ह्या झाडाशेजारी ५५ फुटाखाली ३ इंची पाणी | जमिनीतील पाणी कसे पहावे | how to find underground water.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 мар 2021
  • व्हिडिओ संदर्भात आणखीन महत्व ची माहिती:
    १.ह्या झाडाखाली १००% पाण्याचा झरा असतो, जमिनीतील पाणी कसे शोधावे,पानाडी,how to find underground water
    २. जाग्यावर ३ इंची पाणी काढून देणार,जमिनीतील पाणी कसे शोधावे,How To Find Underground Water,ground water Tital
    ३.आसच बघा पाणी १००% पाणी लागेल || जमिनीतील पाणी कसे शोधावे || पानाडी || To Find Underground Water
    अजून एक पद्धत आहे निश्चित ही पद्धत सुद्धा अनुभवू शकता:
    ४.जमीनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पाहावे जमीनीतील पाण्याचा शोध कसा घ्यायचा ? नारळाच्या मदतीने जमिनीतील पाणी कसे पाहावे पाण्याचा शोध #agrowone​ भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे - कसे साठविले जाते, हे विहीर - कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे.
    ५)या साठवणुकीतच विहीर - कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते. पाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात.
    ६)प्रथम शेतात मध्यभागी जमिनीवर एक टोपले उपडे ठेवून त्यावर दुसरे टोपले सरळ ठेवावे. सरळ टोपल्यात एका मुलाला बसवून त्याच्या दोन्ही हातांत एक नारळ द्यावा व त्याचे डोळे बंद करून घ्यावेत.
    ७)दुसऱ्या मुलाच्या दोन्ही हातांत नारळ देऊन त्याला पहिल्या मुलाला केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती वर्तुळाकार फिरविले जाते. फिरण्याची त्रिज्या वाढवत वाढवत पूर्ण शेत फिरविले जाते. प्रथम केंद्रबिंदूतील मुलगा स्थिर असतो. ८)फिरणारा मुलगा पाण्याच्या जागेवर आला की केंद्रबिंदूतील मुलगाही हलतो किंवा फिरतो.
    ९) ज्या ठिकाणी फिरणाऱ्या मुलामुळे केंद्रित मुलाची सहज व जास्त हालचाल होते, त्या ठिकाणी फिरणारा मुलगा थांबतो.
    १०)जिथे मुलगा थांबतो, ती जमिनीतील पाण्याची जागा निश्‍चित होते.
    ११)जिथे केंद्रित मुलगा फिरणाऱ्या मुलासोबत फिरतो त्या परिघात भरपूर पाणी असल्याचे समजावे. अजून काही माहिती:-
    १२) वाळवंटी प्रदेशातील भूगर्भांतर्गत जलशिरा उंटाच्या पाठीसारख्याच वाकड्या असतात. त्या सरळ वाहत नाहीत, तसेच त्या फार खोलीवर असून थोड्या पाण्याच्या व मध्ये खंडित झालेल्या असतात.
    १३)ज्या वाळवंटी प्रदेशात भूगर्भात जलशिरा आहेत, त्या ठिकाणी भूपृष्ठावर खालील लक्षणे दिसतात ः - पिलू वृक्षाच्या ईशान्येला एखादे वारूळ असेल, तर पश्‍चिम दिशेला साडेचार हातावर पाच पुरुष खोलीवर पाणी सापडते. १४)खोदताना एकेक पुरुष खोलीवर एक बेडूक, नंतर तपकिरी माती, त्याखाली हिरवट रंगाची माती व त्याखाली पाणी मिळते.
    १५)पिलू वृक्षाच्या पूर्वेला वारूळ असेल, तर त्याच्या दक्षिणेला साडेचार हातावर सात पुरुष खोलीवर पाणी मिळते.
