येत्या काळात डिग्रीची गरज संपणार? | Dr. Bhooshan Kelkar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • मंदी येऊ घातली आहे का? स्टार्टअपचा फुगा फुटला आहे का? स्टार्टअप फेल जाऊनसुद्धा त्यांना नोकरीत प्राधान्य मिळालं पाहिजे? मंदीत फक्त आयटी जॉब्ज राहणार? येत्या काळात जॉब्जसाठी डिग्री लागणार नाही? 'अग्निपथ' ला देशभरातून इतका विरोध का होतोय? याला सध्याची शिक्षणपद्धती कारणीभूत आहे का? येणाऱ्या काळात नोकरी टिकवण्यासाठी तरुणांनी काय केले पाहिजे?
    A.I. एक्स्पर्ट डॉ. भूषण केळकर यांची मुलाखत.

Комментарии • 317

  • @devpadmashali1265
    @devpadmashali1265 2 года назад +3

    मुलांनी आता गुरुकुल पद्धती कडे वळलं पाहिजे, कारण 21 वर्ष शिक्षण करून 10 हजार चा जॉब करणे केविलवाणी आहे। पण गुरुकुल मध्ये 14 ते 17 वर्षा मध्ये आपली जवाबदारी आणि समाजाची जवाबदारी घेणे मोठी बाब आहे। शिक्षण पद्धती मध्ये फक्त मुनीम आणि चवरसी एवढाच पाढा आहे, त्या मध्ये परिवार, देश समाज नाहीच। मग मुलं कधी जीवन समझनर। आता हीच वेळ आहे गुरुकुल पासद्धतीची।
    धन्यवाद।

    • @Akashdixit12
      @Akashdixit12 Год назад

      True mi pn IT madhe ani ata staring payment 22000k ahe pn Tri kmaich Vadito..ani samdhan aan he nahi , पाठ Dhukhi cha tras tar khup ahe...ani dokyla samdhan tar bilkul nahi. Paise ahet pn Manala samdhan nahi

  • @bindasslife4025
    @bindasslife4025 2 года назад +11

    सरांची शिकवण्याची.. समजावून सांगण्याची पद्धत खूप जबरदस्त आहे.... डॉ भूषण केळकर सर😘👍

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 2 года назад +22

    पहिल्यांदी गेमिंग इंडस्ट्री बंद करा निव्वल टाईमपास आहे आणि बाहेरच्या देशातील लोक त्यावर पैसे कमवतात. मोबाईलवर मुले बिनकामाचे टाईमपास करतात. या सगळ्या प्रकाराला बंदी आल्याशिवाय ज्ञानात सुधारणा होणार नाही.

  • @pravinbaad3315
    @pravinbaad3315 2 года назад +5

    थिंक बँक खरोखरच खूपच चांगला उपक्रम सुरू झाला आहे जो की लोकांना चांगल्या प्रकारे नॉलेज मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे
    सर्व टीमचे आभारी आहोत

  • @shravanivaishali
    @shravanivaishali 2 года назад +27

    Excellent ! To the point questioning and perfect answers to the questions. नुसता प्रश्न उत्तर यांचा भडीमार नाही. प्रश्नांची उकल आणि समस्या परिहार देखील ऐकायला मिळतो आहे. विनायक जी अधिकाधिक अश्या उत्तम मुलाखती आपण घेत रहा . खूप खूप आभार आणि शुभेच्छा

  • @sumitshinde8371
    @sumitshinde8371 2 года назад +10

    मागच्या काही वर्षातच एवढी जास्त बेरोजगारी वाढताना दिसली आणि इथुन पुढे ही बेरोजगारी अजुन जास्त वाढणार आहे असे वाटते. कारण Job Stability नाही त्यामुळे.

