मोह - झाड एक उपयोग अनेक. Many Uses Of Honey Tree.
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- नमस्कार मंडळी, आपल्या आसपास आपण अनेक प्रकारची वेगवेगळी झाडे पाहतो. या पैकी काही झाडे हि बहुउपयोगी असतात पण आज या झाडाकडे दुर्लक्ष्य होत आहे. त्या पैकी एक म्हणजे ‘ मोह ‘ या झाडाला अनेक वर्षापासून महत्वाचे मानले जाते. या झाडाच्या पान, फुल, फळ ते अगदी लाकडापासून सर्व गोष्ठी मौल्यवान आहेत. चला तर या झाडाचे मानवी आयुष्यात कोणकोणते उपयोग होत आहेत हे पाहू. व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. अश्याच प्रकारच्या नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या channel ला Subscribe करा.
Address - Saguna Baug, Malegaon Village, Neral East, Raigad District,
Maharashtra - 410101
#sagunabaug
#mahua
#मोह
To Buy Agriculture Products
Call Us On :- +91 70584 22239 Please
Visit:- sagunafarmfres...
For Booking Information
Call Us On :- +91 92735 70700 / +91 93707 02932
Please Visit:- sagunabaug.com/
Subscribe Our RUclips Channel / @sagunabaug85
Follow Us On Instagram Please Visit:- ...
Follow Our Facebook Page Please Visit:- / sagunabaug
Follow Our Shop Instagram Handle Please Visit:- ...
Follow Our Shop Facebook Page Please Visit:- / sagunafarms
#AgroTourism
#agritourism
#Ruraltourism
#Staycation
#familyvacation
#vacation
#petfriendlyhotel
#resort
#Hotel
#picnicspot
#holiday
#holidayseason
#touristspot
#besthotelsin
#Sagunabaug
#DayPicnic
#Picnicspotnearmumbai
#Picnicspotnearpune
#kokan
#sahyadri
#Campingnearmumbai
#Campingnearpune
#camping
#farmtotable
#Funholiday
#Funvacation
#holidaydestinations
#holidaytrips
#vacationhomes
#vacationdestinations
मोहाच्या झाडाची सुंदर व सखोल माहिती दिली. या भारतीय झाडा बद्दल आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला परिपूर्ण माहितीचा स्रोत चा नक्कीच उपयोग होईल. आपले खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻, आपण प्रोत्साहन देइल्या बद्दल धन्यवाद ❤️🙏🏻
@@SagunaBaug85Location Landmark Etc Type Karat Jaa Always Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University 😎💙💦🌹
Satpuda t Moha भरपूर
@@SagunaBaug85😅
सतपुडा मधे मोहाली झाडे भरपूर
डोंबिवलीला आमच्या घराच्या मागेच मोहाचे झाड आहे,गावातील आगरी बायका फुले वेचायला येतात,फुलांना छान बासमती तांदळा सारखा सुवास येतो,खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ,बारा महिने हिरवेगार झाड खुप छान दिसते,आम्ही त्या झाडाची आठवण म्हणून नातीचे नाव पण मोहा ठेवले आहे,सगळ्यांनाच नाव खुप आवडते,सगुणा बाग ला तिला घेऊन आलो होतो,तिला सगुणा बाग तर खुपच आवडले
धन्यवाद पुन्हा नक्कीच भेट द्या 😊🙏❤️
तुम्ही कुंभारखान पाड्यावर राहता का?
@@umeshpatil1434 नाही,आयरे गावदेवी जवळ
Ok... नातीचे नाव छान ठेवले आहे 👌
आम्हाला रोप मिळेल का
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad Sir Ane Shubhecha 🌹🙏
धन्यवाद 🙏🏻❤️❤️❤️
खरोखरच एकच म्हणावं लागेल कि तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी एवढा उपयोगी झाड आपल्या परिसरात आहे धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर 🙏🏻❤️❤️, आभारी आहे ❤️
आधुनिक काळातील ऋषी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या श्री.मारूती चितमपल्ली यांच्या चकवाचांदण या पुस्तकात या झाडाचा उल्लेख प्रथम वाचला. त्यांनी या झाडाचे फार सुंदर वर्णन केले आहे. जंगलामध्ये अस्वलाला हे झाड खुप आवडत असे त्यांनी लिहीले आहे. नक्की वाचा पुस्तक ते.