    १६)पहिल्या चार हातावर एक काळा व एक पांढरा, हातभर लांब सर्प दिसतो.
    १७)त्याच्या दक्षिणेला क्षारयुक्त पाण्याची मोठी शीर दिसते.
    १८) - करीर वृक्षाच्या उत्तरेला वारूळ असेल तर त्याच्या दक्षिणेला साडेचार हात अंतरावर दहा पुरुष खोलीवर पाणी मिळते. खोदताना पाच हातांवर पिवळा बेडूक सापडतो. - रोहितक वृक्षाच्या पश्‍चिमेला वारूळ असल्यास त्याच्या दक्षिणेला तीन हातांवर व बारा पुरुष खोलीवर खाऱ्या पाण्याचा पश्‍चिमाभिमुख भूजलस्रोत असतो. - सुवर्णक झाडाच्या उत्तरेला वारूळ असेल, तर त्याच्या दक्षिणेला दोन हातांवर पंधरा पुरुष खोलीवर क्षारयुक्त जलवाहिनी आढळते. खोदताना अडीच हातावर मुंगूस, नंतर तांब्याच्या रंगाचा दगड, नंतर लाल माती व शेवटी दक्षिणवाहिनी जलशिरा मिळते. - रोहित वृक्ष व बोरीचे झाड जवळ असून त्यांच्यामध्ये वारूळ असेल तर त्यांच्या पश्‍चिमेला तीन हात अंतरावर सोळा पुरुष खोलीवर गोड्या पाण्याची जलशिरा मिळते. प्रथम दक्षिणवाहिनी व नंतर उत्तरवाहिनी होणारी ही जलशिरा असते. खोदताना पिठासारखा पांढरा दगड, नंतर पांढरी माती व अडीच हातांवर विंचू लागतो. - अश्‍मन्तक वृक्षाच्या उत्तरेला बोरीचे झाड, वारूळ असेल तर उत्तरेला सहा हातांवर व साडेसतरा हात खोलीवर पाणी मिळते. खणताना पाच हातावर एक कासव, नंतर निळा दगड, वाळूयुक्त माती नंतर एक दक्षिणवाहिनी जलशिरा व त्यानंतर ईशान्यवाहिनी जलशिरा मिळते. - दारू हळदीच्या झाडाच्या वारूळ असेल तर पूर्वेला तीन हातांवर खणल्यास पावणे एकोणतीस हातावर पाणी लागते. खणताना प्रथम पाच हातांवर निळा साप, नंतर पिवळी माती, नंतर पाचूच्या रंगाचा दगड, पुढे काळी माती व तिच्याखाली एक पश्‍चिमाभिमुख व नंतर दक्षिणाभिमुख जलशिरा सापडते. - एखाद्या निर्जल प्रदेशात विशिष्ट ठिकाणी दूर्वा किंवा विरळ गवताचा भाग आढळला तर त्याखाली पाच हातांवर पाणी मिळते. - एका प्रकारचे वांगे, त्रिवृता, दंती, सूकरपादी लक्ष्मणा (वेलवर्गीय काटेरी) आणि नवमालिका (जुई) या वनस्पती या वेली जर एखाद्या भागात आढळल्या, तर त्यांच्या दक्षिणेला दोन हातांवर व पंधरा हात खोलीवर पाणी मिळते. - एखाद्या भागातील वृक्षांची पाने जर मऊ व चकाकणारी असली, फांद्या लांबवर पसरून लोंबत असल्या तर त्या भागातील भूगर्भात पाण्याचा साठा असतो. - याउलट रुक्ष व निस्तेज पाने, वाळल्यासारखे दिसणारे खोड अशी वृक्षांची स्थिती असेल तर त्या भागात पाणी नाही, असे समजावे. - तिलक, अंबाडी, वरुण, भल्लातक, बिल्व, तिन्दुक, अंकोल, पिंडार, शिरीष, अंजन, परुषक, वंजुल (अशोक) आणि अतिबला या वनस्पतींची पाने स्निग्ध व तेजस्वी असली आणि आजूबाजूला वारूळ असेल तर तेथे उत्तरेला तीन हातांवर साडेबावीस हात खोलीवर पाण्याचा साठा असतो. #agrowone​ #agrowone_marathi #जमिनीतीलपाणीकसेपाहायचे #Agrowonemarathi #पाण्याचाशोधकसाघ्यावा #पाणीकसेशोधावे #जमिनीतीलपाणीकसेशोधावे #पाणी #पाणाडी #पानाडी
    #पाणीशोधणे #पाणी
    #पानाडीव्हिडिओ
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use

