आदरणीय ताई तुम्ही समाजाला एक नवी दिशा देण्याचे महत्त्वाचे काम आपल्या किर्तन प्रबोधनातुन करत आहात खुप मोठ पुण्यकर्म करत आहात मला सहा लेकी आहेत सोन्यासारख्या...मी स्वतःला भाग्यवान समजतो परमेश्वराने मला सहा वेळा कन्यादान करण्याच भाग्य मिळाल.... माझ्या लेकी खरंच खूप मायाळू आहेत ताई आपणास आरोग्य ऐश्वर्य लाभो आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी हिच साईबाबांच्या चरणी विशेष प्रार्थना....दगडा सारख्या मनाला पाझर फोडण्याची ताकद आहे ताईसाहेब आपल्या प्रत्येक शब्दात.❤❤❤❤
Khrch he aikun dolyatun pani khup yety pani yeych thambt nahi.... Khup mst bolya 🥺🥺baba ani aai he mazya sathi nehmi khup important ahe ya jagat kon konach nahi fkt ti astat tr aaple aai ani baba astat kahi hi thod jri zal tri dhavun yeto baap palat aai ani baba la khup kalji asti ani ti ji pn krtatat aapla sathi ch krtat tyana aall vaiat hoil as kdhich vatat nahi nehmi ch changl houv vatat Fkt ata mazi ak ch vinanti ahe🙏🏻maulana please hat jodun vinanti krtiye please aai ani baba chi kalji gha tyana happy tevha nka tars deu tyana nka kay vaiat bolu ki tyana vaiat vatel please as kay nka bolu ani jayana baba ani aai nahi tayans ch mahiti ahe ki aai vadil nseli ki ky dukh ast 💯🥺🙏🏻please
ए ताई तू खरंच लेकीच महत्व खरं सांगितलं, मुलीच्या बापाचं जीवन अत्यंत भाग्याचं आहे माझी मुलगी हीच माझी संपत्ती,भाग्य,माझी माय माऊली देवी. स्वरूप आहे माझ्यासाठी
धन्यवाद ताई, असे प्रबोधनकार नाहीच पण आज काळ बदलला म्हणुन मी काही बोलु शकत नाही. खरंच माई आपलं प्रबोधन फारच सुंदर आहे आज आपले जिवन सुख समवृद्धीचे जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना, जय गुरुदेव.
तीन दिवसापुर्विच माझ्या गुरु बहिणीचे वडील गेले ताई. या अगोदर पण मी तुमचं हे किर्तन ऐकलय ताई पण त्या वेळेस एवढं काही विशेष नव्हतं वाटलं. पण आज हे किर्तन ऐकतांना माझ्या ताईची आठवण करुन ढसा ढसा रडतोय ताई मी तीन दिवसापासून. दु:ख बाप गेल्याच तर आहेच ताई. आज माझ्या ताईवर हा प्रसंग आहे ऊद्या माझ्यावर पण येणार आहे. पण या तीच्या दु:खात मी सहभागी नाहिये याची खंत आणि दु:ख मला आयुष्यभर राहील ताई. धन्य आहात ताई तुम्ही. 🙏🙏🙏😭😭😭😭😭😭
ताई मला कधीच काही ऐकण्याची इच्छा झालेली नाही पण तुमचं कीर्तन ऐकून माझं असं मन भरून गेलं की माझ्या डोळ्यात पाणी आलं ताई तुम्हाला तुमच्या आयुष्य उदंड लाभो हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना
खूप सुंदर प्रवचन आहे. मला देखील एक लहान मुलगी आहे. अशीच काळजी घेते ती माझी. खूप बरं वाटलं ऐकून, परंतु एक गोष्ट खटकते, आणि ती म्हणजे " कन्यादान " मुलगी ही काही दान करण्याची वस्तू आहे का ? मुलगी म्हणजे आई बापाच्या मांसाचा गोळा असतो. त्यांच्या रक्तातून निर्माण झालेला एक सजीव जिव असतो. मुलगी म्हणजे, काही द्रव्य, अन्नधान्य, कपडालत्ता किंवा जमीनीचा तुकडा नाही जे दान केले जावे. विशेषतः मुलींचेच दान का बरं ??? मुलांचे दान का होऊ शकत नाही ??? आपल्या समाजात, स्त्रियांना प्रत्येक गोष्टीत दुय्यम स्थान देण्यात येते. जोपर्यंत आपला समाज हा पुरूष सत्ताक आहे तो पर्यंत आपल्या समाजात स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत राहाणार आहे.
