नारळी पौर्णिमेनिम्मित घरी केल्या नारळाच्या वड्या 😍 | Easy Coconut Burfi Recipe | Pranju Pradnu Mummy
HTML-код
- Опубликовано: 28 авг 2023
- नारळी पौर्णिमेनिम्मित घरी केल्या नारळाच्या वड्या 😍 | Easy Coconut Burfi Recipe | Pranju Pradnu Mummy #NaralachyaVadyaRecipe #CoconutBurfiRecipe #NaraliPaurnimaSpecialNaralVadi
#PranjuPradnuMummy
प्रांजू प्रदनु आणि मम्मी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमच्या घरातील छान छान रेसिपी, गावाकडील गोष्टी, फॅमिली कार्यक्रम त्याच शिवाय आमच्या इतर बऱ्याच गमतीशीर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही आम्हला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
आमचा कोकणी घरगुती मालवणी मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असल्यास आम्हाला व्हाट्स अप करा. मोबाईल नंबर - 8097266294 (आम्ही या नंबर शिवाय इतर कोणत्याही नंबर वरून ऑर्डर स्वीकारत नाही याची नोंद असुद्या)
आमचे इतर काही मसाले सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता, तर दिलेल्या नंबर वरती व्हाट्स एप करा.
तुम्हाला आम्ही असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
व॔षा खुप छान सुरुवात केली जर दोन वाट्या खोबर घेतल तर एक वाटी साखर घ्या ची जराशी दुधाची साय घालायची दोन्ही च प्रमाण एकाच वाटीच घ्या च मग एकदमच बरोबर होतात टिकतात पण एकदमच भारी वाटलं विडीवो
नारळाच्या वडी माजी कोकणातील आवडते आहे वाह मस्त खूप छान
खुप छान वर्षा नारळाच्या वड्या 😊पन ते घि बोलण्यापेक्षा तूप बोलत जा 😊😊
सुकामेवा थोडा कमी घ्या तेलात नाही तुपात परता
Khup chan
वडीमधे तेल नाही तूप घालायचे. थोडा पिंक रोझ कलर आणि रोझ इसेन्स घालायचा मस्त होतात. पदार्थ प्रथम देवाला दाखवून मग खावा.
😂😂😂👌👌👌
Adhi potoba mag vithoba
❤❤❤
नारळाच्या वड्या करताना त्यात दूध व दुधाची साय टाकावी म्हणजे वड्या खूप छान व मऊ होतात
yummy
U should add little color like pink or green it gives a beautiful look
👌👌👌👌👌
छान दाखवलया खोबरयाचया वडया पण वरषा पहील तेलात नंतर तुपात काही वेगळ आहे का ? मिसेस दिक्षीत
आई खूप मस्त आहेत 🙏😊😊 निर्मळ मन 👌👌😘
सतिश घरात होता तर त्याना शूटिंग करायला सांगून तू खोबरे किसायचे ना.सासूला का खोबर किसायला बसवल.म्हातारी माणस ह्या वयात नाही आराम करणार तर कधी.गावाला शेतीची काम घरची काम तीला करायचीच असतात.वड्या देवाला नैवेद्याला ऊद्या परत करणार का.लगेच खायला दिल्यास सगळ्याना.
Khup khup chan video Thank you so much aani aashech hasat raha
Fakt Telamdhe nhi tar 1 spoon ghee takle tar vadya chan hotat baki sarv Excellent👍 chan yeto ghari panvel la 😂❤❤
Khup Chan recipes
छान आहे नारळाची वडी आई पण खूप छान मदत करतात प्रांजल खूप छान❤❤❤❤❤❤
👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
Recipe khup soppi aahe pan chan aani god aahe.mast vidio.udyacha raksha bandhanch vidio chi vat pahat aahe sarv bahini yetil gharat khup majja yeil.waiting vidio.
