उरणकर आता लोकल ट्रेनने फक्त "१५ रुपयात" मुंबईचा प्रवास|Uran To Nerul Local Train Journey 2024
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- उरणकर आता लोकल ट्रेनने फक्त "१५ रुपयात" मुंबईचा प्रवास|Uran To Nerul Local Train Journey 2024
Content Covered:-
Uran Mumbai Local Journey
Uran Local Train News
Uran to Nerul Train Journey 2024
Uran to Belapur Train Journey 2024
Bhushan the explorer vlog videos 2024
Uran Location Train Station
Uran Kharkopar Train Journey 2024
Uran Railway Station Full Video 2024
उरणकर आता लोकल ट्रेनने फक्त "१५ रुपयात" मुंबईचा प्रवास|Uran To Nerul Local Train Journey 2024
#uran#local#train#journey
#uran#local#train#2024
#uran#kharkopar#railway#journey#2024
#uran#railway#journey#2024
#uran#nerul#belapur#journey#2024
#uran#train#news#trending#2024
#uranlocaltrain#videos#2024
तुझ्या मुळे आम्हाला खुप गाडयांची जागेची छान छान माहिती मिळाली आहे अजुन पर्यंत असाच पुढे जाऊन आम्हाला माहीती दे म्हणजे आम्ही तुझे विडयो बघून नवीन जागा पाहु शकतो मी काही प्रमाणात तुझे विडयो सेव करूनही ठेवले आहेत आजही आवडले मला उरणला जायची खुप इच्छा होती पण बोटीने जायचे कळत नव्हते कारण आत शहरात कसे जायचे आहे ते समझेना पण आता शक्य होईल मला सुरु झालेल्या ट्रेनची माहिती आज सजझली 👍👍👍🤗🤗🤗🙏🙏 💝 🙌 🙌 🙌 👌👌👌
Public कमी आहे कारण, उरण ते direct Vashi, CST, Thane आणि पनवेल train सोप्पी पडेल,
ते लवकर चालू करा म्हणजे जास्त public येईल,
सध्या 2 ते 3 train train बदलाव्या लागत आहेत
Modiheyto sab mumkin hei
तुझे व्हिडिओज खूपच छान असतात मज्जा येते
आम्ही नुकतेच आलो जे एन पी टी जवळ रहायला तीन महिने झाले ईथे येऊन त्यामुळे आम्ही या बातमीने फारच खुश आहोत सरकार च आभारी आणि या पत्रकाराचे ही अभिनंदन 👍👍👍
आम्ही देखील हा उरण ते नेरूळ प्रवास एन्जॉय केला,भावा तुझ्या ह्या व्हिडिओ सोबत .खर च खूप मेहनत घेतली हा व्हिडिओ बनवण्या करिता .कौतुकास्पद बाब आहे.🎉🎉🎉
फार छान माहिती आणि व्हिडिओ सुद्धा असेच व्हिडिओ पाहण्याचा आनंद देत रहा. लोकांना माहिती आवश्यक आहे. खूप.उपकार..
You are very good person.
फार छान माहीत दिली.घर बसल्या प्रवास झाला.खूप माहिती मिळाली.
V v fine.
प्रवास खूप छान होता लय भारी असतो नाद खुळा असतो 👌👌👌👌👌
प्रत्येक 20 मिनिटाला ट्रेन पहिजे आणि सकाळी पहिली ट्रेन 5 वाजता सोडली पाहिजे
#AamchaURAN
Khup chan maheeti sangitali bhushanbhava. Mee Uranacha ahe. ❤
हो भाई आतापर्यंत एसटी किंवा प्राईवेट गाडी ने धूल खात प्रवास करावा लागायचा , पन आता मात्र ट्रेन ने
लय भारी, 👍👍👍👍👍
Urankar ❤❤
खूपच छान व्हिडिओ🎉
Namaskar dada SRI SAWAMI SAMARATHA 🙏 🌹jakas jabardas vdo nathkhola
Shree Swami Samarth
भाऊ छान व्हॉईडियो, मी उलवे पर्यंत प्रवास केला होता. ,आज मी उरणपर्यंत डिजिटल प्रवास केला
व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे एक नंबर व्हिडिओ
खुप छान माहिती मिळते दादा तुमच्यामुळे...योग्य माहिती योग्य वेळी मिळाली तर आमचा प्रवास तुमच्यामुळे सोपा करता येईल
#Aamchi Dronagiri ❤
Khup chan bhava mahiti agdi sutsutit explane karun sangtos kharach tuj khup khup Abhinandan❤❤❤
खूप छान व्हिडिओ आहे उरण रेल्वे स्टेशन ते उरण फिश मार्केट याचा एक नवीन व्हिडिओ बनवावा
मस्त प्रवास वर्णन, जुनी लोकल पाहून जुन्या आठवणी जाग्या केल्यास
खुप छान माहिती मी 1998मध्ये नवघर होतो तेव्हाच या मार्गाचे काही काम झालं होत मग इतकी वर्ष हे का पूर्ण झालं नाही हा प्रश्न आहे
खूप छान.. 👌🏻
Bhushan ! Tuzi enargi solid bhari ahe baba.sukhi Raha .
😊😊😊😊😊 Nice video
🎉🎉nice vlog 🎉🎉
खरं तर connectivity खूप महत्वाची आहे. उशिरा का होईना,होतेय हे महत्वाचे. सगळीकडे जाता आलं म्हणजे लोक स्वतःच आपला विकास करून घेतील.
Congratulations Urankar...
