Nitin Gadkari LIVE | पुण्यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लाईव्ह ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 25

  • @SatishDhokate-i3s
    @SatishDhokate-i3s Месяц назад +4

    Congratulations Sab 👏👏

  • @suneeljoshi4115
    @suneeljoshi4115 Месяц назад

    अप्रतिम.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Месяц назад +2

    very nice session sir.

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 Месяц назад

    गडकरी साहेब तुम्ही एक संशोधक आहात याचा महाराष्ट्राला अभिमान आहे.

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 Месяц назад +4

    शिर्डी ते गणपतीपुळे व्हाया कराड मार्गे नवीन हायवे करण्यात यावा.शिर्डी,संगमनेर, शिरूर, मोरगाव,औंध ,कराड, ,ढेबेवाडी, संगमेश्वर ते गणपतीपुळे असा तयार करण्यात यावा .त्याला सर्व्हिस रोड सुद्धा असावा हे आवर्जून सांगावे लागेल.

  • @yogeshsonigrasonigra4574
    @yogeshsonigrasonigra4574 Месяц назад

    Dr. Nitinji salute to you

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 Месяц назад

    नितीनजी साहेब आपणांस सादर प्रणाम .आयटीआय Student ला job's मिळाले पाहिजेत. मोठ्या प्रमाणात.
    धन्यवाद वंदे मातरम्

  • @shrikantsathe371
    @shrikantsathe371 Месяц назад

    टोल रस्त्यांव्यातिरिक्त इतर रस्त्यांचे मायबाप कोणी आहे काय ? असल्यास किंवा नसल्यास तसे कोणत्यातरी भाषणात कृपया सांगावे. अशा रस्त्यांची अवस्था बिकट आहे.

  • @Adithakare2005
    @Adithakare2005 Месяц назад

  • @vijaychechare6434
    @vijaychechare6434 Месяц назад +2

    I love you sir gadkari saheb

  • @sachinkunde8946
    @sachinkunde8946 Месяц назад +1

    गडकरी साहेब तुमचे काम उत्तम आहे तेवढं फक्त संभाजीनगर बोलत जा

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Месяц назад

    like for respected Gadekarlji, not for ABP Maza.

  • @rajudixit3925
    @rajudixit3925 Месяц назад

    चाकण मधील जनता ट्रॅफिक जामने त्रस्त झाली आहे.
    रोज अपघात होत आहेत. कृपया आपण दखल घ्यावी ही नम्र विनंती.

  • @appajimahadeshwar8625
    @appajimahadeshwar8625 Месяц назад +1

    Saheb Mumbai Goa Highway ne saglya kokan vasiyana radavle tyache kahitari kara

  • @vivekkulkarni8277
    @vivekkulkarni8277 Месяц назад +4

    साधे रस्ते चांगले तयार करता येत नाहीत. नुसते गप्पा मारून व स्वप्न रंजन करून काही होणार नाही

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 Месяц назад

    शेतकर्यां कडे कोणती गाडी साहेब त्याला फक्त पांदन रस्ते पाहिजे त काय चाटणार सिमेंट रोड ला शेतकरी साहेब सोयाबीन वर कधी तरी बोलत जा शेतकर्यां चि वाट लावलि त्या गोयल ने शेतकरी मतदान देइल तुम्हाला ❓

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Месяц назад +1

    चल हट आम्हाला नको तुम्ही PM , मुंगेरीलाल के सपने , पार्टीतून बाहेर पडलात तरीही चालेल , खूप आहेत चांगल काम करणारे !!! 🙄