बस मधील मारामारी ही खरोखरची अॅक्टिंग वाटली. लाजवाब. सर्व कलाकार अरूण, श्याम, सावत्या आणि मोरे. 😅😅😅 होय. रसिका अगदी ओरिजिनल मधुबाला आहे. शालू आणि मालू जिथे जातात तिथे भांडणे होतातच. 😅😅😅
आमचे सर्व दृष्टिहीन मित्र आपला कार्यक्रम नियमित. पहात असतात आवाजाच्या बाबतीत दोन्हीही सचिन जी फार नवनवीन प्रयोग करतात असाच कार्यक्रम सादर करून आम्हाला हसवा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
इकसे बढ़कर एक, कलाकार नही! कल्ला कार हैं पूरी टीम। 🎉🎉❤❤❤❤ इतनाही कहूंगा 😊 गुलदस्ता किसी एक दो फूलोंसे नही सजता हैं। सारे फूल एकसाथ होते हैं तभी उसकी रौनक बढ़ती हैं सजती हैं। अगर ओ बिखर जाए, एक या दो फूलोंको कौन पूछता हैं। Love 💕 you too ❤❤❤
Mane tula sangto.hindi kahi mati nahi ijjatit bolayach Miya Bhai ka powar mahit nahi tu tu yek changla nat aahe manun tuzi ijjat karto aata tri sudhar 😊😊😊😊
सगळा उत्तम पण तुम्ही कॉमेडी म्हणून स्वतःची इज्जत काढून घेता इतके वाईट दिवस आलेत की तुम्हाला दुसरा विषय नाही सुचत... मा. राज ठाकरे साहेब बोलले ते बरोबर आपण आपल्या माणसाची इज्जत करत नाही त्याने असा होता की आपल्या कलाकारांचे नुकसान होत. हा शो सर्व मराठी जनता बघते सगळेच हसण्यावर नेतील पण काही जण pruthvik या रसिकाच्या कामावर अविश्वास दाखवतील कीव कोणता ही नट ज्याला बोलला जाईल विचार करा नुसता हस्वयचा म्हणून काम करू नका आपला मराठी माणसाचा मान सन्मान मिळावा हाच हेतू. धन्यवाद
अरूण दादा मोरे साहेब सावत्या आणि श्यामाभाऊ एकदम कडक..... लय भारी
Mhj हा सर्वात चांगला आणि सर्वात best आहे महाराष्ट्रात एक नम्बर हसवनारा कार्यक्रम आहे
Vanita and gang 😂😂😂जुन्या मराठी film actress sarkhi vatli😂😂
बस मधील मारामारी ही खरोखरची अॅक्टिंग वाटली. लाजवाब. सर्व कलाकार अरूण, श्याम, सावत्या आणि मोरे. 😅😅😅 होय. रसिका अगदी ओरिजिनल मधुबाला आहे. शालू आणि मालू जिथे जातात तिथे भांडणे होतातच. 😅😅😅
लग्नाची आत्या व मंडळी खूप छान
आमचे सर्व दृष्टिहीन मित्र आपला कार्यक्रम नियमित. पहात असतात
आवाजाच्या बाबतीत दोन्हीही सचिन जी फार नवनवीन प्रयोग करतात
असाच कार्यक्रम सादर करून आम्हाला हसवा.
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
इकसे बढ़कर एक, कलाकार नही!
कल्ला कार हैं पूरी टीम। 🎉🎉❤❤❤❤
इतनाही कहूंगा 😊
गुलदस्ता किसी एक दो फूलोंसे नही सजता हैं।
सारे फूल एकसाथ होते हैं तभी उसकी रौनक बढ़ती हैं सजती हैं।
अगर ओ बिखर जाए, एक या दो फूलोंको कौन पूछता हैं।
Love 💕 you too ❤❤❤
प्रिया ने फक्त सिलेक्टीव्ह व टॅलेंटेड कॅरॅक्टर स्विकाऱ्याव्यात ....
Arun kadam Sawatya Shyam More khatarnak comedy Good Comedy
प्रिया... प्रेम, लग्न व शो-पीस सोडून इतर रोल स्विकारावेत...
Bus मधील skit तूफान कॉमेडी 😂 हसून हसून जबडे दुखू लागले आयुष्यात कधी इतकं हसलो नव्हतो realy great team work 🎉
कंडक्टर ची सीट ही नेहमीच डाव्या बाजूला असते. खरं ना ?
basmadhli acting mast...savtya great actor 🎉
Conductor
Is sitting 🪑 😂😂
Great comedy
Kurduwadi ❤❤❤❤❤
Too good shenga and whole family.. 😂😊
तुफान commedy st बस मधली मारामारी 😂😅
काय आत्या काय काॅमेडी महन्तात,कस पण वा,वा, छान छान ठरलेले आहे
हे सगळं ठीक असलं तरी गौरव मोरे नसणं हे बर्यापैकी जाणवणारं!
वनिता खरात ओव्हर अकटिंग ची दुकान आहे
तिला काढा शो मधून
MAY GOD BLESS YOU ALL THE HASYA JATRA TEAM
ALL THE BEST. SUPPERB
Maza favourite performance hota ❤❤🎉😂 khup khup khupach chan..love it..❤😂😂🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान कॉमेडी
खुप सुंदर
Arun sir.... ❤️🙏
Apratim 😂😂😂😂hasun hasun ved lagel
या संपूर्ण एपिसोड मध्ये सर्वात बकवास कारकिर्दी कोणा ची असेल तर ती प्राजक्ता माळी
Too good lagna family.. 😇
Khandekar kakas dressing too good
Prajakta mali khup changli ancaring karte best of luck prajakta
Anchoring 🙄
चला हवा येऊ द्या पैक्षा ही चांगला प्रतिसाद मिळाला आहे फक्त रिपीट रिपीट दाखवू नका
ओंकार एवढा हाय हॅलो करत खूप वेळ घालवतो.
👎
Very beautiful thanks
Kurduwadi station amch gav ahe
👍🏻
Class comedy show ❤
Nice😂🎉❤
One of the best episode ❤
Tere koun bol raha hai shenga hone ko 😝😝😝😝😝
खुप उशिरा पोस्ट केले हा एपिसोड लवकर पोस्ट करत जा ओके
Hatt
Rfachi or pamachi bhasha vaproon ekkhade skit hoil ka?
Iwdhe kathi, Ani mothe mothe shbd kayle waprte
47:30
🎉
Mane tula sangto.hindi kahi mati nahi ijjatit bolayach Miya Bhai ka powar mahit nahi tu tu yek changla nat aahe manun tuzi ijjat karto aata tri sudhar 😊😊😊😊
😂😂
Evadhe explain nko 😢
लग्नाची एकदम फालतुगिरी
सगळा उत्तम पण तुम्ही कॉमेडी म्हणून स्वतःची इज्जत काढून घेता इतके वाईट दिवस आलेत की तुम्हाला दुसरा विषय नाही सुचत...
मा. राज ठाकरे साहेब बोलले ते बरोबर आपण आपल्या माणसाची इज्जत करत नाही त्याने असा होता की आपल्या कलाकारांचे नुकसान होत. हा शो सर्व मराठी जनता बघते सगळेच हसण्यावर नेतील पण काही जण pruthvik या रसिकाच्या कामावर अविश्वास दाखवतील कीव कोणता ही नट ज्याला बोलला जाईल विचार करा नुसता हस्वयचा म्हणून काम करू नका आपला मराठी माणसाचा मान सन्मान मिळावा हाच हेतू.
धन्यवाद
फाल्तु act होता