Это видео недоступно.
Сожалеем об этом.

"सह्याद्रीची आर्त हाक" न्यायालयाने ऐकली | तळकोकण इकोसेन्सिटीव्ह घोषीत करण्याचे सरकारला आदेश

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 апр 2024
  • कोकणावर हृदयपुर्वक प्रेम करणाऱ्यांसाठी
    शाश्वत कोकण परिषद सावंतवाडी
    दिनांक २८एप्रिल २०२४
    स्थळ ~ RPD Highschool sawantwadi
    वेळ - १०:३० ते १:३०

Комментарии • 714

  • @pareshsawant06
    @pareshsawant06 3 месяца назад +242

    प्रसाद आपले व न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सर्व टिमचे अभिनंदन.

    • @swapnilsawant6057
      @swapnilsawant6057 3 месяца назад +4

      तुमचा कार्याला सलाम❤

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 3 месяца назад +67

    प्रसाद गावडे सारखा सुशिक्षित कोकण प्रेमी,निसर्ग जोपासणारा मुलगा पर्यावरण मंत्री झाला पाहिजे.

    • @sujatarane9784
      @sujatarane9784 3 месяца назад +3

      हो अगदी खरे👍

  • @shrikantmulay8341
    @shrikantmulay8341 3 месяца назад +11

    परमेश्वर तुम्हाला आभाळा एवढे यश देओ ❤

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar0008 3 месяца назад +53

    फक्त सावंतवाड़ी दोडामार्ग नाही तर संपूर्ण कोकण इको सेंसिटिव डिक्लीयर्ड करायला पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaygmaster
    @vijaygmaster 3 месяца назад +10

    न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सर्व टिमचे अभिनंदन.

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 3 месяца назад +124

    रत्नागिरीमधील जंगलाचे पूर्ण वाटोळे करतायत राजकारणी आणि उद्योजक म्हणवणारे लोक आणि परप्रांतीय बिल्डर .. कोणीही रत्नागिरी वाचवण्यासाठी काम करत नाही...नशीब सिंधुदुर्ग वाचवण्यासाठी भरपूर लोक काम करतायत 🙏

    • @sandeepkuveskar8452
      @sandeepkuveskar8452 3 месяца назад +1

      सर्वांनी एकत्र येऊन रत्नागिरी चे जंगल वाचवा मोहीम ला सु र वा त करा.. आत्ताच खरी संधी आहे, निवडणूक येत आहे.. जे नेते येतील त्यांना आपले वीचार मांडा. पर्यावरण पुरक उद्योग च हवेत.. नाहीत र मत देणार नाही.. कोकण बचाव संघटना स्थापित करुन आंदोलनाला सु र वा त करावी लागेल.. प्रत्येक कोकणी बांधवांनी आता लढा द्यावा लागेल... नाहीतर.....

    • @harshaldicholkar4419
      @harshaldicholkar4419 2 месяца назад

      स्थानिक लोकांना जागृत करा उभे रहा लाडणाऱ्याना सपोर्ट करा

  • @manoharjingare6336
    @manoharjingare6336 3 месяца назад +107

    प्रसाद दादा अभिनंदन,👍👍👍🙏 असेच हळूहळू सर्व कोकण ईकोसेंन्सेटीव्ह साठी तुझे प्रयत्नाला यश लाभो हीच आपल्या कोकणातील देव देवतांच्या चरणी प्रार्थना.

  • @sunilgupte8515
    @sunilgupte8515 3 месяца назад +152

    आताच वेळ आहे कोकण आणि निसर्ग जपणारे लोक प्रतिनिधी निवडून दया.

    • @vijaykarekar6688
      @vijaykarekar6688 3 месяца назад +16

      प्रसाद सारखे प्रामाणिक नेते शोधावे लागतील. असा प्रतिनिधी मिळणे कठीण आहे.

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 3 месяца назад +3

      बॅ. नाथ पै मधु दंडवते यांचेसारखे लोकप्रतिनिधी कायम राहिले असते तर कोकणाचा विकास हा शाश्वत मार्गानेच झाला असता.

