म्हणून मालिकेतून एक्झिट घेतली | Omkar Govardhan| Aai Kuthe Kay Karte | Star Pravah

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 мар 2024
  • म्हणून मालिकेतून एक्झिट घेतली | Omkar Govardhan| Aai Kuthe Kay Karte | Star Pravah
    #StarPravah #AaikutheKay karte #MadhuraniPrabhulkar #Starpravahserial #Marathientertainmentnews #Newserial #nextepisode #lastepisode
    Star Pravah वरील आई कुठे काय करते या मालिकेत आशूतोषच निधन होणार आहे.
    Reporter - Sanchita Thosar
    Editor - Sushant Varsolkar
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 333

  • @Divyagaikwad-sp3bf
    @Divyagaikwad-sp3bf 2 месяца назад +148

    छान उत्तम मायाबरोबर प्रेम दाखवण्यापेक्षा he खूपच छान आशुतोष चा आदर सगळ्यांच्या मनात कायम राहील नाहीतर इतकी वर्ष वाट बघून मिळवलेलं अरुंधती चे प्रेम त्याला तडा देऊन दुसरीकडे जाण त्यापेक्षा he कधीपण छान

    • @mrunalidicholkar2426
      @mrunalidicholkar2426 2 месяца назад +4

      Nahitar anupama sarkha jhala asta anuj sarkha

    • @shrutipadhye5475
      @shrutipadhye5475 2 месяца назад +4

      मी तुमच्या मताशी सहमत आहे.

    • @jayshreethakore4879
      @jayshreethakore4879 2 месяца назад +2

      Very decent character he played.

    • @suhasinihirlekar
      @suhasinihirlekar 2 месяца назад

      एका ते
      ग रे र😂द्द वृत्ती​@@mrunalidicholkar2426

    • @naynaaher3985
      @naynaaher3985 2 месяца назад +8

      मला वाटत मनुवरच्या अती प्रेमा मुळे आशुतोष चा अपघात झाला. परंतु सुलेखा अरुंधती ला दोष देतेय

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 2 месяца назад +93

    आशुतोष शिवाय मालिका बघन खूप कठीण आहे तशी पण मालिका वेगळ्या वळणावर चालली आहे आशू खूप आवडतो त्याच काम खूप छान करतो आशू मिस करू आशुला 🙂🙂

    • @BhagwatPRai
      @BhagwatPRai 2 месяца назад +1

      आशुतोष आपण मिस्स करना कठीन है

  • @sheetalmundale4312
    @sheetalmundale4312 Месяц назад +4

    Navin maliket ya lavkar , Ashutosh so great ❤

  • @sangitasawant3645
    @sangitasawant3645 2 месяца назад +48

    हा कलाकार खूप खूप आवडतो.ह्या कलाकारासाठी मी ही सिरियल पहात होते पण यापुढे नाही पाहणारं ❤

    • @Siddhakala_creations1603
      @Siddhakala_creations1603 2 месяца назад +2

      खरंय... आता बंद करावी मालिका.. जास्त कोणी आता पाहणार नाही

  • @Shreya-cy4gj
    @Shreya-cy4gj 2 месяца назад +14

    मनू आणि माया चे character आणायची काहीही गरज नव्हती, त्यामुळे उगीचच serial भरकटत गेली. जी serial प्रथम बघावीशी वाटायची ती आता नकोशी वाटते. ही serial लवकरच संपवा आणि शेवट मनाला पटेल असे करा.

  • @radhikapowar421
    @radhikapowar421 2 месяца назад +32

    आशुतोष खूप छान काम केलेस. तुमचा आदर आमच्या मानत कायम राहील. भविष्यात खूप काम मिळावे अणि खूप छान काम करा. अणि तब्येत ही सांभाळा.