Ho khupch Sundar Mazi aai gelyapasun mazya babani khup khup kalji ghetet ase vadil bhetayala bhagya lagate mi kharch nashibwan aahe ase baba mala bhetale
आज रोजी माझं वय 27 वर्ष आहे पण आज पर्यंत कधीही कीर्तन ,प्रवचन,भजन कधीही 5 मिनिटांच्या वर ऐकलं नाही.पण तुमचं प्रवचन यु ट्युब वर अचानक लागलं आणि ते संपूर्ण कधी झालं हे देखील समजलं नाही.. खरचं मनाला खूप लागलं.. तुमच्या सोबत जे मनुष्य आणि संगीत आहे ते पण मनाला स्पर्श करून मन भरून आलं.. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
ताई या किर्तन मधे तुमचे ही डोळे भरून आले मला तर खूपच कस तरी झाले माझे रूदय भरून आले मी स्वाता मा .श्री D .A H.कृष्षी आग्री डॉक्टर महाराष्ट्र राज्य सलागार मनून काम पाहातोय पन मी फक्त शेतकरी बंधू व सीमेवर लढणार माझा देश भक्त या दोघांना खूप मानतो मनून तुम्हाला पन मी सलाम करतोय जय जवान जय किसान 🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🇮🇳
आदरणीय ताई तुम्ही समाजाला एक नवी दिशा देण्याचे महत्त्वाचे काम आपल्या किर्तन प्रबोधनातुन करत आहात खुप मोठ पुण्यकर्म करत आहात मला सहा लेकी आहेत सोन्यासारख्या...मी स्वतःला भाग्यवान समजतो परमेश्वराने मला सहा वेळा कन्यादान करण्याच भाग्य मिळाल.... माझ्या लेकी खरंच खूप मायाळू आहेत ताई आपणास आरोग्य ऐश्वर्य लाभो आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी हिच साईबाबांच्या चरणी विशेष प्रार्थना....दगडा सारख्या मनाला पाझर फोडण्याची ताकद आहे ताईसाहेब आपल्या प्रत्येक शब्दात.❤❤❤❤
😊
❤❤❤❤❤❤❤ 1:57
Very.very.gret.thanks.rupali.tai.apalya.charni.koti.koti.pranam.jay.hari.vitthal.vitthal.vitthal.vitthal.
खूप छान कीर्तन सांगतेस ताई तुमच्या कीर्तनाने रडायला येते
6
रूपाली ताई धन्यवाद आजची पिढीवर काहीतरी परिणाम झाला तरी बरं वाटेल
रूपालीताई तुम्ही खूप खूप धन्यवाद आणि हे कीर्तन सहपरिवार करताना ऐकण्यासारखा आहे खूप खूप तुमच्या कीर्तनाला माझा सलाम सलाम.
