Jayant Patil यांच्याविषयी विशाल पाटील चावडीवर बोलले, विश्वजीत कदम हसले | Sangli Lok Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VishalPatil #VishwajeetKadam #Sangli
    लोकसभा निवडणुकीच्या काळात सांगलीची जागा विशेष चर्चेत राहिली. या निकालात विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांचा पराभव केला. मात्र इथून शिवसेना (ठाकरे गट)चे चंद्रहार पाटील देखील मैदानात होते. दरम्यान निकालानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय...
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 79

  • @atulpatil4095
    @atulpatil4095 3 месяца назад +90

    जास्त हवेत उडू नका कदाचित कदम साहेब आपला पण कार्यक्रम होवू शकतो....

    • @ajitsawant2197
      @ajitsawant2197 3 месяца назад +20

      ते आता शक्य नाही शेठ.......

    • @abhijeet0578
      @abhijeet0578 3 месяца назад +6

      Apla kary kram kadhi hoyil kalnar nahi

    • @smujawar3126
      @smujawar3126 3 месяца назад +15

      Jayant patil saheb tappyat alyawar karyakram kartat .Ani vishwajit kadam saheb he tappyat anun karyakram kartat...

    • @thetruth.945
      @thetruth.945 3 месяца назад

      तू नजर लावू नको.

    • @VidzMG
      @VidzMG 3 месяца назад +5

      ​@@smujawar3126
      Kharay..
      Jayant patil god bolun BJP la madat kartat

  • @raysingwarke3225
    @raysingwarke3225 2 месяца назад +9

    दादा आणि कदम साहेब जयंत पाटील साहेबांनी मारलयं कुठे ते सुजल्यावर कळतं

    • @vaibhavpatil7325
      @vaibhavpatil7325 2 месяца назад

      व्हय काय मग तुमच्या साहेबाचे कुठे सुजले आहे विचार की कारण मारला आहे विश्व विशाल ने 😂😂😂

  • @Aryangoldi
    @Aryangoldi 2 месяца назад +5

    बाता मारण्यापेक्षा आता जनतेच्या कामावर लक्ष द्या, नाहीतर पुढच्या वेळी तुम्हाला पण असाच झटका देऊ.

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 3 месяца назад +36

    सांगलीकरांना सांगलीत काका व देशात
    भाजप नको होता म्हणून विजयी झालाय
    हे विसरू नका..
    2019 ला होतेच की विशाल दादा...

    • @vinod23021979
      @vinod23021979 2 месяца назад +1

      त्यावेळी वंचित नव्हती ह्या वेळी वंचित सोबत होती 😊😊

  • @abhijitnigade8144
    @abhijitnigade8144 3 месяца назад +44

    जयंत पटलाना येवढं हलक्यात घेऊ नका…😂

    • @vaibhavpatil7325
      @vaibhavpatil7325 2 месяца назад +1

      हालक्यात नाही पाळण्यात ठेवले आहे त्यांना 😂😂😂

  • @askA146
    @askA146 3 месяца назад +42

    👌👌दोघेही खूप परिपक्व वाटतात.

  • @sagarpatil-st4rq
    @sagarpatil-st4rq 3 месяца назад +53

    जयंत पाटील यांचं नाव घेतल्याशिवाय कोणीच प्रसिद्ध होत नाही.... 🚩🚩🚩🔴🔴🔴🔴
    खाजदार झाल्यावर डोक्यात हवा गेलीय 🚩🚩🚩🚩विशाल पाटील च्या

    • @sanketsawant558
      @sanketsawant558 3 месяца назад +9

      जयंत पाटील नाही
      जंत पाटील म्हण 😂

    • @TusharPatil-gw8bd
      @TusharPatil-gw8bd 3 месяца назад

      विडिओ नीट बघ काय बोलला विशाल पाटील ते

    • @vaibhavpatil7325
      @vaibhavpatil7325 2 месяца назад

      भंपक आहे 42 km vale

  • @dayapatil2971
    @dayapatil2971 3 месяца назад +13

    जास्त हवेत जाऊ नका विशाल पाटील विश्वजीत कदम साहेब जयंत पाटील समजणारा विषय नाही कधी काट्याने काटा काढतील सांगता येणार नाही तुम्ही जरा सबुरीने घ्या

    • @vaibhavpatil7325
      @vaibhavpatil7325 2 месяца назад

      त्यांचा विषय म्हणजे कुजाक राजकारण ते आता सांगलीला समजले आहे 😂😂😂 आता जंत नी सांभाळून राहायला हवं

