ताई पृथ्वीराज बाबा चव्हाण तर 100% विजयी होणार तर आहेच पण ताई तुमच्या या करारी आणि धाडसी भाषणामुळे बाबा भरघोस आणी भरपूर लीडनी येणार 👍🌹 लय भारी भाषण ताई 🌹👍🙏
संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांच्यावर खालच्या पातळीवर हीन दर्जाची टीका टिप्पणी करून वारकरी संप्रदायाचा घोर अपमान करणाऱ्या पुतना मावशीला कराडमध्ये प्रवेशच दिला कसा? वारकरी संप्रदायाने व सुज्ञ जागरूक कराडकर जनतेने याची गांभीर्याने नोंद घेऊन संत ज्ञानेश्वर यांचा अपमानाचा बदला योग्य उमेदवाराला मतदान करून तिची जागा दाखवावी.
ताई पृथ्वीराज बाबा चव्हाण तर 100% विजयी होणार तर आहेच पण ताई तुमच्या या करारी आणि धाडसी भाषणामुळे बाबा भरघोस आणी भरपूर लीडनी येणार 👍🌹 लय भारी भाषण ताई 🌹👍🙏
सुषमा ताई ग्रेट 👌🙏
सुषमा ताई ग्रेट. जय महाराष्ट्र.
इडियट bai
आम्ही तुमच्या सोबत आहोत जय महाराष्ट
खुप छान भाषण...
आंडधरे तोई आप आगे बाडो. Only आंडधरे
🌹निर्भेड व्यक्तिमत्व, उत्कृष्ट विचार 🙏🏻
फक्त आणि फक्त पृथ्वीराज चव्हाण बाबा 🤚
Jay Maharashtra ❤️🙏🏻😇
लयभारी ताई झक्कास🎉🎉🎉
ताई नादखुळा तुमच्या सारखे नेते माहाविकास आघाडी बरोबर आहे त्या मुळे उद्धव साहेब आता मुख्यमंत्री होणया पासून कोणी हि आठवणार नाही जयभीम जय महाराष्ट्र
खुप अभयासू खरच सुषमाताई धनयवाद आपले कराड नगरीत सवागत चवहाण साहेब सजन तसेच अभयासू आहेत ते फिकस आमदार होणारच कराड द क्षि ण मधये भरपूर कामे केलीआहेत
🌹जय हो, ताईच्या भाषणा नंतर विजय 100%🙏🏻
दिशा सलियानला विवस्त्र करून कोणी फेकले ते तुमच्या राजपुत्राला का विचारत नाहीत
मग फडणवीस बाई कमी कपड्यात नूर अली खान सोबत डान्स करत असते शुद्ध हिंदुत्व बरं का 😂😂😂
हिंदू धर्म तु का बोली आठवण आहे baai
Jay maharastra tai🚩🚩🚩🚩🚩🚩
मंत्रमुग्ध, संस्कारी मन मंत्रमुग्ध ❤❤✨🙏🙏👏👏💐👍👍🙏✨🙏👍💐💐💐
जुने व्हिडीओ बग
म्हाताऱ्या कोणाला म्हणली कळल.
वक्फ ले मुंबई लिहून देणार काय उधवमिया लांडे
*ही बाई देवी देवतांबद्दल एवढे वाईट बोलते आणि तिची तूम्ही जाहीर सभा घेता लाज वाटते आम्हा कराडकरानां आम्ही असे नेतृत्व निवडून दिले होते*
😡😡😡
उध्वस्त सेनची विल्हेवाट लावून काँग्रेसलाही संपवण्यासाठी भाजपकडून सुपारी घेतलेली स्टार प्रचारक.
Bhagar baai
जबरदस्त भाषण केले आहे ताई साहेब 👌👍🙏
खूप छान स्पीच
आई बसली नाहीवय म्हणाल्या...
काय शब्द ताई काय मेंबरी न वाचता भाषण
संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांच्यावर खालच्या पातळीवर हीन दर्जाची टीका टिप्पणी करून वारकरी संप्रदायाचा घोर अपमान करणाऱ्या पुतना मावशीला कराडमध्ये प्रवेशच दिला कसा? वारकरी संप्रदायाने व सुज्ञ जागरूक कराडकर जनतेने याची गांभीर्याने नोंद घेऊन संत ज्ञानेश्वर यांचा अपमानाचा बदला योग्य उमेदवाराला मतदान करून तिची जागा दाखवावी.
कराडकरणा नोकरी फक्त अतुल भोसले बाबांनीच दिल्या 💯💯🙏🏻✌🏻
👍👍👍
🎉🎉
ताई तुम्ही विधानसभेत सभासदापदी म्हणून काम करावे माझी इच्छा ❤❤
जय संविधान जय महाराष्ट्र जय ताई
🎉🎉🎉🎉🎉🎉jai maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
काँग्रेस च्या कोणत्या नेत्यांचे शिवसेनेच्या उमेद्वारांना निवडून आणण्यासाठी योगदान असणार आहे? उद्या हेच स्ट्राइक रेट स्ट्राइक रेट म्हणून कोकाळणार आहेत.
खेकड ने धरण फुटल, शिवराय पुतळा वाऱ्याने पडला 😂😂😂😂😂
ताई, खूप छान मार्मिक वैचारिक विश्लेषण, सत्य विचार.
आपणांस कडक सॅल्युट ताई.
100% एकच ब्रॅन्ड, स्वाभिमानी विचार ठाकरे,ठाकरे,सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरेच साहेब.
बुरसटलेल्या निच प्रवृत्तींकडून कोणती चांगल्या विचारांची अपेक्षा ? निच भोगणारच ,मातीच खाणार.
विजय सत्याचाच, फक्त मशाल, मशाल, मशाल.
👏👏
Andhere me aja😂😂
Bai zopli......😅😅
Tuch tr bolali g bai kashyla alawte aata jast
4721
🙏👍👍👍🙏👍👍
जय महाराष्ट्र जय शिवसेना जय उद्धव साहेब ठाकरे
आपले मुद्दे पद्धतशीर कशे मांडायचे, त्या काही वक्त्यांमध्ये ताईंच नाव येत आहे. हे खूप समाधानकारक आहे.
या बायला उध्दव प्रसन झालाय ईला 1500 ची किंमत कौ हि आपले हाल विसरली
Tu tr devala pn sodal nhi shante
Ekdam barobar bollat madam ❤
इगेआऊआउऐघ ़घचेढजचघतघजघयभघच
जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र ताई
फक्त महाविकास आघाडी सरकार येणार
कॉग्रेस पक्ष फालतु आहे .पण तुम्ही उत्कृष्ट बोलता !
Atul baba bosale Jai ho
Prithviraj Baba❤
Tv९ वा ले अंधारे ची सभा नंदा बाभुळकर यांना द्या
🙏🙏🙏🙏🙏
सगळ्यात फालतू बाई
आधी माय तपास की
Swtacy ayei badal ase bolu naye
?????
तुझा मेंदू तपासून घे 😂😂😂😂
आंडधरे उत्तम नेतृत्व
🎉🎉👌🏼👌🏼👍🏼👍🏼
आता येतो
Mva
Radhakrishna Vikhe patil Sujay tuzach mulga ahe na.
Jay maharashtra tai
आवाज वाढवा
आवाज🔊
खुप छान फक्त मशाल हात आणि तुतारी
चक्रम बाई 😂😂😂😂
भाजप मोदीने महाराष्ट्राची वाट लावली....
Saglya maharstrat ekach aawaj ghumtoy to mhanje sushma tai sushma tai sushma tai
सगळ्यात फालतू बाई