Vishal Gadh Sambhajiraje Chhatrapati : शाहू महाराजांचा संभाजीराजेंना टोला, सामना पिता- पुत्राचा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 548

  • @bhushanjadhav216
    @bhushanjadhav216 3 месяца назад +15

    अख्खा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठिशी आहे ❤❤❤

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 3 месяца назад +196

    विशाल गड मुक्त कराच

  • @satishmhakave3680
    @satishmhakave3680 3 месяца назад +41

    सदैव आम्ही छत्रपती संभाजी महाराज पाठीशी आहे

  • @अबकीबार400पार-ल7छ
    @अबकीबार400पार-ल7छ 3 месяца назад +49

    पिता पुत्र यांच्यां विचारात पुत्र श्रेस्ट ठरत आहे , संभाजी राजे योग्य आहेत

  • @vishalbhure104
    @vishalbhure104 3 месяца назад +38

    राजकारणाने गादिही वाटली, भावाभावातली समजू शकतो लढाई आता बापलेकांत आली.
    नाव छत्रपती जोडतील अनेक,जाणते राजे होऊन गेले छत्रपती शिवराय एकुलते एक❤

  • @deepakdesai4149
    @deepakdesai4149 3 месяца назад +8

    सभांजी राजे विशाल गड मूक्त करा जय शिवाजी जय भवाणी

  • @Avinashs2009
    @Avinashs2009 3 месяца назад +41

    विशाल गड.... मुक्त झाले पाहिजे.....
    आई भवानी शक्ती दे... विशाल गडाला मुक्ती दे....

  • @sagarshinde5229
    @sagarshinde5229 3 месяца назад +309

    संभाजीराजे बरोबर आहेत बसून बंटी पाटील स्वतःचा राजकारण खेळत आहे

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 3 месяца назад +321

    शाहू महाराजांच स्थान आज मनातून कायमच उतरल

    • @Xyzshahomi1418
      @Xyzshahomi1418 3 месяца назад

      Amcha kadhich utarla hot

    • @gsj3312
      @gsj3312 3 месяца назад

      आया बहिणीची इज्जत ठेवणारे आपले मावळे,
      आणि आताचे काही नालायक मानस छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण विसरलेत...लाज वाटायला हवी आपल्याला , जे काही अतिक्रमण होत ते प्रशासनाने हटवलं असत पण अशा पद्धतीनं हिंसा करन पटत काय आपल्या सारख्या मावळ्यांना

    • @RavindraMogre-t5d
      @RavindraMogre-t5d 3 месяца назад +12

      BJP ne , Sambhaji bhide responsible!

    • @mujmmilShaikh-f5j
      @mujmmilShaikh-f5j 3 месяца назад +7

      Tula Kon vicharlay.. Pal ithun..

    • @muhammedzaidmaner
      @muhammedzaidmaner 3 месяца назад +2

      Ani amchyasathi te devdutha sarkhe zale

  • @sushant1776
    @sushant1776 3 месяца назад +200

    या लोकांना पर्यायी जागा द्या पन विशाळगड मुक्त झालाच पाहीजे आपला इतिहास वाचलाच पाहीजे

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 3 месяца назад +20

      Yana ka jaga dyaychi fukatche atikram kele

    • @imthedevilog
      @imthedevilog 3 месяца назад +10

      Tech tar pahije yanna direct haklun taka

    • @makarand7925
      @makarand7925 3 месяца назад +12

      पर्यायी जागा खशासाठी द्यायची हे काय जावंई आहेत का? अतीक्रमण केलं बेकादेशीर वागले म्हणुन खटले दाखल करायला हवेत.

    • @bhausahebtathe7640
      @bhausahebtathe7640 3 месяца назад

      एखाद्या ठिकाणी,गड किल्ल्याच्या ठिकाणी ,धार्मिक स्थानी व सरकारी जमिनीवर केलेल्या अतिक्रमण काढल्यानंतर अतिक्रमण करणाऱ्याला कशाला त्या बद्दल भरपाई म्हणून दुसर्‍या ठिकाणी जागा द्यावी. माहिती असूनही अतिक्रमण करणाऱ्या कुठलीही दयामाया दाखवून नवीन पायंडा पाडू नये. सध्याच्या परिस्थितीमध्ये गरिबीचा आव आणून अतिक्रमण करणे जागा बळकावणे असे प्रकार ठराविक लोक बऱ्याच ठिकाणी करीत आहे ‌.