  • @ddt4921
    @ddt4921 2 месяца назад +26

    आशुतोष लक्षात राहील तो त्याच्या '"अरुंधती पेक्षा" सभ्य भुमीकेमुळे 😌😌🙏👍 ऑल द बेस्ट फॉर ओंकार 😌😌👍👍👍🙏🌺🍀🌺🍀🌺🌷🌷🌷

  • @sureshrajguru9103
    @sureshrajguru9103 2 месяца назад +20

    अशितोष खूप खूप शुभेच्छा छान रोल केला आहे गोड गोड शुभेच्छा देऊन आपल्या कामाचे कौतुक वाटले

  • @VidyaJambhavdekar
    @VidyaJambhavdekar 2 месяца назад +23

    😢 उलट आशुतोष किती चांगला होता तो होता म्हणून सिरीयल बघायला आवडायचं

  • @ruchitaghag8339
    @ruchitaghag8339 Месяц назад +1

    आशुतोष खुपच छान गोड अभिनय करतो
    त्याने आमच्या मनातघर केल..
    पण त्याला खुपच मिस करणार व्हेरी बेस्ट
    👌👌👍👍💖💖

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 2 месяца назад +34

    खूप छान मुलाखत घेतली.
    We will definitely miss you आशुतोष.
    एक उत्तम कलाकार, उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व. परिपक्व व्यक्ती. अशीच तुझी प्रतिमा कायम आमच्या मनात राहील. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

    • @sangitaawale7205
      @sangitaawale7205 2 месяца назад

      Asitosh नाही त्या मुळे मालिका बघू वाटत नाही ❤❤❤❤❤

    • @snehalgodambe1721
      @snehalgodambe1721 2 месяца назад

      @@sangitaawale7205 true

  • @shrikantaloni8889
    @shrikantaloni8889 2 месяца назад +74

    ह्या मालिका आता बंद होणे योग्य राहील,एक भरकटलेली मालिका आहे,सामान्य प्रेक्षक सुटकेचा श्वास घेतील.

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 2 месяца назад +3

      अगदी खरं आहे!ह्यांना बहुतेक १००० एपिसोड्स करायचे असावेत, ते सुद्धा लोकांच्या प्रतिसादाशिवाय!😆🤣
      जरा लोकांच्या कॉमेंट्स वाचाव्यात ह्या मालिकेच्या निर्माता /दिग्दर्शकाने, मग कळेल त्यांची मालिका किती लोकप्रिय आहे ते!🤣🤣🤣

    • @rajashrikulkarni7592
      @rajashrikulkarni7592 2 месяца назад

      मालिकेच तुमच्या साथीमुळे खुप काही दाखवता आले असते तुम्ही मालिकेतून गेल्यामुळे मालिका पहावीच वाटेना कारण तुमची काही कारणाने वेगळे झालात नंतर परत एकत्र याल असे असते तर फार छान वाटले असते आता पाहन्याचा मुड गेला कारण परत अरुधतीवर आत्याचार ती संजना करनार ते पहावे पण वाटनार नाही

  • @vidyanandile4653
    @vidyanandile4653 2 месяца назад +59

    ऊठ सुट देशमुखांकडे जातं असते संजना बरोबर बोलते अरूंधती ची भुमिका बोर करते

  • @shobhakulkarni7539
    @shobhakulkarni7539 2 месяца назад +6

    आशुतोष ची भूमिका खुप छान वठवली , तू!तू मला माझ्या मुलांइतकाच गोड वाटतोस! एक आदर्श मुलगा कसा असावा याचे छान उदाहरण!खरंतर मी पूर्वी ही सिरियल पहात नसे पण तू मला खुप च आवडला आणि मी ही सिरियल न चुकता बघते. पण तूझा मृत्यू दाखवला ते मला आवडले नाही!कारण मी ही असाच तूझ्या वयाचा मुलगा गमावला आहे!

  • @vasantisonule6322
    @vasantisonule6322 2 месяца назад +14

    अतिशय वाईट अरुंधतीची अवस्था दाखविली आहे. तिच्या जीवनात सुख आले असे वाटत असतानाच आशुतोषचा मृत्यू दाखवून मालिका एकदम निरस व कंटाळवाणी, रटाळ, सतत दुःखाने भरलेली दाखवल्या मुळे मी तर मालिका बघणेच बंद केले आहे.

  • @hemakaore8451
    @hemakaore8451 2 месяца назад +36

    अचानक पाऊस आला म्हणून गच्चीवरची अंथरूण पांघरूण उचलून पळत घरात येतो नाअगदी तशाच प्रकारे या मालिकेला वळण दिलेल आहे. खरं तर आशुतोष आणि अरुंधती यांचा आनंदी संसार त्यांच्यातले काही चांगले क्षण संगीतातील त्यांचा सोबतीचा प्रवास त्यांची प्रगती दाखवायला हवे होते सतत काहीतरी प्रॉब्लेम्स दुखणे अडचणी यात अरुंधतीला गुंतलेला दाखवून तुम्ही काय साध्य केलं? लोकांना त्यांचे घरची टेन्शन खूप असतात. अरुंधती या पत्राला सुखी दाखवायचं नाही अशी काही शप्पथ घेतली आहे का?
    अतिशय टुकार वळणावर मालिका नेलेली आहे. एकेकाळी उत्कृष्ट वाटणारी ही मालिका आता बोरिंग आणि सी ग्रेड वाटायला लागली.

