दिवा आणि माप यांचा दाखला,,26 July 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे असं वचन आपल्याला सांगतं,,, वचन जगाचा प्रकाश आहे, आणि आम्ही विश्वासक जगाचा प्रकाश असे आहोत... आपणास मिळालेला ख्रिस्त हा प्रकाश आम्ही जगासमोर न मांडला तर आम्ही दिवा होणे आमच्यासाठी हेतू विरहित आहे. म्हणून जो आपणाला मिळालेला प्रकाश आहे तो प्रकाशाने अंधारात चालणाऱ्या जगाला प्रकाश मिळण्यासाठी जगासमोर मांडला पाहिजे.

Комментарии •