  • @yashwantpatil6632
    @yashwantpatil6632 3 месяца назад +37

    जयंत पाटील विषय न संपणारा आहे

    • @vaibhavpatil7325
      @vaibhavpatil7325 2 месяца назад

      इथ भली भली संपली जंत कुठे लागला😂😂😂

  • @ajitbhagate967
    @ajitbhagate967 3 месяца назад +14

    जयंत पाटील साहेबांचं नाव घेतल्याशिवाय मोठं होत नाही ओ का

  • @tanajilohar8530
    @tanajilohar8530 3 месяца назад +15

    जंयत पाटील साहेबांनी मदत केली आहे

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 3 месяца назад +5

    ONLY JAYANT PATIL SAHEB

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 3 месяца назад +4

    संजय काका शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्यावर
    काय कराल 😂
    लगेच हवेत कदम साहेब एक खासदार आणला आहे

  • @user-bn2us3hp5q
    @user-bn2us3hp5q 3 месяца назад +22

    कदमांनी पण जास्त हवेत जाऊ नये.

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 3 месяца назад +15

    आपला पण नंबर लागेल काळजी घ्यावी

  • @GaneshGavade-yj8tt
    @GaneshGavade-yj8tt 3 месяца назад +7

    जयंत पाटील साहेबांना एवढा हलक्यात घेऊ नका

  • @machindrakoli9417
    @machindrakoli9417 3 месяца назад +19

    विश्वजीत जास्त पाय हालवू नको रे बाबा ...वाधानसभा लांब नाहीत

  • @sunilnambiar007
    @sunilnambiar007 3 месяца назад +1

    Future of Maharashtra.....two well mannered, well educated...well cultured leaders....This is the stamp of Congress party..all leaders are well cultured and well educated unlike other political parties...

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 2 месяца назад

    खूप मस्त बोलले मन जिंकल🔥❤️

  • @KakasahebSirsat
    @KakasahebSirsat 3 месяца назад +2

    ओम राजे निंबाळकर यांना बोलवा एकदा

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 3 месяца назад +15

    लय माज नको तुमच्या पेक्षा ही सांगली मध्ये ही चांगले नेतृत्व येईल

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte 3 месяца назад +1

      BC.... They both are very talented and mature politicians... BJP sarakhi Bhide che sadake aambe khaun nasakya aauladi nahit te 😡😡

  • @shreenivasvlogs2307
    @shreenivasvlogs2307 3 месяца назад +3

    कदम जास्त हवेत उडू नको तुझा नंबर लागू शकतो.

  • @singerruturajjadhav
    @singerruturajjadhav 2 месяца назад

    Well said Hon’ble MP Vishal

  • @vishnuthombre4846
    @vishnuthombre4846 3 месяца назад +3

    विशाल पाटील तुला जयंत पाटील यांची जिर्वायल 7 जन्म लागतील

  • @thetruth.945
    @thetruth.945 3 месяца назад

    Best friends🎉🎉🎉

  • @marathi2307
    @marathi2307 3 месяца назад +2

    जयंत पाटिल ला हलक्यात घेतायत 😅😂
    टप्प्यात येऊ नका म्हणजे झालं😅

  • @Tejas-2608
    @Tejas-2608 3 месяца назад +4

    Vishal patil changla manus ahe pn ha kadam ly udat ahe ugch evdhach dum ahe na yachyat tr yane svtha apaksh vidhansabha ladhun jinkun dakhvavi

  • @bajrangredekar4670
    @bajrangredekar4670 2 месяца назад

    कोणाची जिरवायची ते जिरवा, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळवून द्या, कारण पूर्व इतिहास बघा मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून आपल्याच घराण्यातील कोणी पुढाकार घेतला होता

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 3 месяца назад +2

    भाजप अभाळा एवढा पक्ष आहे....तुमची पट्यात जिरवतील थांबा😂..एका विजयाने आभाळ हेपलू नका😂

  • @munnamulani391
    @munnamulani391 3 месяца назад +1

    He can become a cm after seeing him

  • @Skkksksjsjsjskkeje
    @Skkksksjsjsjskkeje 3 месяца назад +5

    Jayant patlacha nadala lagu nkos , tumcha karykram kadhi jala te kalnar pn nahi😅😂😂😂

  • @santoshgavade1985
    @santoshgavade1985 3 месяца назад +1

    एका विजयाने हुरळून जाऊ नये....