  • @PrashantKumbhar-te9wh
    @PrashantKumbhar-te9wh 3 месяца назад +25

    कोकण आहे तसाच राह दे.कोकणचा कॅलिफोर्निया कोणालाही नकोय.
    अभिनंदन! देव तुमचे सत्कर्म सदैव सार्थकी लावोत.

  • @chetanpawar3712
    @chetanpawar3712 3 месяца назад +25

    रत्नागिरी चिपळूण ची वाट लागली आहे पूर्ण . १० वर्षा पूर्वी जे जंगल होतं ते आता राहिला नाही. लोक किरकोळ पैशा साठी आपली जंगल जमीन विकत आहेत. खूप वाईट वाटत हे सर्व बघून..😢..तुम्ही चांगल काम करत आहेत दादा 🙏

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 3 месяца назад +6

    दादा अभिनंदन. तुला आणि तुझ्या संपूर्ण टीम ला त्रिवार सलाम, मुजरा. मी आणि माझा परिवार तुमचा ऋणी आहे.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 3 месяца назад +11

    पर्यावरण शास्त्रज्ञ माधवराव गाडगीळ यांंचे समितीचा अहवाल १००% स्विकारणेसाठी आग्रह धरणेस सर्वच लोकांनी एकत्रित आले पाहिजे.

  • @arunatambe3851
    @arunatambe3851 3 месяца назад +2

    खूप चांगला निर्णय 👏👏..... अभिनंदन

  • @ramsawant3926
    @ramsawant3926 3 месяца назад +14

    सिंधुदुर्ग हे आपले वैभव आहे.
    येथील निसर्ग संपत्ती हा अनमोल ठेवा आहे.
    तो जपलाच पाहिजे हि काळाची गरज आहे.
    आपण हे जपण्यासाठी प्रयत्न केले व आपल्या प्रयत्नांना यश मिळाले
    आपले हार्दीक अभिनंदन!!

  • @bhushangiri8016
    @bhushangiri8016 3 месяца назад +64

    आत्ता सरकारने भ्रष्टाचार न करता हा आदेश राबवला पाहिजे. आणि जे हानी पोहचवतील त्यांना शिक्षा करावी. ह्या साठी स्थानिकांनी (गावी राहणारे आणि शहरात राहणारे पण) आवाज उठवला पाहिजे

  • @dipaligandhi7723
    @dipaligandhi7723 3 месяца назад +11

    तुम्ही ज्या तळमळीने हे कार्य करत आहेत त्याचाच हा परिणाम आहे. खूपच चांगले झाले. सर्वांनाच निसर्गाचे महत्त्व समजुदे हीच देवाकडे प्रार्थना

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 3 месяца назад +4

    खुप छान प्रसाद भाऊ अभिनंदन तुझे आणि सहकाऱ्यांचे...
    कोकण जिवंत ठेवायचा जो तुमचा प्रयत्न आहे तो खरंच मनापासून आहे.

  • @dahliadsouza9638
    @dahliadsouza9638 3 месяца назад +42

    रामनवमीच्या दिवशी किती छान आणि समाधान देणारी बातमी कळली...
    जय श्रीराम... जय महाकाल

  • @deepaliwaghmare2048
    @deepaliwaghmare2048 2 месяца назад +3

    खूप खूप अभिनंदन कोकणावर निरंतर प्रेम करणारा सर्व कोकण प्रेमींसाठी खूप आनंदाची बातमी आहे

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 месяца назад +16

    अभिनंदन सगळ्यांचे, कोकणवासियांचे आणि लढणार्‍यां बहाद्दरांचे!!!

  • @shilpagawde99
    @shilpagawde99 3 месяца назад +8

    माधव गाडगीळ सर आणि सर्व प्रयत्नवादी नेतृत्वाला सलाम!🙏☺️अतिशय संवदनशील आणि महत्त्वाचा असा निकाल आहे हा, कोर्टाचे मनःपूर्वक आभार 🙏

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 3 месяца назад +2

    अभिनंदन…💐💐💐💐 मनःपूर्वक धन्यवाद ज्यांनी लढा दिला त्यांना 🙏🙏🙏🙏

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 3 месяца назад +26

    प्रसाद गावडे साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत कारण आम्ही तुमच्या विचाराचे।आहोत कारण कोकण आणि कोकणाची संस्कृती तुमच्या मुळे टिकेल हे नक्की