    • @vidyakarande1832
      @vidyakarande1832 2 месяца назад +2

      Ho na..

    • @neuroincrease1234
      @neuroincrease1234 2 месяца назад +1

      Khup rdwle Omar Gela ashutosh Gela mhnun 😭😭😭😭😭😭😭 Kay he as koni krt ka mdhe serial mde prekshakani pran othlela asto 😭😭😭😭 😭😭💔 pn ata watat aahe chukichi serial bghtoy ki Kay pahila nvra sutla affair tyach, dusra Mela tr prt Bai pahilya nvryachya ghari sheeee kiti bad culture represent krtaye aai kuthe Kay krte ase watle sanskar ni bharleli serial aahe ka lekrna char changlya goshti shikayla miltil mhnun srw family members ektr bsun baghaycho purn colony mde amhi projector laun bghycho pn ata nko watate...aai kuthe Kay krte hyala sarthak kra culture la dharun marathi serial khup famous hoil amche foreigner friends relatives sudha bghyche amhi recommend Kel mhnun ....

    • @samiksharane9111
      @samiksharane9111 2 месяца назад +3

      Ashutosh chya death mule Wat lavli serial chi.... Nakki Kay dakhvaychay yana....ashutosh chya yenyane chhan valnavar geli hoti serial.... Pn ugach ka lambavat aahet serial nhi kalat....

    • @SudhakarJagtap-qq4vg
      @SudhakarJagtap-qq4vg 2 месяца назад

      Right now

  • @charushilabhagurkar9183
    @charushilabhagurkar9183 2 месяца назад +4

    खूप छान भूमिका केली तुम्ही ,कायम लक्षात राहील ,मालिका खूप भरकटली आहे ,आता शेवट लवकर करावा , तुमच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा ओंकार

  • @rajanpurohit1969
    @rajanpurohit1969 2 месяца назад +17

    प्रेक्षकांचा अंत पाहू नका...तात्काळ बंद करा.

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 2 месяца назад +12

    आशुतोष खरंच ग्रेट.प्रेक्षकांचे आभार मानलेस,धन्यवाद ❤

  • @milindmahajan2876
    @milindmahajan2876 2 месяца назад +87

    मालिकेची पार वाट लावली आहे. आता बंद केली पाहिजे...

  • @kalpanashukla5358
    @kalpanashukla5358 2 месяца назад +17

    खूप सुंदर काम....नेहमी लक्षात राहणार आशुतोष....❤❤❤

  • @ujjwalasardeshpande9004
    @ujjwalasardeshpande9004 2 месяца назад +29

    सिरियल संपलेलीच छान होईल

  • @shreyawadadekar3350
    @shreyawadadekar3350 2 месяца назад +6

    Ashutosh character is superbb. We will miss u. Its difficult to watch Serial without Ashutosh.❤❤

  • @saraswatisapre790
    @saraswatisapre790 2 месяца назад +6

    आशुतोषला एक छान हिरो म्हणून नविन सिरीयलमधे बघायला आवडेल

  • @kanchanpapankar6612
    @kanchanpapankar6612 2 месяца назад +8

    यांचं या रियल बोल ना एकूण असं असं वाटतंय की हे अभिनयच करत आहेत की काय यांचा अभिनय पण असाच एकदम सरळ आणि रियल आहे मला आशुतोष खूप आवडतात आणि यापुढे ही मालिका मध्ये नसणार तरीही हे आमचे असेच आवडतीचे अभिनेता असणार आहेत खूप खूप धन्यवाद तुमचं

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 2 месяца назад +7

    Sir...tumhi yaadhi anek छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत...pan तुमचा हा आशुतोष आमच्या कायम स्मरणात राहील हे नक्की...पण आशुतोष चा शेवट Haa असा होणे खरच अकल्पनीय आहे....

