बेडकासारखे तोंड असणारा पक्षी | बेडूकतोंड्या (sri lankan frogmouth call) | MahaMTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025

Комментарии • 36

  • @IrfanShaikh-yr5hf
    @IrfanShaikh-yr5hf Год назад +5

    निशाचर वन्यप्राण्यांच्या जीवनात स्वारस्य असणार्‍या साठी ही फ्राँग माऊथ पक्षी आणि त्याचा निवासस्थानाबद्दलची पोस्ट खूपच माहितीपूर्ण आणि मनोरंजक होती. त्याच प्रमाणे आदेश शिवकर सरांनी त्या बद्दल नेहमी प्रमाणेच खूप छान समजावून सांगितले.

    • @mahamtb
      @mahamtb  Год назад

      धन्यवाद 🌿

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 Год назад +2

    अप्रतिम सुंदर व्हिडिओ डॉक्युमेंटेशन

    • @mahamtb
      @mahamtb  Год назад

      धन्यवाद 🌿

  • @Dattukere
    @Dattukere Год назад +2

    Good

    • @mahamtb
      @mahamtb  Год назад

      धन्यवाद 🌿

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 Год назад +2

    सर धन्यवाद आपले आणि आपल्या टीमचे तुमच्या या विडिओ मार्फत आता पर्यंत खूप छान माहिती मिळत आहे 👍🏻

  • @sansan8738
    @sansan8738 Год назад +1

    मला ह्याचा चेहरा बघुन
    एक नेत्याचा चेहराच वाटला

  • @sagarkarnikphotography911
    @sagarkarnikphotography911 Год назад +2

    या चॅनल आणि व्हिडिओसाठी धन्यवाद!

    • @mahamtb
      @mahamtb  Год назад

      धन्यवाद 🌿

  • @subhashvishey
    @subhashvishey Год назад +2

    छान माहीती..... सुंदर विश्लेशन......आम्हा जंगल भटक्याला...........

    • @mahamtb
      @mahamtb  Год назад

      धन्यवाद 🌿

  • @bikandka2238
    @bikandka2238 Год назад +1

    Cold duck 65

  • @shobha5624
    @shobha5624 Год назад +2

    सुंदर video आणि तेवढंच आदेशचं माहितीपूर्ण निवेदन ❤

    • @mahamtb
      @mahamtb  Год назад

      धन्यवाद 🌿

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 Год назад +2

    आदेश भाऊ , इतका सुंदर व्हिडिओ केल्याबद्दल धन्यवाद !

    • @mahamtb
      @mahamtb  Год назад

      धन्यवाद 🌿

  • @anuchavhan5776
    @anuchavhan5776 Год назад +2

    Superb 👌

    • @mahamtb
      @mahamtb  Год назад

      धन्यवाद 🌿

  • @vikaswadekar5632
    @vikaswadekar5632 Год назад +2

    फारच छान माहिती दिलीत आभार

    • @mahamtb
      @mahamtb  Год назад

      धन्यवाद 🌿

  • @swanandpatil828
    @swanandpatil828 Год назад +2

    Solid 😍

    • @mahamtb
      @mahamtb  Год назад

      धन्यवाद 🌿

  • @milindshinde5748
    @milindshinde5748 Год назад +3

    दक्षिण अमेरिकेतील "potoos" पक्षाशी साम्य असणारा पक्षी ...👌👌छान उपयुक्त माहिती दिलीत इतर ही पक्षाच्या बाबतीत अशीच माहिती द्यावी...👍👍

    • @mahamtb
      @mahamtb  Год назад +1

      धन्यवाद 🌿 यापुढचे भरपूर भाग पक्ष्यांवरचे आहेत

  • @vilasgije5484
    @vilasgije5484 Год назад +2

    मला वाटलं संज्या

  • @vileshacharekar
    @vileshacharekar Год назад

    Ha south American potoo cha family madhla pakshi ahe ka?

  • @vaijeet
    @vaijeet Год назад +2

    Mala Sharad pawarach vatala

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад

    मला वाटल आव्हाड ची माहीतच आहे

  • @pravinb7080
    @pravinb7080 Год назад

    शोध वगेरे काही नाही...याला पण मानवाने बनवले असेल...

  • @vileshacharekar
    @vileshacharekar Год назад

    Ha south American potoo cha family madhla pakshi ahe ka?