  • @sonalisatishtalekar3852
    @sonalisatishtalekar3852 2 месяца назад +3

    आमचे सगळे गाव अभयारण्य आहेत हे लहाणपणी रानात फिरतांना कळले नव्हते आता समजते आमचे जंगल किती महत्वाचे आहे
    हे महत्व सरकारलाही कोर्टालाही समजले रानमाणूसचे अभिनंदन

  • @RahulPawar-jb9yw
    @RahulPawar-jb9yw 3 месяца назад +6

    प्रसाद दादा अभिनंदन एक लढाई तर आपण जिंकलो अजून भरपूर लढाई आहे पृथ्वी जीवन देणारी तिला वाचवण्याची गरज आहे

  • @rparab8970
    @rparab8970 3 месяца назад +9

    तुम्हां सर्वाच्या प्रयत्नाला रवळनाथाने यश दिले. तुम्हां सर्वांचेच मनापासून आभार🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @deepaliwaghmare2048
    @deepaliwaghmare2048 2 месяца назад +2

    प्रसाद तुम्हाला सर्वाचे स्वागत आणि अभिनंदन

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 месяца назад +8

    ज्यांनी ह्या कार्याला मनापासून झोकून दिले आणि मनापासून काम केले त्या सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन धन्यवाद

  • @sameergavkar3279
    @sameergavkar3279 3 месяца назад +3

    भावा तुझे भरपूर आभार आणि जेवढे जणांनी मदत केली त्या सगळ्याचे आभार

  • @technicalnik2807
    @technicalnik2807 3 месяца назад +1

    सर्व कोकनवासीयांचे हार्दिक अभिनंदन💐💐

  • @prankpagalpanti4081
    @prankpagalpanti4081 3 месяца назад +2

    मी प्रचंड खूष आहे 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏माता महाकाली की जय 🙏जय श्री राम जय बजरंग बली 🙏आपल्यावर सगळ्यांची कृपा होऊ दे 🙏

  • @manalisatam8900
    @manalisatam8900 3 месяца назад +2

    अभिनंदन दादा आणि खरंच तुझा खूप खूप अभिमान वाटतो❤❤ तुझ्या कार्याला सलाम🙏🙏

  • @vaishalivanage9344
    @vaishalivanage9344 3 месяца назад +17

    Congratulations प्रसाद तुझ्या प्रयत्नाना yesh आले..tuzya चेहर्‍याचा आनंद सांगत आहे

  • @vidyashinde4814
    @vidyashinde4814 3 месяца назад +8

    अभिनंदन 🎉🎉🎉 संपूर्ण कोकण इको सेन्सिटिव्ह म्हणून डीक्लेर कार्याला पर्यंत व्हायला पाहिजे

  • @kedars2981
    @kedars2981 3 месяца назад +2

    Government should immediately implement court orders.... Need to protect our Nature, heritage, culture ..
    Very proud of your work 👍

  • @shravanimanore2386
    @shravanimanore2386 3 месяца назад +2

    Great news प्रसाद आणि सर्व team चे मनापासून अभिनंदन….

  • @maheshdalvi419
    @maheshdalvi419 3 месяца назад +11

    आपले पूर्वज ज्यांनी जंगले वाचवली आणि प्रसाद आपण पण जी जंगले , वनराई वाजवण्याची तळमळ पाहतो त्या प्रत्येक व्यक्तिचे अभिनंदन .

  • @praveentendolkar1047
    @praveentendolkar1047 3 месяца назад +4

    प्रसाद तुझे खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा आणि आशिर्वाद.
    असाच उत्तरोत्तर मोठा होत जा.

