी न अडखळता सरळ खाली येते, येताना डोंगराची दगड मातिही आणते, त्याचाच परिणाम नदीत गाळ आणी पुराचे पाणी सखल सपाट भागात पसरुन पूर.
atishay matvachi mahiti.
प्रसाद, तुला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे. तुझ्याबरोबर कोकण पर्यटन करायचे आहे