Sambhaji Raje on CM Uddhav Thackeray: मला इतकं वाईट वाटतंय, मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • #SambhajiRaje #CM #ABPMajha #मराठीबातम्या #AnilParab #ED #ShivSena #MaharashtraNews #MarathiNews #PrashnaMaharashtrache #प्रश्नमहाराष्ट्राचे
    Sambhaji Raje on CM Uddhav Thackeray: मला इतकं वाईट वाटतंय, मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
    आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
    Click On The Link Below For Shopping
    www.redwolf.in...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 1 тыс.

  • @RajeshPawar-ht5nw
    @RajeshPawar-ht5nw 2 года назад +230

    अहो राजे पण तुम्ही पण एवढी लाचारी का दाखवता. मुळात सेनेला मराठ्यां बद्दल किती आत्मीयता आहे हे सर्वांना ठावूक आहे.

    • @ashokbirje7618
      @ashokbirje7618 2 года назад +6

      जय महाराष्ट्र, शिवसेना शिवसेना जय महाराष्ट्र.

    • @dattatraymane7876
      @dattatraymane7876 2 года назад

      मराठ्यांचे प्रश्न सोडवणारया पार्टीच्या मागे मराठ्यांनी राहिले पाहिजे.

    • @subh2173
      @subh2173 2 года назад +8

      शिवसेने ने संजय पवार ना खासदारकी दिली ते मराठा आहे का नाही ?

    • @vijayjagtap4190
      @vijayjagtap4190 2 года назад +7

      लग्न एकाशी लावले नंतर घरोबा दुसऱ्याशी केलं ती शिवसेना.

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 2 года назад +4

      नाव तरी शिवसेना वापरू नये ठाकरेसेना किंवा पवार सेना नाव ठेवावे.

  • @RK-qw6of
    @RK-qw6of 2 года назад +214

    उद्धवमुळे मुंबईचा पालक मंत्री मुस्लिम आहे
    हिच आदरांजली वाहिली बाळासाहेबाना😡😡

    • @vinod_6438
      @vinod_6438 2 года назад +20

      बिजेपी मुळेच मराठी बायका गुजराती च्या घरची भांडी घासतात.

    • @RK-qw6of
      @RK-qw6of 2 года назад

      @@vinod_6438 बिजेपी मुळे तुझी बहिन हिंदु च्या घरी दिली नाहीतर मुल्ली झाली असती

    • @prasadpatil5968
      @prasadpatil5968 2 года назад

      @@vinod_6438 तुझी आई कधी पासून धुते ते तर सांग
      बिजेपीची सत्ता कधी होती आणि केव्हा पासून धुते हे पण सांग

    • @ketangharat8460
      @ketangharat8460 2 года назад +8

      मुख्तार अब्बास नक्वी शाहनवाज हुसेन हे कोणामुळे मंत्री आहेत

    • @vinod_6438
      @vinod_6438 2 года назад +1

      @@prasadpatil5968 तुझी बहिण बिजेपी वाल्यांची धुवायला लागली तेव्हा पासून.

  • @ketandhavalikar7624
    @ketandhavalikar7624 2 года назад +163

    छत्रपतिंच्या वंशजांना उघडपणे दिलेला शब्द जर हे लोक पाळत नसतील,
    तर बंद खोलीत दिलेलं वचन कितीसं खरं असेल का

  • @aki-un8jw
    @aki-un8jw 2 года назад +123

    याचा अर्थ भाजप खरं बोलत होती उद्धव ठाकरे हे शब्द न पाळणारी व्यक्ती आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे

    • @meghabahirgaonkar9240
      @meghabahirgaonkar9240 2 года назад +7

      मुख्यमंत्री कोणाचा म्हणून शब्द किंवा वचन पाळतात म्हणून तुमच्या वचनाला जाणार?मला वाटत भाजपासोबतपण असेच काहीसे केले.

    • @ajinathkadam7155
      @ajinathkadam7155 2 года назад +7

      मुख्यमंत्री साहेब यांचं काही चुकीचे नाही राजे आपन शिवसेनेत प्रवेश करायला पाहिजे होता असो हा भारतीय जनता पार्टी चा कार्यक्रम आहे

    • @rajeshsalunke3081
      @rajeshsalunke3081 2 года назад

      हो आणि पुर्ण भाजपा ही सत्य वचनी रामची खोटे बोलणारी पोर आहेत
      थोरल्या मुलाचे नव "फेकुराम' 🤣
      जगभरात मंदबुधी विश्वगरु म्हणून प्रख्यात आहेत
      एकदा google वर feku म्हणून सर्च तर करुन बघा?

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 2 года назад +10

      @@ajinathkadam7155 हे जर भाजपने केल असत तर किती तरी गोधळ केला असता तुम्ही सतरंजी उचलणाऱ्या नो

    • @tatyavinchu1
      @tatyavinchu1 2 года назад +5

      @@ajinathkadam7155 tyanna kontya party chi chakri karaychi navti... BJP ne ashi kutlihi aat ghatli navti... Tasa pn tomnabai labad ahe

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 2 года назад +76

    बंद खोलितला शब्द मोडला?
    उद्धव ठाकरेचा बंद खोलीतल्या शब्दांच असच होत. अमित शाह ना विचारा.

  • @amolkale1481
    @amolkale1481 2 года назад +334

    दुसर्‍या कडून अपेक्षा करू नका

    • @agronomistmh13grapes36
      @agronomistmh13grapes36 2 года назад +19

      शिवसेनेची मत हवी, पण शिवसेना नको। मुर्खपणाच

    • @ajitpatil5371
      @ajitpatil5371 2 года назад +5

      @@agronomistmh13grapes36 अगदी बरोबर.