  • @shivajigurav4350
    @shivajigurav4350 3 месяца назад +16

    ज्यांनी ह्याच्यासाठी प्रतिनिधित्व केले त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन 🙏🙏

  • @pradeepsangde8568
    @pradeepsangde8568 3 месяца назад +5

    हा निर्णय व्हावा हे खूप मनापासून वाटत होते.खूप चांगली न्यूज आहे

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 3 месяца назад +2

    🙏दादा तुझ हे निसर्ग प्रेम म्हणजे मानवजात वाचवण्यासाठी चाललेली धडपड.... 🙏यशस्वी भव 🙏 निसर्ग तुझ्या सोबत नेहमी असणार आम्ही पण आहोत.निसर्ग वाचला तरच आम्ही जगणार😢

  • @sachinshivalkar9798
    @sachinshivalkar9798 3 месяца назад +2

    मनःपूर्वक अभिनंदन प्रसाद तुमचे

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n 3 месяца назад +43

    कोकणी प्रेमी प्रसाद गावडे गेली कित्येक वर्ष स्वतः चा घसा कोरडा करून सिंधुदुर्ग जिल्हा,रत्नागिरी जिल्हा हा वाचला पाहिजे.त्याला आज आमच्या देवाने त्याची हाक मानून मुंबई हायकोर्टाने सिंधुदुर्ग जिल्हा ला न्याय दिला.मी एवढंच म्हणेन , देवाक काळजी रे मालवणी रहिवासी याची.बोला होय महाराजा!

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 3 месяца назад +4

      रत्नागिरीची खरंच वाट लावलेय राजकारणी परप्रांतीय आणि काही स्थानिक स्वार्थी लोकांनीं 😐😐🫢😡

    • @VijayPatil-og6ls
      @VijayPatil-og6ls 3 месяца назад

      होय महाराजा🎉❤

    • @VijayPatil-og6ls
      @VijayPatil-og6ls 3 месяца назад

      चांगली बातमी, अभिनंदन🎉❤

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 3 месяца назад

      होय महाराजा

  • @pranayparkar5877
    @pranayparkar5877 3 месяца назад +1

    प्रसादचे खूप खूप अभिनंदन, खूपचखूपचसह्याद्रीची आर्त हाक न्यायालयाने ऐकली हे ऐकून मला गहिवरुन आले व खूपच खूप आनंद झाला आपला कोकण जसा आहे तसाच तो स्वर्गाहूनी सुंदर आहे. माधव गाडगीळ सरांना माझे कोटी कोटी नमन तसेच आपले कोकण वाचविण्यासाठी जिवाच्या तळमळीने न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सर्व टीमला माझे मनःपूर्वक नमन व अभिनंदन.

  • @sureshdatre1363
    @sureshdatre1363 3 месяца назад +17

    अतिशय सुंदर बातमी. परमेश्वर तुम्हाला निश्चित यश देत राहील. शुभेच्छा.

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 3 месяца назад +6

    चांगली बातमी... आपल्या सारखे लोक जास्त हवेत...

  • @vijaykarekar6688
    @vijaykarekar6688 3 месяца назад +9

    मनःपुर्वक आभार, छान माहिती दिली. खरंतर संपूर्ण कोकणच निसर्गाच्या विविधतेने नटलेले आहे आणि ते निरंतर टिकवणे गरजेचे आहे. यासाठी कोकणी लोकांची जागरूक राहणे व साथ देणं आवश्यक आहे.

  • @rajag3049
    @rajag3049 3 месяца назад +1

    कोकण फिरून मी तिथली माणसे आणि निसर्ग याचे प्रेमात पडलो. कोकणातली लोक आधीच खूप विकसित आहेत फक्त मुंबईत ac मध्ये बसणाऱ्या तथाकथित अधिकाऱ्यांच्या व्याख्येत ते बसत नाही, एवढेच. त्याकडे कृपया दुर्लक्ष करावे आणि तुम्ही जे करत आहा त्याला आमचा पूर्ण सपोर्ट आहे.

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 месяца назад +4

    अभिनंदन प्रसाद गावडे 💐🙏 प्रथम जंगलतोड थांबली पाहिजे अशी आशा करतो, ग्रामपंचायत विभाग तलाठी पोलिश पाटील यांनी लक्ष्य दिले पाहिजे 🌴🙏 झाडें लावा झाडे जगवा 🌴🙏 जिथे पडीक जमीन आहे तिथे आंबा, काजु, उंबर , वड, फणस ही झाडें लावा त्यांनी आपल्याला ऑक्सीजन जास्त भेटतं आणि 💦 पाणी जपुन वापरा भविष्यात गावात कोकणात गावी पाण्याची खुप जास्त गरच लागणारं आहे 💦🙏 कोकण वाचवा निसर्ग वाचवा 🌴🙏🙏