आआआआआ
पपपपप
भागोवान बाप्पा तेला हवे आविश
Khrch he aikun dolyatun pani khup yety pani yeych thambt nahi.... Khup mst bolya 🥺🥺baba ani aai he mazya sathi nehmi khup important ahe ya jagat kon konach nahi fkt ti astat tr aaple aai ani baba astat kahi hi thod jri zal tri dhavun yeto baap palat aai ani baba la khup kalji asti ani ti ji pn krtatat aapla sathi ch krtat tyana aall vaiat hoil as kdhich vatat nahi nehmi ch changl houv vatat
Fkt ata mazi ak ch vinanti ahe🙏🏻maulana please hat jodun vinanti krtiye please aai ani baba chi kalji gha tyana happy tevha nka tars deu tyana nka kay vaiat bolu ki tyana vaiat vatel please as kay nka bolu ani jayana baba ani aai nahi tayans ch mahiti ahe ki aai vadil nseli ki ky dukh ast 💯🥺🙏🏻please
🙏🙏
खुप छान कीर्तन आहे तुमचं खुप छान वाटलं पुणे ऐकलं मी आणि मलाही दोन भयणि आहे माझाही मन भरुन आलं जय हरी ताई खुप खुप छान छान
अतिशय सुंदर कीर्तन ताई 🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯
खुप खुप छान आहे ताई काही कक्षण स्वाताला विसरलो होतो खुप छान वाटलं आज मला
ताई आपला जन्म पुनर्जन्मित् असावा म्हणून एवढे अप्रतिम कीर्तन.एकूण धन्य धन्य झाले मन.माऊली राम कृष्ण हरी.💐💐💐
ताई खंरच तुमचे किर्तन खंरच आयकल्यावर डोळे तर भरूनच तर येतात पन तुमचे बोलणे पन खूप छान व सत्या आधारित आसते खंरच ताई तुम्हाला कढून सलाम 🙏🇮🇳🇮🇳🙏🇮🇳🇮🇳
Q
Pppla
🚩🙏 खरोखर आहे ताई 🚩🙏💐💐
रूपालीताई खूपच छान आहे तुमचं कीर्तन 🙏🙏
ए ताई तू खरंच लेकीच महत्व
खरं सांगितलं,
मुलीच्या बापाचं जीवन अत्यंत
भाग्याचं आहे
माझी मुलगी हीच माझी संपत्ती,भाग्य,माझी माय माऊली देवी. स्वरूप आहे माझ्यासाठी
खूपच छान ताई🙏
धन्यवाद ताई, असे प्रबोधनकार नाहीच पण आज काळ बदलला म्हणुन मी काही बोलु शकत नाही. खरंच माई आपलं प्रबोधन फारच सुंदर आहे आज आपले जिवन सुख समवृद्धीचे जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना, जय गुरुदेव.
🙏🚩
@@varkaritadka-1874 fon
खुपचं सुंदर किर्तन व गायण.
रामकृष्ण हरी माऊली
खूपच सुंदर ताई तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त केल्या लेखी बदल
जय हरी माऊली ताई अगदी खरोखर कीर्तन आहे तुमचं अगदी खरोखर मुलीचे प्रेम वेगळ्याच असतं
तीन दिवसापुर्विच माझ्या गुरु बहिणीचे वडील गेले ताई.
या अगोदर पण मी तुमचं हे किर्तन ऐकलय ताई पण त्या वेळेस एवढं काही विशेष नव्हतं वाटलं.
पण आज हे किर्तन ऐकतांना माझ्या ताईची आठवण करुन ढसा ढसा रडतोय ताई मी
तीन दिवसापासून.
दु:ख बाप गेल्याच तर आहेच ताई.
आज माझ्या ताईवर हा प्रसंग आहे ऊद्या माझ्यावर पण येणार आहे.
पण या तीच्या दु:खात मी सहभागी नाहिये याची खंत आणि दु:ख
मला आयुष्यभर राहील ताई.
धन्य आहात ताई तुम्ही.
🙏🙏🙏😭😭😭😭😭😭
89ओ9
ताई एकदम रुदय स्परशी प्रवचन ऐकले👌💐💐💐
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूप छान कीर्तन आहे ताई तुमचं खूप छान वाटलं पूर्ण ऐकलं मी आणि मलाही दोन मुली आहे माझाही मन भरून आलं जय हरी माऊली
सुंदर किर्तन आहे मुलीबद्दल खुप छान बोलल्या
Hi o
Pl as so
तुमचा विङीओ खुप सुदर आऐ ताई आशरू आले शिवाय राहत नाही. पन या जगात जेला समजत पन बाकी चेला समजत नाही
ताई मला कधीच काही ऐकण्याची इच्छा झालेली नाही पण तुमचं कीर्तन ऐकून माझं असं मन भरून गेलं की माझ्या डोळ्यात पाणी आलं ताई तुम्हाला तुमच्या आयुष्य उदंड लाभो हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना
फार सुंदर आवाज अणि. कीर्तन सुधा
ताई, खूप छान भावनिक विचार. आपणांस मनपूर्वक धन्यवाद
ताई माझ्या बाबाची आठवन आली खरच 🥰🥰
Lai bhari kirtan tai
Mi lay khush aahe taai mala tighi mulich aahet superrrrr kirtan Aahe taai
ताई खूप छान मलापण 3मुली आहेत
अतिशय सुरेख वर्णन आपण कीर्तनातून करतात ताई
Super ahe tai tumch kirtan all the best Tai 🎉🎉🎉🎉🎉
Tai khup Chan o maze pn vadil khupch jiv lavtat
Khup chan best👍💯 ❤💖🥰
वाघगी संत माऊली हरी ईश्वर चरणी आईची दादा लवकर वडिल पुढे देवमाणूस जय राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी
खूप सुंदर प्रवचन आहे. मला देखील एक लहान मुलगी आहे. अशीच काळजी घेते ती माझी. खूप बरं वाटलं ऐकून, परंतु एक गोष्ट खटकते, आणि ती म्हणजे " कन्यादान "
मुलगी ही काही दान करण्याची वस्तू आहे का ? मुलगी म्हणजे आई बापाच्या मांसाचा गोळा असतो. त्यांच्या रक्तातून निर्माण झालेला एक सजीव जिव असतो.