  • @bajrangredekar4670
    @bajrangredekar4670 2 месяца назад

    जयंत पाटील साहेब किंवा इतरही कोणावर टीका न करता समाजासाठी काहीतरी करण्यासाठी आपली निवड झाली आहे

  • @VishalPatil-vp7099
    @VishalPatil-vp7099 3 месяца назад +1

    उगीच करेक्त कार्यक्रम करायला लाऊ नका जयंत पाटील यांनी ही मदत केली आहे हे लक्षात घ्या

  • @bajrangredekar4670
    @bajrangredekar4670 2 месяца назад

    विजयानी हुरळून न जाता माराठ्यांच्या आरक्षाणा बाबत काही करता येत असेल तर जरूर करा

  • @nikhilct1
    @nikhilct1 2 месяца назад

    Maturity

  • @kahp46418
    @kahp46418 3 месяца назад +4

    Vishal patil lay havet jayla laglay 😂😂tyala vatay laglay

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 3 месяца назад +1

    Kami vayat yash मिळाले mhanun jast udya मारू नये , baadal ha hot असतो, shevti अनुभव ज्येष्ठता, hya गोष्टी hi तेव्हढाच mahtvache aahe, yach भान ठेवावे, परिस्थिती बदलायला वेळ lagat नाही. Tyanni evhdya mothya gaddarala bhuisapat केले, कार्यकर्ते chi प्रतिक्रिया aahe अशी

  • @apurvmahajan32
    @apurvmahajan32 3 месяца назад

    Hatkanagle and Sangli 2 seats were defeated due to Jayant Patil.
    Considering the current political scenario in order to be relevant in long run Jayant Patil should take corrective steps in order to be a leader of western Maharashtra

  • @dhanrajpawar6491
    @dhanrajpawar6491 3 месяца назад +1

    Jayant patil sahebana halkyat ghevu naka dada

  • @akshayp952
    @akshayp952 3 месяца назад +3

    जयंत पाटीलाला टप्प्यात घेऊन कचा कचा झवले दोघे.... 😂😂😂

  • @kahp46418
    @kahp46418 3 месяца назад +2

    Tumhi jayant patilanchya matdar sangha kade laksh deu nka tumchya dya 😂

  • @atulandhare9154
    @atulandhare9154 3 месяца назад +1

    Dojyat hava geliy ..maju naka ...jayant patil correct karyakram kartat.....😂😂

  • @avinashdeshmane7829
    @avinashdeshmane7829 3 месяца назад +1

    लय हवेत जाऊ नका ,तुमच कस झालय एक म्हण आहे आंधळयाचा हात फोदयाव .तवा लय शेफरून जाऊ नका .टप्प्यात घेऊन कार्यक्रम असतोय.

  • @sachinkatte1008
    @sachinkatte1008 3 месяца назад +2

    Tumchi Masti jiranar kalelach vidhansabhet.Thumhala Yash pachavata ale nahi.Thode divas thamba kalel

  • @avdhootswami1753
    @avdhootswami1753 3 месяца назад +1

    Kadam....jast udu naka....je jahi aahat te bapa mule....bakki jhat bhar kimat nahi

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 3 месяца назад

    हा विजय स्व. वसंत दादा पाटील यांच्या वर निष्ठा असणाऱ्या जनतेचा आहे. विशाल पाटील आणि विश्वजित कदम या दोघांनी फार फुशारक्या मारू नये. तुम्हीं दोघं मागील दोन वेळा, काय अंड्यावर बसला होता काय?

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 3 месяца назад +1

    JINKLE MHANUN JAST HAWEET UDAT AAHET AS VATY DOGH

  • @KB-ny7yt
    @KB-ny7yt 3 месяца назад

    Survaticha prashn vicharnara baich vattoy😂

  • @sata8436
    @sata8436 3 месяца назад

    Ha patrakar ha ahe ka hi ahe...

  • @ayezindagi21
    @ayezindagi21 3 месяца назад

    Congress madhye hach vishay ghan ahe .fakt eka mekachi maraychi ani hasayach .ya mule yanchi seat jast yet nahit

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 3 месяца назад

    Tuzach karyakram karel bjp 2029 gap raha😂

  • @pradipthorbole7946
    @pradipthorbole7946 3 месяца назад

    ज्यांनी कमेंट केलीत त्या सर्वानी भा ज पा व जे जे पी लाच मतदान केलं आहे व यापुढे ही करणार तुमच्या मतदानाने काहीच फरक पडला नाही कारण जिल्ह्यातील जनता सुज्ञ झालीय
    तुमची सर्व ताकद वापरूनही विशाल विजय झालाय हे ध्यनात घ्या

  • @maheshgpatil3814
    @maheshgpatil3814 3 месяца назад

    सांगली मध्ये काँग्रेस ला अच्छे दिन येत आहेस 👍🏻

  • @pritamagalawe6628
    @pritamagalawe6628 3 месяца назад

    bhajap la harvaych ahe rajyat harva pan deshat dhrama sathi ladha jage vha jara aaj jya matanchya joravar nivdun yet ahat tich mat nanter tumhala zopvnar ahet tevha bjp nasel kadachit

  • @rambhosale78
    @rambhosale78 3 месяца назад

    तरुण पिढीला असे व्यक्तीमत्व पाहिजे