धन्यवाद ❤️🙏🏻, नक्कीच वाचीन हे पुस्तकं
खरंच सर खूप छान माहिती तुम्ही दिलीत आज पर्यंत फक्त मोहाच्या झाडाबद्दल ऐकुन होतो पण तुमच्याकडून त्याबद्दल सविस्तर समजले.मनापासुन धन्यवाद सर 🙏🙏❤️
धन्यवाद 😊❤️
सर तुमची दृष्टीच खूप सुंदर आहे, त्यामुळं निसर्गाचं एवढं अप्रतिम सौंदर्य सुंदर पद्धतीनं सादर केलं आहे
धन्यवाद सर 🙏🏻❤️, आभारी आहे.
खुप छान माहिती दिली दादा 👌👌
धन्यवाद ❤️❤️❤️
खुपच विस्तृत आणि सखोल माहिती दिली, ढोबळपणे माहीत होते की मोहाचे खूप उपयोग आहेत आणि आदिवासींना हे आधारवड झाड आहे. पण याचा प्रसार आणि प्रचार व्हायला हवा.
धन्यवाद सर ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻, आभारी आहे
खुप छान माहितीपूर्ण विडिओ आतापर्यंत मोहाची फक्त दारूच बनवतात एवढेच माहीत होते.धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🏻❤️
खुप छान माहिती दिली. आम्हाला माहिती नव्हती खुप खुप धन्यवाद
धन्यवाद मॅडम ❤️❤️❤️❤️
मोहाच झाड ऐकलं होतं.माहिती काहीच नव्हती तुम्ही खूप छान माहिती दिली.
धन्यवाद मॅडम ❤️❤️🙏🏻🙏🏻
खुप मोठे मोठे झाडे जंगलात आहे आमच्या नंदुरबार मध्ये .खुप खुप धन्यवाद सर माहिती दिल्या बददल...सर्व बरोबर आहे.
धन्यवाद ❤️🙏😊
Apale lok hi daru pitat 😅
खूप छान माहिती दिली आहे thanks
धन्यवाद 🙏🏻❤️❤️❤️, आभारी आहे ❤️❤️❤️
खुप छान माहिती दिली. Khup mast video
धन्यवाद मॅडम 🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
Khupach informative..nav mahiti hota pan mahiti ajibat navhti..thank you
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️,, आभारी आहॆ
दादा खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
धन्यवाद ❤️❤️🙏🏻🙏🏻
Khup cha chaan mahiti dilya baddal dhanyawad tumche 🙏🏻
धन्यवाद 🙏❤️❤️
सर खरच चांगली माहीती आहे.
धन्यवाद सर ❤️❤️❤️❤️
खुपच सुंदर माहिती मिळाली 🙏🙏
धन्यवाद ❤️❤️
खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे 👏👏👏👏👏
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
उत्तम
धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद 🙏
धन्यवाद सर 🙏🏻❤️❤️❤️❤️
Good explained every thing
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
Khup sundar mahiti dada
धन्यवाद भावा 🙏🏻🙏🏻❤️❤️
Daru ek number 👌🙏
😁😁😁
Khupach mast mahiti dili aahe💯👌👌👌
धन्यवाद ❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
मोहाच्या झाडाची खूपच चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर 😊🙏❤️
Super information
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
अतिशय सुंदर आणि समर्पक भाषेत माहिती दिली आहे
धन्यवाद ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
Capton , Abhinandan Chan mahiti
धन्यवाद 🙏🏻🙏🏻👍❤️❤️❤️❤️
Nice information sir 👍
Thank you very much sir ❤️🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
Very informative video. Thanks for sharing.
धन्यवाद मॅडम ❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Very good information
धन्यवाद ❤️❤️❤️🙏🏻
अतिशय सुरेख माहीती
धन्यवाद ❤️❤️🙏🏻🙏🏻
फार छान माहीती सांगितली . धन्यवाद .
धन्यवाद सर ❤️❤️❤️🙏🏻, आभारी आहे
आपल्या परिसरात जंगलात अशी खुप झाड असतात पणं प्रत्येक झाड वनस्पती किती उपयुक्त आणि म्हत्वाची आहे हे आपल्या सारख्या अभ्यासू निसर्ग प्रेमी कडून अत्यंत परिपूर्ण महिती मुळे आम्हाला समजते खूपच सुंदर
धन्यवाद सर 🙏🏻❤️❤️❤️, हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोचवायला मदत करा 🙏🏻❤️, Share करा 🙏🏻
Khup chhan mahiti sangitali dhanyavad sir👌🙏
धन्यवाद ❤️🙏😊
Muraji Desaine maharashratil sarvzade chhatali tya baddal dhanyawad. Ha tyancha Upkar nave ka?