    • @pratik9928
      @pratik9928 2 года назад +9

      @@agronomistmh13grapes36 shivsena bjp chya joravar jinkli hoti 😬 ti mata

    • @_NiteshMhatre
      @_NiteshMhatre 2 года назад +1

      @@agronomistmh13grapes36 maharashtrat shivsena itka motha paksh ahe ka..?😂🤣

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 года назад +4

      ज्यांच्या वंशजांच्या नावावर शिवसेना मोठी झाली त्यांच्या कडून काय अपेक्षा ठेवायची

  • @gajanangaikwad17
    @gajanangaikwad17 2 года назад +115

    २०२४ फार लांब नाही, तयारीला भरपूर वेळ आहे,
    कोल्हापूर छत्रपतींची गादी आहे,लढवा अपक्ष म्हणून
    शुभेच्छा

    • @rajeshsalunke3081
      @rajeshsalunke3081 2 года назад

      अनाजी पंता च्या नादी लागू नका राजे
      स्वताचे नाक कापुन घेतले आहे त्यानी

    • @rahulbhandari9277
      @rahulbhandari9277 2 года назад

      Raje, Lok sabha ladvo........extra bolu naka please.

    • @nileshdhangar5005
      @nileshdhangar5005 2 года назад +2

      Rajenna kolhapuratach pathimba nahi... Mhane loksabha

    • @atulgaikawad8001
      @atulgaikawad8001 2 года назад

      @@rahulbhandari9277
      गप

    • @Chaitanya98
      @Chaitanya98 2 года назад +1

      @@nileshdhangar5005 तुझ्या पाठिंब्याची गरज नाय राजे न ला,, मराठा पुरून उरेल तुला, जय महाराष्ट्र🚩🚩 एक कोल्हापूरकर 💪

  • @girishgodbole64
    @girishgodbole64 2 года назад +154

    राजे त्यांनी सत्तेसाठी 25 वर्षाचा युतीचा संसार मोडला हे काहीच नाही .

    • @unknownboss6840
      @unknownboss6840 2 года назад +8

      Barobar ye uddhav hai gaddar

    • @samasobhage6328
      @samasobhage6328 2 года назад +2

      Ho barobar ahe

    • @vishalfulsundar3588
      @vishalfulsundar3588 2 года назад +7

      युती भाजप ने तोडली शिवसेनेनी नाही...

    • @prathameshkadam3335
      @prathameshkadam3335 2 года назад +1

      @@vishalfulsundar3588 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @padmakarparthe
      @padmakarparthe 2 года назад +1

      @@vishalfulsundar3588 😂😂😂😂😂😂😂

  • @kapilritpure4647
    @kapilritpure4647 2 года назад +238

    राजे कृपा करून राजकारणापासून दूर राह...तुम्ही राजे आहात

    • @thedriver492
      @thedriver492 2 года назад +3

      Shivaji Rajyani ayushyabhar Rajakaran kel
      dur nahi Rajkaran gajavayala pahije

    • @rajeshkale7849
      @rajeshkale7849 2 года назад +2

      @@thedriver492 Kahi pn bolu naye adhi abhyas kara

    • @thedriver492
      @thedriver492 2 года назад

      @@rajeshkale7849 shivaji Raje ni Rajkaran kel nahi ?

    • @user-fg7qz8wn9v
      @user-fg7qz8wn9v 2 года назад

      राजे दुर राहीले की हिंदु विरोधी शरूद्दीन सारखे लोक समाजाचे लिडर बनतात आणि धर्माचे वाटोळे करतात ।
      फक्त मतांच्या भीकेसाठी

    • @vijayjagtap4190
      @vijayjagtap4190 2 года назад

      राजकारण करणे काय ठरावीक लोकांचाच उद्योग आहे कां.?

  • @indianarmylovers8074
    @indianarmylovers8074 2 года назад +40

    शरद पवार आहे तो पर्यंत संभाजी राजे आणि उदयनराजे यांना शरद पवार काही झाले तरी यांना वरती येऊ देनार नाही...

    • @jeetu6323
      @jeetu6323 2 года назад

      Udayan raje tr pahile NCP madhy hote paisa satta bagun BJP madhy gele wa.

  • @avinashmote7396
    @avinashmote7396 2 года назад +232

    वेळ आल्यावर बघायचं असत वाईट तर कधीच वाटून घ्यायचं नसत

  • @uk826
    @uk826 2 года назад +103

    संभाजी राजे ना दगा देणं शिवसेनेला महागात पडेल

    • @mdr3132
      @mdr3132 2 года назад +9

      काहीही फरक पडत नाही

    • @bhaskarpawar2708
      @bhaskarpawar2708 2 года назад +2

      Yes

    • @adityabiradar7741
      @adityabiradar7741 2 года назад +3

      @@mdr3132 फरक तर नक्की पडणार....

    • @vinod_6438
      @vinod_6438 2 года назад +7

      शिवसेना ने तर जाहीर ऑफर दिली होती पण संभाजी राजे नी नाकारली.राजें नी खासदार कि भोगली आहे आता दुसर्यांना संधी द्या.

    • @dhirajkhunte849
      @dhirajkhunte849 2 года назад +1

      🍌🍌🍌🍌 fharak pdtoy
      Ektr shivsena tyna hakkachi jaga det hoti, katter, kadvat shivsinikala dalvlun, ajun ky kel phije tyni Rajen sathi ? Mi shivbandhan pn bandhnar nhi ani mala binshart nivdun dya As nhi hot Raje?
      Ithey lokshahi ahe, ithey emotional houn nhi chlt? geli ti Rajeshhi,

  • @shivanikamble30
    @shivanikamble30 2 года назад +61

    *लोकसभेत 1 लाखांनी पडले आणि म्हणे महाराष्ट्र माझ्या पाठीशी आहे*

    • @akashdeshmukh116
      @akashdeshmukh116 2 года назад +7

      2009 la padle.. Ani Maharashtra ahech pathishi tyanchya..