मुलगी म्हणजे, काही द्रव्य, अन्नधान्य, कपडालत्ता किंवा जमीनीचा तुकडा नाही जे दान केले जावे. विशेषतः मुलींचेच दान का बरं ??? मुलांचे दान का होऊ शकत नाही ???
आपल्या समाजात, स्त्रियांना प्रत्येक गोष्टीत दुय्यम स्थान देण्यात येते. जोपर्यंत आपला समाज हा पुरूष सत्ताक आहे तो पर्यंत आपल्या समाजात स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत राहाणार आहे.
Ho khupch Sundar Mazi aai gelyapasun mazya babani khup khup kalji ghetet ase vadil bhetayala bhagya lagate mi kharch nashibwan aahe ase baba mala bhetale
मणाला भेदणार किर्तन😭😭😭
Khup chan tai apramit kirtan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
आज रोजी माझं वय 27 वर्ष आहे पण आज पर्यंत कधीही कीर्तन ,प्रवचन,भजन कधीही 5 मिनिटांच्या वर ऐकलं नाही.पण तुमचं प्रवचन यु ट्युब वर अचानक लागलं आणि ते संपूर्ण कधी झालं हे देखील समजलं नाही.. खरचं मनाला खूप लागलं.. तुमच्या सोबत जे मनुष्य आणि संगीत आहे ते पण मनाला स्पर्श करून मन भरून आलं.. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
🙏🚩
टं
ज
ऐ वं
Same here bro
ताई खुप चांगले अभ्यास पूर्ण भावनीक किर्तन.
रूपालीताई खूपच सुंदर विवेचन केले आहे
Iioiiuii इकुई पण त्या इसर्वसाधारआयोईoo आयआयआयओ पण हे सारे वातावरणकीi
i iioii it out for lunch I have my first
अतिशय सुंदर कीर्तन ताई 🙏🙏🙏
ह्या ताई देवमाणूस आहेत....... एवढच मी सांगेन 👆🙏🙏🙏🙏🙏
Jay Jay Ram krishna Hari mauli Rupali Tai.
Khup Chan kirtan keles Tai kirtan yekun dolyat Pani ale.👌👌
🎉
😢
खूपच छान.....आईची आठवण आली.... अप्रतिम...🤞🤞👍🌹🌹
दीदी तुमचं कीर्तन खूप छान आहे 🙏🙏
ताई खुप रडलोखरच मीचार मूलीचा वडील आहे
Rupalitai very good ❤
Tai apla kirtan aikun aksharsha dolyat pani ala farach sunder kirtan.🙏🙏🙏🙏🙏
1
ताई खंरच तुम्हाला माझ्या कडून सलाम 🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🌺🌺🌺🌺🌺🌺
ताई या किर्तन मधे तुमचे ही डोळे भरून आले मला तर खूपच कस तरी झाले माझे रूदय भरून आले मी स्वाता मा .श्री D .A H.कृष्षी आग्री डॉक्टर महाराष्ट्र राज्य सलागार मनून काम पाहातोय पन मी फक्त शेतकरी बंधू व सीमेवर लढणार माझा देश भक्त या दोघांना खूप मानतो मनून तुम्हाला पन मी सलाम करतोय जय जवान जय किसान 🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🇮🇳
🙏🚩
@@varkaritadka-1874 two you are great
मी सुधा Agricoss आहे sir
Miss you papa
Llllllllllllll
खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप खुप छान मनभरून आलं बाबासाठी मिस यू बाबा😭😭
.