  • @SticK220
    @SticK220 2 года назад +10

    जर तुम्ही व्यवस्थापनाला अनेक वर्षांपासून पगार वाढवण्यास सांगत असाल तर ते सध्याच्या अभियंत्याचे मनोरंजन करणार नाहीत.
    परंतु जर तुम्ही राजीनामा दिला तर ते दुसर्‍या अभियंत्याला नियुक्त करतील ज्याला सध्याच्या भूमिका आणि कामाबद्दल माहिती नाही आणि व्यवस्थापन नवीन अभियंत्याला किती पगार देतात ते पहा.
    अंतिम परिणाम: नवीन भरती झालेल्या अभियंत्याचा पगार त्या जुन्या अभियंत्यापेक्षा कितीतरी जास्त असेल जी जुण्या अभियंता तेव्हढी अपेक्षा पण नव्हती...
    आणि frustration एव्हडं असत कि जुना इंजिनेर resign cancel करत नाही आणि management ला तेव्हा कळायला लागत जुन्या engineer ची value ..
    ( माफी असावी लिहिलेलं कळलं नसेल तर )

  • @kunalshirke5098
    @kunalshirke5098 2 года назад +5

    सध्या चुकीच्या गोष्टीला प्राधान्य मिळत आहे नाही तर भारत हा सुजलाम सुफलाम देश होता शेती प्रधान , नाही तर सध्या लोकांच्या डोक्यात नको ते फ्याड आहे 🙏

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 2 года назад +88

    Why no one is talking about the product design and manufacturing? Industry 4.0, block chain, AI are just IT support type jobs where US and EU firms get superficial projects done from outside and earn the core profit. India needs the original manufactured products.... This is called as "service industry farming" that US did to India and "manufacturing industry farming" to China. India needs to go beyond this and make Manufacturing as the top priority based on $$ paid.... rather more than IT services so that talent is moving towards manufacturing... otherwise everyone will want to go to IT services.
    Only IT or services would just fuel $1=Rs80 more and more.

    • @madhavipawar580
      @madhavipawar580 2 года назад +5

      So perfect. Great n detailed analysis. Thank you so much.

    • @sanjivanipawde8658
      @sanjivanipawde8658 2 года назад +2

      Absolutely....you nailed it. आपला देश कृषीप्रधान आहे. सरकारने कृषीमधे इनव्हेस्टमेंट केली तर विविध प्रकारच्या नोकर्या निर्माण होऊ शकतात. उदा. Processing plants, cold storages, suryes of crops etc... ह्या सगळ्या मुलभूत infrastructure शिवाय शेती व्यवसाय वर्षानुवर्षे सुरू आहे ज्याचे वाईट परिणाम वर्षानुवर्षे दिसत आहेतच.

    • @nikhilkulkarni3327
      @nikhilkulkarni3327 2 года назад +2

      One has to start from the basics for that. Take any hardware equipment and disassemble it. Every small component comes from China, which means even the machinery to make those small component is in China. Start from raw materials all the way to finished products and thats how you will make India the manufacturing hub

    • @shrikantnikam2426
      @shrikantnikam2426 2 года назад

      I watch 52 min of video but I found your comment most important. India should give importance to electronics manufacturing.

    • @shrikantnikam2426
      @shrikantnikam2426 Год назад

      @jackolantern in future there is huge scope to Embedded developers

  • @anantphadke8595
    @anantphadke8595 2 года назад +2

    खूप छान माहिती आहे.ही माहिती सगळ्या१५/१७ ते१८/२० या वयोगटातील लोकांना पोचण्याची गरज आहे.

  • @shejwalkarhemant3110
    @shejwalkarhemant3110 2 года назад +24

    It's an interesting and terrific interaction revealing many aspects of future which we are worried about and in general scared of. Hats off to your elaboration Kelkar ji. NEP is a revolutionary concept, hope it's accepted on wide scale by population.

  • @nazmeenshaikh1151
    @nazmeenshaikh1151 2 года назад +22

    What an interview ☺Some important aspects are clear like stagflation, Need to change mentality, Skills which are required to change, Current scenario of Indian youth, Society's mindset 😊😊Overall package of full of knowledge **Need to watch this video **

  • @harshalarunpathak4305
    @harshalarunpathak4305 2 года назад +3

    विनायक सर अप्रतिम व्यक्तिमत्वाच्या केळकर सर यांच्या बहुमूल्य मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 2 года назад +10

    Medical Field and IT,AI
    हा विषय ही एकदा चर्चेला घ्यावा 🙏🏻

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 2 года назад +107

    पाणी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत यातले इंडस्ट्री कधी बंद होणार नाही. शेतमाल भाव वाढवला पाहिजे.