Комментарии • 182

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 3 года назад +4

    Best mahiti dili sir thanks

  • @ramkrushansabale8475
    @ramkrushansabale8475 3 года назад +1

    खुप छान माहिती

  • @pandharinathkale543
    @pandharinathkale543 3 года назад +5

    मोहीते सर छान माहिती दिली👌

  • @madhavpandit9974
    @madhavpandit9974 2 года назад +11

    प्रामाणिक माणूस या जगत मिळणं कठीण होते ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे तुम्हीं दाखवले नमस्कार भाऊ

  • @pravinfugate8321
    @pravinfugate8321 3 года назад +38

    खरं सांगा साहेब तुमच्या आत्तापर्यंत किती बोरला पाणी लागलं आहे

  • @deepakmeher7707
    @deepakmeher7707 Год назад +1

    खुप छान माहीती दिली धन्यवाद.

  • @tukaramgaikwad6147
    @tukaramgaikwad6147 2 года назад

    Changali mahiti dili

  • @wasudeodhawad1995
    @wasudeodhawad1995 2 года назад +7

    Very easy process to find the water thanks

  • @randhirrasal8088
    @randhirrasal8088 2 года назад +4

    Saheb libachi kadi tumhi firavta Aahe ka automatic firat Aahe.

  • @grandpagardening8101
    @grandpagardening8101 2 года назад +12

    पाणी कसे शोधावे हे आपण ह्या विडिओ वरुन खुप सुंदर पद्दतीने सांगितले,धन्यवाद

  • @rajkumargaikwad9285
    @rajkumargaikwad9285 Год назад +1

    फारच छान माहिती दिलीत

  • @former1163
    @former1163 3 года назад +7

    Sir pani laglewar war video taka please

  • @omprakashhatte8586
    @omprakashhatte8586 Год назад +1

    Good Information 👍👍

  • @satishzodage7243
    @satishzodage7243 2 года назад +2

    छान माहिती मिळाली

  • @balasahebnagargoje6083
    @balasahebnagargoje6083 3 года назад +10

    साहेब चारशे आंब्याची झाडे आहेत prtekachi फांदी खाली आहे पाणी आहे का

  • @anuragpatil2338
    @anuragpatil2338 2 года назад +1

    Asech jamini khalil gold kase shodhayache te pan sanga

  • @rajeshkadam1260
    @rajeshkadam1260 Год назад

    धन्यवाद

  • @sanjaysuryawanshi1788
    @sanjaysuryawanshi1788 Год назад

    खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @bhumiputra6496
    @bhumiputra6496 3 года назад +2

    V good

  • @vishnutakle2321
    @vishnutakle2321 2 года назад +1

    Sundar margadarshan sir

    • @kalindamate8920
      @kalindamate8920 Год назад

      छान माहिती दिली आम्ही पण प्रयोग करून पाहणार आहे

  • @balunarale2152
    @balunarale2152 2 года назад

    Thanks

  • @saddampathan2925
    @saddampathan2925 3 года назад +5

    Pandhri rui chy zadhakhali 100pani ast he mi sidhkrun pahile ahe

  • @shivajisonawane6332
    @shivajisonawane6332 3 года назад +7

    रक्तगट कोणता पाहीजे

  • @goutamjadhav7662
    @goutamjadhav7662 3 года назад +4

    Khara aahe ka sir

  • @sppate5441
    @sppate5441 2 года назад +15

    तुमच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या माणसाच्या हातात पण काडी फिरायला पाहिजे त्यांच्या कडे द्यायला पाहिजे होत.....स्वतःच फिरवतात साहेब तुम्ही काडी😂😂😂

  • @kishoryadav6854
    @kishoryadav6854 3 года назад +9

    Saheb, Pani dakhun boar martanacha video dakhva baghu kiti Pani lagtay..

