🙏 सर आता वयस्कर व्यक्तींना आधार कार्ड देणे बंद केले आहे का माझं वय ६० आहे मी २० वर्षां पासून आधार कार्ड साठी धडपडते सुरवातीला बँक acaunt पाहिजे होत नंतर अस कळालं की आधार कार्ड नसेल तरी चालेल आणि आता मला विचारतात तुमची प्रॉपर्टी आहे का आणि आता वय झालं म्हणून आधार कार्ड मिळणार नाही आणि ३००० रुपये किंवा त्या पेक्षा जास्त आता मी काय करायचं काही मार्ग असेल तर सांगा प्लीज Thankyou
सर मी अंगणवाडी मदतनीस आहे माझं प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चेcardआहे पण माझं bank account no change केले आहे त्यामुळे माझे180रू हप्ता कपात करण्यात येत नाही म्हणून मी परेशान आहे म्हणून मी काय करू शकते ते मला क्रपा करून सांगा 😢😢😢😢
आज परेंत पाच कार्ड मीळाले, आहे तर बाकीचे कार्ड आमच्या पंचायत मंधे ग्राम सेवक आनी पंटी फाटी फाडनार देते नहीं यांयनी आमचा कडे कलश देते नहीं ईतर कार्ड मीळाले नाही तंमी मद त करावी येवडी विनंती आहे
Hai Sagale kard barobar aahe pan ladli bahana yojna madhe sagle janm dakhla aani shalecha dakhla mangtat aani te 1975 -1980 janm zalelya mahilan javal nahi aahe karan tya veli kuthech suvidha navtya aata ashya mahila kay karnar jannaa labh milava Tyanna labh milat nahi ,garib mahila shetat jatil ki kort kachori chya chakra ghaltil .janm tar bhrtach zale aahe naa nahi pakistan madhe zale aahe ,janm dakhlam mangaycha aahe tar aatachi generation la Manga naa .ha tar khupch anyay aahe .hya story var Lakshya dya ..🙏🙏🙏. Vande Mataram.🇮🇳🇮🇳🇮🇳 Jai Maharashtra.
असा बदला पॅन कार्डचा फोटो, सही | how to update pan card photo online | update pan card online | nsdl ruclips.net/video/KlLRaQ78SLw/видео.html फ्री पॅन कार्ड । e pan card online download free | download free e pan | UTI | NSDL | e-Pan Card ruclips.net/video/lR0k4kIPQzg/видео.html पॅन कार्ड हरवले, तुटले | मागवा ऑनलाईन | Pan card reprint process| How to reprint pan card NSDL | PAN ruclips.net/video/YtaPdUQzSrY/видео.html
माझं नाव संदीप रूपा भागीत मला आधार कार्ड नको पॅन कार्ड पण नको तुम्हाला माझ्याकडे विश्राम कार्ड आहे₹200 खर्च केला होता चार पाचशे रुपये खर्च केलाय ते विश्राम करण्यासाठी ते तुम्ही घेऊन जा मी पाकिस्तानचा आहे नमस्ते राम राम🎉🎉🎉😊
Khup Chhan mahiti dilyabadl thankx
❤❤❤❤❤ 6:13 6:14
खुप छान माहिति दिलि आहे त्यामुळे बद्दल धन्यवाद🙏💕
दादा एक नंबर माहिती दिली ❤
Very very nice video sirji.
Khup chaan mahiti milali 🙏🙏🙏
Thank you, keep supporting
माझ्या जवळ ईश्रम कार्ड आहे पंन मला आजूंन कुठलाही लाभ मिळाला नाहि?
Mujhe bhi nahi
माझ्या कडे ई श्रम कार्ड आहे पण त्याचे काही लाबच नाही झाले तर लाब करून हवा असेल तर काय करायचं
आयुष्यमान कार्ड खाजगी हॉस्पिटलमध्ये चालते का ..??
@@jayeshshinde4679hospital Ragistretion asel tr hoil
@@jayeshshinde4679 हो चालत , ठराविक हॉस्पिटल आहे
खुप छान माहिती 👏🏻
धन्यवाद
पण आम्ही निवडणूक आयोगाकडे निवडूक ओळख पत्रक सहामहिन्याहुन जास्त दिवस झाले तरी मिळाले नाही तर त्यासाठी काय करावे
खिशात् पैसे कमी - पण हे कार्ड जास्त आस्तात्
सर माझ्या कडे ई श्रम कार्ड आहे पण कोणताही आता पर्यंत लाभ मिळाला नाही तसेच लाभ मिळण्यासाठी कोणते डॉ कमेंट लागतात आणि कोठे दाखल करायचे ते सांगा सर
Mast sangitla sagl tumhi❤
Mazya kde estam card ahe pn mla ajprynt tya card vr kahich paise milale nahi ahe
1) ABHA card
2) E-Shram card
3) Ayushman card
4) Shram Yogi Maandhan card
5) National Service Career card
6) Voter ID card
7) Aadhaar card
8) PAN card
9) Ration card
10) Kisan credit card
Ration
सर खूप छान 🙏🙏🙏🙏🙏
माझ्या जवळ ई श्रम काड आहे पण मला कोणताही लाभ मिळाला नाही.