    • @imthedevilog
      @imthedevilog 3 месяца назад

      @@indrajitchavan1126 don't call him Mahatma

  • @ishwarkhole2221
    @ishwarkhole2221 3 месяца назад +202

    शरद पवार च कार्यकर्ता म्हंटल्यावर मुस्लिम समाजाचे मागे उभे राहणार साहजिकच

    • @muhammedzaidmaner
      @muhammedzaidmaner 3 месяца назад +8

      Ani bjp cha supporter mhanjech muslimana vinakaran tras denarch ki

    • @anket07
      @anket07 3 месяца назад +1

      Pakistan chale jao​@@muhammedzaidmaner

    • @sagarJadhav-k8z
      @sagarJadhav-k8z 3 месяца назад

      ​@@muhammedzaidmaner nuslim he desh bhakth nahit desh drohi ahet

    • @DevdasShinde-z9o
      @DevdasShinde-z9o 3 месяца назад

      💯💯

    • @rameshraje1122
      @rameshraje1122 3 месяца назад

      शरद पवार ही च चाल chalato

  • @pradippatil7029
    @pradippatil7029 3 месяца назад +77

    आम्ही कोल्हापूरकर संभाजीराजांच्या समर्थनात त्यांनी जो मुद्दा मांडला तोच योग्य अतिक्रमण हटवले पाहिजे

  • @rushijadhav5822
    @rushijadhav5822 3 месяца назад +114

    लाज वाटते आज मला हे अशे महाराज छत्रपतींचे वारसदार आहेत 😔😔😔

    • @RanjitRajemahadik-qy7jm
      @RanjitRajemahadik-qy7jm 3 месяца назад

      आम्हाला लाज वाटे तुझ्यासारख्या लोकांची

    • @aameransari3485
      @aameransari3485 3 месяца назад +7

      Ani mala andhbhakti var😂

    • @rahulg2915
      @rahulg2915 3 месяца назад

      कसला लाज दत्तक आहेत न

  • @amoghsalokhe9903
    @amoghsalokhe9903 3 месяца назад +47

    शाहू महाराज आज पासून तुम्ही कायमचे मनातून उतरलात

  • @SANJAYWADKAR-pw7bv
    @SANJAYWADKAR-pw7bv 3 месяца назад +25

    छत्रपती संभाजी महाराजांना पुरेपूर पाठिंबा आहे

  • @Omhandeyvvjcccty
    @Omhandeyvvjcccty 3 месяца назад +71

    फक्त सत्ता आणि सत्ता बाकी काही नाही.

  • @KisanShinde-zh8kg
    @KisanShinde-zh8kg 3 месяца назад +40

    संभाजी महाराज की जय

  • @vireshnagvekar3610
    @vireshnagvekar3610 3 месяца назад

    गड किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहेत अतिक्रमण मुक्त झालेच जय भवानी जय शिवाजी

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 месяца назад +6

    अतिक्रमण मुक्त विशाल गड़ झाला पाहिजे

  • @shaileshshinde8383
    @shaileshshinde8383 3 месяца назад +28

    यात संभाजीराजेंना समर्थन

  • @SumitMahajan-s2d
    @SumitMahajan-s2d 3 месяца назад +21

    आपल्या राजांचा गड मोकळा झालाच पाहिजे. 🚩🚩🚩🚩

  • @digambarsalunkhe3804
    @digambarsalunkhe3804 3 месяца назад +1

    ऐक नंबर काम माहा राज 🎉

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 3 месяца назад +44

    मोठे महाराज काकांचे पक्षाचे आहेत ते तसे बोलणारच
    ह्याच राजकारणाने मराठे शाही बुडाली
    मोठे साहेब हे वागणे चुकीचे
    BJP Kay करतेय,कडक action ध्या

  • @prathameshcreation9167
    @prathameshcreation9167 3 месяца назад +13

    Sambhaji maharaj ki jay.