    • @avadhutapradh1370
      @avadhutapradh1370 2 года назад +2

      bhau udhv thackeray camrea man houn Dirct CM ahet... tayna kadhi tr ldva mhnv election Lokan madhun.... Raje ahet mhnlyver udhat prvabhv honar mhnv ❤

    • @vikram940
      @vikram940 2 года назад +2

      Prashn eth vyakti cha nasun gadi cha aahe ani ya gadi che Maharashtra vr khup upkar aahet... Mhnun jra boltana vichar kra

    • @Chaitanya98
      @Chaitanya98 2 года назад +2

      राजे निवडून येणारच.. फक्तं मराठा समाज जरी पाठीशी राहिला तरी राजेंचा विजय निश्चित आहे, म्हणून काळजी नसावी, जय महाराष्ट्र 🚩🚩 एक स्वाभिमानी कोल्हापूरकर 💪

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 2 года назад +79

    कश्याला ओढाताण करता ? अपेक्षा ठेवता ? शब्द देता घेता ? २०२४ ला निवडणूक लढवून जनतेतून निवडून या. ,🙏

    • @harunmogal8263
      @harunmogal8263 2 года назад

      अगदी बरोबर आहे तुमचं

    • @Chaitanya98
      @Chaitanya98 2 года назад +1

      राजे निवडून येणारच.. फक्तं मराठा समाज जरी पाठीशी राहिला तरी राजेंचा विजय निश्चित आहे, म्हणून काळजी नसावी, जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @kirangodambe4054
    @kirangodambe4054 2 года назад +37

    ज्याने आपल्या बापाचा शब्द मोडला तिथं तुम्ही काय आणि आम्ही काय 🙏

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 2 года назад +34

    त्यांनी स्पष्ट सांगितलं शिवसेनेत या मदत करतो स्वागत आहे तरी तुम्ही तुमच्या अस्तित्वा साठी त्यांचं अस्तीव ते कस गमावतील ,त्यात एवढं मनाला लावून घेऊ नका🙏

    • @gameoflogic3042
      @gameoflogic3042 2 года назад

      आहो मग शब्द कशाला दिला

  • @RAJENDRAKPATIL-uw6ud
    @RAJENDRAKPATIL-uw6ud 2 года назад +120

    महाराज, अहो हा मुख्यमंत्रीच जनतेला फसवुन खुर्चीवर बसला आहे तो खोटाच आहे त्याच्याकडुन काय अपेक्षा ठेवायची .

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 2 года назад

      दुसऱ्या राज्यात आरक्षण देऊन महाराष्ट्रात आग लावण्यासाठी ऊपयोग करायचा खापर शिवसेनेवर फोडायचे तेथे मीळते मग महाराष्ट्राचे आरक्षण का फेटाळून लावत आहे तेथे राज्य कोणाचे आहे आजपर्यंत महाराष्ट्रात न्यायालयाने व केंद्रीय सरकारने काय दिले आहे

    • @RAJENDRAKPATIL-uw6ud
      @RAJENDRAKPATIL-uw6ud 2 года назад +1

      @@mukunddalvi4019 शरद पवारला नको आहे

  • @Rohan-wy7qx
    @Rohan-wy7qx 2 года назад +210

    असं असतंय व्हय......राजकारण आहे वाईट वाटणं असलं सगळं अंधश्रद्धा आहे

  • @user-kb6wu1hx5u
    @user-kb6wu1hx5u 2 года назад +66

    ♎️शिवसेनेने पहिले महाराष्ट्रातील जनतेच्या मताला धोका दिला♎️ नंतर भाजप ला धोका दिला♎️आता संभाजी राजे यांना धोका दिला♎️पहिले राज ठाकरे यांना पण धोका दिला होता♎️आज बाळासाहेबांच्या विचारांना धोका दिला♎️

    • @sachinkankal9375
      @sachinkankal9375 2 года назад

      दादा कोंडके हा शिवसेनेचा होता कशाला फोटो ठेवला .तुझ अज्ञान तुझ्या जवळच ठेव

    • @user-kb6wu1hx5u
      @user-kb6wu1hx5u 2 года назад +3

      @@sachinkankal9375 तो बाळासाहेबांच्या शिवसेनेत होता आणि मी पण होतो🙄 आता संपलं सगळं ♎️

  • @sanjaybhosale6204
    @sanjaybhosale6204 2 года назад +121

    राजे स्वतः मुख्यमंत्री व्हा ,आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.

    • @dream-fl7yy
      @dream-fl7yy 2 года назад +3

      @@anirudhayerunkar2393 Tu mant nahi tar ky zal kon ahes tu

    • @abhijeetpatil7391
      @abhijeetpatil7391 2 года назад +3

      @@anirudhayerunkar2393 nigh re mullya😂😂🤣🤣

    • @pappa5417
      @pappa5417 2 года назад +6

      लोकसभा , विधानसभा मधून निवडून या किती दिवस मागच्या दाराने आत जाणार

    • @yashwanthdharmu3418
      @yashwanthdharmu3418 2 года назад +1

      😂😂😂😂joke off d day

    • @funneybonehandle5039
      @funneybonehandle5039 2 года назад +1

      @@anirudhayerunkar2393 Kon re tu zatu

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 года назад +117

    अशा लोकां कडुन सावध रहाणे. हेच योग्य.
    आणि तुम्ही सावध राहिलात.
    धन्यवाद.

    • @chandrakantjadhav8068
      @chandrakantjadhav8068 2 года назад +4

      राजे तुम्ही राजेच अहात या भुक्कड लोकांपासून सावध रहा याचा बदला वेळ येईल तेव्हा घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

    • @maratha5838
      @maratha5838 2 года назад

      @joker pcyco😳 aukaad ahe ka re bhadkhau ijjat ni bol

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 года назад

      @joker pcyco😳 शेट्ट उपट्या आणि मोजत बसणार्या आता जन्माला आलास आणि तोंडाने हागुन तेच खातोस

    • @maratha5838
      @maratha5838 2 года назад

      @joker pcyco😳 kon ahe re tu shetupdya ky aukaad ahe re tujhi rajyansamor tujhi

    • @ashutoshrupnar8705
      @ashutoshrupnar8705 2 года назад

      @joker pcyco😳 मग तू पण लढला होता का झाटु

  • @ssk1.1
    @ssk1.1 2 года назад +89

    I support राजे....या आधी मी शिवसेनेला मत दिले होत...but आता राजे

    • @mh2485
      @mh2485 2 года назад +1

      असला राजा असतो का भिकाजिराव

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 года назад

      @joker pcyco😳 तुझी सगळ्यांडे झोपवत आहेस

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 года назад

      @@mh2485 तुझ्या आईला धुवायला ठेवतील 😀😀😀😀

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 года назад

      @Eddard Stark तुझी वाकड्याखाली गेलेली आहे

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 2 года назад +1

      Amhi shivsenela mat denar

  • @rameshnirkar5662
    @rameshnirkar5662 2 года назад +54

    मुख्यमंत्री शिवसेनेचं असतं तर तुमच्या शब्दाचा मान राखला असता , पण ते आता सोनिया सेनेचे सीएम आहेत

  • @prataphappe5461
    @prataphappe5461 2 года назад +91

    महाराष्ट्र च्या इतिहास मधील सगळ्यात हलक्या दिलाचा मुख्यमंत्री

    • @newtonphysicsclasseslatur7825
      @newtonphysicsclasseslatur7825 2 года назад +1

      दिलंचा नाही दरजेचा

    • @subhashb789
      @subhashb789 2 года назад +1

      हल कट राजकारणी !
      कट मनी रॅकेट !
      हल् चालवायचा अनुभव शुन्य
      पण फा वड्याने कट मनी ओढण्यास दक्ष !
      सोन्याचं यशवंत घड्याळ !
      मोठ अहंकाराच जाळं !