  • @Divyagaikwad-sp3bf
    @Divyagaikwad-sp3bf 2 месяца назад +56

    माझ्यासारखे विचार ज्यांचे असतील त्यांना he नक्कीच पटेल नवरा दुसऱ्या बाईकडे जाणार आणि मग ते वाईट वाटण्यापेक्षा तो जगात नाही म्हणून खऱ्या मनाने रडणं कधीपण चांगल

    • @jyotirane6709
      @jyotirane6709 2 месяца назад +7

      खरं आहे . डळमळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे असे म्हटले जाते .

    • @ddt4921
      @ddt4921 2 месяца назад +4

      बायकोन पण नवरयाला , दुसरया बाई कड जाण्याची वेळच का आणावी ? हे म्हणजे त्याला "खाऊन ऊपाशी आन लगीन करुन संन्याशी" ठेवण्याचच पाप आहे 😱😥😖😠😡

    • @VidyaJambhavdekar
      @VidyaJambhavdekar 2 месяца назад

      पण आशुतोष कुठे गेलाच नसता त्याच अरुंधती वर खूप प्रेम होत

    • @VidyaJambhavdekar
      @VidyaJambhavdekar 2 месяца назад

      ​@@ddt4921पण काही नवरे घरात चांगल असेल तरी बाहेर तोंड मारतात

    • @Divyagaikwad-sp3bf
      @Divyagaikwad-sp3bf 2 месяца назад

      म्हणूनच नवरा म्हंटल आशुतोष नाही

  • @anilborde437
    @anilborde437 2 месяца назад +4

    Ashutosh, simply GREAT. Omkar खरा माणूस. Balanced person, natural acting, appropriate words, witty reaction towards co-stars, intelligent regards towards spectators..................
    You r simply Awesome. Can just say, " when there is too much to say, person is Speechless " ALL THE BEST. Wish u Bright Future ahead.

  • @user-cs3bq2to8s
    @user-cs3bq2to8s 2 месяца назад +2

    Aasuhtosh miss you

  • @hemakaore8451
    @hemakaore8451 2 месяца назад +4

    थोडक्यात मालिका बंद करून त्याची आठवण वर्षानुवर्ष लोकांच्या मनात ठेवणे हे चांगल्या दिग्दर्शकाचे लक्षण. नाहीतर बोअर मालिका ज्याला काही शेंडा नाही बुड नाही अशा अवस्थेत रेटत ठेवली तर मालिके संबंधित सगळ्यांचाच respect कमी होतो. असंही वाटायला लागतं की यातील कलाकारांना दुसरं काम मिळत नाही म्हणून ही मालिका धरून बसले आहेत.
    तेव्हा बंद करा पटकन ही मालिका

  • @urmilabhumkar8680
    @urmilabhumkar8680 Месяц назад +2

    बरं झालं रे बाबा तु केविलवाणा दिसत होता 😢

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 2 месяца назад +5

    उत्तम झालं.छोटी भूमिका पण लक्षात राहील.छी छी होऊन जाण्यापेक्षा ही एक्झिट उत्तमच.बाकी मालिकेचा खूप कंटाळा आलाय.

  • @shitalmanchekar6199
    @shitalmanchekar6199 2 месяца назад +1

    आशुतोष तुमची भुमिका खुप छान होती.पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन.

  • @sunitawanere6593
    @sunitawanere6593 2 месяца назад +5

    आशुतोष आणखी रहायला पाहिजे होता

  • @smitabramhe2305
    @smitabramhe2305 2 месяца назад +2

    आशुतोष आणि अरुंधती जोडी खूप छान दिसत होती

  • @NilambariJadhav-nv8hq
    @NilambariJadhav-nv8hq 2 месяца назад +4

    आशितोष अतिशय छान न्याय दिलात आपण भूमिकेला.... अभिनय खूप आवडला तुमचा.... खासकर माझी आई आपली खूप मोठी फॅन आहे. ❤❤

  • @ddt4921
    @ddt4921 2 месяца назад +28

    ओंकार स्वता: कबुल करत नाही पण तो अरुंधती पात्राच्या प्रत्येक गोष्टीतल्या आगाउ पणाला कंटाळला होता 😌😌😜😝😝