Kharach mohachya zadachya mohat padley...khup sundar mahiti...😊
धन्यवाद ❤️❤️🙏🏻
फारच सुंदर व न ऐकलेली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..अशीच इतर ही माहिती देत रहा ...
धन्यवाद सर 🙏🏻❤️❤️❤️❤️
Thanks sir ji very nice information about
खूप चांगली माहिती मिळाली तुमच्या कार्याला तळमळीला यश मिळूदे
शुभेच्छा धन्यवाद
धन्यवाद मॅडम 🙏🏻❤️❤️❤️❤️
सुंदर माहिती. धन्यवाद.
धन्यवाद ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan mahiti dili aapan dada dhanywaad Dada
धन्यवाद सर 🙏🏻❤️❤️❤️❤️, आभारी आहे 🙏🏻❤️❤️
छान माहिती दिली दादा
धन्यवाद मॅडम 🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
खूपच मौल्यवान माहिती दिली. खूप धन्यवाद
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
खुपच छान माहिती दिली
धन्यवाद 🙏❤️
आदिवासी लोकांचा विकासा साठी सरकारने योग्य ती पावले उचलावी, छान माहिती सांगितली
बरोबर मॅडम 🙏🏻❤️❤️❤️, धन्यवाद 🙏🏻🙏🏻
आम्ही ई पी एस १९९५ पेंशन योजना चे सभासद आहोत सरकार ने आमच्या कडून वीस वीस लाख रुपये घेतले आहेत आणि पेंशन दोनशे रुपये ते दोन हजार रुपये देत आहे आता तुम्ही मला सांगा ते आदिवासी लोकांचा विकास कसा व केव्हा करतील राजकारण फक्त आणि फक्त मतासाठी चालू आहे नेते विकास स्वतःचा करीत आहेत जनतेची त्यांना काहीएक पडलेली नाही आहे धन्यवाद आणि आभार
खूप छान माहिती दिली,धन्यवाद
धन्यवाद मॅडम ❤️❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद सर अप्रतिम माहिती.🙏
धन्यवाद ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻
छान माहिती
धन्यवाद 🙏😊❤️
Nice brother and sister
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
छानच माहिती
धन्यवाद 🙏❤️
मस्त माहिती, ❤
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
Good information sir
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
येणारे राज्य सरकार यात लक्ष घालेल अशी आशा😊
बरोबर सर ❤️🙏🏻🙏🏻
खूप खूप सुंदर छान माहिती दिली धन्यवाद साहेब
खुप धन्यवाद सर ❤️❤️❤️
Mast
धन्यवाद ❤️😊🙏
*अप्रतिम मार्गदर्शन.* 👌🙏
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️, आभारी आहे 🙏🏻🙏🏻
खूपच छान
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
राब माहीत आहे,
Ok सर 🙏🏻, धन्यवाद ❤️
Chan mahiti
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
खूप छान माहिती
धन्यवाद सर ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Wow 👌👌👌khup chan mahiti sangitli sir.. Mala tr fakt ekch mahit hote yacha pasun daru bante....
बरोबर मॅडम, अश्या बऱ्याच झाडांची माहिती अजून नाही सांगितली जात 🙏🏻❤️
Amazing info. Never knew that fruit can use as vegetable .. elephant monkey deers love this flowers..