  • @aartimayekar6265
    @aartimayekar6265 3 месяца назад +6

    Prasad आपले आणि न्यायालयीन लढाई सर्व टीमचे अभिनंदन

  • @minakashidhengle
    @minakashidhengle 3 месяца назад +9

    सह्याद्री आहे तर आपण आहोत, राकट कणखर सहयाद्री, आपलं सारं आयुष्य म्हणजे सहयाद्री💐💐,खूप खूप अभिनंदन🎉

  • @onkarjoshte5290
    @onkarjoshte5290 3 месяца назад +4

    कोकण दैवताचे धन्यवाद 🙏

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 3 месяца назад +2

    प्रत्येक गावागावात रणमाणूस ची टीम तयार व्हायला हवी तर आपला कोकण संपणं होईल 🙏👌

  • @dhuriv
    @dhuriv 3 месяца назад +8

    प्रसाद, निर्विवादपणे यात तुझा सिंहाचा वाटा आहे. तुझे समर्पण पाहून असं वाटत की आमचं खरोखर कोकणावर प्रेम आहे का? असेल तर मग आमचं समर्पण काहीच नाहीये.

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 месяца назад +3

    अभिनंदन 🎉आनंदाची बातमी ऐकायला मिळाली. ज्या व्यक्तीनी या कार्यासाठी मेहनत केली. त्या प्रत्येकाचे आभार 😊कष्टाचे फळ मिळाले.

  • @pravin286
    @pravin286 3 месяца назад +3

    खरोखरच चागला निर्णय दिला हाई कोर्ट ने सगळ्याचे अभिनंदन

  • @anilkudale673
    @anilkudale673 3 месяца назад +2

    मनःपूर्वक अभिनंदन

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 3 месяца назад +5

    अभिनंदन प्रसाद
    तुमचे कार्य असेच चालू दे

  • @ashish5618
    @ashish5618 3 месяца назад +1

    भाऊ तू साक्षात निसर्गाचा खरा रक्षक आहे, सलाम तुज्या लढाईला

  • @kanchanshah-ug1tj
    @kanchanshah-ug1tj 3 месяца назад +5

    👉💐💐💐💐💐. ગોળ પ્રસાદ गोड बातमी. तू महापुरुष. तू खरा राखणदार आहेस,,💐💐💐💐💐

  • @rakeshrathawad8625
    @rakeshrathawad8625 3 месяца назад +2

    हायकोर्ट आणि प्रसाद दादा आणि तुझ्या टीम चे खूप खूप अभिनदन

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 месяца назад +4

    हार्दिक अभिनंदन प्रसाद आणि इतर लोक ज्यांनी ह्या लढ्यासाठी मेहनत घेतली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sharmilataskar2477
    @sharmilataskar2477 3 месяца назад +6

    अभिनंदन 🙏 . खरोखर तुम्ही फार मोजकीच लोकं कोकणासाठी लढत आहात. बाकी सर्वांनी कोकणचं नाव वापरून घरं बांधली आणि सिनेमा, नाटकं आणि पॉलिटिक्स मध्ये पदार्पण केले.

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 3 месяца назад +13

    प्रसाद.. तुझ्या आणि इतर पर्यावरणवदी यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं.. या बद्दल तुझे खूप खूप आभार.... तुझ्या sustainable livelyhood la खूप यश मिळो 🎉🎉🎉🎉🎉👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @prashantkurane9658
    @prashantkurane9658 3 месяца назад +1

    प्रसाद जी धन्यवाद तुमचे 🙏🙏🙏

  • @jyotishirke6815
    @jyotishirke6815 3 месяца назад +4

    प्रसाद तुझे आणि तुझ्या टिमचे मनःपूर्वक अभिनंदन आज रामनवमी दिवशी छान बातमी दिलीस यचाच अर्थ असा की संपूर्ण ब्रम्हांड तुमच्या पाठीशी आहे 🎉

  • @ninadtambe7737
    @ninadtambe7737 2 месяца назад +1

    प्रसाद भाऊ तुम्ही खूपच चांगला काम करतास. जर तुमच्या सोबत काम करूक मिळाला तर खूप आनंद होईत.