Va bhai va nice volg .Uran public sathi sukhkar pravas honar 👍👌
❤❤ लय भारी ❤❤
छान माहिती दिली त्याबद्दल अभिनंदन🎉🎉 from Nerul
मुंबई ते उरण ट्रेन प्रवास कसा करायचा असेल तर आपण प्रवास कसा करायचा आहे
Ek number local people enjoy.
Shree swami samarth.
Platform varil speaker cha aawaj ✅
खूपच माहितीपूर्ण रंजक
Mohan Pune.
Mi pan travel kela Andheri te panvel 2008 madhe mi pan khup swapna kele aahe
आता अलिबाग मध्ये पण रेल्वे सुरु होऊदे खूप बर होईल 🙏आम्हाला पनवेल ला जाण्यासाठी अडीजतास लागतोय आम्ही रत्नागिरी चे आहोत ना. आम्हाला दिवा - सावंतवाडी गाडी पकडायला 4:30 ला अलिबाग वरून निघावं लागत 🙏🙏
मी पण त्याचीच आतुरतेने वाट पाहत आहे.
हो ना
देवा लवकर सुरु कर रे नम्र पणे विनंती आहे 🙏🙏
Very nice 👍
Khup chhan mahiti milali
श्री स्वामी समर्थ 👏🎊👌 विडिओ
Bhushan Very Congratulation, Very informative Vlog with subtitle of Road etc.
Dhanywad Sir 😊
Khup changli mahiti Dili bhava 👍
So nice presentation of the journey, and fruitful to those people who never, but very meagre visit to Mumbai. Tks. Keep it up.
अप्रतिम .
Mazya ch Mazya 🙏🙏
स्वामी ॐ भाऊ
Nice Excellent...video...I m Dr Rakesh Kumar urankar❤❤
Top service...
Mast mahiti 👍👍
Khupchan sunder
खूप छान माहिती
खूप खूप छान
मस्त
Khup chan🎉❤
Mast aahe mastch
Dada Tujhe video kupa mast asta
छान माहीती आहे
खूप जुन्या ट्रेन दिल्या आहे,आम्ही उरणला मावशी कडे जायच असतं तर आता ट्रेननी जातो
Maze Nerul I love nerul
very nice vlog bro and Thanks for information god bless you 👍
Nerul uran route var spot konte aahet baghnya sarkhe plz mahiti.dey.
मस्त आहे प्रवास गर्दी कमी आहे❤ मी प्रवास केला
छान माहिती दिली 🙏
खूप खूप खूप आभार 🙏
जुनी गाडी आहे जर डायरेक्ट गाडी हवी आहे CST to Uran mag भले 1तासने हवी
Amhi February 2018 la Kharkopar la rahayla aalo tevha train navhi. November 2018 la suru zali
Ekda Ratnagiri to Swantwadi madhe train station konti ti dakhav
Thank you bro for information
छान माहिती दिलीत
Vasai panvel Dhanu road line kab start hoga line already hai par train very less why ???
Nice❤️❤️
#aamcha uran ❤
ST cha new long route travel blog kadhi karnar?
वसई रोड - पनवेल मेमू ट्रेन वर ब्लॉग करा.
Mi Aahe Dronagiri ❤
it should extend till Alibag.
वसई वरून कसे जायचे.भावा सांग 😮
Ardha Rayagada district Mumbai medhe gela ahe
I'm from Uran
Nerul west la swami samartha 2 math aahet
Waw Chan
Mi urankar ❤bhushan bhai
Mi uran kar❤
Bhava tu maza khaas mitra aahes kiva hovu bhetlayvar i hope🤗💯 #amchadighagaav
Mast
Nice video...❤
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री शिंदे चे मनापासून आभार❤
Bhava tu mulund la exact kuthe rahatos karan ki me pan mulund la rahato😂 #mulund
स्टेशन स्वच्छ सुदर ठेवणे हिच मोठी समस्या राहणार आहे.❤
Main paan khanare bhaiye log ghan kartat
Pan guthka khanaryana ban Kel pahije majhne half Kam hoil
@@jhndjindagi
रेल्वे प्रशासन (ह्पते घेत असणार )आणि (आपण )प्रवास्याची जबाबदारी आहे.
घाण करणार्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे.
व्हिडीओ काढून पोलीस तक्रार दाखल करता येते.
❤pagote
~Rj king hrishiraj...🎙 📻
Radio Jockey...
भाई तू व्हिडिओ दाखव तुझे जे काय आहे ते पंतप्रधानांनी किती दिवे लावले किती बारसे घातले दुसऱ्यांच्या मुलांचे त्याचा हिशोब नको सांगू तू मराठी आहेस .
🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र! 😅😅😅
Digha gave railway sathi shivsenechya Rajan vichare ni prayatna kele pun Udghatan p.m ne kele
#Uran❤
Dada Nerul la kadhi alela😢bhetlo asto.
Amhala local train chi cab raid milal ka
Bhau aadi pa sunn nach 4 falat ahia tumi utar la thane train madun to falat kra manka 3 ani dusra bajula 4 tasach samor 1 wa 2 1 no. War vashi panvel kalva marga 2 no. War thane marga 3 no. War thane ani 4 no. War dombivli kalyan titwala asangaon kasara ambarnath badlapur karjat khopoli kalwa marga aata fakta falat kra manka 2 ani 3 operational ahia lavkar baki 2 pan operational hotil baki galat kay wad nar nahi
Gavan ani Targhar he don station under construction asatil, m-indicator chya Mumbai Map varun...
Ho