  • @Shrikant45.
    @Shrikant45. Год назад +1

    Pani laglele video pan taka o saheb

  • @laxmanlandge7742
    @laxmanlandge7742 3 года назад

    माहिती मस्त वाटली

  • @wamanmuley6359
    @wamanmuley6359 3 года назад +3

    साधी आणि सोपी पद्धत पाणी बघण्याची धन्यवाद भाऊसाहेब फोन नंबर द्यावा

  • @deepakhasule4670
    @deepakhasule4670 3 года назад +2

    Nice 👌 super Sir

  • @shahajimurkute9015
    @shahajimurkute9015 3 года назад +5

    What is the name of thetree from that you take stick in your hand

  • @ranjitundre5176
    @ranjitundre5176 3 года назад +1

    धन्यवाद सर 🙏

  • @sahebraoaadhv4223
    @sahebraoaadhv4223 2 года назад +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @nandaramborkar6658
    @nandaramborkar6658 2 года назад

    लिंबाची घेतलेली काडी ही ओली की सुकी ते सांगा.

  • @vinodsontakke4399
    @vinodsontakke4399 Год назад

    👌👌

  • @smtvmarathi
    @smtvmarathi 3 года назад +11

    🙏🥰

  • @yuvrajaware8661
    @yuvrajaware8661 3 года назад +9

    तेथ सदैवा पायाळा वरि दिंव्यांजन होय डोळा मग देखे जैसै अवलिळा पाताळ धने माऊली

  • @babangiri3937
    @babangiri3937 3 года назад +5

    माहिती चांगली सांगीतली आहे परंतु आता पर्यंत किती शेतकर्यांना असे पाणी लागले आहे. त्याचे मो न पाठवा भाऊ
    🙏

  • @vaibhavkale9823
    @vaibhavkale9823 3 года назад

    जिल्हा कोणता आहे

  • @prashantshanware3654
    @prashantshanware3654 3 года назад +1

    माझ्या शेतावर असाच व्हिडिओ मला तुमच्याकडुन करुन बघायचा आहे त्यासाठी तुमचा फो.नं. दिला तर बरं होईल

  • @advsadashivnikam8542
    @advsadashivnikam8542 2 года назад

    Very good.

  • @apparahinj2273
    @apparahinj2273 Год назад

    Sunder

  • @gorakshnathgandal4576
    @gorakshnathgandal4576 Год назад

    Is chinch first or Zara?

  • @cycoyt5257
    @cycoyt5257 8 месяцев назад

    सर लिंबा चि काडी घट्ट पकयचिका

  • @farmermaharashtra2463
    @farmermaharashtra2463 Год назад

    पाणी लागले का नाही लाइव्ह विडिओ बनवा

  • @suryakantga6606
    @suryakantga6606 9 месяцев назад

    अहो माहिती थोडीशी पण भाकड कथा जास्त आहे

  • @rajendrakolate7143
    @rajendrakolate7143 3 года назад +1

    Saheb te mobile chukich dhkhvt te stay nahi ani ajun aplya anubhavachi grj ahe

  • @madhavasole8936
    @madhavasole8936 3 года назад +4

    कोनही पाहु शकतो का व काडी कोणत्या झाडाची

    • @marutisankpal1175
      @marutisankpal1175 Год назад

      हे नक्की खरं नाही मी एका बोरींग गाडी वर काम करताना असाच एक पाणाडी कांडी फिरवून पाणी आहे म्हणून सांगितले व पाणी काही लागले नाही.हा माझा अनुभव आहे

  • @bhanudasnirmal691
    @bhanudasnirmal691 2 года назад

    साडे तिन इन inchi म्ह्णजे काय ?

