सर पेरू बाग धरली आहे, 3 महिने झाले आहेत आनि त्यावर मिलीबग आला आहे तर त्यावर तुम्ही सांगितल्याप्रमाणे nirma +कीटकनाशक फवारले तर चालेल का? फळांना काही अपाय तर होणार नाही ना??
Pan chamtkar mule tar parati chi waad kami hote ani mazi parti 3/3.5 fit ahe tar chalel kay ani chamatkat spry nantr puna pati lage ka and te paknar kay sir 0:0:50 ha var fertilizers us kru sakto kay Wight fly bharpur ahe tar kahi upay sanga
सर आता मला फवारा माराचै आहे पराटी वर हिरवा तुडतुड़ा ,पांडरी मासी, आणि फूलकिडे दिसत आहे।आणि त्यासोबत पराटी पण चांगली राहली पाहिजे जे फूल पातोड़ आहे चांगले भरले पाहिजे । कृपया सांगा।
@@prakashk1038 ते दादा शुन्य खार्चात म्हणतात पण त्याच्यामधे केमिकल आणी निरमा विकत आणने आहे शुन्य खर्चात म्हणजे बाभळीचे बि चे चूर्ण पाण्यात मिसळूण फवारने मिलीबग शेतातन पळून जातो
धन्यवाद सर अतिशय सोपा असा उपाय तुम्ही सांगितलेला आहे.
आगदी उत्तम व कमी खर्चतली माहीती सर खूप खूप आभार
धन्यवाद सदाशिव भाऊ..!
Khupch chan
सर निरम्या मुळे कपाशी काई ओहतनाही ना
Sar tatach sonic flo kitknashak chalel ka
कोणताही कीटक नाशक चालेल पद्धती तीच वापरा
फार छान माहिती मिळाली धन्यवाद
कपाशीमध्ये बोंडामध्ये पांढरी व हिरवी अळी आहे .कोणत्या औषधाची फवारणी करावी लागेल.
लार्विन 30 ग्राम
Norma warplane kapasila kahi apay hote ka
20 ग्राम प्रति पम्प वापल्यास काही होत नाही, त्या पेक्षा जास्त वापरल्यास होऊ शकतो
Sir mazi peruchi bag ahe mala 200 lit pani lGtay tar kiti nirma per liter waprava lagel plz ...
250 ग्राम
Limbu pikavar chapel ka bhau
हो
हे औषधं द्राक्षे पिकवर स्प्रे केलातर चालेल का?
हो
Personally..... mala tuza khup fayada zala aahe....... tu lay bhari information detos........ Keep it up..... good job
धन्यवाद भाऊ
कोलरोपायरी फास 50 चे टाकले तर चालेल का
कपाशी वर चिकटा आला आहे तर कोणती फवारणी करावी
रोगर 30 मिली 8 दिवसाने 1 वेळा फवारणी करा
सर पेरू बाग धरली आहे, 3 महिने झाले आहेत आनि त्यावर मिलीबग आला आहे तर त्यावर तुम्ही सांगितल्याप्रमाणे nirma +कीटकनाशक फवारले तर चालेल का? फळांना काही अपाय तर होणार नाही ना??
निरमा किती टाकायचा सागा
10 गम /15 लिटर पाणी
Sir nirma aivaji sprybase sticker liquid saban vaprale tar chalel ka
हो चालेल
Pan chamtkar mule tar parati chi waad kami hote ani mazi parti 3/3.5 fit ahe tar chalel kay ani chamatkat spry nantr puna pati lage ka and te paknar kay sir 0:0:50 ha var fertilizers us kru sakto kay Wight fly bharpur ahe tar kahi upay sanga
तुम्ही टेन्शन घेऊ नका चमत्कार वापरा 15 मिली
फायदाच होईल
सर आता मला फवारा माराचै आहे
पराटी वर हिरवा तुडतुड़ा ,पांडरी मासी, आणि फूलकिडे दिसत आहे।आणि त्यासोबत पराटी पण चांगली राहली पाहिजे जे फूल पातोड़ आहे चांगले भरले पाहिजे ।
कृपया सांगा।
Admire 8 ग्राम
+
फिप्रोनील 30 मिली
+
फंटाक प्लस 10 मिली
Agri. Power
fifpronil mi agodar cya fuwara madhe marle hote pn
परत चालेल
Agri. Power
Ok aani sobat 0:52:34 marave ka
Khup sundar ahe bhau chan chan tips tumi deta amala ata mi konti favarni karavi ata mava , tudtude , ahe
उलाला 8 ग्राम
सर पिकावरील बुरशी कशी ओळखायाची
बुरशी मूळ डहिया रोग येतो , आणि पानावर दही शिंपडल्यासारखे डाग पडतात
Sir sitafal vr ahe sampurn zadavar maraliv chalel ka
मग तुम्ही निराम्या चा जागी स्टीकर वापरा ,
आणि सोबत कोनतही कीटक नाशक वापरा
आणी अळी नासक सांगा
फेम 5 मिली
Agri. Power thanks sir
लिंबोड़ी आर का मध्य निरमा डाकला तर सालन का भाऊ
नक्की टका फायदा होईल , पंप ला 20 ग्राम
निरमा पावडर नी कपासी ला काही नुकसान नाही होणार का
प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर काही होत नाही एक पोहे खायचा चमचाभर एका पंपाला घ्या
मीलीबग ला कीटकनाशक कोनते मारायच सर
कोणतंही चालेल
धन्यवाद साहेब..