    • @prasadpokale5410
      @prasadpokale5410 2 года назад +3

      दादा ती मूलभूत गरज आहे त्याच्या किमती सरकार वाढवणार नाही सर्वाना जगावने हे त्यांचे काम आहे

    • @Patrick-hb9dbj
      @Patrick-hb9dbj 2 года назад +2

      @@prasadpokale5410 सरकार मात्र मुलभूत गोष्टी वर देखील TAX घेण्याची एकही संधी सोडत नाही. परिणामी महागाई तर वाढत आहेच आणि शेतकरी देखील योग्य भाव न मिळत असल्याने त्रासलेले आहेत.

    • @Sasha_007
      @Sasha_007 2 года назад +1

      Bhav ha koni tharvat nast... to automatic tharto..

    • @ganeshavhad2193
      @ganeshavhad2193 2 года назад

      अन्ना निवारा गराज अहे वस्त्र नाही

    • @sourabhmate1411
      @sourabhmate1411 2 года назад +4

      No one decides prices. It's automatically decided by supply and demand in the market. No country has become rich by doing agriculture.

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 2 года назад +1

    या अणि अशा संवादा ची समाजाला खूप गरज आहे. अप्रतिम. 🙏🙏🙏

  • @kirankkatkar1141
    @kirankkatkar1141 2 года назад +10

    Wonderful interview. covered most of the aspects. 👍🏻

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 2 года назад +1

    खूप सोप्या शब्दात अवघड विषय समजावून सांगितला आहे.
    👍🙏🏻

  • @sandeshdesai5821
    @sandeshdesai5821 2 года назад +3

    खूपच सुंदर चॅनेल आहे छान टॉपिक असतात सर्व

  • @ajaybakalkar
    @ajaybakalkar 2 года назад +11

    अति तंत्रज्ञानाचा वापर हा माणसाचा ह्रास आहे का? इतकं तंत्रज्ञान हे बेरोजगारीचा कारण बनेल का? फक्त update राहण ह्यातच सगळा वेळ जाणार का? जर AI चा अति वापर झाला तर CA ची गरज कमी होईल का?

  • @ashishrn2
    @ashishrn2 2 года назад +2

    भूषण केळकर जी, अतुल कहाते जी आणि अच्युत गोडबोले जी.. यांचे IR4 (IOT, AI,ML, etc.) असे व्हिडिओज अजून यायला हवेत... आज प्रथमच IR5 बद्दल ऐकल.

  • @madhurakshirsagar1911
    @madhurakshirsagar1911 2 года назад +3

    Dr. Bhushan Kelkar ani Vinayak Pachlag Sir doghanchehi khoop abhar!!🙏🙏🙏

    • @ashishrn2
      @ashishrn2 2 года назад

      अतुल कहाते आणि अच्युत गोडबोले जी सोबत ही खूप महत्वाचे आहेत काही

    • @madhurakshirsagar1911
      @madhurakshirsagar1911 2 года назад

      Jarur pahen tehi videos. Dhanyavaad!!🙏🙏

  • @amitconnect
    @amitconnect 2 года назад +5

    Learn...unlearn..learn ..keep learning...keep fighting....keep growing....the insecurity in the software industry for several years makes the life of software developers hard...but now time has arrived when the same insecurity will penetrating into other industries as well.....even farming, manifacturing, medicine, pharma,education, defence everyone will go into this uncertainty.....this is definately a paradigm shifting time for developing nation like India.

  • @vikasnatu2683
    @vikasnatu2683 Год назад

    धन्यवाद विनायक सर आणि केळकर सर

  • @prasadzade6009
    @prasadzade6009 2 года назад +1

    It's very helpful interview for those students who are searching job and confused in make future decisions.