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 2 года назад

      आत्ता लोकाना फड़नविसच दुःख कलेल मराठा समाजाला.

    • @gopalkare7983
      @gopalkare7983 2 года назад

      हलकट

  • @harishjavir6056
    @harishjavir6056 2 года назад +80

    मला एक गोष्ट कळत नाही...सेना महाराजांचं नाव शिववडा, शिवबंधन,शिवशाही बस, यासाठी वापरते, आणि मोठे प्रोजेक्ट जसे समृध्दी महामार्ग ,विमानतळ यासाठी छत्रपतींचे नाव वापरात नाही असे का? छोट्या छोट्या गोष्टीसाठी महाराजांचे नाव वापरणं महाराजांचं अपमान नाही का?

    • @anikethiwarkhedepatil1045
      @anikethiwarkhedepatil1045 2 года назад

      भावा , महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेला प्रकल्प आहे, त्याच अर्ध काम २०१९ पर्यंत झाल होत आता तो पूर्ण होत , हे सरकार फक्त राजकारण करत , दुसर्‍या सरकार( भाजप सरकार) ले कामच श्रेय चोरण्याचे काम करतेय ही आघाडी सरकार..!

    • @vishalfulsundar3588
      @vishalfulsundar3588 2 года назад +1

      छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी माणसे सोबत घेउनच महाराज "भोसले" वरून "छत्रपती" झाले.....
      किंमत वडापाव ला सुद्धा असते, शिव नाव दिल्याने वडा राजा होत नाही किंवा राजा वडा होत नाही।

    • @mdr3132
      @mdr3132 2 года назад +3

      शिव हे शंकर भगवांचे नाव आहे. शिव प्रथम नत्तर शिवाजी महाराज.

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 2 года назад +2

      Mothya goshti sathi balasaheb he naav lavaycha hech tyana kalate. Shivaji maharajsncha apmaan Maharashtra itaka koni karat nasel.

    • @mailsureshchavhan
      @mailsureshchavhan 2 года назад +4

      आंतरराष्ट्रीय मुंबई विमातळाला कोणाचे नाव आहे?
      हेरिटेज VT स्टेशन ला कोणाचं आहे हे दोन्ही नाव देण्यासाठी पाठपुरावा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच केला होता

  • @sathishpardeshi4753
    @sathishpardeshi4753 2 года назад +12

    ज्यांना खुर्चीसाठी स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द मोडला ते तुम्हाला दिलेला शब्द काय पाळणार त्यांना आता पाठीत खंजीर खुपसायची सवय लागली आहे कारण सोबत गुण का संगत गुण

  • @dhiraj1857
    @dhiraj1857 2 года назад +17

    पुढच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पद असुन देखील शिवसेनेच्या विक्रमी जागा घटणार
    श्रेय फक्त राऊत आणि ठाकरेला जाणार✌️
    (आयत मिळालेलं टिकवता आलं पाहिजे)

  • @ppc4061
    @ppc4061 2 года назад +114

    आम्हाला पण खुप वाईट वाटल, 2019 पासून ठाकरे मातोश्रीवर बोलावून बंद खोलीत ल राजकारण करतात आणि धोका देतात. फिक्स्ड फॉर्म्युला आहे, चटक लागली आता.

    • @staymevjayate4219
      @staymevjayate4219 2 года назад +1

      हा फॉर्मूला बाळसाहेबांचा नसून त्या दूसरा साहेबांचा आहे

    • @ppc4061
      @ppc4061 2 года назад +1

      @@staymevjayate4219 पण नाव तर बाळासाहेबांच्या खोलीचं घेतात न.

    • @staymevjayate4219
      @staymevjayate4219 2 года назад

      @@ppc4061 तेच ऐकून वाइट वाटत

  • @santoshpatil-yi4eo
    @santoshpatil-yi4eo 2 года назад +30

    प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो... शिवसेनेत प्रवेश नको म्हणता मग सेनेचा पाठिबा तरी कशाला पाहिजे...

    • @sumitingale3163
      @sumitingale3163 2 года назад +1

      Correct

    • @minatonamikaze758
      @minatonamikaze758 2 года назад

      आबे चुत्या तुम्ही लवडयावर बसा जाऊन त्या राष्ट्रवादी शिवसेना च्या नेत्यांच्या . खरे अंधभक्त तर तुम्ही आहात.. त्या लवड्यानी पूर्ण जिंदगी महाराजांच्या नावावर पोट भरले एवढा पण अधिकार नाही का यणाचा की पाठिंबा द्या मनल तर नाही द्यायला... साले तुम्ही सगळे एवढे कसे गांदू झालात काळात नाही ... चूक असो नसो समोरचा काही बोलला की आले वकिली करायला लावड्याचे बाल

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 2 года назад +6

    हा निवडून दिलेला मुख्यमंत्री नाही
    मुख्यमंत्री फक्त एकच देवेंद्रजी

  • @meghabahirgaonkar9240
    @meghabahirgaonkar9240 2 года назад +47

    वचन न पाळणे हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी पाळणारच .
    असे कदाचित उद्धव ठाकरेंना म्हणायचे होते.

    • @hemangiabhijit8146
      @hemangiabhijit8146 2 года назад

      🤣🤣🤓🤓

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 2 года назад +1

      यांनी अमित शाह यांना पण धोका दिला आणि आता आपल्या...
      गद्दार आहेत हे लोक.