  • @vaishaliubale9443
    @vaishaliubale9443 3 месяца назад +48

    शाहू महाराजांनी स्वतः त्यांना आपल्या खर्चातून घरं द्यावीत

    • @aslaminamdar6884
      @aslaminamdar6884 3 месяца назад +1

      बरोबर आहे आहे फक्त संभाजी राजेंनी स्व खर्च तुन भरपाई देवा

    • @user-dhaksutaleanandwanbhuwani
      @user-dhaksutaleanandwanbhuwani 3 месяца назад

      देतील ते जाणते आहेत

  • @amoljagtap6426
    @amoljagtap6426 3 месяца назад +54

    काही नाही ओ जनतेला वेडं बनवायचं कामं चालंय गडावर्ती काय अचानक मशीद झ्हाली काय हे काय एवढ्या वर्षी झोपले होते काय 🙏

    • @vivekavasthi902
      @vivekavasthi902 3 месяца назад +11

      Are bhau te vishal gad vrchi masjid nave 4 km lamb aahe gav

    • @Asho959
      @Asho959 3 месяца назад +5

      fkt राजकारण चालु आहे. इतके दिवस झोपले होते काय.

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 3 месяца назад +105

    सतेज पाटील यांनी आपली सुंता करावी

  • @kailaskhandagale6189
    @kailaskhandagale6189 3 месяца назад +22

    महाराष्ट्रातल्या कुठल्याच किल्ल्यावर कुठेच मज्जिद नकोय.याला माफी नाही

    • @aslaminamdar6884
      @aslaminamdar6884 3 месяца назад

      अरे कुत्र्या स्वतः छत्रपती राजे शिवाजी महाराजांनी त्याच्या मुस्लिम सरदारासाठी मस्जिद बांधून दिली होती इतिहास वाचला असेल तर अशी कमेंट करणार नाही

    • @radhikamasale6014
      @radhikamasale6014 3 месяца назад

      Ho mg ky

  • @prashantshinde7142
    @prashantshinde7142 3 месяца назад

    शाहू महाराजां बद्द्ल आदर द्विगुनीत झाला.... ❤❤❤ गोर गरीब कल्याणासाठीच स्वामी...

  • @AmolPatil-qq7ct
    @AmolPatil-qq7ct 3 месяца назад

    गड मुक्त करा..... विस्थापित यांना दुसरीकडे सोय करा......सर्व गड लागू.....🙏🤝

  • @duniyadari9461
    @duniyadari9461 3 месяца назад

    शाहू महाराज चे विचार सर्व श्रेष्ठ आहे त्यांचा महनन काया ते बगा महाराज असले असते तर असे केले असते का हे त्यांचे बोल आहे

  • @trendynews3577
    @trendynews3577 3 месяца назад

    Khasadar Shalu Maharaj.........

  • @vijaybhapkar9377
    @vijaybhapkar9377 3 месяца назад

    Ekch Number Chatrpati Sambhaji Raje .Vishalgad Mukkt Zhalach Pahije. Sagle Hindu Barobr Aahe 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nanab7436
    @nanab7436 3 месяца назад

    विशालगड मुक्त झालाच पाहिजे हे बाहेर देशातील आलेले पिलावळे विशालगड बाहेर काढलेच पाहिजेत

  • @sagadikhet1326
    @sagadikhet1326 3 месяца назад +13

    धार्मिक दंगल घडवून घराण्याचा लौकिक धुळीला मिळवणारा पहिला दंगलखोर वंशज.
    अतिक्रमण निव्वळ निमित्त.

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 3 месяца назад +5

    Full support Raje Jay shivray 🚩🚩 atikrman hetva 🤬🫵

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 3 месяца назад

    Only & Only Jai Bhavani Jai Shivaji. VIshalgadch Navhe Maharajyanche Sarvch Gad Atikraman Mukt Zale Pahije. Jai Hind Jai Bharat. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @adityajagtap3980
    @adityajagtap3980 3 месяца назад +1

    शाहू महाराज तुम्ही राजांच्या नावावरती कलंक आहेत

  • @nileshdhole1155
    @nileshdhole1155 3 месяца назад +19

    गडावर राहणारी माणसे यांनी अगोदर गडावर दगड फेक केली असणार त्यामुळे येताना असा कारभार पाहिला भेटला