@@geetabile5622 काही मिळत नाही फक्त कार्ड काढायला नोटा मोजव्या लागत आहे
Thankyou
Welcome
Good. 😊
Mahit chan dilit. what is the difference between abha card and aayushman card.
Abha card give your health record only, ayushman card give upto 5 lac insurance
Sir..esram kard 2021 madich kadal..ahe abadet pn kel..pn khich labh nhi ...
Mazakade abha caraf aani isram card ahe pan 1 varsh zale mel ka sir
खूप छान माहिती सर
🙏 सर आता वयस्कर व्यक्तींना आधार कार्ड देणे बंद केले आहे का माझं वय ६० आहे मी २० वर्षां पासून आधार कार्ड साठी धडपडते सुरवातीला बँक acaunt पाहिजे होत नंतर अस कळालं की आधार कार्ड नसेल तरी चालेल आणि आता मला विचारतात तुमची प्रॉपर्टी आहे का आणि आता वय झालं म्हणून आधार कार्ड मिळणार नाही आणि ३००० रुपये किंवा त्या पेक्षा जास्त आता मी काय करायचं काही मार्ग असेल तर सांगा प्लीज Thankyou
आधार कार्ड साठी आधार सेंटर ला approach करा
सर मी अंगणवाडी मदतनीस आहे माझं प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चेcardआहे पण माझं bank account no change केले आहे त्यामुळे माझे180रू हप्ता कपात करण्यात येत नाही म्हणून मी परेशान आहे म्हणून मी काय करू शकते ते मला क्रपा करून सांगा 😢😢😢😢
कार्ड वर बँक अकाउंट अपडेट करुन पहा
थँक्यू माहिती दि्याबद्दल
Thanks for information
माझ्याकडे ई श्रम कार्ड आहे पण कुठलाच लाभ मिळालेला नाही.
मी कार्ड कडला ,पण ,६० चालू आहे तर काय करायचे 🙏
❤❤❤
माझ्याकडे आहेत ईश्रम कार्ड पण पैसे काहीच मिळत नाहीत काय कराव लागेल सांगाल काय
@@UserMVG7524 tyasathi month 200 bharve lagtat
खूप छान माहिती दिली
धन्यवाद
माझं श्रम योगी मानधन cardहरवल आहे काय करू
Thank you ❤😊
माझ्या कडे ईश्रम कार्ड आहे पण काही लाब मीळाला नाही सर रेसेन कार्ड नाही नवीन बनवन्या साठी खुप पैसे मागतात मग काय करायचे
सगळे card काढा अन् त्यांना लमिनेस्शन करून फ्रेम करून एक हार टाका त्यावर
Bhau mi e-shrm card kadhl aahe pn aajun prynt mla mandhn nahi bhetal
Superb👌
Thank you
Mazhe kde eshram aahe pn paishe nay bhetat ka??
Maza kade इ श्रम कार्ड तयार केले आहेत तरी मला पैसे मिळाले नाही
@@nirmalapatange9725 मला पण पैसे नाही मिळाले नाही
Maza kade ishram kard ahe pise aale nahi pn
माझ्या कडे श्रम कार्ड आहे तीन वर्ष झाली अजून लाभ मीळाला नाही
ई श्रम कार्ड असुन पैसे येत नाही... त्यासाठी काय करावे
E shram card banvun tisra varsh chalu aahe sir ,ajun 1 rupya pan koni dile nahi
Good akasation 🥰🥰🔥🔥🔥🔥❤️❤️❤️
ईश्रम कार्ड कसे काढयचे
हा व्हिडीओ बघा 👇🏼
स्वतः मोबईलवर बनवा ई-श्रम कार्ड | e-SHRAM Portal Registration |
ruclips.net/video/Pr10trfNiwU/видео.html
Abha,e-shram,ayushyman,shramyogi mandhan,pan,adhar,career sevice card,voter ,reshan card,kisan credit card
माझ्याजवळ सुद्धा ईश्रम कार्ड आहे अजून अजून सुद्धा काही त्याचा लाभ मिळाला नाही आहे
Plz Adhar card change link send
If you wanna change demographic data on aadhar card, click the link below for detailed video
ruclips.net/video/9kGqxfZ3qn4/видео.html
aamhala shetkri mdhye nav aahe mhanun rashtion band kele aani aabha kard pn nogh nahi
आजुन पैसे आले नाहीत साहेब हिगोंली जिल्हा
माहिती खूप छान आहे पण ऐकण्या पुरतीच चांगला आहे त्याचं काही लाभ मिळत नाही
आज परेंत पाच कार्ड मीळाले, आहे तर बाकीचे कार्ड आमच्या पंचायत मंधे ग्राम सेवक आनी पंटी फाटी फाडनार देते नहीं यांयनी आमचा कडे कलश देते नहीं ईतर कार्ड मीळाले नाही तंमी मद त करावी येवडी विनंती आहे
आभा कार्ड कसे करावे
Mere pas e sharm card hai par koi paise nai milte
Mala resan card kadayce ahe
Private hospital vale accept krt nhi
नेटवर्क हॉस्पिटल आहे का?