  • @nileshnikam6582
    @nileshnikam6582 2 года назад +14

    पक्षप्रवेश पसंत नाहीत मग बीजेपीमध्ये का होता तुम्ही? पक्षांची मदत हवी पण पक्षप्रवेश नको हे गणित न समजण्या पलीकडचे आहे.

    • @sameer_pachnekar
      @sameer_pachnekar 2 года назад +3

      te bjp navte te bjp ni 12 rashtrapati niyukta khasdar astat tyat le ek hote

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 2 года назад +2

      भाजपचा UP मध्ये प्रचार केलेला

    • @nileshnikam6582
      @nileshnikam6582 2 года назад

      @@sameer_pachnekar ठिक आहे मला एवढी माहिती नाही पण कोणताही पक्ष आपल्या पक्षाच्या हिताचाच विचार करणार मग कोणताही पक्ष असो.अपक्ष निवडणूक लढवायची आहे तर 2024 आहेच की...

    • @nileshnikam6582
      @nileshnikam6582 2 года назад

      @@YesIcan3719 शेवटी काय तर कोणीही असो पहिला स्वतःच्या हिताचाच विचार करतात आणी त्यानुसार सगळे राजकारण करतात.

  • @samadhanbhai5938
    @samadhanbhai5938 2 года назад +29

    मुख्यमंत्री फोनच उचलत नाही.. फक्त पैसाचा फोन उचलतात

    • @abhay121100
      @abhay121100 2 года назад

      सोनिया जी नि केला तर उचलतील

  • @user-bq9ld4lv2v
    @user-bq9ld4lv2v 2 года назад +48

    राजे ..! आपल्या शब्दाला सत्याची धार आहे..! शब्द मोडणारे ढाल सोडा, तर कधी तलवार बनतील याचा नेम नाही.

  • @mmp7027
    @mmp7027 2 года назад +44

    आम्हाला पण कुठलीही अपेक्षा नाही. हे बंद दरवाजा मागे असेच निर्णय बदलतात

    • @watermelon948
      @watermelon948 2 года назад

      आता बंद दरवाजा मागील रहस्य समजले

  • @manojjadhav6260
    @manojjadhav6260 2 года назад +35

    मला वाटतं संजयभाऊ पवार सारख्या कार्यकर्त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे...

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 2 года назад +3

      मी कोल्हापूरचा आहे संजय पवार हे शिवसेनेचे जुने आणि कट्टर समर्थक आहेत त्यांना उमेदवारी देऊन योग्यच केलं.पण छत्रपतीनी अस कोणतंही पद लाचार होऊन मागू नये.त्यांनी स्वराज्य ही संघटना मोठी करून सर्वच पक्षांना ते खालसा करू शकतात त्यांनी स्वतःची ताकद ओळखावी🚩🚩

    • @royalbanjararathod3140
      @royalbanjararathod3140 2 года назад +1

      💯👍

    • @Chaitanya98
      @Chaitanya98 2 года назад

      संभाजी राजे छत्रपती फक्त..🚩🚩 जय महाराष्ट्र

  • @PK-xe9wc
    @PK-xe9wc 2 года назад +208

    MNS made yaa.. Raj + Raaje = ❤️🔥💪🏻

    • @rohinidixit6301
      @rohinidixit6301 2 года назад +1

    • @ganeshpatil4182
      @ganeshpatil4182 2 года назад +30

      राजेंची फार इज्जत आहे भावा मनसे मध्ये जाऊन इज्जत कमी करायची नाही राजेंना 🚩🚩जय शिवराय

    • @shankarjadhavpatilsj9552
      @shankarjadhavpatilsj9552 2 года назад +21

      @@ganeshpatil4182 आरे भाव येणारा काळ हा मनसे चाच असणार 🤞💥

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 года назад

      @@shankarjadhavpatilsj9552 महापालिकेला एका शहरात सत्ता आणून दाखववूदे, बाकी विधानसभा २०२४ तर दूरचं राहुद्या. अजून अनेक अशे मतदारसंघ आहेत जिथे उमेदवार मिळणार नाही मनसेला विधानसभेला उभा करायला. आणि कार्यकर्ते एक सभा काय घेतली की म्हणत आहेत २०२४ राज साहेब मुख्यमंत्री😂 काय मूर्ख म्हणावं. आणि राजे पक्षात येऊन काय करतील. मनसे देणार राज्यसभा???😂

    • @vipulkadam2043
      @vipulkadam2043 2 года назад +2

      एक खासदार ब्रजभूषण सिंग मनसे अध्यक्षं चा बाप काढतो त्याचं कोणी काहीच बिघवडले नाही. आमच्या राजांना तसं काही बोलला तर ते आम्ही कधिच सहन करणार नाही

  • @akashubale5431
    @akashubale5431 2 года назад +4

    गरज नाही राजे आपल्याला कोणाची आम्ही सर्व मावळे आपल्याकडून आहो जय शिवराय

  • @sushilsarwadnya3819
    @sushilsarwadnya3819 2 года назад +14

    बीजेपी ने खासदारिकी दिली त्याची किम्मत केली नाही... पक्षाची काम करायची नाही आणि फुकट ख़ासदारकी पाहिजे. सगळ शिवाजी महाराजांच्या नावावर नाही मिळणार. काही स्वकर्तुत्वाने मिळवावे लागणार..

    • @pawanmane1195
      @pawanmane1195 2 года назад

      Tu lai motha Thor lagun Gela re lawdya rajenna naw thewayla nighala

  • @narendraparikh2802
    @narendraparikh2802 2 года назад +91

    This man looks genuine but looks short of confidence. There was no need to run after such bad and corrupt people for nomination. Form your own organization, work for people honestly and you will reach at much higher point.

    • @ces5974
      @ces5974 2 года назад +5

      Probably you don't know...he is at the hight that nobody in this state can reach, not a single politician...he is our Chatrapati King (raje)... If he decides, he can disrupt strong political superstructure (s) 🙏

    • @subhashb789
      @subhashb789 2 года назад +4

      Yes ! He is genuine, but having low confidence. Pawar & Uddhav treated him badly.
      Now he needs to fight like the Great chatrapati shivaji maharaj '

    • @baludojad9289
      @baludojad9289 2 года назад +1

      Basically he want everything... If he want to become MP... Be it a SS or independent... Any availabilitie opportunity he should grab, regardless of party.. simple..