  • @sarojsawant7823
    @sarojsawant7823 3 месяца назад +7

    हार्दिक अभिनंदन.. प्रसाद..'कोशिश करनेवालोंकी कभी हार नहीं होती ' हे तू सिद्ध केलंस...

  • @hinalad4159
    @hinalad4159 3 месяца назад +2

    🙏राम नवमीच्या तुमच्या सर्व team ला शुभेच्छा🎉🎉 🚩🚩खुप छान आनंदाची बातमी दिलीत. श्री राम तुमच्या सोबत आहेत. असेच तुमच्या प्रयत्नाना खुप यश मिळो. तुमची कोकण वाचवण्याची आर्त तळमळ कोकणच्या राखणदारानी ऐकली. 🙏. आपला हिरवागार कोकण, देवभुमी म्हणुन जगात प्रसीध्द होईल. 🌴🌴🌴🌴🌴🐟🐟🐒🦍🐅🦌. देव तुमच्या बरोबर आहे. 🚩🚩

  • @snehalvelkar8531
    @snehalvelkar8531 3 месяца назад +5

    खूप, खूप अभिनंदन!! आपल्या सारख्या विश्लेषक, कार्यकर्त्यांचे आणि सर्व समर्थकांचे.
    शाश्वत कोकण परिषदे मध्ये ठरणाऱ्या जाहीरनाम्यासाठी माझा पूर्व पाठिंबा कळवत आहे.
    शुभेच्छा !

  • @shrikantmulay8341
    @shrikantmulay8341 3 месяца назад +2

    अभिनंदन न्यायालयाच्या निर्णया निम्मित
    आपण खरचं छान माहिती दिलीत पण कोकण कॅलिफोर्निया शी कंपेयर नाही होत कारण कोकणात माणूस गेला की तो निसर्गावर प्रेम करायला शिकतो भाऊक होतो , कोकणची बरोबरी कोणाशीही होतं नाही कोकण म्हणजे स्वर्ग आणि स्वर्ग म्हणजे कोकण ❤

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 3 месяца назад +1

    अभिनंदन प्रसादजी, 👌👌👍👍

  • @rameshnirgun672
    @rameshnirgun672 3 месяца назад +2

    प्रसाद तुझं कौतुक आहे आणि तू फारच मोठं काम करतोयस हा महत्त्वाचा निर्णय कोर्टाने दिले आणि आपण सर्वांनी मिळून एक दिलाने आपल्या कोकणाला वाचवायला हवे

  • @rajeshphalake1
    @rajeshphalake1 3 месяца назад +1

    ❤❤❤❤तुझी मेहनत मुळेच he शक्य झालाय रान माणसा🙏

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 3 месяца назад +1

    वा खुप छान चांगले काम करत आहे तू बाळा तुझ्या प्रयत्नांना भरपूर यश लाभो व प्रगती होवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो❤❤❤

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 3 месяца назад +5

    प्रसाद तुझं आणि तुझ्या टिमचं न्यायालयीन लढाई जिंकल्याच अभिनंदन. राखणदार पावला.आणि या पुढेही पावेल.आज रामनवमीची चांगली बातमी दिलीस .

  • @vaibhavhowal6933
    @vaibhavhowal6933 3 месяца назад +5

    प्रसाद तुमचे व तुमच्या टीमचे तसेच न्यायालिन लढाई लढणाऱ्या सर्वांचे अभिनंदन .❤

  • @shantanukaduskar6414
    @shantanukaduskar6414 3 месяца назад +1

    अभिनंदन, तुझ्या कार्यास सलाम,आम्हालाही सहभागी करून घे

  • @umajadhav9432
    @umajadhav9432 3 месяца назад +2

    प्रसाद, तुझे ही अभिनंदन . तू जे आर्ततेने निसर्ग बद्दल बोलत असतोस खरंच खूप अभिमान वाटतो. आपण सगळ्यांनी जर अशी विचारधारा रुजवली तर आपण नक्कीच जल जंगल आणि जनावरे आपण वाचवू शकतो.