  • @kanchankamble6919
    @kanchankamble6919 2 месяца назад +2

    Accident जो दाखवून आम्हाला सरप्राइज दिलं त्याची कल्पना पण केली नव्हती ❤

  • @swapnabedekar5502
    @swapnabedekar5502 2 месяца назад +3

    खूप छान काम केले. पुढल्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐

  • @suhasinigovekar409
    @suhasinigovekar409 2 месяца назад +2

    It's difficult to watch serial without Ashutosh❤❤❤miss you 👌🙂

  • @geetasalvi4106
    @geetasalvi4106 2 месяца назад +22

    आशुतोष जातोय हेच वाईट वाटत

  • @gauridhuri9479
    @gauridhuri9479 2 месяца назад +23

    सिरीयल बंद करा इंटरेस्ट नाही राहिला

  • @KaviBhageshwar-xl8nm
    @KaviBhageshwar-xl8nm 2 месяца назад +1

    आशीतोष परत यायला पाहिजे ❤❤

  • @revatinaik8969
    @revatinaik8969 2 месяца назад +2

    शेवट गोड झाला पाहिजे होते कारण असेच घरातील tention कमी नसतात मनोरंजन म्हणून पाहिजे रडावं नको

  • @vidyalotankar1713
    @vidyalotankar1713 2 месяца назад +12

    दादा तुमची छान भूमिका होती आम्ही तुमच्यासाठी सिरीयल पाहत होतो

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 2 месяца назад +12

    खर तर ही मालिका बंद करावी आशुतोष अरुंधती चे सहजीवन काहीच दाखले नाही व त्याला काढून टाकले मालिकेतून मजा नाही

  • @BlossomDinny
    @BlossomDinny 2 месяца назад +9

    There is no use of watching this serial wen Ashu is not der... The chemistry btwn Ashu n Arundati was very cute... Y y y y to kill him in d series..love u Ashu..will miss u alot..

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 месяца назад +16

    मालिका योग्य वेळीच थांबवाव्या . दुपारी २.३० वेळ करावी लागली ह्यातच काय ते समजून घ्यावे

    • @asw7309
      @asw7309 2 месяца назад +1

      अगदी बरोबर बोललात 👍

  • @ramakantmane4538
    @ramakantmane4538 Месяц назад +1

    आशुतोष तुमि परत या तुमि जी वन्त आहे अशी स्टोरी बनवा मालिका बघू वाटेना

  • @dayamorye3114
    @dayamorye3114 2 месяца назад +5

    आशुच काम मला आवडायचं .त्याचे निधन झाले त्यापेक्षा त्याची बॉडी नाही मिळाली तर तो परत येईल नाचू आशा तरी वाटेल .तो सीन कट करा .आशु आरुचे रोमँटिक सीन आम्हाला आवडायचे. आशूने आरुला खूप समजून घेतले.कांचन आणि अन्या स्वार्थी आहेत.आम्ही रिपीट टेलिकास्ट फक्त आशु आल्यापासून बघतो ते आरोही येई पर्यंत.आशूला खूप miss करू

