Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सुंदर आहे
शेंद्रिय शेती मुळे शेतकरी स्वावलंबी बनतो व शेती जिवंत राहते, केमिकल्स चा वापर बंद होतो, खूप छान, धन्यवाद
Waiting
Bhau navapramane sajjan vdo pathvala khupch sundar
मस्त भाऊ
Sunder
❤❤❤❤❤
ओम् भाई
साहेब आले, लसूण, मिर्ची किती दिवस ठेवावी
Important. Guide
काजूची शेतीसाठी जीवामृत फायदेशीर आहे का
भाऊ कडूनिंब, रुई, करंज, बेसर्मी,सीताफळ, पपई ,जास्वंदी, गुळवेल ,जांब, अडुळसा ह्या झाडांची पाने चालतील का
चालतात मी स्वत अनूभव घेतला आहे
काका यामध्ये निम तेल दिड लाख पि पि एम चे चालेल का सागा
Pest kashachi aahe
llJai Shri Hari ll
काहीजण गोमूत्र व शेन वापरतात दशपर्णी मध्ये, नाही वापरले तर चालेल का ?
चांगले आहे भाऊ मी तयार करत असतो नेहमीच मी सैद्रिय शेती करतो तुमचा नंबर मिळेल का
भाऊ आपण उकलेल्या भांड्यात तसाच अर्क ठेवला आणि लागेल तेव्हा गळून घेतला तर चालेल का कारण तो आणखी चांगला मुरेल ...अस मला वाटते
शेतकऱ्यांनी झिरो बजेट शेतीकडे वळले पाहिजे, मी स्वतः ही शेती केलेली आहे
कोणते ही चालेल का
सुंदर आहे
शेंद्रिय शेती मुळे शेतकरी स्वावलंबी बनतो व शेती जिवंत राहते, केमिकल्स चा वापर बंद होतो, खूप छान, धन्यवाद
Waiting
Bhau navapramane sajjan vdo pathvala khupch sundar
मस्त भाऊ
Sunder
❤❤❤❤❤
ओम् भाई
साहेब आले, लसूण, मिर्ची किती दिवस ठेवावी
Important. Guide
काजूची शेतीसाठी जीवामृत फायदेशीर आहे का
भाऊ कडूनिंब, रुई, करंज, बेसर्मी,सीताफळ, पपई ,जास्वंदी, गुळवेल ,जांब, अडुळसा ह्या झाडांची पाने चालतील का
चालतात मी स्वत अनूभव घेतला आहे
काका यामध्ये निम तेल दिड लाख पि पि एम चे चालेल का सागा
Pest kashachi aahe
llJai Shri Hari ll
काहीजण गोमूत्र व शेन वापरतात दशपर्णी मध्ये,
नाही वापरले तर चालेल का ?