माझ्या कडे ईसरम कार्ड आहे जी सर
आमच्पाकडे कोणतेच कार्ड नाही आहेत.सगळेच खोट आहेत.हे काही फ्री कार्ड मिळत नाही.
सर्व कार्ड काडून त्यांना मुंग्या लागून गेल्या आता काय करायचं शेकोटी वरती ठेऊन देऊ का...😅😅
👍👍👍
Mala dekhil nahi labh bhetla
👍👍👍👍👍
Adhar card मध्येच ही सर्व कार्ड add करावीत सरकारने
God akasation
gifgu
@@MahadevTupsmudre3:27
Sopan
Ishram crad ahe pan paise nahi bhetat
Hai Sagale kard barobar aahe pan ladli bahana yojna madhe sagle janm dakhla aani shalecha dakhla mangtat aani te 1975 -1980 janm zalelya mahilan javal nahi aahe karan tya veli kuthech suvidha navtya aata ashya mahila kay karnar jannaa labh milava Tyanna labh milat nahi ,garib mahila shetat jatil ki kort kachori chya chakra ghaltil .janm tar bhrtach zale aahe naa nahi pakistan madhe zale aahe ,janm dakhlam mangaycha aahe tar aatachi generation la Manga naa .ha tar khupch anyay aahe .hya story var Lakshya dya ..🙏🙏🙏. Vande Mataram.🇮🇳🇮🇳🇮🇳 Jai Maharashtra.
@@bhushangaikwad9384 rashan card aadhar card election card sirf itane paper se form bhro ladki bahin yojana form approved ho jaega
👏👏
मजा khade he कार्ड आहे पान मला योजना लाभ मिलना नहीं मी कुठे इंक्वायरी कुठे करू
माझे कडे पण आहे कार्ड
Pm kissan Che Labh
❤❤❤❤🎉🎉🎉
लेबर कारड वीसरलात
Pan card sahi ha video paha pan to nemka kuthe aahe to kahi bheta na zhalaye
असा बदला पॅन कार्डचा फोटो, सही | how to update pan card photo online | update pan card online | nsdl
ruclips.net/video/KlLRaQ78SLw/видео.html
फ्री पॅन कार्ड । e pan card online download free | download free e pan | UTI | NSDL | e-Pan Card
ruclips.net/video/lR0k4kIPQzg/видео.html
पॅन कार्ड हरवले, तुटले | मागवा ऑनलाईन | Pan card reprint process| How to reprint pan card NSDL | PAN
ruclips.net/video/YtaPdUQzSrY/видео.html
Sar aamala link patava Jaroor 🙏
कसली लिंक
Kamgar yojna card
माझं नाव संदीप रूपा भागीत मला आधार कार्ड नको पॅन कार्ड पण नको तुम्हाला माझ्याकडे विश्राम कार्ड आहे₹200 खर्च केला होता चार पाचशे रुपये खर्च केलाय ते विश्राम करण्यासाठी ते तुम्ही घेऊन जा मी पाकिस्तानचा आहे नमस्ते राम राम🎉🎉🎉😊
नाहीत करत
Epf 95 1:30 pensioners pension increase n our pensioners 30 lakh ₹ ,in credits in account. ....BJP BAN INDIA......
Dawoload
Koi bhi card nahi mila hai
Shram card Modi Aaj Nahin paise Itna hai
😢 हिंदी मे बोलो हिंदी मे समझ मे नही आ रहा है
मराठी फक्त, मराठी शिक
काही नाहीं बोगस आहे
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤💯💯💯💯💯💯💯
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Fhek
कविता रगडे
विश्राम कार्ड आहे माझ्याकडे पण मला कुठलाही लाभ मिळालेला नाही
0pk9
👍👍👍👍👍
❤
👍👍👍👍
👍👍👍👍👍
❤❤❤
👍👍👍👍👍