    • @user-hw7tu2yi6u
      @user-hw7tu2yi6u 2 года назад +2

      मराठी बोल की,ते this man नाहीत ते छत्रपती संभाजीराजे आहेत ,तू कोण आहेस ? एवढा मोठा

    • @narendraparikh2802
      @narendraparikh2802 2 года назад +4

      ​@@user-hw7tu2yi6u न्यूजवाले काका, आपण लोकशाहीत आहोत त्यामुळे सगळे समान आहेत. एका व्यक्तीचा उल्लेख करताना इंग्रजीत This Man म्हणतात, Those Men म्हणत नाहीत.

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 2 года назад +11

    या अगोदर त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी बीजेपीला दिलेला शब्द मोडला आहे त्यांचा तो स्थायीभाव आहे

  • @gangajinaik149
    @gangajinaik149 2 года назад +9

    वाईट वाटून घेऊ नका राजे, जनता सर्व पाहत आहे. 2024 ला पुन्हा संधी मिळणार. जनतेने मनात आणल तर राज्यसभेची एक जागा काय विधानसभाच राजे आपली. त्यामुळे कार्य चालू राहूदे

  • @rbgroup7106
    @rbgroup7106 2 года назад +1

    राजे जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते तुम्हाला काय शब्द देणार.....जे होत ते चांगल्या साठीच होत.....स्वराज्य निर्मिती 2024 विजयी भव.....

  • @Shubham-tm9jo
    @Shubham-tm9jo 2 года назад +29

    हेच भाजप सोबत केल त्याची सत्यता मात्र तुमच्या शब्दात दिसली .

  • @gajananphatak3585
    @gajananphatak3585 2 года назад +8

    फक्त शिवसेना नाही तर शरद पवार हेही तितकेच जबाबदार आहेत. त्यांना का जबाबदार धरले नाही आपण.

  • @Omiee537
    @Omiee537 2 года назад +7

    अत्यंत हिन, गलिच्छ, स्वार्थी आणि गलिच्छ माणूस आज राज्याच्या उरावर बसला आहे ज्याने छत्रपतींच्या वंशजांनाही आज सोडले नाहीय

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd 2 года назад +5

    महाराज क्षमा असावी पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांची सांस्कृतिक ओळख तुमच्या चांगलीच लक्षात आली असेल.

    • @abhay121100
      @abhay121100 2 года назад +1

      बीजेपी ने केलं होत कि राजे ना खाजदार

  • @lalitmindhe7133
    @lalitmindhe7133 2 года назад +6

    उध्दव ने स्वतच्या बापाच्या पाठीत खंजीर (हा शरद पवारांचा शब्द आहे) खुपसला त्यात नवे काय ....
    ... हा आणखी एक
    ...संभाजी राजे यांचे सोबत सुद्धा ...
    उध्दव साहेब शेवटचा जय महाराष्ट्र

  • @akshayb6862
    @akshayb6862 2 года назад +36

    उद्धऊद्दीन ने सत्ते साठी स्वतःच्या वडलां विरोधी कामं केली तर यांचा काय शोध आहे

  • @Worldwithscience
    @Worldwithscience 2 года назад +25

    असाच 2.5 वर्ष मुख्यमंत्री आमचा असणार हे खोट पन ते बोलले आहे

  • @samadhanjadhao9391
    @samadhanjadhao9391 2 года назад +1

    राजे आपण 2024ची विधानसभा ची तयारी करा भरपूर अवधी आहे आपल्याकडे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🙏

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 2 года назад +17

    भा ज पा ची भाषा बोलताय राजे
    मराठा आरक्षणा संदर्भात बोला भिकेला लागलो आम्ही, तुमची खासदारकी महत्वाची नाही 😔😔😔

    • @nakulpatil3303
      @nakulpatil3303 2 года назад

      मतदान करतोच ना की आरक्षण दिले नाही म्हणून कुठल्याच पक्षाला मतदान करीत नाही?

  • @sanjayantarkar
    @sanjayantarkar 2 года назад +16

    देवेंद्र साहेबांना पण असाच अनुभव आला. काही हरकत नाही सार्वत्रिक निवडणुका कोणालाही चुकलेल्या नाहीत

  • @ajaysarwade358
    @ajaysarwade358 2 года назад +3

    राजे तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत याना कारण वंचित ला कोल्हापुरातून सत्तर हजार ते अंशी हजार मत आहेत,
    तुमची पण व्होट बँक आहे मराठा समाज आपल्या पाठीशी आहे
    नक्की खाजदार होताल आपण...

  • @bhartiya777
    @bhartiya777 2 года назад +17

    मुख्यमंत्री फक्त नावाला आहेत रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात आहे 😂

  • @sameersamant7874
    @sameersamant7874 2 года назад +4

    अपक्ष म्हणून लढता आणि शिवसेनेवर अपेक्षा का ठेवता. सर्वसामान्य जनतेतून निवडून येऊन तुमची ताकद दाखवा. आपण अपक्ष म्हणून उभे राहून कुठल्याही एका पक्षाला दोष देणं चुकीचं

  • @pat246
    @pat246 2 года назад +26

    तुम्ही जनतेचे राजे आहात कृपया या घाणेरड्या राजकारणापासून लांबच रहा ही विनंती आहे 🙏🙏

    • @atulgaikawad8001
      @atulgaikawad8001 2 года назад

      Yes मित्रा राईट

    • @D_J40
      @D_J40 2 года назад +2

      Lokshahi madhye koni raje nasate..

