चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील भटाळा या गावी महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिवलिंग पिंड आहे शिवमंदिर आहे पुरातन भवानी मातेचे मंदिर आहे काशी-ऋषी तलाव आहे खूप साऱ्या लेण्या आहेत या गावाची आपल्या चॅनेल मार्फत दखल घ्यावी धन्यवाद
आपण महाकाली मंदिर सोबत टाकलेल्या काही image तिथल्या नाही त्या गोंड राज्याच्या समाध्या आहेत ।।। त्या देखील वेगळे पर्यटन स्थळ होऊ शक्यता ....त्या समाध्या म्हणजे चंद्रपूरच्या इतिहासाचा आरसा आहे .
मी ताडोबा राष्ट्रीय वन्यजीव पर्यटन स्थळाला २०२३च्या मार्च महिन्याच्या अखेरीस भेट दिली होती.चार दिवस सकाळी व दुपारी निरनिराळ्या ठिकाणाना भेटी दिल्या पण वाघ व बिबटे दिसले नाहीत. बाकीचे प्राणी दिसले. .
खुप खुप सुंदर चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व धार्मिक माहिती
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील भटाळा या गावी महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिवलिंग पिंड आहे शिवमंदिर आहे पुरातन भवानी मातेचे मंदिर आहे काशी-ऋषी तलाव आहे खूप साऱ्या लेण्या आहेत या गावाची आपल्या चॅनेल मार्फत दखल घ्यावी धन्यवाद
Right
माझ्या मामाचे गाव आहे bhatala
मित्रा खूपच छान व्हिडिओ बनवला परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा खूपच छान स्थळे आहेत जे तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवले नाही
Anandwan
Somnath
आम्ही चंद्रपूर कर.....🚩🚩🚩🚩😇
दाखवण्या सारख्या खूप गोष्टी आहेत पण आपण केलेला प्रयत्न छान आहे
खूप दिवसांनी तुम्ही चंद्रपूर ची माहिती दिली मी तुमचे कोकण ची माहिती दिली ,, आम्ही चंद्रपूरकर सुंदर माहिती
खुप छान शिवरायांचे विचार ऐकायला मिळते
खूप खूप छान महिती धन्यवाद
खुप छान माहिती दिलीस भाऊ
Black Gold City Chandrapur 🔥
खुपच सुंदर माहिती दिली.. आम्ही चंद्रपूर कर👌👌👌🙏
Bhadrawati❤️ Jain mandir vijasan🥰 super video bro 👌
आपण महाकाली मंदिर सोबत टाकलेल्या काही image तिथल्या नाही त्या गोंड राज्याच्या समाध्या आहेत ।।। त्या देखील वेगळे पर्यटन स्थळ होऊ शक्यता ....त्या समाध्या म्हणजे चंद्रपूरच्या इतिहासाचा आरसा आहे .
आपण खूप चांगली माहिती सादर केली पण यातून चंद्रपुरात असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी पुन्हा समाविष्ट करता येईल
खुप छान विडिओ बनवला आहे....
या व्यतिरिक्त.... मार्कंडा चामोर्शी , सोमनाथ मूल, आसोला मेंढा तलाव पाथरी-सिंदेवाही , रामदेगी मंदिर & बुद्ध लेणी , आनंदवन वरोरा , बालाजी मंदिर चिमूर, झोपला मारोती अजयपूर, राष्ट्रसंत तापोभूमी गोंधोडा-नेरी
Marknda Gadchiroli dist la yete
आसोलामेंढा डॅम 👇
ruclips.net/video/jCWJzY-Rs-A/видео.html
Nice Informative viedeo clip of tourist places of Chandrapur District.
Gadchandur cha Amalnala dam & tyacha zig zag water fall pan visrun gelet row... Khup dur che lok yetaat baghayala
Ho mi pn bghitl
Ho bhau brobr
Right
Top 10 marathi Bhau tu kontya district madla we
अमलनाला डॅम
ruclips.net/video/cY8JvMfl-XY/видео.html
Khup chham mahiti🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Chhan video ahe bhrpur mahiti sangitleli ahe 🥰
Love. From chandrapur
सोमनाथ, मूल...... प्रमुख स्थळ... जोगापूर, राजुरा..... लालपेठ च्या अनेक मोठया मूर्ती, चंद्रपूर
चांगली माहिती सादर केली धन्यवाद
खुप माहीत दिलीत, आम्ही चंद्रपूर चे आहोत.
Informational video I am going to visit mahakali temple tadoba muktai waterfall seven sister hill jain Mandir and other tourist places 😍💞
धन्यवाद मागदर्शन दिल्या बद्दल
माहिती बद्दल आभार, धन्यवाद,
खूप छान माहिती आहे
Khoop. Sundar..
I'm from chandarpur 🖤black gold city
खुप छान मि पन आता चंद्रपुर चा झालो
I from Chandrapur 🥰
👍
Your mobile number plzz sir
Thank For Giving Information
खूप छान आहे
Wow that's so nice😀
Our chandrapur is best ❤️
आई महाकाली मंदिर 🙏🏻🫀
Bhadravati cave in next month thanks for useful information
Godhzari
Manikgad
Seven sisters hill
Butterfly garden....
Tadoba national park .....