तुमचे स्वागत आहे भाऊ..!
Partila panyachi matra kiti dyawi ani kontya paddhatit ya wishyawar vedio upload kara sir kiwa rpl madhe advise dya .rpl plz
उद्याच विडिओ टाकू भाऊ त्या विषयावर
Wight fly sathi polo chalel kay and kiti taku sakto par pump and kasha madhe chalte plz sanga
द्राक्ष बागेसाठी चालेल का साहेब? खोड पानावरून व एक्स्पोर्ट साठी काही अडचण यईल का?
काहीच अडचण येणार नाही
माझ्या कपाशीवर पांढरे व टिपके असलेले सोंडकीडे आहे कोनते औषध फवारु
आवश्यकता नाही फवारणी ची
द्राक्षावर चालेल काय??
कुठल्याही पिकांवर चालेल.
द्राक्ष वर निरमा न वापरता स्टिकर वापरा
Bhau kapashi vr mall nahi ahe pate kami ahet... Konti favrni karavi..
पाणी देण्याची व्यवस्था आहे का*
Nahi bhau
Amchya kade asa gairsamj ahe ki Pani dilya ne bondali yet.. TR ya vr ek video banva
नक्की भाऊ
मग planofix 5 मिली प्रति पम्प
भाऊ तुमचं शिक्षण काय झालंय
B.Sc. Agri.
सर शेतातील तण वेवस्थापन कसे करायचे या संमधी विडिओ बनवा plz
आपले जुने व्हिडीओ बघा .
Sirपाठरी मासी भरपुर आहे औषध सांगा
आपला पांढऱ्या माशीचा व्हिडीओ बघा.
Ulala
खूप छान माहिती सर
धन्यवाद स्वप्नील भाऊ..!
0 टक्के कसा कारण निरमा लागतोय तो किती लागो विकतच घ्यावं लागणार आणि त्या बरोबर कीटनाशक हा त्या जागी नगण्य खर्च म्हणलात तर ते उत्तम
ठीक आहे भाऊ
Kharch kami kharchat mhanje 0 rupayat honaara upay
सर गोबी वरती पाकुळी झाली आहे.लवकरमाहीती सांगा
म्हणजे नेमकं काय झाले?
धन्यवाद सर
स्वागत आहे..!
Awesome sir very nice information so thanku.
स्वागत आहे भाऊ
धन्यवाद भाऊ
स्वागत आहे
मोबाईल नंबर पाठवा
भाऊ कमेंट करा उत्तर मिळेल.
@@agripower_store maza ha no. 9561780839..... tumachya whatsapp group la add kara.... Please
माझाकडे नुवानआहे सर
नुवान पण चालेल कीड मारणे आवश्यक आहे
छान
धन्यवाद चिंतामण भाऊ..!
व्हीडिओ चे हेडींग चुकीचे आहे
बर ठीक आहे
का बरं चुकीचे आहे ? काय वाटतंय तुम्हाला काय असायला पाहिजे हेडिंग.
@@prakashk1038 ते दादा शुन्य खार्चात म्हणतात पण त्याच्यामधे केमिकल आणी निरमा विकत आणने आहे शुन्य खर्चात म्हणजे बाभळीचे बि चे चूर्ण पाण्यात मिसळूण फवारने मिलीबग शेतातन पळून जातो
भाऊ निरामा हे 30 रुपयात 1/2 किलो येतो ,
आणि औषध घरी शिल्लक असेल ते वापरायचं आहे , ज्या साठी already खर्च झालेला आहे
@@agripower_store ok
Thanks dada
स्वागत आहे भाऊ
In Hindi please
will try
पाधरी मासी आहे सर व पराटी ला भरपुर पाती आहे ,पती व फूल ह बोडात रूपांतरण होणे या साठी औषध सांगा
चमत्कार 15 मिली प्रति पम्प
कोणत्याही कीटक नाशका सोबत चालेल ,
टॉनिक सोबत वापरू नये
Sir Wight fly sati upay sanga
आपला पांढऱ्या माशीचा व्हिडीओ बघा.
churidar OCD
churidar
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद भाऊ