  • @renukakadam3579
    @renukakadam3579 2 месяца назад +3

    मालिका बंद करणे फारच चांगल

  • @saavikisite8456
    @saavikisite8456 2 месяца назад +34

    खरंच आता बंद करा ही सिरीयल बोरिंग वाटतंय

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 2 месяца назад +1

      हो तेच घडणार आहे

  • @neetabadkar2541
    @neetabadkar2541 2 месяца назад +5

    अरुंधती आणि आशितोष दोघांना एकत्र बघायल बरं वाटतं होत. पण त्यात माया नको पटत नाही

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 2 месяца назад +2

    Very good Actor ani nice Roll presented by Ashu❤

  • @rupalipagar7189
    @rupalipagar7189 2 месяца назад +1

    आशुतोष पुन्हा मालिकेत या

  • @durgaraje1988
    @durgaraje1988 2 месяца назад +2

    Exit का घेतली ते तर सांगितलंच नाही 🤔...व्हिडिओ च Title एकदम फसवं आहे 😮

  • @umabawane5945
    @umabawane5945 2 месяца назад +4

    खरच खुप छान रोल होता मिस you

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs 2 месяца назад +4

    अरुंधती ने आशुतोष ला कधीच कुठलही सुख दिलं नाही..... हे नक्की

    • @GeetaMeshram-bk8kb
      @GeetaMeshram-bk8kb Месяц назад

      हे मात्र अगदी खर आहे....... तिला वाटते की , तीच्याशिवाय कूठेही काही पान हालत नाही...... ऊठ-सूंठ देशमूखांच्याच घरी जायच..... दूसर लग्न केल तरी कशाला ....... मला तरी नाही आठवत ,एखादा तरी सन तिने आशूतोष आणि सूलेखा ताई सोबत साजरा केला त्यांच्या घरी ..... ती सून होती त्या घरची तरीही ..त्यानाही वाटत असेल ना काही पण...अरूंधतीने कधी विचारच केला नाही..... कदाचीत अरूंधतीच्या वागण्यामूऴे आशूतोषच्या चे जीवण खूप डीस्टर्ब झाले होते .....

  • @madhurimali5427
    @madhurimali5427 2 месяца назад +4

    आशितोष नाही तर मालिका पाहण्यासारखी राहिली नाही मी तर बघणे सोडुन दिले

  • @geetanjalijoglekar7993
    @geetanjalijoglekar7993 2 месяца назад +2

    फक्तं आशुतोषच नाही तर सर्वच कलाकारांचे काम छान झाले आहे. पण आता ही मालिका कुठेतरी भरकटत जाते आहे. कांचन चे करॅक्टर स्वर्थीच दाखवले आहे. तिला अरुंधती फक्तं घर सांभाळण्यासाठी हवी आहे. कसं होतं नेहमी की अनेक issues ओपन केले जातात आणि ते कधीच संपत नाही. आपण आपले वाट बघत बसतो की आत्ता काहीतरी चांगले घडेल पण ते कधी घडत नाही आणि आधीचे issues तसेच सोडून देतात आणि नवीन तयार करतात. ईशा कशी चुकते आहे हे तिला कधीतरी कळणार आहे का? सर्वात प्रथम तर अनिरुद्ध चुकला पण त्याला कोणीच काही म्हणत नाही. आणि आता तर आशुतोष गेल्याचं इतका detail मध्ये दाखवत आहेत की खरंच कोणाकडे अपघाती मृत्यू झाला असेल तर त्यांना किती वाईट वाटेल हे बघून. आजारी सुद्धा पडतील. एका छान मालिकेचा मातेर केलं.

  • @angelinagokhale9309
    @angelinagokhale9309 2 месяца назад +3

    Thank you for doing this interview. Mala Omkar cha kaam khup avadta pahilyapasunach and I stopped watching this serial after his character Ashutosh died. Thodya break nantar punha baghen serial. Pan khup chan kaam kelay Omkar ne. Good interview. Thank you.

  • @sumitradeshpande1444
    @sumitradeshpande1444 2 месяца назад +5

    पूर्वी सारख्या १३/१३ भागांच्या मालीका असाव्या ..

  • @nitadurgoli5631
    @nitadurgoli5631 2 месяца назад +3

    Super interview ❤ He has awesome positive approach towards everything

  • @nehalkadam8695
    @nehalkadam8695 2 месяца назад +1

    खूप छान काम केलेत.पुढल्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

  • @sujatasiddam6247
    @sujatasiddam6247 2 месяца назад +2

    मालिका जितक्या लवकर बंद करता येईल तेवढ्या लवकरात लवकर बंद करा . जितकी चांगली तितकीच घाणेरडी मालिका झालेली आहे . प्रेक्षकांचा अंत पाहणारी मालिका .

  • @user-xf9yl6he3f
    @user-xf9yl6he3f Месяц назад +1

    आशुतोष होता तर बर वाटायच सिरीयल बघायला

  • @chandrikabhide5134
    @chandrikabhide5134 2 месяца назад +6

    माया बरोबर नवीन प्रकरण दाखवण्या पेक्षा हा गेलेलाच बरा.

  • @shraddhakakade2880
    @shraddhakakade2880 2 месяца назад +2

    Pls come back Tumi parat yei paryant Malika nahi baghnar amhi pls come back

  • @ankitabhadmukhe9385
    @ankitabhadmukhe9385 2 месяца назад +1

    Ashutosh ekde ahe tar bichari arundhati kiti radtey ja prt maliket mla pn radayla yetay 😍

  • @aapuniquegamerz4570
    @aapuniquegamerz4570 2 месяца назад +1

    Sir tumhi evdhya lvkr exit nko vhayala hot u r great in this serial.