  • @vinaysawantbhosale9995
    @vinaysawantbhosale9995 3 месяца назад

    आगे बढो छ. संभाजी राजे,आम्ही सदैव पाठीशी,

  • @DIPAKJADHAV-on2kg
    @DIPAKJADHAV-on2kg 3 месяца назад +7

    खरच आम्हाला या ठीकानी योगी आदित्यनाथ पाहिजे होते...मग दाखवलं असत.. अतिक्रमण कसं हटवता.. बुलढोजर माहित आहे ना...कसा फिरतो....जय श्रीराम...जय शिवराय 🚩🚩🚩

    • @saqibdhanse8282
      @saqibdhanse8282 3 месяца назад

      Ahes te jhadav tu tuja pan bocha maraila sodtil nai mag

  • @AnandGaikwad-b3n
    @AnandGaikwad-b3n 3 месяца назад

    छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या धर्मांचे आदर करत होते

  • @maharudrarahekar5612
    @maharudrarahekar5612 3 месяца назад +24

    आपण संभाजी राजे छत्रपतीच्या पाठीशी आहोत

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 3 месяца назад +40

    इस्लामीकरण चालू आहे

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 3 месяца назад +12

    नावात काय असतं म्हणता ना मग बघा संभाजी आणि शाहू नावात काय राहत

  • @supriyasawrate628
    @supriyasawrate628 3 месяца назад +19

    Chhan kel raje.atikraman hatva

  • @statuscreation2012
    @statuscreation2012 3 месяца назад +7

    तु आग लाव मी विझवतो😢😢😢

  • @DrArunGawade
    @DrArunGawade 3 месяца назад

    Jay ho

  • @popatmagdum6227
    @popatmagdum6227 3 месяца назад

    छत्रपती संभाजीराजांचा बरोबर आहे

  • @ramchandradeshmukh1413
    @ramchandradeshmukh1413 3 месяца назад

    जय श्री राम ❤❤❤❤❤

  • @makarand7925
    @makarand7925 3 месяца назад +6

    भोंगळ शाहुवादी विचारांचा हा परीणाम आहे‌.

  • @uttamdhumal6216
    @uttamdhumal6216 3 месяца назад +2

    🚩🙏 छत्रपती संभाजी महाराज सगळा कार्यक्रम करणार तुमचा.... जरा थांबा

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 3 месяца назад +7

    गडाच्या परिसरात मज्जिद कशाला हवी...
    विशाल गड परिसर मोकळा करा❤❤❤

  • @patil1897
    @patil1897 3 месяца назад +26

    न्यूज वाले काहीही दाखवू नका..... गडावरच अतिक्रमण निघालेच पाहिजे

  • @शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज

    शाहू महाराज अगदी बरोबर 👍

  • @rushikeshkhokrale3185
    @rushikeshkhokrale3185 3 месяца назад

    विशाळ गडावरील अतिक्रमण निर्मूलन करा. बाकीचे गावातले काही घेणे देणे नाही. पण तेथील स्थानिक लोकांनी अतिक्रमण करायला नव्हते पाहिजे.

  • @hemantsonar
    @hemantsonar 3 месяца назад +1

    Chatrapati Sambhaji Maharaj 🚩

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 3 месяца назад +28

    अतीक्रमण करणार्याना मोकाट सोडल

  • @Dream-11DT.Vishal.99
    @Dream-11DT.Vishal.99 3 месяца назад +1

    एकंदरीत झाल हे बर झाल👍🔥🚩

  • @RajaHindustaniAB
    @RajaHindustaniAB 3 месяца назад

    Chhatrapati shahu Maharaj jindabad..

  • @SureshBenade-cl6kv
    @SureshBenade-cl6kv 3 месяца назад +1

    माणुसकी हाच खरा धर्म, मिडीयाने राज्याच्या सर्वसमावेशक, शाश्वत निसर्गपूरक विकासाकडे लक्ष देण्याची गरज...

  • @shantgurav1200
    @shantgurav1200 3 месяца назад

    शेवटी ज्या पक्षाच्या मध्ये असणार त्याच पक्षाची विचारसरणी डोक्यात भिनवली जाणार.

  • @devkateraja540
    @devkateraja540 3 месяца назад +1

    हिंदू धर्म आम्हाला हिंसा शिकवत नाही...!!!
    छत्रपती शाहू महाराज बरोबर आहेत.....!!!