Narali pournimechya khup khup shubechya
👌👌❤️😍
वड्या तुपात कराव्या. Dry fruits कमी घाल
👌👌
पहिला पदार्थ देवापुढे ठेवून घ्या.
khup chyan
Wow very yummy and declious recipe. Very nice to make narli vadi. I love it. Thanks🌹 a lot.
खुप छान रेसिपी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
नारळाची वडी खूपच छान
First comment 👍👌👌👌👌😋😋
👌👌👌🎉
Aai khup mast lot of love aai
khup mast vadya vahini thanks
छान दिसताय नारळ वडी. परंतु खोबरे तुपात परतायला हवे.
🍱🍱🍱🍱👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍😍😍😍😍😍 मस्त रेसिपी😋😋
❤❤❤🙏🙏🙏🙏
Binding sathi ukadlela batata pan ghaltat
नारळाच्या वड्या खूप छान. 👌👌👍👍
❤❤Wow what a delicious 😋you cook everything very delicious Ma'am your family is very lucky that they had nice person one good wife ,one good mother one good daughter in law, one good sister in law, one good chef So swee of you Ma'am ❤❤❤and so sweet Family
😍❤️❤️
Naral kasa khovta procedure dakhva
Chan
Yummy ❤❤
Tupacha vaper karawa
मस्त एक नंबर ❤❤❤😅😅😅
मला आई च्या हाताची फिश फ्राय आणि फिश च थिपून थिपून 😅 ची रेसिपी बघायची आहे, त्यांची पद्धत एकदम एकदम वेगळी आणि मस्त आहे बघत राहावं वाटत.. नारळाची काप एक नंबर.. 👍🏻👍🏻❤❤
गोड पदार्थ बनवला की प्रांजू प्रदनू ला आधी देवापुढे ठेवायला द्या.. आज वडी आई नें आधी खाल्ली म्हणजेच देवानेच खाल्या सारखी आहे..😊😊 🙏🏻🙏🏻
Naralvadit jast dryfuits nahi ghalat.
Khup chhan
Mast
Very nice tai ha aai 👌👌
नारळ फोडताना शेंडी काढायची नाही शेंडी सहीत फोडयचा तूम्ही गोटा करून फोडता तसा फोडू नये
Sasubai ek ghass khatanna ,sunbai na bharvla asata ter tumhi aadhik premal vatala asata ,ethech ,olakhta yete ,ye aai ani aho ,,aai😊😊😊😊
नारळ किस तुपात परतून घेणे
मस्त रेसिपी परफेक्ट नारळवडी
Yummy
Chan resipi tai❤❤❤
Nice recipe yummy yummy 😋
Me gulab jamun bavale aj😊
Mast👌👌👌
Happy raksha Bandhan ❤️🎉
Super super vlog
तूप हे काही काळाने घट्ट होते, म्हणून शक्यतो गोड पदार्थला तूप वापरावे
Mi udya ch krte, khup chaan
मी इडल्यांचे रेसिपी दाखवा..आणि तुम्ही मिरची केलेले ती खूप छान झालेली माझ्या मम्मीने केलेली किल्ल्यांच्या रेसिपी दाखवा
खूप मस्त झाली खोपरा वडी 👌
Kdhi ahe narli pournima??
30th
Mast varsha khup sunder zallya aahe go ahead khup mehant karte yashvi ho
छान रेसीपी..सिपलं पण खूप मंस्त असते...काही ही केलं दाखवल तर...वाषा्❤ आई 🙏
वर्षा नारळाच्या वड्या खूप छान आईचा स्वभाव खूप शांत आहे छान व्हिडीओ
खूप छान पदार्थ आहे.😋😋😋 नारळी भाताची रेसिपी दाखवा
नारळाची वडी खुपच छान 👌👌👌🌺🌺🌷🌷
थोडी साय घाला.
खूप छान नारळवडी
Masat banvali naralachi vadi
Varsha tai khup chan❤❤
Mast video
SUKAMEVA THODA TUPAT BHAJUN GHAYCHA KAP KHUPMASTCH
छान असतात आपले व्हिडिओ आम्हाला पण सपोर्ट करा
yummy
Khup chan
Mast