  • @sushil9995
    @sushil9995 Год назад +1

    अप्रतिम🙏

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 2 года назад +3

    Excellent information 👍 Thanks “ Think bank “ and Mr.Kelkar sir🙏

  • @chitraashtekar7773
    @chitraashtekar7773 2 года назад +3

    Great! You covered many many topics nicely and gives direction, motivation to all age group peoples. Thanks 🙏

  • @hrk3212
    @hrk3212 2 года назад +6

    Very informative, thanks

  • @avinashmevalal9067
    @avinashmevalal9067 2 года назад +3

    अहो आयटी पण डुबणार कारण जर अमेरिकेत मंदी आली तर इन्फोसिस टाटा टीसीएस इतर आयटी कंपन्यांवर प्रभाव पडणार

  • @Unknownxyz162
    @Unknownxyz162 2 года назад

    सर, आपण खूपच छान महिती नविन पिढीसाठी देत आहात , धन्यवाद

  • @OmkarBhatkar
    @OmkarBhatkar 2 года назад

    Mind Blowing conversation.. So much information and insights shared by Kelkar Sir in simple language.. Khup Khup dhanyawad !!

  • @kajolgaikawad1067
    @kajolgaikawad1067 2 года назад +2

    Excellent section all covered in single video ##careerpath##learning#

  • @shubhamdharpalepatil7745
    @shubhamdharpalepatil7745 2 года назад +2

    what a interview dammn , every student should watch this and learn from this ,sir salute

  • @escapetoinfinity4155
    @escapetoinfinity4155 2 года назад +21

    IT la Maran nahi but skills pahijet.. unskilled ch future navel cz IT is the thing which is open for all.. n u can learn from anywhere... but there is cycle for everything.

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 2 года назад

    नवीन जनरेशन साठी उपयुक्त माहिती

  • @poojakatneshwarkar5949
    @poojakatneshwarkar5949 2 года назад +4

    What an insightful interview !!

  • @MM-zk4qi
    @MM-zk4qi 2 года назад +4

    Sir, Thinkbank, Many Thanks, it's very knowledgeable interview, great work

  • @yashrajdawkhar8533
    @yashrajdawkhar8533 2 года назад +1

    Very brilliant personality 🙏

  • @PD_incredible
    @PD_incredible 2 года назад +3

    Incredibly amazing session. Thanks 😊🙏
    Really an eye opener for everyone.

  • @emptyspace9619
    @emptyspace9619 2 года назад +3

    Dr kelkar is an alumni of IIT BOMBAY

  • @khandugend5410
    @khandugend5410 Год назад

    Very nice and knowledgefull
    Interview.🙏🙏🙏🙏

  • @jitendra44101
    @jitendra44101 2 года назад

    khupach chhan margadarshan aahe.

  • @bhaveshpatil7819
    @bhaveshpatil7819 2 года назад +1

    Everyone must watch.....
    Very informational video ......

  • @prashantpadmane4489
    @prashantpadmane4489 Год назад +1

    Thanks think bank

  • @vidyananddeodhar7473
    @vidyananddeodhar7473 2 года назад +1

    खूप छान मुलाखत... Very useful for all age-groups... Congratulations 👍

  • @anantjajal5778
    @anantjajal5778 5 месяцев назад

    Please have Bhooshan Kelkar sir coming regular to our show

  • @swarupkbagul4177
    @swarupkbagul4177 2 года назад +6

    Very insightful interview. Helpful for all to understand and set the vision for next couple of decades. Thanks a ton ❤👍🏻

  • @pratikshasawant1884
    @pratikshasawant1884 2 года назад +2

    Great vedio sir.. 👍helpful for all.. Specially youth... Thanks sir🙏

  • @shivangidatir5101
    @shivangidatir5101 2 года назад +7

    Secondly, our education system till 9th grade is science oriented, confused system....we shud hv commerce subjects too from primary section...economics 9th madhe yete

