प्रणिती शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात राम सातपुते फडकवणार भाजपचा झेंडा ?
HTML-код
- Опубликовано: 10 июн 2024
- Lokpradhan News
#rambhausatpute
#pranitishinde
#solpurloksabha
#solapurcongress
#solapurbjp
#प्रणिती शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात राम सातपुते फडकवणार भाजपचा झेंडा ?
#lokpradhannewslive
#lokpradhannews
#solapurshaharmadhya
#akbarbaganstory
Share, Support, Subscribe!!!
Subscribe: bit.ly/3lVnZzy
RUclips: / lokpradhannews
Website: lokpradhannews.com
Facebook: / lokpradhannews
Twitter: / lokpradhannews
LinkedIn: / lokpradhannews
Instagram: / lokpradhannews
#LokpradhanNews #BreakingNews #Lokpradhan
7 फुटे... याची.. डिपॉजिट.. जप्त.. होनार.. 👍
माळशिरस मध्ये नक्कीच पाडणार म्हणून दुसरे प्रयत्न. पण आम्हा सोलापूरकरांना येड समजू नका...
भाजपचे सोलापुरात दंगली घडवण्याचे मनसुभे उधळून लावू. राम्याच डिपाॕझिट जप्त करु.
राम्या बीडला गेला की नाही का❓
हसरा मी तुम्हाला एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिसेल
सोलापूर जिल्ह्यात जेवढे विधानसभा मतदारसंघ आहेत तेवढ्या मतदार संघात सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारच निवडून आला पाहिजे
सोलापूरचा कोणी बिड माघ्ये जात नाही मग हे का?
अजून माज जिरला नाही वाटत
भाजपवाले खुप मग्रूर असतात.सोलापूरकरांना याचा चांगला अनुभव आहे.
शहर मध्य मध्य फारूक शाब्दि गोंरगरिब लोंकासाठी काम करत आहे..फारूक शाब्दीला सर्व समाज मतदान करून विजय करणार..!
राम्या तू पुन्हा आम्ही तुला पुन्हा पाडू
तुम्ही या अम्हि परत पाठावताव 😂
👑भावी आमदार फारूक शाब्दी____💚🦁
M.I.M. आमदार होणार
MIM चालेल पण BJP नाही. जय महाराष्ट्र. BJP हटाव देश बचाव
तुम्ही यायचं काम करा आम्ही पाठवायचे काम करू पार्सल 😅
😂
परत पार्सल बीडला जाणार
खासदारकीला पडल्यावर आता आमदारकी साठी प्रयत्न, ईथे सुद्धा पाडल्यावर नगरसेवक च्या ईलेक्शन ला प्रयत्न करा............
धर्मराज काडादी यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी फिक्स झाले आहे.🎉🎉🎉🎉नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
Only Farooq Shabdi Aab Parniti Harai Is Time Farooq Bhai Harate😂😂
Tu yet ja amhi pathvat jau
Fakt mim ❤🎉
अजून तु मोकळाच झाला नाही का 😂😂
पोरीने पाडलं पोरनं😂😂
Only AIMIM ❤
आरे दुसर कोण नाही का..BJP कडे..हा रामु काय जाईल तिथं हाच उभा राहणार... नाहीतर अस करा दुसरा ऊस तोड कामगार द्या एखादा,.बिचारा अजून एक आमदार होईल...पण ही नको माजुर
ए भिम्या म्हणणारे
भावी आमदार शहर मध्य Only फारुख भाई शाब्दी
Bhar ka kachara solapur jama karacha nhi beed cha parchal beed la😂😂😂😂
प्रणिती ला माहित आहे मद्य मध्ये फक्त 900 लीड मिळाला शहर मतदार कोणी दिले नाहीत मते
Solapur Central only Farook shabdi ❤🎉
बाईंनी पाडल बाईंनी
😂😂
Adam Sir
आम्ही सगळ्यांचा गेम करू 😎फक्त वंचित
आता फिक्स आमदार चेतन भाऊ नरोटे
Faruk Bhai shabdi ko koi bolo Solapur mein dikhne ko election aara lekin Faruk Bhai logon ke bich nahi dikhre
Farooq shabdi
भावी आमदार मा. श्री. चेतन (भाऊ) नरोटे
राम भाऊ 🚩✌️
Is baar koi bhi aande jitenge toh shabdi hi ❤️🔥💪
Only bjp 🚩🚩🚩
राम सातपुते आता येऊन काय करणार आमचे सिद्धेश्वर मंदिर आहे घंटा वाजवायला येणे प्रणिती ताई झिंदाबाद सोलापूर
Kel ghe
पुन्हा एकदा राम सातपुते 🚩🚩🪷🪷🪷
Solapurat marad rahile nahit vatat bjp kde,