@@mukeshkoli6720 ⁵.i9n
Ķľ
छान/मस्त्र/ आनंदी आनंद वाटतो. 👌👌👍👍🙏🙏
0
0
😌😌 I Miss you pappa
Maze vdil nahit me aata 45 vyachi aahe pn khup atvtat te maze vdil 😌😌
ताई खरोखरच कीर्तन एक नंबर आहे
फार भारी कीर्तन सांगितले ताई
रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी
ताई पुण्यवान आहेत तुम्ही ,अश्या वडिलांच्या घरी तुमचा जन्म झाला, देव हजारो वर्ष सुका समृद्धीने ठेवो,
2may डिसेंबर ŕक्ष1इ
@@milindpatil7884
ताई मस्त आहे
Miss you papa 😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤ tai khup athavan yet ahe vadilanchi
Wow Tai khupch Chan tumche bolane.
Wah beta mulgi asawi tr tuzya sarkhi eshwar tula udanda ayushya dewo aj mazya sobat suddha hech ghadte aahe dolyatun raktache ashru yet aahet
खुप छान मन भरून आले आईकून 🙏🙏
Akhsharshaha, majhya dolyat asru alet,apratim Rupali taai, kay sanskar milale astil taai tuhala
Yala mhantat et sanskruti
God bless you
खुप छान लय भारी आज खुप आठवण येते वडीला ची
खूप सुंदर किर्तन केलं काल तुम्ही दिग्रस ताई डिग्रस
Sahi bat Tai kirtankari Tai.
🥺🥺🥺🥺its true mam🥺🥺🥺🥺
खुप खुप छान हो ता ई❤❤
Ram Krishna Hari
❤❤
Ram karna Hari Tai khup Chan kharch mulgi jhya bapala asel thya gari sukh samridhi rahte
ताई तुमचं प्रवचन ऐकल्यानंतर जीवनाच सोनं होईल
खुप छान ताई
मला खुप आवडलं एकुण मला बापाची आठवणं आली
रूपाली ताई , या कीर्तनातून वस्तूस्थितीचे यथार्थ विवेचन केले आहे .अप्रतिम कीर्तन .
धन्यवाद देतो ताई तुम्हाला पवार परिवारातर्फे नमस्कार ताई तुमचा कार्यक्रम ऐकल्यावर मी खूप भावुक झालो
👍👍
👍🏿
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏
राम कृष्ण हरी प्रवचन खूप सुंदर
खूप छान ताई वडिलांची आठवण आली ❤️❤️😭😭😭😭
Tai khup khup छान कधी उपकार फिटणार नाहीत 🙏🙏🌹🌹🌹💫
खुप छान दिदी 💓❤❤
Ka q's
श
@@balajisuryawanshi425 शश
अभिनंदन ताई.कौतुक ,धन्य 9:05 9:
ताई साहेब खूप खूप हार्दिक शुभेच्छां अभिनंदन
खुप सुंदर किर्तन आई
🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩
Khup Chan kirtan sagitl tai tumhi jay hri vitthal
जय हरी खूप छान डोळे भरून आले ताई
Mla tumcha ha kiratn khup avdla tai n papa ch n porich nath kharch khup khas ast
Khup chang tai pappanchi khup aathavn aali 😭😭
हा व्हिडिओ खूप अतिशय महत्वाचा आहे
खुप छान ताई कोटी कोटी धन्यवाद ताई
खूप छान वाटले हे किर्तन
खूपच सुंदर. कीर्तन..माझ्या आई ची आठवण आली....
eeeeefeel
Khup chan tai mazi paristithi tasicha she khup kalji ahe babachi
ताई मी माझं भाग्य समजते की मी तुमचं किर्तन आयकते मिस यू ताई
Kharach tai tumch pravchan aikal ani man bharun ale mazya pappanchehi mazyavar khup prem ahe
Khup sundar Taee 😭😭
Khup sunder kirtan👏🙏
Khupch sundar apratim Tai khorkhr tumch Kiran konthi aso dolyat pani aanlya shivai raht nahi 😢😢😢
Tai tum ache kirtan khup Chan hai
खुप छान ताई माझे बाबा नाही आता😭😭😭😭😭
Maza mitra aahe Soham karnal shelgaon deshmukh
रुपाली ताई व्हेरी गूड 👌👌