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 3 месяца назад +9

    अतिक्रमण हटवायच्या नादात गावावर हल्ला केला

  • @randhirnalawade347
    @randhirnalawade347 3 месяца назад

    शाहू महाराज व संभाजी महाराज हे एकच आहेत उगाचच लोकांची दिशाभूल करतात......जसे शरद पवार व अजित पवार एक आहेत.....

  • @jaybharatinfotech3746
    @jaybharatinfotech3746 3 месяца назад +1

    तुमी राजे आहात तर नुकसान सर्व राजेंनी दिला पाहिजे. आणि जनतेची माफी मागितली पाहिजे

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 3 месяца назад +2

    शाहू महाराजानी संभाजी राजेंना घरीच समजावून सांगाव आणि आपल्या पैशानी नुकसान भरपाई करून द्यावी.

  • @ganeshgore9202
    @ganeshgore9202 3 месяца назад +9

    कोल्हापूरकरांनी कोणाला निवडून दिले पाहा हा तर बुझदील आहे

    • @LEGEND-e6w
      @LEGEND-e6w 3 месяца назад +1

      करा अजून महाराज म्हणून मते 😂

  • @niknavale7241
    @niknavale7241 3 месяца назад +1

    आईघाल्यानो तिथे फुकट राहता तुम्ही अतिक्रमण केलाय तिथे तुम्ही लई बोलू नका लई रडू नका. तो गड आणि ती जागा पण आमचीच आहे 🚩

    • @AmolJadhawar-n6u
      @AmolJadhawar-n6u 3 месяца назад

      भाऊ जय शिवराय

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine 3 месяца назад +1

      हे रडारडी करु़ फसवतात

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine 3 месяца назад +1

      ​@@AmolJadhawar-n6uजय शिवराय भाऊ

  • @indiaismylife227
    @indiaismylife227 3 месяца назад

    शाहू महाराज 👍👍

  • @yashsharma553
    @yashsharma553 3 месяца назад +2

    पोरगा शोभतो छत्रपती घराण्यास

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 3 месяца назад

    पुरातत्त्व विभाग फेल ठरला आहे

  • @SamirDamgude
    @SamirDamgude 3 месяца назад +1

    सवॅ गडकिल्ले वरचे अतिक्रमण काढणार जय शिवराय

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 3 месяца назад

    बंटी पाटील साहेब शाहु महाराज ना वाईट नाद लावला

  • @swamiirayya4697
    @swamiirayya4697 3 месяца назад +13

    मुळात मशीद तिथे होती काय?

    • @NajirNawab-yx1lu
      @NajirNawab-yx1lu 3 месяца назад +2

      15 व्या शतका पासून मस्जिद व दर्गाह आहेत

    • @umesh5388
      @umesh5388 3 месяца назад +1

      हो पण ते बांधकाम वाढवायची परवानगी कोणी दिली त्या जागेवर. जास्तीच बांधकाम अतिक्रमण निघालच पाहिजे

    • @vishwajeetsadekar4798
      @vishwajeetsadekar4798 3 месяца назад +3

      यांचा ऐका तिथे गड नव्हतं
      मशीद होती असा यांचा म्हणणं आहे. उद्या बोलतील तूम्ही बाहेरून आलंय आम्ही इथले आहोत.

    • @shortvideos2390
      @shortvideos2390 3 месяца назад

      Chatrapati Shivaji maharajani evadhe gadasathi ladale tethe masjid nakoch nakoch

  • @sushims3942
    @sushims3942 3 месяца назад +1

    Careless District Administration

  • @rushikeshkadane-mi1pr
    @rushikeshkadane-mi1pr 3 месяца назад +3

    आम्ही संभाजीराजेंच्या सोबत आहोत.

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 3 месяца назад +9

    कोल्हापूर SP. यांना बडतर्फ करा .तरच येणारे SP. राजकारणाला बळी पडणार नाहीत यांना पूर्व कल्पना असताना हे प्नकरण घडत असेल तर यांची काय जरूरत आहे.

  • @prashantbuchude-sd1pf
    @prashantbuchude-sd1pf 3 месяца назад +4

    मशिद राहुद्या पण गडावरील अतिक्रमण सर्व हटवले पाहिजे

    • @TheBoss-ng5fu
      @TheBoss-ng5fu 3 месяца назад

      का मशीद शिवकालीन आहे का ?