  • @shankarpatil403
    @shankarpatil403 Год назад

    १ 👍👍👍🙏🙏

  • @jivanbhoyar5593
    @jivanbhoyar5593 2 года назад

    Murtha panyache jhare nasatat

  • @shivajikamkhede1826
    @shivajikamkhede1826 2 года назад

    कडुलिंब कडी कुठे फिरत आहे हा प्रयोग बघीतला

  • @shubhammohite.
    @shubhammohite. 3 года назад +4

    🙏

  • @surajkamble645
    @surajkamble645 Год назад

    App link pathva sir

  • @shivajisonawane6332
    @shivajisonawane6332 4 месяца назад +1

    पाणी कोन पाहु शकतो रक्त गट कोणता पाहिजे

  • @prashantshanware3654
    @prashantshanware3654 3 года назад

    नागपुर ला कोंढाळीजवळ माझी शेती आहे

  • @tejasgaikwad6141
    @tejasgaikwad6141 3 года назад +2

    मी पायाळु aahe aani मला पाण्याचे poit कसे दाखवायचे ते shikayach aahe त्यामुळे तुम्ही लवकर video apload kara ple🙏🏻

  • @gajananhundekar5068
    @gajananhundekar5068 3 года назад +5

    Water डिटेक्टर अॅपची लिंक द्याना सिर

  • @dnyaneshwarkhedkar4312
    @dnyaneshwarkhedkar4312 3 года назад

    थँक्यू

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 3 года назад +1

    काडी कोणत्या झाडांची आहे सर

  • @kishorrathod5003
    @kishorrathod5003 3 года назад

    Kadi firan raol

  • @nilimaenagantiwar8607
    @nilimaenagantiwar8607 3 года назад +1

    👍👍

  • @chandrashekharpatil1969
    @chandrashekharpatil1969 Год назад +17

    भाऊ तुमचा नुसता टाईमपास आहे माहिती फक्त एका मिनिटाची आहे परंतु 21 मिनिटे लागली आहेत सांगायला

  • @mack_99
    @mack_99 Год назад +2

    App chi link dya 🙏🏻

  • @bhanudasnirmal691
    @bhanudasnirmal691 2 года назад +1

    आहो इति हास माहित् आहे. इतर बोला

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 3 года назад +2

    Screen var tumcha ph no dakvat ja lok sampark kartil

  • @babasahebautade9006
    @babasahebautade9006 Год назад

    हातानि काडि फीरवता भाऊ तुम्मी

  • @shankarkhoche6119
    @shankarkhoche6119 Год назад

    सिटीमध्ये झाड नसते . तर मग बोर कोणत्या ठिकाणी घ्यायचा

  • @panditkadam4633
    @panditkadam4633 Год назад +1

    विनाकारण शेतकऱ्याची फसवणूक करू नका. जर आपणास पाणी समजत असेल तर मला पाणी काढून दाखवा माझ्या शेतात....

  • @kishorrathod5003
    @kishorrathod5003 3 года назад

    Kadi firan rao

  • @AnilMali-mc8qw
    @AnilMali-mc8qw 3 года назад +2

    मोहीते सर आपला पता पाठवा.

  • @vaibhavmohite1710
    @vaibhavmohite1710 3 года назад +4

    भाऊ तुमचा नंबर द्या

  • @dipakpatil3175
    @dipakpatil3175 3 года назад +30

    दादा आज फक्त ओल्या वरुळखली वीहीरीसाठी प्रवाह असतो हे लक्षात येते बोअर साठी 3 ते 4 प्रवाह एकाच सेंटर मध्ये पहावे लागते ते खोल असतात हे पण सांगत जावा,,,, भुजलतज्ञ दिपक पाटील पाचोरा जी जळगाव 15 वर्षाचा अनुभव कॉपर रॉड टेक्नॉलॉजी

  • @deepaklahane5438
    @deepaklahane5438 Год назад

    Is it true

    • @user-fz2wy7ug4k
      @user-fz2wy7ug4k Год назад

      आंब्याचे. किवा. चिंच. झाडे. नसतील. पाणी. कसे. पाहचे. आहे

  • @YogeshPatil-rk1hh
    @YogeshPatil-rk1hh Год назад

    भाऊ तू tumcha nambar detaka मला shetat पाणी BGHAYChE आहे

  • @vijaymore6252
    @vijaymore6252 2 года назад +1

    Kripaya time pass karun sangu naka?.