  • @tanajisadakale380
    @tanajisadakale380 2 года назад

    खूप छान सर अशाच मुलाखती घेत रहा

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825 2 года назад

    खूप छान भूषण दादा! उपयुक्त माहिती.🙏

  • @manishadhimate2911
    @manishadhimate2911 2 года назад

    खूप छान आणि सर्वांगीण मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻
    सर ....एलएलबी ( LLB) मधील litigation शिवाय अजून काय संधी आहेत. Job oriented काय काय पर्याय आहेत आणि Major & minor मध्ये ह्या नवीन LLB मुलांनी अजून काय संबंधित कोर्सेस करावे ...
    तसेच ह्या क्षेत्रातील नवीन मुलांसाठी (first generation= म्हणजे ज्यांचे पालक वकिली व्यवसायात नाहीत .) अशा मुलांसाठी काय काय संधी आहेत ...ह्यावर अशीच एक मुलाखत घ्या.ही विनंती 🙏🏻🙏🏻

  • @santoshkate5418
    @santoshkate5418 2 года назад

    एन्ड गोल महत्वाचा आहे अगदी बरोबर

  • @savitapawar9359
    @savitapawar9359 2 года назад

    सर तूमच मार्गदर्शन खूप छान आहे ,

  • @nikhilmali4307
    @nikhilmali4307 2 года назад +1

    Thank you sir, so much informative lecture

  • @sonuttarramteke2612
    @sonuttarramteke2612 2 года назад +1

    Thank you Sir. It's very informative video for us.

  • @skp1793
    @skp1793 2 года назад +25

    आयटी चे salary इतक्या जास्त आहेत.की इतर ठिकाणी इतके इतके लगेच नाहियेत salary त्यामुळे प्रॉब्लेम होतो.. inequality वाढते

    • @ashishrn2
      @ashishrn2 2 года назад +10

      आयटीत uncertainty म्हणजेच अनिश्चितता आहे. आणि पगारात ही तफावत आहे कंपनीपरत्वे. चकाकत ते सोन नसत.

    • @mayurchoudhari3705
      @mayurchoudhari3705 2 года назад +3

      ज्याचा पगार लाखात त्याचं दररोज कुत्रं होते... बाहेरच्या रंगाला भुलू नका...

    • @SoftwareTestingStuff
      @SoftwareTestingStuff 2 года назад +5

      भारतामध्ये आपण IT services provide करतो बाहेरच्या पेक्षा कमी किंमतीमध्ये आपण काम करून देतो त्यामुळे जो मिळणारा आहे तो uk USA पेक्षा कमी आहे पण बाकीच्या industry पेक्षा भारतामध्ये जास्त आहे

    • @SoftwareTestingStuff
      @SoftwareTestingStuff 2 года назад +1

      @@mayurchoudhari3705 not agree

    • @vishwajitshinde7758
      @vishwajitshinde7758 2 года назад +3

      Aaho majority IT valyanchi salary hi, chaay vala, vadapaav vala chya earning peksha hi kami aahe. He mahit ahe tumala? IT valanchi salary jast aste, ha god gairsamaj aahe.

  • @dranildixit1272
    @dranildixit1272 Год назад

    श्री भूषण स्वतः thinkbank आहे. कुठलाही अभिनिवेश न बाळगता ,. विचारवंताचा आव न आणता त्यांनी विषय छान मांडला आहे

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 2 года назад +1

    🙏 आत्ता ची ठाणे मुंबई मध्ये 8 तासाची नोकरी जॉब राहिलेले नाहीत, आणी ट्राफिक मुळे दिवसाचे 4 तास प्रवास करायला जातात, ज्याच्यावर घरची सगळी जबाबदारी आहे तो 9 ते 10 तासाचा जॉब, 4 तास प्रवास करणार, त्याणच्यासाठी आणी रविवारी अशा कोणत्या संस्था ओपन असतात एक्सट्रा कोर्स करायला, ठाणे मुंबईला ते सांगा

  • @learnenglish2978
    @learnenglish2978 2 года назад +3

    अरे लोकसंख्या किती वाढत चालली आहे त्यावर कोणी बोलत नाही नोकरीमध्ये स्पर्धा तेव्हा कमी होणार जेव्हा आपलं लोकसंख्येवर control असेल तर खुप simple logic आहे त्यासाठी ऐवढे विचार का करवा लागतो तुम्हाला की population less competition less and population high then competition is very high.