  • @shailajadhamale6091
    @shailajadhamale6091 Месяц назад +1

    खरतर कथालेखन भिकार होत चाललय, मालिका संपवा आता. मीतर बघायचं बंद केलय

  • @kamalkarande4678
    @kamalkarande4678 2 месяца назад +1

    Ashu we will miss you all the best ashu❤❤❤

  • @anitajadhav6136
    @anitajadhav6136 Месяц назад +1

    अतिशय संयमाने वागणारा आशुतोष दत्तक घेतलेल्या मुलीसाठी इतका दुखी होतो की त्याला जीव गमवावा लागतो हे पटत नाही.

  • @ujwalapathak2315
    @ujwalapathak2315 2 месяца назад +4

    मलाही आशुतोष आवडत होता. पण बरं झालं तो नाही ते मालिका अजीबात चांगली चालली नाहीये

  • @smitashirodkar9753
    @smitashirodkar9753 2 месяца назад +2

    बरं झालं सोडली मालिका. किती ती लांबड लावली .नात्यांना काही अर्थ नाही.

  • @poojashinde1626
    @poojashinde1626 2 месяца назад +1

    Great wonderful aashutosh but I really miss you ❤️

  • @smitapingulkar3372
    @smitapingulkar3372 2 месяца назад +3

    आशुतोष तुझी भुमिका खुपचं ‌छान होती.

  • @shrutitamhankar9051
    @shrutitamhankar9051 2 месяца назад +18

    पण अरुंधतीच पण चुकतय अस वाटत मला कारण तू देशमुखांकडे जाणं त्यांच्यात इंटर फेअर करणं त्यापेक्षा तीने आशूतोषच्याकडे लक्ष द्यायला हव ं...आशुतोष छान 🎉

    • @mrunalidicholkar2426
      @mrunalidicholkar2426 2 месяца назад +1

      Mala arundati v mulanche scenes khup avadtat

    • @meghanajoshi9881
      @meghanajoshi9881 2 месяца назад +5

      मालिका बंद करावी मनू माया ही
      पात्रे म्हणजे पाणी घालून घालून वाढवलेली

    • @meghanajoshi9881
      @meghanajoshi9881 2 месяца назад +5

      अरूंधती चुकीचे वागत आहे तिने
      आशूतोषला वेळ द्यायला हवा संजना
      बरोबर सांगत आहे

  • @AmolEkhande-nb4ui
    @AmolEkhande-nb4ui 2 месяца назад +2

    Miss you Aashutosh sar

  • @varshapathre4187
    @varshapathre4187 2 месяца назад +3

    ही मालिका पूर्वी खुप छान होती, आता ती इतकी वाहवत गेली कीं आता बघणे त्रासदायक झाले, म्हणून बघणे बंद केले

  • @neelamkatta-neelmultievent2456
    @neelamkatta-neelmultievent2456 2 месяца назад +6

    अरुंधती हे कॅरेक्टर फार मानभावी आणि अशक्य आहे . तिच्यामुळे मालिका बघणे बंद केले आम्ही .

  • @thembbsstudent1667
    @thembbsstudent1667 Месяц назад +1

    हि मालिका मी आवर्जून रोज बघायची योग्य वेळी छान शेवट करून संपवायला हवी होती पण हि मालिका आता भरकटत चालली आहे आणि आशू चे असे दाखविले त्या मुळे तर मी ही मालिका बघने सोडून दिले आम्ही प्रेक्षक बघतो म्हणूनच तुम्हांला प्रसिद्धी मिळते म्हणून काय तुम्ही काहीही दाखवत रहायचे काय हि मालिका बंद व्हायला हवी

  • @rajanisahasrabudhe359
    @rajanisahasrabudhe359 2 месяца назад +13

    मालिकेला गोष्ट आहे हेच मुळात खर नाही.काहीतरी दाखवून वेळ भरून काढताहेत.का अट्टाहास आहे चालू ठेवण्याचा तेच कळत नाही.अरुंधती कुठल्याही प्रसंगात उपदेश करत बसते आणि इतर ठोकळ्यासारखे ऐकत रहातात हे तर फारच बोअरिंग!