  • @virajwaterdetectorssatara6040
    @virajwaterdetectorssatara6040 3 года назад +9

    पाच पॉईंट झाले मी सांगितलेल्या अंतरावर पाणी मिळाले

  • @gharchavaidyashubhammohite5175
    @gharchavaidyashubhammohite5175 3 года назад +4

    व्हिडिओ आवडला

  • @amoldeshmukh2595
    @amoldeshmukh2595 Год назад

    Mla bor gheycha ahe

  • @ganeshghuge1127
    @ganeshghuge1127 3 года назад +2

    आमच्या, शेतात, ४,निबाची, झाडे, पूर्ण, फादी खाली, आहे, मग, काडी, का, पकडायची,

  • @bailgadasharyat3794
    @bailgadasharyat3794 3 года назад +1

    Water detector app madya ter pakt map yato

  • @samirshahare9298
    @samirshahare9298 Год назад

    Killya varti vihir nahi kaka.....gadavarti

  • @chayashitole8582
    @chayashitole8582 3 года назад +4

    भाऊ तुम्हचा मो नं टाका

  • @rksarjine
    @rksarjine 2 года назад +1

    पाणी लागो किंवा न लागो युटुब कडुन त्यांना पैसे मात्र नक्की मिळतील

  • @AshokPawar-pq6dk
    @AshokPawar-pq6dk Год назад

    पाणी लागलं का तिथं का नुसताच पॉईंड दिला .

  • @jairambhujbal4292
    @jairambhujbal4292 Год назад

    Mo no dya tumacha yethe ani pratek video madhe

  • @arunpatil375
    @arunpatil375 Год назад

    Not replied to any comment yet. Till it can not be relied. Just Mahathag

  • @user-fx7eh5gc6q
    @user-fx7eh5gc6q 7 месяцев назад

    Nusta phopat pasara sangu naka.

  • @rajendraphulavre3302
    @rajendraphulavre3302 Год назад

    टाईमपास आहे हा

  • @shrikrishnasalunke7080
    @shrikrishnasalunke7080 3 года назад +2

    मला पण बघायचे तुमचा फोन नंबर

  • @SSSSS-tf8bc
    @SSSSS-tf8bc 2 года назад +1

    डोळे झाकून फिरुन दाखवा काडी कुठे फिरते

  • @mohanshinde2459
    @mohanshinde2459 Год назад

    Like

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh 3 года назад +2

    पाणी जमिनीखाली व काडी हातात ,कशी फिरेल

  • @s.b..4808
    @s.b..4808 Год назад

    बाेरची गाडी पासी उभे राहुन पानी काढुन दाखवा नही तर . उगाच बाैमबाटा करू नका

  • @dashratdnyaneshwar3948
    @dashratdnyaneshwar3948 3 года назад +3

    बागेत गवताच्या बुडाला लाल मुंग्या आहेत तर गवत| काढताना खुप चावतात पर्याय सांगा

  • @samratingole2341
    @samratingole2341 Год назад +1

    Sir mobile no.upedate kara

  • @shankarkulye5728
    @shankarkulye5728 2 года назад +9

    ज्याच्या नशिबी पाणी आहे त्याला पाणी मिळत असेल तर पानाड्याची गरज काय?

  • @anantchaudhari9129
    @anantchaudhari9129 3 года назад +2

    काय बोर करता हो, मुख्य सांगा

  • @dadasanap4686
    @dadasanap4686 2 года назад

    नंबर पाठवा

  • @shantidasbhat829
    @shantidasbhat829 Год назад

    Ok okk hu