रतुमचे व्हिडीओ मी रोज पहाते मला खुप आवडतात.साधे सिंपल आणि काही महत्वाची माहीती सुध्दा असते. एकमेकांच्या मदतीने छान करताय सर्व.कुणालचा चैहरा हसरा आहेखुप गुणि मुलगा आहे त्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
आजचा विडीओ मस्त आहे. ताकाच पाणी लींबु स्त्री मोसंबी फळ झाडांना द्या मीही सगळ्या फळांची साल भाज्यांचे पाणी सगळ्या झाडांना देते फुल पण त्या मुळे फुल ही भरपुर येतात तुमचे विडीओ बघितल्या शिवाय मी झोपेतच नाही,. छान वाटले आता बद्दल माहिती मिळाली. धन्यवाद ताई good night❤❤
छान दाखवला मेदुवडा व चटणी दाखवली मिसेस दिक्षीत
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Va mast chan❤aavdali mahiti
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
God bless you all😊😊very nice tai🌹👌👌🌹take cera all👍👍
Thank you so much 😊
रतुमचे व्हिडीओ मी रोज पहाते मला खुप आवडतात.साधे सिंपल आणि काही महत्वाची माहीती सुध्दा असते.
एकमेकांच्या मदतीने छान करताय सर्व.कुणालचा चैहरा हसरा आहेखुप गुणि मुलगा आहे त्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
जय श्रीराम!प्रिया तुम्ही फिरायला जाताना रस्त्याने दिसणारी पांढरी फुले, जसे काही चांदणे फुलल्या सारखेच वाटते!!तुम्ही चांगले खतांचे प्रकार दाखवलेत!
👍🏻
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
आजचा विडीओ मस्त आहे. ताकाच पाणी लींबु स्त्री मोसंबी फळ झाडांना द्या मीही सगळ्या फळांची साल भाज्यांचे पाणी सगळ्या झाडांना देते फुल पण त्या मुळे फुल ही भरपुर येतात तुमचे विडीओ बघितल्या शिवाय मी झोपेतच नाही,. छान वाटले आता बद्दल माहिती मिळाली. धन्यवाद ताई good night❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
श्रीस्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Tai Aaj cha video khup chhan vatala ekdam bhari
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
👌
🙏🙏🙂
👌👍
🙂🙏
👌mahiti sundar
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Kunal tumhi ekatra aahat aata...khoop chhaan vatate baghayla....❤❤
हो ताई,आमची फॅमिली एकत्र आली 🙂🙏
खताची छान माहिती दिलीत व्हिडीओ छान
Thank you 🙂🙏
FIRST LIKE FIRST COMMENT LOVE FROM PIMPRI CHINCHWAD PUNE
Thank you 🙂🙏
Make pickle out of bor
🙂🙏
Very nice video ❤❤❤🎉
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
ताई जो स्प्रे बनवला होता त्याचे प्रमाण परत एकदा दाखवा. किंवा सांगा.
हो ताई,दाखवीन पुन्हा एकदा 🙂🙏
आजचा विडियो छान होता
Thank you 🙂🙏
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
🙂🙏
Hi Tai
नमस्कार 🙂🙏
Lonyache panyamadhe chapatich pith malun ghyache
करून बघेन एकदा 🙂🙏