    • @royalbanjararathod3140
      @royalbanjararathod3140 2 года назад +1

      Kontya Janteche Tumche Asel Amche Nahi 👍

  • @NasirKhan-hp7vt
    @NasirKhan-hp7vt 2 года назад +7

    साहेब तुम्ही जरी एखादया पक्षाचे अध्यक्ष असते तर अशेच निर्णय घेतले असते पक्ष आहे धर्मादाय संस्था नाही

  • @vasantbaswant6818
    @vasantbaswant6818 2 года назад

    राजे तुम्ही ग्रेट आहात. ग्रेटच रहा. कोनोसाठी आपण काम करता हे जनता डोळे उगडून बागत आहे. तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे. आपणास तोड देणारा आसा एक ही नेता या राज्यात नाही. आणि तुम्ही कोणाचे गुलाम नाही हे दाखण्यासाठी कोणाच्याही शिफारची गरज नाही. राजे राजे आसतात हे या वरून सिद्ध होत

  • @ravichavan5568
    @ravichavan5568 2 года назад +4

    उस्मान ठाकरे

  • @balukarlag3893
    @balukarlag3893 2 года назад +23

    राजे हा मुख्यमंञी दिलेला शब्द पाहणारा आहे असे तुम्हाला का वाटले आहो त्यानी स्वाताचे बाबाचा शब्द पाळला नाही तेथे तुम्हाला दिलेला शब्द काय पालणार

  • @mr.kishor9250
    @mr.kishor9250 2 года назад +22

    शिवसेने तर्फे लढायला काही हरकत नव्हती, आता दुसर्‍या पक्ष तर्फे उमेदवारी भेटत असेल तर बघावे.

    • @rajendraghag3038
      @rajendraghag3038 2 года назад

      Are makda tu koshish vair ghetoy

    • @mr.kishor9250
      @mr.kishor9250 2 года назад

      @@rajendraghag3038 aaighalya नीट घाल

  • @santoshbhosle61
    @santoshbhosle61 2 года назад +1

    शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव साहेब ठाकरे हे,
    महाराज आपणास खासदार पद सहज द्यायला तयार होते
    पण तुमचा आग्रह हा अपक्ष राहण्याचा होता
    त्यात शिवसेनेची काय चूक आहे महाराज ,
    काही चुकीचं लिहिलं असेल तर क्षमा करा.

  • @yogeshmardikar2827
    @yogeshmardikar2827 2 года назад +8

    म्हणजे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस जे बोलत होते ते खरे आहे
    बंद दाराआड एक चर्चा आणि बाहेर एक
    भारतीय जनता पक्षाला धोका दिला हे एक वेळ मान्य करू आता डायरेक्ट धोका दिला
    कुठं नेऊन ठेवले आहे महाराष्ट्र चे राजकारण

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 года назад +3

    शिवसेना पक्षाशी अगोदर पासुन काही संबंध नसतांना अचानक त्यांचे कडुन उमेदवारी मिळण्याची अपेक्षा करणेच चुक होते.

  • @pravingole7831
    @pravingole7831 2 года назад +4

    शिवसेनेतून लढले असतें तर प्रॉपर्टी bjp ने शासन जमा केली असती

  • @sadabaharsongs1819
    @sadabaharsongs1819 2 года назад

    साहेब आपणास खुप मान मिळेल शिवसेना ही सर्व सामान्य लोकांचा विचार करणारी आहे शिवसेना अशी आहे की कोणालाही मंत्री बनवून दाखवलं. आहे आपण तर मुळात राजे आहात जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉🙏

  • @aniketpradhan6453
    @aniketpradhan6453 2 года назад

    तुम्ही मनसे मध्ये या हीच आमची सर्वांची विनंती आहे साहेब, महाराष्ट्राला आपली गरज आहे.
    उठा राझे उठा
    जय मनसे ❤️🚩🔥

  • @staymevjayate4219
    @staymevjayate4219 2 года назад +8

    शब्द मोड़ना मध्ये एक्सपर्ट आहेत ते. आणि ते बोलके बाहुले आहेत चलवनारा वेगलाच आहे

  • @hemant6337
    @hemant6337 2 года назад +2

    ते मूर्खमंत्री आता हिरवी सेनाध्यक्ष्य झालेत 🤣🤣🤣🤣🤣

  • @sahilsathe8478
    @sahilsathe8478 2 года назад +2

    छञपतीचा गादीचा आपमान करायचा नहवता मुख्यमंत्री साहेब

  • @ravindrakhedkar7549
    @ravindrakhedkar7549 2 года назад +1

    महाराज, गाढवांची फौज आहे, कुभांर हाकेल तिकडे जाईल। धोखा देणे हीच फितरत आहे गाढवांची।

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 2 года назад +3

    राजे हे समाजाचे प्रामाणिकपणे नेतृत्व करत आहे.

  • @prashantnagrare1204
    @prashantnagrare1204 2 года назад +17

    आणी अश्या प्रकारे शरद नी सेनेचे मतदार कमी केलेत, शरद खूप सुंदर खेडतो

  • @rahulgaikwad580
    @rahulgaikwad580 2 года назад +1

    सर्वसामान्य कार्यकर्ता संजय पवार यांना संधी मिळाली हा पण आनंद च आहे.कार्यकर्त्यांनी किती दिवस सतरंज्या उचलायचा. उदयनराजे पक्ष प्रवेश करू शकतात तर तुम्हाला काय अडचण आहे.शिवसेना पक्ष नको पण त्यांची मतं पाहिजेत. हे भारीच आहे...

  • @sanjaykadam7288
    @sanjaykadam7288 2 года назад +1

    राजे बद्दल मला अभिमानच आहे परंतु गेल्या सहा वर्षात बीजेपी प्रवेश करून खासदार झाले मग आत्ता शिवसेनेने सुद्धा शिवसेनेतर्फे खासदार करतो म्हणाले होते मग तुम्हाला शिवसेना का नको भाजप चालते शिवसेना का नको आपण शिवसेनेत प्रवेश केला असता तर 100% आमदार शंभर टक्के आमदार झाला असता याचा अर्थ असा झाला मते शिवसेनेची घ्यायचे आणी पाठिंबा भाजपला द्यायचा हे कसं चालेल आणि हे सुद्धा भाजपची खेळी आहे आपण सर्वांनी सर्वांनी लक्षात घ्या. राज ठाकरे यांचे उदाहरण आत्ताच झालेला आहे.

  • @tsc2708
    @tsc2708 2 года назад +26

    Raje BJP che khasdar astana pan BJP ani Modiji var tika karayche, jya pakshach khaych ani tika karaychi
    Mhanun kontyahi pakshane Rajenchi dakhal ghetli nasavi

    • @meenasutar6423
      @meenasutar6423 2 года назад +3

      Bina atisharti ne fandanwis sahebani tumhla khajdarki dili , pan tumhi kay kamm kele pakshsathi?