Muktai..... 🙌
7 sisters ja sathi perfect time suru aahe aata rainy season 🌧️☔
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आसोला मेंढा तलाव पाथरी. एकदा भेट द्या
Jabrdast ahe .
Ho na ☺
Ho mazya gava kde aahe sindewahi
Kuthche tumhi
@@sonaliborkar654 😊 या कधी पाथरी ला
वरोरा तालुक्यातील आमडी गावी पण श्री वडकेस्वर मंदिर नदी जवर मस्त छान आहेस..
Nice video ❤️💕
Gondeda la bhet dya, chimur taluka mdhe Aslelya Gaav Gondeda he Rashtrasant Tukdoji Maharaj yanchi hi tapobhumi aahe. Ithe mothe Gumfa aahe, khup saare Mandir aahet aani ek sundar garden pn aahe
👌👌👌👌👌👌👌
Chandrapur so sumart
Op bro me pn chandrapur madhi rahato
वरोरा लगत आनंदवन, भटाळा , झुंझाई ..
Beautiful,really enjoyable
Awesome ✌🏻
Pahnya sarkhe khup chan ahe
Nice
Pombhurna यथेल व्हाइट हाऊस, अठल बीहारी गार्डन, अगरबती पकल्प, गाव तलाव गार्डन हे गावात आहे, हे सर्व चिंतामणी कॉलेज रोड. राजस्वर मंदिर,
Bhai i am from saoli where are you from
Anandvan, warora
Baba amte
Ghodazarri.mahakali mandir.jain mandir.tadoba.....its amazing place s
Right
Thank you so much..
छान
Good
Tadoba andhari,vijasan leni nag mandir, jain mandir, muktai ,ghadajhari, mahakali mandir,gadchandur killa,Agarjhari,
Very nice
चंद्रपूर जिल्ह्यात आम्ही वरोरा येथे आलो होतो आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती
Bijjasan leni,mahakali mandir,Abdul kalam garden,jain mandir bghitl.
आपने गोंड राजा के महल के फोटो दीखाए पर उनका उल्लेख नहीं किया मेरे ख्याल से
Great King 👌
I am from chandrapur
👍👍
👌👍
मुक्ताई धबधब्याला चौथे स्थान दिल्याबद्दल धन्यवाद
एकोरी देवी मंदिर .बालाजु वाॅर्ड जवळ. चैत्र पोर्णिमेच्या दिवशी रात्री मोठी यात्रा. भरते.
तेथील फोटो अपलोड करा
मी ताडोबा राष्ट्रीय वन्यजीव पर्यटन स्थळाला २०२३च्या मार्च महिन्याच्या अखेरीस भेट दिली होती.चार दिवस सकाळी व दुपारी निरनिराळ्या ठिकाणाना भेटी दिल्या पण वाघ व बिबटे दिसले नाहीत. बाकीचे प्राणी दिसले.
.
Hii iam from bhadrawati 😀
Are mansa mul talukyatil somnath mandir ahe ...he tuza aba sangel ka
💫😍✨
Hii
Tadoba cha naav tadoba ka thevlay sir please sanga
भटाळा.रामदेगी नेरी
❤
Aamchi Bhadrawati❤😇
Mahakali Mandir Madhe Bet Dil Me 🙏
No no 🙏👍❤️
I miss of
Mh34 ,,👍👍
Adyal tekadi..ratrasant tukdoji maharaj...bramhapuri
सोमनाथ,आमटे फार्म, अजयपूर झोपला मारोती, जुनोना तलाव अशे अनेक पर्यटन स्थळ तुम्ही गाळले आहेत त्याचा देखील उल्लेख करायला पाहिजे
Kaha se ho aap. Mul
असोला मेंढा तलाव हे सावली तालुक्यातील प्रसिद्ध ब्रिटिशकालीन तलाव आहे
सर सिरकांडा गाव कोणत्या तालुक्यामदे आहे सर सांगा
दादा सोमनाथ नाही सांगितले
Bhadrawati shahra che naaw jya mandira mude thevle gele tech tumhi visrun gele rao ....bhadrnaag swami mandir
Asola mendha dam in Saoli taluka....
I am from Bhadravathi
Bhau Warora madla Anandan la visarla Kay🥺
❤👍👍🌹
आपल्या चंद्रपूर मध्ये आता नवीन पर्यटन स्तळ Oyo hotel आहे...ज्या मध्ये भरपूर कपल फिरा साठी येतात
आसोला तलाव
Saglech sthale baghitli ahe
I from Chandrapur gond Raja cha jila ahe Chandrapur tumi nahi sangitle
माणिकगढ किल्ला जिवती तालुक्यात आहे
Sir lok biradurbi prakalp nahi sangtlyana prakash amtech
मी draupadamata मंदिर बाबत माहिती हवि आहे
अर्धवट माहिती
गोंड राजा चा राज्य आहे आहे हे एंकर सांगण्याची लाज वाटतात
Bhau tumi kamalpushp agri tourism la visrun gele
घोडाझरी हे ही उत्तम पर्यटन स्थळ आहे त्यांची ही माहिती द्या .
Somnath , markhanda pan ahet
Mahakali Mandir , vijasan Leni ani jain mandir
Diksha bhoomi Chandrapur
Kiti vela pramukh manal
Why mension here butterfly garden what is speciality of that garden..