    • @user-xc7qf9wy7j
      @user-xc7qf9wy7j 7 месяцев назад

      तू लग्न करू नकोस

  • @spbhosale
    @spbhosale 2 года назад

    MINDBLOWING guidance Sir! 😊 💐

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 2 года назад +3

    आय.टी.च्या अतिरेका मुळेच आज अमेरिका घाईला आलीय ....!! प्रत्यक्ष काम करणे गरजेचे आहे....!!

  • @pareshpatel1776
    @pareshpatel1776 2 года назад +3

    Great info....👏👏👏👍👍

  • @chitaligrampanhayat3185
    @chitaligrampanhayat3185 2 года назад

    ग्रेट संभाषण

  • @rahul28ish
    @rahul28ish 2 года назад +8

    Hello sir, plz do video on civil mechanical electrical engineers career situation. They should move into IT or not bcoz there r no jobs in this field.

  • @Peoples88
    @Peoples88 2 года назад +1

    So much informative sir❤🙏

  • @Arnav_maniraj
    @Arnav_maniraj 2 года назад

    खूप सुंदर पद्धतीने सांगितले....

  • @shreyaswalzade
    @shreyaswalzade 2 года назад +1

    केळकर सर, खरच धन्यवाद, खूप सोप्या पद्धतीने आपण माहिती दिली.

  • @ranjanajoshi174
    @ranjanajoshi174 2 года назад +2

    Very nice interview.

  • @yogeshkamble5003
    @yogeshkamble5003 2 года назад +1

    Sir thanks for taking this interview.
    I consider what is next.
    We need change as par surrounding change.

  • @maheshkulkarni2510
    @maheshkulkarni2510 2 года назад +2

    insightful. Thank you very much

  • @shivangidatir5101
    @shivangidatir5101 2 года назад +18

    I do students counseling too..but attimes I think parents need more counseling as they r not ready for kids to take challenges
    They just want secured futures...
    Also..new trend is all wish to go to west which is complete brain drain

    • @rohitshewale1086
      @rohitshewale1086 2 года назад

      True due to herd mentality parents are wishing their children should do job only

  • @angel80241
    @angel80241 2 года назад +2

    Uttam charcha 👍🏻

  • @savitapotdar605
    @savitapotdar605 2 года назад

    Khupch chhan mahiti dilit sir 👌👍

  • @ameyapathak2008
    @ameyapathak2008 2 года назад +1

    Khupach chaan 👍👍

  • @sanketja
    @sanketja 2 года назад

    True current state of all fields.

  • @survepra
    @survepra 2 года назад +2

    One of the nice interviews.Thanks a lot

  • @babasahebjagtap9323
    @babasahebjagtap9323 2 года назад +1

    Sorry पन केलकर सर एकदम क्लियर विश्लेषण केल आहे अग्निपंथ च

  • @user-ei2kw3ik9p
    @user-ei2kw3ik9p 2 года назад

    अप्रतिम

  • @rushikeshgodase4150
    @rushikeshgodase4150 2 года назад +9

    Jar bakiche businesses fail jhale ani loss madhe gele tr IT kasa kay profit madhe rahil🤔. Hey bakiche businesses ch tr IT companies la contract detat softwares banvnyasathi. Sagla interdependent ahe. India madhe majority IT companies ya service based (contract) ahet. IT companies vr dekhil effect hoil pn thoda kami pramanat hoil bakichya sectors peksha.

    • @nikhilkulkarni3327
      @nikhilkulkarni3327 2 года назад +2

      Simple aahe.. Automotive industry cha example ghya.. Aadhi 5 cars na 6-7 engines asayche.. aata 7-8 gaadyanna 2-3 engines laagtaat. here is first reduction in requirement. 2ndly, sagle modular platforms banavtyat. Eka vehicle la ek platform nahiye. Ek platform var 5-6 vehicles banavlya jaatat. Essentially, suspension, brakes, axles, wheels, tires, he sagla commonise kela jaata. Ithe 2nd reduction.
      3rd reduction - Entire automotive industry is going to EV cars. Mag kashala engineers jasta laagtil.
      IT is supporting old industry as well as transition to new industry. So IT is still there, only supporting a different nature of the industry. Hope samju shaklo

    • @rushikeshgodase4150
      @rushikeshgodase4150 2 года назад +1

      @@nikhilkulkarni3327 This same law will apply for IT as well in future. Anyone who is currently working in IT will understand better. There are so many redundant posts in IT companies. That will vanish soon.

