यंदा काजूजी भाजी नक्की होणार थोडी का होईना पण घरच्या काजूची मेहनत फळाला आली, मेथी ची घरची भाजी छान, व्हा प्राजक्ताचा सडा छान पडला आहे, वातावरण पाहून छान वाटते, प्रिया
थ॔ड वातावरण असताना दही लवकर तयार होण्यासाठी त्यात देठासकट हिरवी मिरची ठेवावी आणि दही जमले की मिरची काढावी. ती आपण जेवणात वापरू शकतो आणि देठासहित असल्यामुळे त्याचा तिखटपणा दह्यात उतरत नाही 😊
Khup chan video Priya,tu nehami hasat raha aga kahi nahi Mumbai cha aushya khup sukhi ahes tu ithe .
खुप धन्यवाद ताई 🙏🙂
जय श्री राम 💐🙏
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
यंदा काजूजी भाजी नक्की होणार थोडी का होईना पण घरच्या काजूची मेहनत फळाला आली, मेथी ची घरची भाजी छान, व्हा प्राजक्ताचा सडा छान पडला आहे, वातावरण पाहून छान वाटते, प्रिया
खुप धन्यवाद ताई 🙂🙏 मेहनत फळाला आली ताई 😍
छान मेहनत व माहीती मिळतेय मेथीची भाजी पण छान दाखवली मिसेस दिक्षीत
खुप धन्यवाद ताई 🙂🙏
श्रीस्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
थ॔ड वातावरण असताना दही लवकर तयार होण्यासाठी त्यात देठासकट हिरवी मिरची ठेवावी आणि दही जमले की मिरची काढावी. ती आपण जेवणात वापरू शकतो आणि देठासहित असल्यामुळे त्याचा तिखटपणा दह्यात उतरत नाही 😊
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
काकी खुप् सुंदर व्हिडिओ असतात...❤
खुप धन्यवाद 🙂🙏
Khup Chan methichi bhajii mast video
खुप धन्यवाद 🙂🙏
श्री स्वामी समर्थ. जय शंभो
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
👌👍
🙂🙏
Khupchan sunder video aasatat
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
God bless you all😊😊1no very nice tai🎉🎉 take cera all👍👍 🌹🌹
Thank you 🙂🙏
Naralachi zade kiti varshachi zali
पाच वर्ष झाली 🙂🙏
Chan
खुप धन्यवाद 🙂🙏
प्रिया, वांग्याची भाजी धरण्यासाठी तू कोणते खत झाडाला घातले ?
शेण आणि राख घातली होती 🙂🙏
जय श्रीराम,प्रिया, घरची मेथीची चवच वेगळी,अनोखी लागली असेल !!
हो ताई, खुप खुप चवदार 🙂🙏
❤❤❤😊😊😊
🙂🙏
श्री स्वामी समर्थ 🌹
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Very nice video ❤❤🎉🎉
🎉🎉🎉
Thank you 🙂🙏
👌
🙂🙏
व्हिडीओ छान
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Methichi Bhaji Tapaa Madhe Pera
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙂🙏
आजचा विडियो छान होता
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Nice video
Thank you 🙂🙏
Sheela tu palebhaji lavshil na tevha bajula said ne katyache kumpan kar mg konihi tujya bhajya khanar nahi aani saif rahtil
खुप खुप धन्यवाद 🙂🙏