  • @amrutakulkarni3888
    @amrutakulkarni3888 2 месяца назад +1

    Khup chhan perspective ❤

  • @happyday6060
    @happyday6060 2 месяца назад +1

    Ashu we will miss you all the best Ashu

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 2 месяца назад +1

    Only Ashu n Sulekha tai ❤

  • @sushmanisal7114
    @sushmanisal7114 2 месяца назад +2

    Aashitosh..sarkha sundar marathi nat aaplyala Labhla aahe..aani to punna ya maliket disayla ch pahije...tyachi bhumika mothi aani chhan aahe to punna dakhva ch..

  • @nirmalavarma8865
    @nirmalavarma8865 2 месяца назад +1

    आशु तुला प्रेक्षकांच्या भावना कळल्या नाहीत म्हणून तुला धक्का बसला नाही

  • @ashita6478
    @ashita6478 2 месяца назад +3

    Aata arundhati tisare lagna dakhavnar ki kaay 😅

  • @madhurideshpande3749
    @madhurideshpande3749 2 месяца назад +2

    Omkar v miss you vas Ashu❤😢 but God bless you and all the best for your future life and career.

  • @jagrutimore7558
    @jagrutimore7558 2 месяца назад +2

    Aashutosh la parat aana serial madhye

  • @VaishaliRaut-sd5ix
    @VaishaliRaut-sd5ix 2 месяца назад +1

    Aashutosh sir aamhi tumhala khup miss kru tumhala punha hyach malike madhe punha gheun yave hi lekhkala mazhi request aahe please he vln aanu nye te arundhti ne pahilele spwn asave

  • @user-sk6uy1tw6t
    @user-sk6uy1tw6t 2 месяца назад +2

    Miss u ashutosh☺️

  • @user-qv9xk3gj7v
    @user-qv9xk3gj7v 2 месяца назад +2

    Ashutosh sir tumhi vaps yaa hya serial madhi

  • @kishoriumrotkar8239
    @kishoriumrotkar8239 2 месяца назад +16

    आशुतोष आणि अरुंधतीला वेळ द्या. दोघांचा संसार फुलवायला आणि ती म्हातारी कांचन व माया ह्या दोघांना बाहेर काढा सिरीयलमधून. संजना बरोबर बोलते आहे. अरुंधतीने देशमुखानकडे जायला नको. आशुतोषला मारू नका त्याचे अजून काम पुढे दाखवा, त्यांचा संसार दाखवा.

    • @pooja_742
      @pooja_742 2 месяца назад +2

      Barobr😂 ti kanchan म्हातारी आणि माया त्याच्या मुळे मालिका बघू वाटत नाही

    • @ManishaBhoje
      @ManishaBhoje 2 месяца назад

      होना किती दिवस तेच ते डॉ यलाग ऐकायचे

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 месяца назад

      Sanjana marun anirudh ekte dukhi zaale asa nahi dakhvl, arundhati matr dukhi zaali,2ra sansaar thatun asch dakhvl,,hey nahi patat

    • @neuroincrease1234
      @neuroincrease1234 2 месяца назад

      Maya tar advance charector Kay te kiss😂😂😂😂

  • @user-vx8il7nc3r
    @user-vx8il7nc3r 2 месяца назад +2

    Aashu miss u sir tumcha abhinay khup chsn hota pan tumi aata nahi tyamule aata maluka baghanar nahi❤❤😮😮😮

  • @subcib
    @subcib 2 месяца назад +1

    Khup great actor aahe

  • @roshnagurav7284
    @roshnagurav7284 2 месяца назад +2

    माझं सगळ्यात आवडत character होतं आशुतोष मला खरंच नाही आवडली ही अशी दुःखद exit personally या exit नी अगदी जवळ च खरंच कोणीतरी गेलं असं वाटतंय मला तरी झोपच नाही लागली miss you आशुतोष ❤️

    • @neuroincrease1234
      @neuroincrease1234 2 месяца назад +1

      Mla pn

    • @geetamalvankar842
      @geetamalvankar842 2 месяца назад +1

      चांगल्या माणसानं सोबत वाईट घडते तशीच परिस्थिती सिरीयल मध्ये तरी नको दाखऊ याने अजून मनावर परिणाम होतो.

  • @user-el4fm5wi5q
    @user-el4fm5wi5q 2 месяца назад +1

    Ashutosh cha come back honr ahe Khi days nntr hi story ahe malikechi….karan hi story same anupama chi ahe

  • @sanyuktatalavlikar1143
    @sanyuktatalavlikar1143 2 месяца назад +1

    Make a come back if necessary in the serial.