Thank u very much ❤️
खूप छान माहिती आहे धन्यवाद साहेब
धन्यवाद सर ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupch chhan mahiti hoti
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
Very informative video, i was aware of tht tree, but only knew tht liquor is made, rest of the uses i learned it today....thx for providing such info
Thank you for watching video ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻
Great Work, Abhinandan, Dhanyavad 💐🤝🙏
धन्यवाद 🙏❤️
Jai आदिवासी दादा
जय आदिवासी दादा ❤️❤️🙏🏻
Nice information
धन्यवाद मॅडम 🙏🏻❤️❤️❤️
@@SagunaBaug85 amchykade ही झाडे आहेत
छान
धन्यवाद 🙏🏻❤️❤️❤️❤️
दादा तुमचे सर्व वीडियो मी खुप आवडिने बघतो। छान असतात। झाड़ा वरचा हा पहिलाच वीडियो माझ्या बघण्यात आला। खुप आवडला। सगुणा बागेत असलेल्या जरा वेगळ्या झाडावर असेच वीडियो नक्कीच अवडतील। तसेच तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्या वर पण वीडियो बनवा। झाड़े आणि पक्षी माझे वीक पॉइंट आहेत
वाह सर, मस्त आवड आहे आपली, नक्कीच बाकीचे विडिओ सुध्दा बघा 🙏🏻. आणि बनवणार नवीन व्हिडिओ सुध्दा ❤️❤️❤️
व्हिडिओ बद्दल खूप धन्यवाद. माझ्यासाठी या व्हिडिओचे खास महत्व आहे. आपल्या ठाण्याचे शिलाहार राजे होते. उत्तर कोकण वर त्यांचे राज्य होते. त्यांची पदमलदेवी नावाची राणी होती. तिच्या एका दानपत्रात मोहाच्या झाडाचा सुरमंड वृक्ष असा उल्लेख आहे. त्या काळातही तिला मोहाच्या झाडा पासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्न उत्तम रित्या माहित होते. म्हणुन ती म्हणते मोहाची झाडे कुठेही असतील तरी ती राजाच्या मालकीची असतील. इसवी सन 1024 मधील हा उल्लेख आहे
वाह मॅडम खूपच महत्वाची, ऐतीसिक आणि मस्त माहिती. धन्यवाद मॅडम. आम्ही ही माहिती आमच्या बागेत जेव्हा झाडाची माहिती लिहू तेव्हा नक्कीच लिहू. या माहितीचा रेफरन्स कोणता? जो आपण लिहू शकतो 🙏🏻
Thank for providing detailed information about this tree. Earlier we were having limited knowledge about this useful tree that this tree is used to extract alcohol only.
Thank you very much sir 🙏🏻❤️❤️, appericiate your comment
मोहाच्या झाडाला आदी वासी का पूजतात . आता समजले सुंदर व्हिडिओ.
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
सरजी , मोहाच्या पानांपासून भोजनासाठी पात्रवाळ्या बणवतात.त्याच्या मोहटीला टोही असे म्हण तात. प्यार्यालीसीसवर मसाज केला जातो .पिकलेल्या दोडीतील टोही काढुन इतरभाग फळ खातात .ते खुप गोड असतात .याने नशा येत नाही .मोह फुले खाण्यास गोड असतातच पण जास्त खाल्यास नशा येऊ शकते.
उत्तम माहिती मिळाली सर ❤️❤️🙏🏻, धन्यवाद
सरकार advanced technology अणि असे बरेच वनस्पती चंदन झाडे government नि बन्द केलाय म्हणजे शेतकरी अणि educated सुद्धा पुढे गेलाच नाही पाहिजे
बरोबर 🙏🏻❤️, आपण ब्रिटिश डोक्यालिटी मधुन बाहेर पडलोच नाही.
उदा BE ,b tech contract मध्ये काम करते ते पण प्रायवेट सेक्टर मध्ये सर
@@SagunaBaug85 Location Landmark Etc Type Karat Jaa Always 🤠 Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University Show all Buddhist Ancient Caves Veepasana Centers Naneghat Inscription Read For People Take a Palee Reader Expert Show Dr Babasaheb Ambedkar Museum Memorial of Symbiosis Society's Also of PMC Near Maal Dhakka Sasoon Hospital Pune U will Get More Like Share Subscribers Followers TRP 📚💙🤠
🎉@@SagunaBaug85
मोहाचे झाडाची आदिवासी समाज देव मानतात आणि पुजा करतात विदर्भात या महिन्यात सर्व लोक झाडाखाली जमून पुजा केली जाते
बरॊबर सर 🙏🏻🙏🏻🙏🏻, उत्तम माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Sir amchya farm house madhe pan ahe moha che zad pan tyachi mahiti navati chan mahiti dilat thank u
धन्यवाद मॅडम 🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
दादा खुप छान पद्धतीने माहीती दिलीत. पूर्वी तेलाचा वापर काही पदार्थात करत असत. पानांचा वापराबद्दल नवीन माहीती धन्यवाद.
धन्यवाद सर 🙏❤️
मी पन आदिवासी आहे. आणि आमच्य घरात दोद्याच तेल वापरतात चविला तूपा सार्ख अस्त.आमची पन झाड़ आहेत महुची.(नंदूरबार)
मस्त सर 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️, आपण उत्तम जीवन जगत आहात 🙏🏻🙏🏻❤️❤️. जय आदिवासी
Very nice ❤ mi punekar
धन्यवाद 😊🙏❤️
मोहाची फुलाची दारू खूप भारी असते
बरोबर 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️
या झाडाची रोपे कोठे मिळतील बीज मिळाले तरी चालेल आपण खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🏻❤️❤️❤️, अजून 2 महिन्यात आपल्या बागेत किंवा जंगलात मिळतील खुप 🙏🏻❤️❤️❤️
धन्यवाद सर ❤️❤️❤️
आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
👍
धन्यवाद ❤️❤️❤️
छान माहिती. माझ्या शेतात 3 झाडे आहेत
वाह, उत्तम 🙏🏻❤️
अजून ही झाडें वाढवा 🙏🏻❤️
Aamhi ya telacha upyog rushipanchmichi bhaji banvnyasathi karto
Wah mastc ❤️❤️
मी दरवर्षी मोहाच्या फळाची भाजी करते.फार उपयोगी असते.भिवपुरी रोड. घराच्या समोरच झाड आहे.
