0:45 स्वर्गीय? कोणतं महान काम केलं होतं त्याने? तो त्याच्या कर्माने गेला आणि त्याला मारणारे पण जेलात गेले.. आणि त्या गेलेल्या लोकांसाठी शेंबडी पोरं स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत त्याबद्दल जरा प्रकाश टाका. बाकी मेहनत करा आणि आपल्या आई-बाबा ला चार सुखाचे दिवस दाखवा त्यात खरी हिम्मत असते.
0:45 स्वर्गीय? कोणतं महान काम केलं होतं त्याने? तो त्याच्या कर्माने गेला आणि त्याला मारणारे पण जेलात गेले..
आणि त्या गेलेल्या लोकांसाठी शेंबडी पोरं स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत त्याबद्दल जरा प्रकाश टाका.
बाकी मेहनत करा आणि आपल्या आई-बाबा ला चार सुखाचे दिवस दाखवा त्यात खरी हिम्मत असते.
कोल्हापूरचा बिहार होत आहे, लवकर पोलिसांनी याकडे बागव....
Koni jerband zale ka ajun
छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणायच
Kay challay te rahilay 😂 Yed bullya
😂😂😂@@victorious08
BDLA AABI BAKI HE 😢
MISS YOU SUJAL BAHU 🥺🫂
ONLY KG COMPANY 💎⚡
Yala police jababdar