Are bhumi putra sodun nahi ti
Baherchi bachi kashala pahijet
आता बघु ताई किती पळते जनतेला किती न्याय देते बघु
आता तुम्ही बिडला आपल्या घरी जावा रामभाऊ 😂बसा
सोलापूर मध्ये ताई सारखे कोण काम केलल नाही आणि इतून ताई शिवाय कोण काम करणार नाही
🎉भाजप वाले मगरूर आणी गर्विष्ठ असतात, त्यांचा माज जिरवायला पाहिजे, मोदीच्या जीवावर खूप मजा केली 💐
बीड च पार्सल बीड ला पाठवा
रामराज्य ❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
पार्सल गेल बीड ला
आमचे स्थानिक भाजपचे लोक आहेत तुम्ही दिल्या घरी सुखी राहा
विरोध का करत नाही मग
राम
पुन्हा येऊन भेळ पाणीपुरी गाडा टाका राम पाणीपुरी वाला
Dada Solapur Hai poison personal lokana Solapur madhe Tara Nahin
मि पुन्हा पाडीन😂
देवेंद्र कोठे भाजप
Rambhau tumhi ubhara amhi tumhala padhu😅😅
चेतन नरुते
राम सातपुते एक दिवस निवडून येणार आणि सोलापूरचे नेतृत्व करनार
Kashala jidd karta asa pan ek mhan aahe jab gidad ki mout aati hai to sher ki taraf aata hai ashi gat jhali vatatay thik aahe ya diposit japt honar he nishit aahe jay maharashtra
MiM fix
Fakth tumi Boramani International Airport chalu kela tar purna Congress party tumchya navaane olakh li jaiel
Solapur che bjp nete shand
Aighala fadvnis maharastra cha rojgar palvat ata solapur cha rojgar pan palavtay
मी पुन्हा येईन म्हणणाऱ्याने आपले डिपॉझीट जप्त होणार असल्या चे मनात खात्री करून घ्यावी . तुला पुन्हा एकदा सोलापूरी झटका बघायचा आहे असं वाटत .
Bain padal. Bain handagya
धर्मराज kadadi साहेब
रामभाऊ तू अजून ये तुला अजून पाडणार आम्ही कळलं का ...?😅😅
Only Mahesh Anna Kothe fix🎉🎉🎉🎉🎉
लोकसभेत गेले ताई
विधानसभात जाणार भाई
ओनली फारुक भाई🎉
Mim
Ky amchya uravaar yeun bassto kaaa
Padlay te ajun akkal yet nhi ka
Ajun Dan Danit Para bhav honaar 😂
मराठा मतावर निवडून आलाय जरागे पाटलांना भेट तरी घ्यायची
BJP Wale nirlaj lok ahet. After loksabha defeat i don't know why wanted to contest again for vidhansabha. Looks like BJP don't have candidate there.
राम सातपुते एका बाईने पाडला, विजयसिंह मोहिते पाटीलानी काढला आणि बाईने पाढला,
Insallah abb ki baar Only AIMIM only farook bhai shabdi saatpute ko beed ko bhejenge wapis 😂 parsal
अर्धवट बातमी विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत प्रणिती शिंदे समोर मोठ मोठे नेते उमेदवार म्हणून उभे होते त्या सर्वांची नावे सांगितली नाहीत.
Rambhau mla
Only Congress
मनीष आण्णा काळजे 🚩🚩🚩
राम सातपुते या वेळेस विधानसभेत
सोलापुरातून एकही बीजेपीचे आमदार निवडून
येणार नाही निवडून नाही
पुन्हा आला तर पुन्हा ठोकू 😂
Mim
Farooq shabdi jindabad
P. S
रामभाऊ मध्यमधून उभारा आम्ही तुमच्या पाठीशी आहे 🧡🔱🕉🚩
महेश अण्णा कोठे ✌️✌️✌️
Beed la ja.
काँग्रेस...जिंकून....उपॉयोग
..होणार नाही....केंद्रात....मोदी...विकास निधी..मिळणार नाही.राम सातपुते....टक्कर...देणार
....2029 ......बिग problem....
जय शिवराय जय श्री राम 🎉🎉🎉
Only AIMIM 🪁💯🪁
Bjp vale sthanik nahit
डमी भाषा बोलू नका
बिडला पुन्हा पार्सल करणार 😂😂
Bhvi madar firdosh patel
शिंदे ने काही काम केले नाही. बचत गट व अन्य किरकोळ कामे केले. ठळक कामे कुठलीही केली नाही
Hu pray2pdnar bhukt rha
RAM SATPUTE KHAYEGA JUTE
KOI BHI SATT PUTTE NAHI,KOI BHI SHABDI NAHI,KOI BHI MASTAR NAHI KOI BHI NAHI,,SIRF OR SIRF EK HI ONLY PAILWAN INSHAALLAH.