    • @nikhilkulkarni3327
      @nikhilkulkarni3327 2 года назад

      @@rushikeshgodase4150 that's a different topic. That's basically ensuring workforce efficiency leading to attrition. And yes that will happen because a lot of work is being done in automation of tasks and machine learning driven AI. So definitely will happen. I answered your question, which was quite good, about how do other sectors vanish with IT standing tall when IT is a service sector dependent on other sectors

    • @rushikeshgodase4150
      @rushikeshgodase4150 2 года назад

      @@nikhilkulkarni3327 Inshort Itar businesses jr profit madhe astil tarach IT dekhil profit madhe asel. Fakt ethe IT la flexibility bharpur ahe karana IT companies variety of industries la service provide kartat.

    • @nikhilkulkarni3327
      @nikhilkulkarni3327 2 года назад

      @@rushikeshgodase4150 okay. You can choose to believe whatever you want. I spoke from experience and have nothing more to add

  • @maheshkale3034
    @maheshkale3034 2 года назад

    खूप खूप धन्यवाद अशा मुलाखती घेण्यासाठी🙏🙏🙂

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 2 года назад +2

    Very informative

  • @mangeshnikam2904
    @mangeshnikam2904 2 года назад

    Thanks for awaring about market reality and guiding for becoming sustainable for upcomming challenges...
    Keep doing such value added content ..💫👍🙏

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 2 года назад +8

    Agriculture is biggest industry in World

  • @babasahebjagtap9323
    @babasahebjagtap9323 2 года назад +1

    छान माहिती विषय उत्तम विश्लेषण ही उत्तम पन अग्निपत नाव नका ठेवू चांगली योजना आहे

  • @purushottamkulkarni6022
    @purushottamkulkarni6022 Год назад

    Very good focus on decade ahed

  • @sagarthormotepatil9216
    @sagarthormotepatil9216 2 года назад

    Thank you so much sir for this intersting and helpful session
    I felt so relatable
    It will really help me a lot

  • @amitshelke2413
    @amitshelke2413 2 года назад

    thanks sir for great motivation

  • @vishalsul1664
    @vishalsul1664 2 года назад

    Sir thank you most useful information 🙏

  • @ajinkya3700
    @ajinkya3700 2 года назад

    hatts of sir .... productive content

  • @pawanborikar1846
    @pawanborikar1846 2 года назад

    Excellent interview sir

  • @manojmahajan3814
    @manojmahajan3814 2 года назад

    Very informative 👌🏻 thank you

  • @sharangdharbodas9924
    @sharangdharbodas9924 2 года назад +7

    Why not apply AgneePath policies to Commissioned Officers as well?Are they above commoners?Or they being policy makers,can treat themselves , exclusively?

  • @Shaun1810
    @Shaun1810 2 года назад +1

    Now a days market is in boom industry is giving a terrific hike like 60-80% hikes. Like 3 years experience people are getting 30-40 LPA in data analytics. Switching companies will help for better hikes as inflation is so high cannot sustain will less pay salary. Everything is becoming expensive now.

  • @The2468o
    @The2468o Год назад

    The interview was very insightful. Can you include information , need on soft skills required in any industry, when we are only focusing on technology, recruitment & stability or continuity.
    Thank you.

  • @subodhyeolepatil9282
    @subodhyeolepatil9282 2 года назад

    khup chan sir

  • @prashantpadmane4489
    @prashantpadmane4489 Год назад +1

    This type of interview (authentic) only on this channel

  • @mm45454
    @mm45454 2 года назад

    Thanks for information sir..

  • @abhishekdevkar6848
    @abhishekdevkar6848 2 года назад

    Learn...unlearn..learn ..keep learning...keep fighting....keep growing....the insecurity in the software industry for several years makes the life of software developers hard...but now time has arrived when the same insecurity will penetrating into other industries as well.....even farming, manifacturing, medicine, pharma,education, defence everyone will go into this uncertainty.....this is definately a paradigm shifting time for developing nation like India.
    3