  • @ajaydesai931
    @ajaydesai931 3 месяца назад +3

    अभिनंदन प्रसाद दादा. तुझे व तुझ्या सारख्या कोकण वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व टीम चे खुप खुप आभार

  • @user-hx8qu5ze4e
    @user-hx8qu5ze4e 3 месяца назад +1

    Wa Prasad bhawa Chan mahiti dilis

  • @anishmalap1829
    @anishmalap1829 3 месяца назад +2

    दादा तूच एक खरा कोकणी रान माणूस आणि आम्ही काँक्रिट माणूस

  • @pradeeppawar7848
    @pradeeppawar7848 3 месяца назад +1

    झिंदाबाद ✊ अभिनंदन सर्व टीम चे. कोकणासाठी कायमच सोबत 🙏

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 3 месяца назад +1

    Congratulations दादा 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 3 месяца назад +6

    अभिनंदन...! अभिनंदन..!!..अभिनंदन..!!!...आनंदाने भारलेल्या तुझ्या आवाजा वरून कळतं, की तू किती कमालीचा खूश झाला आहेस ते....पर्यावरण आणि माणूस प्रेमींची विजय पताका उत्तरोत्तर अशीच फडकत राहो ही सदिच्छा.....!!!...माधव गाडगीळ सरांच्या कार्याला आणि ध्यासाला सलाम...!!!

  • @kishmanerkar3231
    @kishmanerkar3231 3 месяца назад +2

    खूप खूप मनापासून आभार प्रसाद 🎉🎉🎉🎉

  • @vinayrane5022
    @vinayrane5022 3 месяца назад +3

    अभिनंदन खूपच चांगली बातमी आहे. आमचा देखील गाव याच तालुक्यातील आहे. निसर्गाचा विनाश करून त्यावर उभे राहणारे प्रकल्प आपल्याला या मातीत नको आहेत. आपण आपल्या जुन्या चालीरीती अणि परंपरा यांच जतन केलं पाहिजे. मालवणी भाषा अणि कुळाचार, देवराई यांचा सांभाळ केला पाहिजे. प्रसाद तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन.

  • @niteeshbihade1789
    @niteeshbihade1789 3 месяца назад +1

    Respects to Professor Madhav Gadill!
    And to you too!

  • @supriyakarambelkar3843
    @supriyakarambelkar3843 3 месяца назад +1

    खूपच आनंदाची बातमी😊

  • @shubhamlondhe5148
    @shubhamlondhe5148 3 месяца назад +1

    सर्व लढवय्यां च अभिनंदन💐.... पुढील पिढी तुमचा नक्कीच आदर्श घेईल.

  • @harshaldicholkar4419
    @harshaldicholkar4419 2 месяца назад +1

    Well-done boy
    शुषागत जगा आणि जगूद्या

  • @sayli3727
    @sayli3727 3 месяца назад +1

    प्रसाद दादा तुझे आणि तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan 3 месяца назад +1

    श्रीराम नवमीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 3 месяца назад +11

    प्रसाद दादा अभिनंदन 🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🙏⚽⚽⚽⚽⚽⚽⚽⚽⚽⚽🙏👍👍👍👍👍✊✊✊✊✊💪💪💪💪💪💯💯💯💯💯

  • @ashleshapokharkar5913
    @ashleshapokharkar5913 3 месяца назад +1

    🎉 खुपचं छान..अभिनंदन 💐

  • @ravindrakale7027
    @ravindrakale7027 3 месяца назад +4

    खूप खूप अभिनंदन तुझं तू केलेल्या लढाईत सर्वांना फळ मिळाले अखंड सह्याद्री तुझ्या पाठीशी आहे🎉🎉🎉🎉🎉

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar 3 месяца назад +2

    न्यायपालिकेचे खुप आभार...संविधान आणि कोकणवासियांचा विजय ❤

  • @vanitasawant1567
    @vanitasawant1567 3 месяца назад +1

    प्रसाद आणि टीमचे हार्दिक अभिनंदन ❤❤❤

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 3 месяца назад +1

    अभिनंदन सगळ्या सह्याद्री च्या मावळ्यांच... हे सगळं श्रेय तुम्हा सर्व युट्यूबर आणि त्या सगळ्या निस्वार्थी आंदोलकांचे आहे...!❤❤❤

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 3 месяца назад +1

    अभिनंदन भावा