  • @umeshtayde7434
    @umeshtayde7434 2 года назад +4

    अहो राजे साहेब यांना काय भिक मागता स्वतःचा पक्ष काढून निवडणुका लढवा महाराष्ट्र तुमचा आहे, तुमच्या नावावर यांनी राज्य सुरू केले.

  • @rajeshrabhadia4417
    @rajeshrabhadia4417 2 года назад

    राजे आपल्याला विनंती करते की आपण नवीन पक्षांची स्थापन करून खरा अर्थाने महाराष्ट्र राज्य आणि भारत राष्ट्राची सेवा करा. आज आपलीं गरज आहे.आपला सारखं राजा किंवा लोकसेवक हवं.🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏 जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज,नमो बुद्धा, जय महान महाराष्ट्र, जय भारत.🙏🙏🙏🙏

  • @sasa-pr4um
    @sasa-pr4um 2 года назад +1

    राजे आहात ना तुम्ही?
    या की जनतेतून अपक्ष निवडून.
    कश्याला त्यांचे उंबरे झिजवतय.
    -- जय महाराष्ट्र

  • @TheTobiGuy
    @TheTobiGuy 2 года назад +10

    पवार साहेबां बरोबर राहून मुख्यमंत्री सुद्धा हुषार होतायत😇

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 2 года назад +1

      Balasaheb peksha zudhav khup hushar ahe Balasaheb bhole hote

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 2 года назад +3

    उद्धव ठाकरेनी जे भा. ज. प सोबत केलं तेच आज परत इथे केलं

  • @vilasnaik2928
    @vilasnaik2928 2 года назад +1

    आपण राजे आहात वाईट नाही वाटून घ्यायचं तुमच्या शब्दाला मान नाही दिला ना मग झालं राजे तुम्ही दाखवून द्या खरे वंशज तुम्ही आहात जे छत्रपाती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शिवसेना चालवतात असल्याना त्यांची जागा दाखवा राजे तुम्ही.....

  • @ranjitpawar6006
    @ranjitpawar6006 2 года назад +1

    राजे 170 एसटी महामंडळाच्या कामगाराचे जीव गेले तरी हे सरकार जागे झाले नाही

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 2 года назад +6

    Only shivsena Jay hind

  • @shubhampednekar6626
    @shubhampednekar6626 2 года назад +13

    भाजपच्या नादी लागू नका राजे

  • @nitinshinde5291
    @nitinshinde5291 2 года назад

    राजे आपण राजेच आहात💪💪कोण हा मुखमंत्री ,पुढील विधानसभा राजे आपलीच,भरले दिवस आता भकास आघाडी चे

  • @user-tu5wr6dl3z
    @user-tu5wr6dl3z 2 года назад +1

    जनतेतून उभं रहावा राजे आमचे 2 ही राजे सातारा मध्ये जनतेतून निवडणूक लढतात तुम्ही पराभवाला घाबरू नका विजय पराजय तर असतोचना दुसर्यापूढे हाथ पसरू नका छत्रपती आहात लढा

  • @rameshjagtap9867
    @rameshjagtap9867 2 года назад +12

    आता खरं कळलं आहे की
    दिलेला शब्द कोण पाळत
    भाजप च्या ही बाबतीत असंच काहीसं झालं असेल

  • @deven3050
    @deven3050 2 года назад +3

    उद्धव हा पलटू व्यक्तिमत्व आहे.

  • @rameshwarphad256
    @rameshwarphad256 2 года назад +1

    खर्या आणि सरळ स्वभावाच्या माणसांंच हे राजकारण नाही राजे
    इथे सर्वप्रथम. लबाड बनाव लागत जे आपल्या रक्तात नाही
    सत्ता असो वा नसो तुम्ही राजे आहात
    आणि छत्रपती नेहमी सत्तेत असतात
    कारण छत्रपती मुळ सामान्य जनता आहे

  • @damodhrsuste8884
    @damodhrsuste8884 2 года назад +2

    शिव सेनेला खासदार पाहिजे होता आणि राजेंना खासदारकी पाहिजे होती पण दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम राहिले आता एकमेकाला नाव ठेऊन काही फायदा नाही

  • @chandrakantkamble8426
    @chandrakantkamble8426 2 года назад +4

    राजे राजकारणा पासुन दूर रहा

  • @vijaybhoir1727
    @vijaybhoir1727 2 года назад +10

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ना सवयच आहे धोका देण्याची त्यात नवीन काय ,मुळात आपण त्यांच्याकडून अपेक्षा च चुकीची केली

  • @dipaknathe3043
    @dipaknathe3043 2 года назад +1

    महाराष्ट्राला सर्वात खालच्या दर्जाचा लाभलेला मुख्यमंत्री aahe

  • @JustTrueBhartiya
    @JustTrueBhartiya 2 года назад

    मुख्यमंत्री ठाकरे आणि राजे यांच ठरल आहे राजे अपक्ष म्हणून उभे राहणार तेही सेनेचा पुरस्कृत उमेदवार म्हणून आता ऊभे असलेले कोल्हापूर चे शिव सैनिक नामधारी आहे

  • @vishalfulsundar3588
    @vishalfulsundar3588 2 года назад +3

    सेनेला बदनाम करण्यासाठी महाराज भाजप चा अझेंडा चालवत आहेत हे पाहून मराठी म्हणून आम्हाला खूप वाईट वाटते

  • @amarthorat4885
    @amarthorat4885 2 года назад +3

    राजे ना तुम्ही शरद पवार साहेबांचे ,आणी बाळासाहेबांचे वारसदार नाहित तुम्ही फ़क्त एका विभागलले मराठा समाजालाच नेते आहेत. ....आणी त्यांच्यासाठी उपोषणा,मोर्चे केलेत. ...

  • @user-vishalprabhu
    @user-vishalprabhu 2 года назад

    छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यात पाहतो आमी राजे व्हा म्होरं आहोत आमी सोबतच तुमचा 🙏🏻

  • @sandipkalyankar3618
    @sandipkalyankar3618 2 года назад

    तुम्हाला राजसाहेब ठाकरेंचा पाठिंबा🚩🚩🚩🔥