  • @aslaminamdar6884
    @aslaminamdar6884 3 месяца назад +1

    छत्रपती शाहू महाराजांची मागणी योग्य आहे कारण सम्भाजी राजेंनी कायद्याचा मार्ग नानिवडता झुंड शाहीचा मार्ग निवडला आपल्या देशात कायदा आहे आणि प्रत्येक समशे साठी पण संभाजी राजेंनी त्या मार्गाचा उपयोग केला नाही

  • @yogeshpawar134
    @yogeshpawar134 3 месяца назад +2

    पुसेसावळी Scene Again....✌️☑️🚩

  • @Sankalpgaikwad-h3d
    @Sankalpgaikwad-h3d 3 месяца назад

    गंडा वरील अतिक्रमन लवकर काढा

  • @AvinashRaskar-y5o
    @AvinashRaskar-y5o 3 месяца назад

    त्या लोकांचे सरकारने स्थलांतर करावे त्यांना रोजगाराची सोय करावी

  • @Aik_Abhyasu
    @Aik_Abhyasu 3 месяца назад

    निम्म वाटोळं ह्यांनीच केलं असेल मी ठाम पण सांगू शकतो.. आणि आले आरोप आहे महाराजा च्या कार्यकर्त्यावर.. भाजप का हवंय तुम्हीच ठरवा..❤

  • @vishalOvhal
    @vishalOvhal 3 месяца назад +7

    जी ठिकाणे अतिक्रमणात नव्हती अशा ठिकाणी सुद्धा हे स्वघोषित भक्त लोक विशिष्ट वर्गालाच का टार्गेट करतात हेच कळत नाही.

  • @संभाजीकानेरे
    @संभाजीकानेरे 3 месяца назад +1

    संभाजीराजे आप आगे बढो हम आपके साथ है जय शिवराय

  • @indiaismylife227
    @indiaismylife227 3 месяца назад

    महाराष्ट्र त असं कधी ही घडलं नाही या आधी. यात काही बाहेरच्या लोकांचं हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही

  • @sanjayperane820
    @sanjayperane820 3 месяца назад

    आम्ही छत्रपती संभाजी राजे यांचे मावळे

  • @vidyadhar1981
    @vidyadhar1981 3 месяца назад +1

    Amhala Maharaj fakt chatrapati shivaji maharaj

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 3 месяца назад

    गडावर अतिक्रमण झालंच कसं.
    गड किल्ले मोकळे झालेच पाहिजे.anytha पूर्ण शिव भक्त गप्प बसणार नाहीत.
    आता सर्वच गडांवर हिंदू समुदायाने सरकार ला जब विचारायची गरज आहे

  • @ShabbirTamboli-i5w
    @ShabbirTamboli-i5w 3 месяца назад

    आम्ही। इतिहास। वाचला। पन। छत्रपति शिवाजी महाराज। असे। नव्हते

  • @sagarnanaware6222
    @sagarnanaware6222 3 месяца назад

    महाराज आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @sujitpote6500
    @sujitpote6500 3 месяца назад +2

    शाहु महाराजांचं स्थान आजपासून मनातून उतरल

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 3 месяца назад

    शाहू महाराज आणि संभाजी महाराज हे एकच आहेत
    कधी अक्कल येईल

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 3 месяца назад +5

    अतीक्रमन हाटवले पाहिजे तरच शांतता राहील जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 3 месяца назад +1

    अतिक्रमण हटलं पाहिजे

  • @ravindrakale4935
    @ravindrakale4935 3 месяца назад +1

    शाहू महाराजांना समुद्राच्या मधोमध नेऊन सोडा

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 3 месяца назад +1

    फक्त संभाजी राजे छत्रपती 🙏⛳🦁⚔️

  • @chougalenaeem
    @chougalenaeem 3 месяца назад +1

    असली कलमे लावली आहेत परत अतिरेकी कारवाया करणार नाही मस्ती चांगलीच जिरणार आहे

  • @ravindrakale4935
    @ravindrakale4935 3 месяца назад +1

    विश्व भक्तांना सोडलं नाही तर येत्या विधानसभेत याचे परिणाम भोगावे लागतील