मस्त मॅडम 🙏🏻, कशी करतात भाजी? ❤️❤️
मोहाचे झाड लावायला परवानगी घ्यावी लागते का
भारता मध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहे म्हणजे ज्या तबियत खराब करणाऱ्या असतात त्या गोष्टीना आणि ज्या बिजनेसमैन लोकांच्या दृष्टीने फ़ायद्या च्या आहे त्यानाच प्राधान्य दिले जाते.
बरॊबर 🙏🏻❤️
मोहाच्या फुलांची दारू आरोग्यवर्धक असते
त्याविषयी नाही माहिती सर 🙏🏻❤️, पण कोणतीच दारू जास्त प्रमाणात चांगली नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपला पता आणि एक रोप कीतरुपयाला ते क्रपया सांगितले तर उपकार होतील राम कृष्ण हरी
नमस्कार सर, सगुणा बाग, नेरळ, ता कर्जत येते आपल्याला हे रोप फुकट मिळेल ❤️🙏🏻
सगुणा बागचा व्हिडिओ खूपच छान आहे.मोहाच्या झाडाची अप्रतिम अशी माहिती दिलीत.आपण चंदन भडसावळे आहात का? धन्यवाद.
धन्यवाद सर 🙏🏻❤️❤️❤️, असेच प्रेम असूदेत 🙏🏻
होय मी चंदन भडसावळे
सगुना बाग कोठे आहे दादा आम्हाला सुद्धा जायचे आहे मोहाचे झाड बघायचे आहे ।I have seen this Frist time new about from you brother God bless you bro thank you very much captain.❤
नमस्कार सर मी वेबसाईट आणो लोकेशन पाठवत आहे 🙏🏻, नक्कीच बघून घ्या आणि भेट द्या ❤️❤️❤️. आभारी आहे
Www.sagunabaug.com
g.co/kgs/oCvNqx
याला बिहार आणि यूपीमध्ये महुआ म्हणतात आणि त्यापासून दारू तयार केली जाते आणि त्याचे फूल सडल्यानंतर गोड होते.
बरोब्बर, त्यांना मोहाच्या मनुका असे सुद्धा बोलतात 🙏🏻❤️, आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा त्याची दारू केली जाते 🙏🏻
दादा खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद दादा मला तुम्ही मौहाची झाड़े उपलब्ध करुण देऊ शकता काय?
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️, नाकीच देऊ पण खुप सहज आपण हि कुठे हि मिळवू शकता. Forest नर्सरी मध्ये मिळतात 🙏🏻
कॅप्टन साहेब नमस्कार..उत्कृष्ट माहिती सांगितली आपण धन्यवाद.माझ्या शेतावर तीन मोठी झाडे आहेत आणि त्याची फुले मी दर वर्षी जमाकरतो आणि कुणालातरी दरवेळेस अगदी फुकट देतो .दमला एक्सपोर्ट साठी मार्गदर्शन मिळेल काय?..दत्तात्रय कुंभारे.
नक्कीच सर ❤️❤️❤️❤️, आपण या फुलांपासून इतर वस्तू बनवू शकता. जश्या की लाडू, पुत्या ई 🙏🏻. आम्ही एक्स्पोर्ट करत नाही पण माहिती तशी काढू शकतो 🙏🏻
Muhuva
❤️❤️❤️
Sir even vinegar is also prepared from the flowers of Mahuva.
Yes sir ❤️, correct
छान माहिती दिली याचे कलमी झाडे मिळतील का 👌
नमस्कार याचे कलम नाही केले कधी 🙏🏻❤️ पण रोपं मीळेल नक्कीच, आपल्या बागेत 🙏🏻❤️❤️❤️
आपण या वर्षी नंदुरबार जिल्ह्यात नर्मदेकाठी २५० मोहाची झाडे यशस्वीपणे लावली आहेत
खूपच उत्तम काम केलं आहे आपण. ही झाड लावणे जास्तीत जास्त महत्वाचे आहे ❤️🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏🏻❤️❤️